धन्यवाद साहेब, एवढ्या मोठया पदावर असून सुद्धा रानोमळ, शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन आपण त्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा आम्हाला दाखवत आहात, धन्यवाद 🙏🙏 मोटे साहेब ही यशोगाथा डॉ. M. B. Patil साहेबाना शेअर केला 🙏🙏
Dr.M.B.Patil yani satat shetkaryachya shetaver jaun Abyas kela kay kartat kay karat nahit yacha sakhol abyas kela W tyaver tyana Margdarshan kele tyamule tyana atta tyache devmanus manun Shetkari tyana mantat kharokharach tyachya hard work che yogdan ahe 🎉
**माझा देव M. B. पाटील साहेब,** या एका वाक्यात साहेबांचं कार्यच किती महान आहे याची प्रचिती येते , खरच पाटील साहेब फळ पिकातील भीष्मचार्य च आहेत, मि माझी आंबा बाग त्यांच्या मार्गदर्शन घेऊनच जोपसतोय 🙏
धन्यवाद मोटे साहेब.तुमच्यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन माहिती व ज्ञान घरबसल्या मिळत आहे.🙏🙏🙏💐💐
हस्त बहार
अतिशय सुंदर व्हिडीओ, आपल्या मुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मोसंबी चे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होईल,
आपले व्हिडीओ पाहून मनाला खुप आनंद होतो.
❤❤❤❤❤
अतिशय छान माहिती.
प्रामाणिक आणि मेहनती शेतकरी आहे.
कांहीं ठिकाणीं झाडे पिवळसर आहेत.
खुप छान बाग आहे सर खूप छान माहिती दिली आहे
M B पाटील साहेब हे मोसंबी तील तज्ञ व्यक्तीमत्व आहेत
धन्यवाद साहेब आपले खुप खुप आभार
Sir mosambi che zhad piwale hot aahe ..kay karawa lagel
अतिशय सुंदर व्हिडिओ आ हे सर
मोटे साहेब, उत्तम माहिती।
सर मागच्या वर्षी हां मळा किती लाखाला गेलता आणि आज काय परीस्थिती आहे मळयाची कळु शकेल का
मौसम्मी बहाद्दार😂😂😂😂😂
?
तुम्ही कुठले आहे गाव सागा
धन्यवाद साहेब, एवढ्या मोठया पदावर असून सुद्धा रानोमळ, शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन आपण त्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा आम्हाला दाखवत आहात, धन्यवाद 🙏🙏
मोटे साहेब ही यशोगाथा डॉ. M. B. Patil साहेबाना शेअर केला 🙏🙏
सर मोसंबी हे पीक काळीच्या जमिनीवर येते का
सर हि बाग कुठली आहे नांव गाव बोलले नाही
Saheb Kay bhav as to mosambi la
तुम्ही कुठले आहे
पलै देवा चि कुपा आते दादा
👍
Hindi pl
Dr.M.B.Patil yani satat shetkaryachya shetaver jaun Abyas kela kay kartat kay karat nahit yacha sakhol abyas kela W tyaver tyana Margdarshan kele tyamule tyana atta tyache devmanus manun Shetkari tyana mantat kharokharach tyachya hard work che yogdan ahe 🎉
मौसमी क्या रेट है 1टन का
**माझा देव M. B. पाटील साहेब,** या एका वाक्यात साहेबांचं कार्यच किती महान आहे याची प्रचिती येते , खरच पाटील साहेब फळ पिकातील भीष्मचार्य च आहेत, मि माझी आंबा बाग त्यांच्या मार्गदर्शन घेऊनच जोपसतोय 🙏
त्यां चा नंबर मिळेल का
तण नाशक मारायच कि नाही हे सागाल का
भाऊ आपले नाव व गाव किंवा मो नंबर अअम्हाला पाहता येईल
Lagwad antr kay aahe
16*12
Konsa variety h sir ye
न्यूसेलार
Apka mobile number sand karo sir mujhe plant lene h 400
सर शेतकऱ्यांचा मो नं पाठवा
व्हिडिओ मध्ये आहे
बाग क्षेत्र किती एकर आहे
5 एकर
@@dr.tukarammote3231मोटे साहेब चा नंबर मिळेल का
मोटेसाहेबपाटीलसरांचेमोसबीचेमासिकतयारझालेकासांगा
80 ते 100 ट्रकटर शेणखत किती रूपयाचे होते ते पण सागा😮😮😮😮😮
भावा त्यांचा बाग 60 लाखाला विकला त्यांनी शेण खत किती रुपायचे टाकले तूच विचार कर
Mote sir namaskar, please आपला व या शेतकरी यांचा mob. Number देने आह्मालाहि margdarshan हवे आहे
८६००९७९१९१
मोटे साहिब का फोन नंबर फोन नंबर
तुम्ही कुठले आहे गाव सागा