वैदिकांनी केले बळीचे विकृतीकरण - महात्मा बळीराजाचा इतिहास - संजय सोनवणी | Sanjay Sonawani | Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии •

  • @tulshiramsonawane8156
    @tulshiramsonawane8156 3 месяца назад +7

    फार फार महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे. आधी माहिती देऊन मग पाच ते पंधरा मिनिटे प्रश्नोत्तरे असे कार्यक्रमाचे स्वरूप ठेवले तर आणखी प्रभावी कार्यक्रम होईल. त्यात श्रोत्यांनाही प्रश्नोत्तरात सामील करून घेता येईल. त्यामुळे लोकांचे जास्तीत जास्त उद्बोधन व प्रबोधन होईल.
    सोनवणी सरांचा अभ्यास व व्यासंग जनतेच्या खूप कामी येईल
    त्यांची कळकळ व तळमळ जनतेपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होईल.

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 3 месяца назад +1

    अतिशय तार्किक... जबरदस्त मांडणी...

  • @kamlakarchoudhari2476
    @kamlakarchoudhari2476 3 месяца назад

    Very nice speech on बलीराजा tha Great Samrat of Indian history
    ❤❤❤❤❤

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 3 месяца назад +2

    अभ्यासपूर्ण चिंतन मनन केले आहे.

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 3 месяца назад

    Atishay chhan mahiti. Baliraja bahujanacha thor Raja. Shetkari cha Raja. Aplya mahiti baddal thanks. Aapan pramanikpane Itihasabaddal mahiti sangata. Mi aapla fan aahe.

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 3 месяца назад +2

    सर रामायणाच्या आधी होऊन गेलेल्या राजा हरीश्चंद्र यांच्या बद्दल प्रश्न विचारून माहिती घ्या गणेश सरांकडून. ❤❤

  • @nitinkelaskar6562
    @nitinkelaskar6562 3 месяца назад +5

    रामायण व महाभारत कुठे इतिहास आहेत ? ती महाकाव्ये आहेत. त्यान्चे दैवतीकरण का केलेत ?

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 месяца назад +1

    सर आम्ही आपल्या विचाराशी सहमत आहोत धन्यवाद गणेश राव आपल्या श्री गणेशा बद्दल विचारा ना!!!

  • @KishorD-rh9ye
    @KishorD-rh9ye 3 месяца назад +4

    हीं आपली दंत कथा आहे.

  • @commando.marine
    @commando.marine 3 месяца назад +2

    बळीराजा हा श्री कृष्णाचा मोठा बलराम आहे तोच नांगर धारी शेतकरी राजा होता.

    • @ranaaher7759
      @ranaaher7759 3 месяца назад

      Ekdum barobar bolle, baki he sagalya khotya dantkatha aahe👌👌

    • @nik9643
      @nik9643 2 месяца назад

      😂😂काय joke hanala....Mahnje Sri Krishna विष्णूचा अवतार...त्याचा bhavu बलराम...toh zala बळीराजा...त्याला gadayala परत अवतार ..😂😂5 ची चपटी नीट मारत जा😂

  • @pawarajesh754
    @pawarajesh754 2 месяца назад

    विष्णू नाहीच.... जे महान राजे होऊन गेले त्यांना विष्णुच अवतार करून टाकले

  • @amolchandanshive4674
    @amolchandanshive4674 3 месяца назад

    Pl. Explain the celebration of Gudi Padwa

  • @dhiryathetigerkiller6227
    @dhiryathetigerkiller6227 3 месяца назад +1

    तार्किक👍

  • @prakashnakade8223
    @prakashnakade8223 3 месяца назад

    ,🙏🏻exes 🙏🏻

  • @prasad2463
    @prasad2463 3 месяца назад +1

    दैत्यराज बळि हा सप्त चिरंजीवांपैकी एक आहे.ह्या पौराणिक कथेतला संकेत लक्षात घ्या.हा महान विष्णु भक्त प्रल्हाद याचा नातू होता.ज्याच्या करता प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार घ्यावा अशा थोर योग्यतेचा होता.त्याला भगवंतांच्या विराट स्वरुपाच दर्शन घडलं हे लक्षात घ्या.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 месяца назад

      हे सगळं ह्या बामसेफ्यांच्या ‌आकलनापलीकडलं आहे. तरी बरं यांचा जो वैदिक तसेच सनातनी संस्कृती व ब्राह्मणांविरोधात वाटेल‌ ते बरळणारा विद्वान म्होरक्या त्याचं ही नाव‌ "वामन" आहे त्यांनी स्वतःचं नामांतर‌ अजून 'बळी 'असं केलं नाही.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @pawarajesh754
    @pawarajesh754 2 месяца назад

    मूळ हिंदू हा बहुजन हिंदू आहे... आर्य हिंदू नाहीतच

  • @rajeshbundele4031
    @rajeshbundele4031 3 месяца назад +3

    याचा अर्थ देश परकीयांच्या ताब्यात आहे…😢

  • @KishorD-rh9ye
    @KishorD-rh9ye 3 месяца назад +2

    वामन अवतार अगोदर झाला कीमहाभारत मधला कृषी हे प्रथम सांगावे

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 месяца назад +1

    सर आम्ही आपल्या विचाराशी सहमत आहेच पण सावरकर बुध्दिवादी होते त्यांच्या सारखा बुद्धिवाद कोणीच मांडलेला दिसत नाही. धन्यवाद सर

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade852 3 месяца назад

    Agadh dnyan ...vedic 1200 bc madhe bharatat aale

  • @rupsygawas9240
    @rupsygawas9240 2 месяца назад

    Tumhi konala badnam krtay???tumchch khar kas ky manav?

  • @चिदानंदरूपशिवोहम

    आता आपल्या देशावर गजवाए हिंदच मोठ संकट आल आहे. अजुन किती दिवस हे नेरेटिव्ह सेट करणार वर्ण संकरझाला आहे.A हा रक्तगट आर्याचा व Oहा रक्तगट निग्रोलोकांचा आहे.त्यामुळे गोत्र संपले आहे.

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 3 месяца назад +5

    तुम्ही लोक बास्टर्ड आणि निर्लज्ज आहात मी तुम्हाला आव्हान देतो की तुम्ही दहशतवादाचे समर्थन करणारे मिशनरी आणि इस्लामींना लक्ष्य करा

    • @arvindatale5782
      @arvindatale5782 3 месяца назад

      तू मुर्ख आहेस!कोणतेही पुराणातील गोष्ट घे त्यात स्त्रियांच्या शोषणाचे उदात्तीकरण केले आहे!दत्त महाराजांची जन्मकथा बघ,अनुसयेचे पावित्र्य भंग करायला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या बायकांनी पाठविले हे कितपत योग्य वाटते? आपल्या नवऱ्याला कोणती स्त्री दुसऱ्याच्या बायकोच्या नांदाला लावेल?
      प्रत्येक कथेत विकृती आहे !थोडे तटस्थपणे विचार कर!

    • @maheshbhagwat5528
      @maheshbhagwat5528 3 месяца назад

      उत्तमराव तुम्ही आकांडतांडव करून काही उपयोग नाही.. सोनवणी सर पुराव्यानिशी बोलत आहेत..
      तुम्ही किती जरी शिव्या दिल्यात तरी तथ्य बदलणार नाही.. तुम्हा वैदिकांचा इतिहास हाच आहे, तुम्ही आमच्या बहुजनांच्या आदर्श राजांना फसवून मारले आहे. बळीराजा असाच मारला, जालंधर राजाला असेच फसवून मारले. वृत्ता सुर राजाला फसवून मारले.

    • @rajpatil5068
      @rajpatil5068 3 месяца назад

      भटांच्या भक्त

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 3 месяца назад +5

    सोनावणी नी आधी स्वतःचा इतिहास सम्भाळावा....बस्स हे करू नका ...सत्य बोला बस्स ... आम्ही अजून जागरूक आहोत साहेब समजा थोडे

    • @dhairyasheelgaikwad4993
      @dhairyasheelgaikwad4993 3 месяца назад

      चोट्या
      सत्य कटू असते

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 3 месяца назад

      😂😂😂

    • @nik9643
      @nik9643 2 месяца назад

      😂😂 बोलाणा क्या चाहते हो😂😂...

  • @arunmeshram1323
    @arunmeshram1323 3 месяца назад +2

    बळी राजा हे एक काल्पनिक पात्र आहे.असा कोणी बळी राजा असता तर उत्खननात पुरावे सापडले असते.

    • @prasad2463
      @prasad2463 3 месяца назад

      दैत्यराज बळिराजाची कथा हि संकेतात्मक आहे.तो सप्त चिरंजीवां पैकी एक आहे. तीन पावलं जमिन मागणे आणि एका पावलात स्वर्ग व्यापणे दुसर्‍या पावलात पृथ्वी व्यापणेआणि तीसरं पाऊल मस्तकावर ठेवणं हे शक्य आहे का ? पाताळात द डपल्यावर तो जिवंत राहिल का ? स्वर्ग , पाताळ कोणाला दाखवता येतील का ? हि बोध कथा आहे.या पौराणिक कथेमधुन आपण काय बोध घ्यायचा ते महत्वाचं आहे.

    • @satyashodhak573
      @satyashodhak573 3 месяца назад +6

      ज्यावेळी देशात कृषी संस्कृती नांदत होती.‌ जाती व्यवस्था, मुर्ती कला निर्माण झाली नव्हती तेंव्हा बळी राजा होवुन गेला. अनेक लोकं गीतं आणि परंपरेतुन ऊत्सवातुन बळीराजाचं गुणगौरव पुढं पुढं चालत आलं. महात्मा जोतिराव फुले व अनेक महापुरूषांनी ही बळीराजा बद्दल लिहीले आहे. महाबली पुरम्, बाली बेट अशी बळीराज्याचे व्याप्ती सांगणारे भौगोलीक पुरावे आहेत. दिवाळी सारखे ऊत्सव आहेत. ग्रामीण महिला दरवर्षी "बळीचा वाडा" बांधुन "सुखी राज्याची" परंपरा व आठवण जीवंत ठेवत आल्या आहेत.