Это видео недоступно.
Сожалеем об этом.
संत्रा व मोसंबी मृग बहार व्यवस्थापन
HTML-код
- Опубликовано: 5 июн 2024
- गुरुवारी दिनांक ६ जून २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " संत्रा व मोसंबी मृग बहार व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद
अतिशय छान मार्गदर्शन सर
धन्यवाद
Sir namaskar changli information Dili sir santraya sathi tannask sanga please
आपले धन्यवाद दादा 🙏
Cultar ka spre barish hone pr kr ya pahle sukhe me kre
नमस्कार दादा , पहिला पाऊस पडल्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी वापरा
@@whitegoldtrust🎉
❤❤❤❤❤❤ very nice❤❤❤❤
Thanks 🤗
आमच्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक आहे .तरी संत्रा बागेत कोणते खते द्यावीत याचे मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , कॅल्शियम युक्त खाते वापरू नका . क्रॉप टेक ची खत वापरा.
❤जय श्री गजानन❤
🙏🙏
Turila kiti kholi val payravi
नमस्कार दादा , ४-५ सेंमी खोल पेरावी
Sir, Paclobutrazol ची थिंबक द्वारे drenching केली तर चालेल का ? प्रमाण किती असावे?
नमस्कार दादा , चालेल ,प्रमाण 300 मिलि प्रती एकर असे ठेवावे.
@@whitegoldtrust धन्यवाद 🙏
Namaskar sar
🙏🙏
नमस्कार सर मला केसर आंब्याची लागवड करायची आहे यासाठी चांगली गवर्नमेंट नर्सरी रोपवाटिका मो.न पाहीजे मी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आहे
नमस्कार दादा , आपण नागपुर कृषि महाविध्यलाय हॉर्टिकल्चर विभागात चौकशी करा.
सर बगीच्यात बारीक बारीक कण दिसत आहे तर फवारणीचा घेऊ का आता 3पाणी झाले
नमस्कार दादा , संत्रा मोसंबीच्या झाडावर उडवू न देता ओंडो फवारा
आप बहुत अच्छे तरीके से समझाते हैं
धन्यवाद दादा
सर
प्रोपिको काय आहे व काय काम करते
नमस्कार दादा , हे बुरशीनाशक आहे
आपकी भाषा समझ नहीं आती हे सर
लेकिन आपके वीडियो की मुझे जरूरत हे
क्या करू मार्गदर्शन करें।
नमस्कार सर, आपका मो नं भेजीये हम आपको संपर्क करके आपकी सहाय्यता कि जायेगी , धन्यवाद !
सर मोसंबी फुटावा जास्त आहे लवती आहे कली कमी आहे यासाठी काय करावे
नमस्कार दादा, झेप १५ मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा
सर आपला फोन नं पाहिजे
नमस्कार दादा , ९८८१८१७०८८
पाणी झाला पण 2 बोटे वोल आहे तर पाणी लावले तर चालेल का संतरा चा झाडाला
नमस्कार दादा , चालेल
पिकाची पाणी दिले तर चालेल का दाड पाणी दिले तर चालेल का
तुमचा नंबर द्या न सर
दादा , ९८८१८१७०८८ चित्रकार सर
सर जी कृपया करके आप हिंदी में बताए आपका स्वागत है
🙏🙏
संर पानि सेताचे बाहेर निगाले खत कोनत देने
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा