पानिपतच्या पराभवाला मल्हारराव होळकर जबाबदार होते का? | Sanjay Sonawani | The Postman

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • ThePostman.co.in
    आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
    www.youtube.co...
    आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
    / @thepostmanofficial
    लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
    फेसबुक - / thepostmanofficial
    इंस्टाग्राम - / the_postman_official
    ट्विटर - / thepostmannews
    #MalharraoHolkar #Panipat #SanjaySonawani

Комментарии • 280

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 Год назад +75

    पणिपत च्या पराभवाला खुद पेशवे जबाबदार आहेत

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra Год назад +2

      हो... त्यांच्या घरातील दोन जण गेले तरी सुद्धा तेच जबाबदार होते... वाह रे तुमची जातीयता.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 10 месяцев назад +8

      ​@@pranav_chalotra😂😂😂 आणि बाकीच्यांच्या घरातून तर कोणीच मेलं नाही ना. युद्धात फक्त 2च मोती गळाले, बरोबर ना?

    • @VinodMane-gu1gj
      @VinodMane-gu1gj 8 месяцев назад +6

      श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे भाचे संताजी वाघ मरण पावले

    • @AkashMore-ge5vp
      @AkashMore-ge5vp 2 месяца назад

      Gap re bhatukadya

  • @lakshmannajan3428
    @lakshmannajan3428 10 месяцев назад +20

    सदाशिवराव भाऊ कडे पानिपतचे नेतृत्व म्हणजे रणजी सामना खेळणाऱ्याला डायरेक्ट वर्ल्ड कप चा कॅप्टन बनवन्या सारखं होतं

    • @yogesh835
      @yogesh835 5 месяцев назад +2

      अब्दालीचा सामना करण्यासाठी कोण उभा नव्या तिथे भाऊ साहेब अडून राहिला ...जरी हरले दोष एकाचा नसतो ..सगळेच पळून गेले त्यात भाऊ चा काय दोष शेवट पर्यंत लदाठ राहील हे महत्वाचं

    • @shrikantgadhave3642
      @shrikantgadhave3642 Месяц назад

      सदाशिव भाऊ ला नेतुत्व देणे म्हणजे येडे पण कारण हा काही शूर सेनानी नव्हता आणि लडवय्या असला तरी हुशार लंडवय्या नव्हता शिवाय मतसुद्दी नव्हता व हरला हा वेडात

  • @sramankar5382
    @sramankar5382 2 года назад +17

    खूप मुद्देसूद आणि लॉजिकल माहिती दिलीत त्या बद्दल आपले आभार 👍🏼🙏🙏🙏🙏🙏

  • @sagargore7882
    @sagargore7882 Год назад +22

    मराठा इतिहासकार नेहमी अर्धवट माहिती घेऊनच इतिहास लिहीत आसतात मल्हारराव होळकर पळून गेले नाहीत त्रिकालबाधीत सत्य आहे.त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.ति त्यांनी व्यवस्थीत पार पाडली.

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 4 года назад +27

    मल्हारवा पळाले नाही परंतु त्यांचं आणि नाजीब्याच जे नातं होतं त्या बद्दल अनेक समज गैर समज आहेत।

    • @tkva463
      @tkva463 Год назад +2

      अगदी बरोबर आहे.

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra Год назад

      हा सोनवणी जातीयतावादी आहे. त्याचं काय ऐकता ??? गोलाची लढाईचे असं वर्णन ह्याच्या आजोबाने तरी केलं होत का ??? वाटेल तसा बरळतोय 😅.

    • @swapnil27i
      @swapnil27i 6 месяцев назад

      ​@@pranav_chalotraतुला काय घंटा कळतंय का झाकणझुल्या. मुद्देसुत उत्तर दे गाढवा.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 3 месяца назад +4

      नजीब ला जवळ केलं नसत तर पानिपत १० वर्ष आधीच घडल असत

  • @vaishalijankar6501
    @vaishalijankar6501 Год назад +21

    आपलं मुद्देसूद विवेचन ऐकलं.... छान वाटले..... त्यावेळची परिस्थिती बघता उत्तरेमध्ये कित्येक वर्षे असणाऱ्या शिंदे आणि होळकरांचं भाऊंनी ऐकायला पाहिजे होतं ...... मुळात आपल्या मोहिमा ह्या फक्त लष्करी असायच्या हे यापूर्वी आपल्या छत्रपतींनी दाखवून दिलेले होतं.... बायका मुलांसह तीर्थयात्रा करणे आणि त्याच्या संरक्षणासाठी लष्कर वापरणं ही पेशव्यांची पद्धतच मुळी चुकीची होती.... त्यामुळे पुढची सगळी लष्करी गणित चुकत गेली त्याला सर्वस्वी जबाबदार ही कारभाऱ्यांची रणनीतीच आहे. त्यामुळे होळकरांसारख्या कुठल्याही एका सेनानीला जबाबदार न धरता त्या पुढील काळातही आपण मराठ्यांनी उत्तरेवर मिळवलेला विजय आणि राखलेला दबदबा याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे.....

  • @04S04
    @04S04 Год назад +28

    The great Malhar rao 💪

  • @sudhakarshelke5543
    @sudhakarshelke5543 Год назад +7

    खूप खूप आभार सोनवणी सर.इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी.

  • @sandeep13dev
    @sandeep13dev 7 месяцев назад +4

    1) पाणीपतच्या आधी 4 वेळा अब्दाली लुटून गेला, पण पेशवा कधी गेला नही.... मुळात यावेळी दिल्ली अधीपती बनायची आस घेऊन पेशवा विश्वास रावला घेऊन गेला....!!!
    2) सैनिकां सोबत तेवढ्याच संख्येचे बाजार बुणगे अन यात्रीकरू होते..... त्यांचा speed तेवढा नक्कीच नव्हता.... त्यामुळे अब्दाली सोबत वेळेत लढाई झाली नही....
    मुळात ते लढाई च्या हिशोबाने त्यांची आगे कुच नव्हती.....
    जसे राघोबा ला कटक तसेच दिल्ली साठी भाऊ ला नाव सार्थकी करायचे होते.....
    राघोबा कटक जिंकण्यावेळी मध्य प्रदेश मध्ये होते.... कटक मध्ये नही.... ते नंतर तिथे गेले....
    इथेही तोच प्रकार दिसून येतो.... कदाचित अब्दाली जाण्याची वाट ते पाहत होते.... नाहीतर एवढे तीर्थ क्षेत्र ते पाहत फिरत बसले नसते.....
    काही इतिहास कर म्हणतात, सोबतचे श्रेष्ठ पंडित भाऊंना दोष देत... पूजा यज्ञ करायला भाग पडत... पण जर बाजार बुणगे अन साधे यात्रेकरू तुम्हाला value देत नही तिथे सेनापती पद भूषवने कठीण होते.....
    3) अब्दाली ने जुन्या करारनुसार तह करायचा निर्णय घेतला होता पन भाऊने तो मान्य केला नही, मुळात एकदा मान्य केला असता अन अब्दाली निघून गेला असता तर जरुरी नव्हते तो तह पाळणे..... अशा फालतू तहाना छत्रपती णि केराची टोपली दाखवली होते.... पण मूसद्देगिरी दाखवता आली नही....
    4) लढाई करण्यापेक्षा वेळ काढू पणा जास्त झाला..... कुन्जपुरा जिंकून ब्राह्मण भोजन घातले.... तीर्थना भेट पुजा अर्चा.... अन समोर अब्दाली येऊन पुढे राहिला तेव्हाच ताज्या दमच्या सैनिकांना घेऊन लढण्या पेक्षा नाना साहेबांची वाट पाहण्यात धन्यता मानली.....
    5) नाना साहेब आपल्या मित्रा परिवार सोबत लग्न कार्यात व्यस्त होते.....!!!

  • @pandhawaleashok
    @pandhawaleashok Год назад +10

    सर आपण खरोखरच खूप छान माहिती व मुद्देसूद मांडले त्यामुळे आपले खूप खूप आभार आताच्या पिढीला मल्हारराव होळकर यांचे संपूर्ण योगदान तसेच त्यांची तिसऱ्या पानिपतच्या युद्धातील सर्व योगदान सविस्तरपणे मांडले 🚩🚩🙏🙏

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 Год назад +6

    हे गृहस्थ इतिहासकार आहेत किंवा नाही हे माहिती नाही.पण सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांना बोलतांना अरे तुरे ची भाषा वापरुन आपला पुर्वग्रह दुषित असल्याचे स्वयंस्पष्ट करीत आहेत.

  • @kamiltisekar259
    @kamiltisekar259 4 года назад +18

    Malharao होळकर नि फक्त भाऊंचा आदेश पाळला.

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад +8

      एकेरी नाव घेऊ नका राजे मल्हार राव होळकर ह्यांचं..

    • @gatmat6146
      @gatmat6146 11 месяцев назад

      ​@@dhadas808raje kadhi zale
      Oanipatun palun ale ...😂😂😂

    • @surajbane1652
      @surajbane1652 10 месяцев назад

      ​@@gatmat6146तुझ्या आयची ...ayghalya shishtit रहा

    • @maharashtraindia9314
      @maharashtraindia9314 26 дней назад

      ​@@gatmat6146तू बघायला होता का ???

    • @jaysingkale-hc5mz
      @jaysingkale-hc5mz 26 дней назад

      @@gatmat6146 नीट लिही आधी चालाय ईतीहास सांगायला

  • @maddyk9137
    @maddyk9137 2 года назад +7

    अगदीच मुद्देसूद मांडणी सर👍👍

  • @ashishlimaye7456
    @ashishlimaye7456 10 месяцев назад +10

    मल्हार राव हे पळाले नाहीत तर त्यांनी हुषारी दाखविली आणि नंतर मराठेशाही महादजी शिंदे ह्यांच्या बरोबर दिल्लीवर राज्य केलं.

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar370 3 месяца назад +4

    मराठा साम्राज्याचे पहिले सुभेदार
    श्रिमंत सुभेदार मल्हारराव होळकर.
    आमच्या मल्हाररावांचा एवढा दबदबा होता की,
    बुंदेलखंडांच्या नजदीक उत्तरेला नर्मदा नदीच्या नजदीक येताच हेरानं शञुला बातमी सांगितली.की
    आला !आला !
    गणिमी कावा अन् भालाफेकीमध्ये तरबेज असणारा मराठी सुभेदार मल्हारराव होळकर आला.
    हे शब्द शञुच्या कानावरती पडताच शञुला रनातच घाम फुटायचा..
    आया ! आया ! मल्हार आया !!!! भागो !!! दौडो !!! असे म्हणत शञुच्या फोजा रनातुन पळून जायच्या
    अशा या महान योध्याला काही कर्मठ लेखकानी बदनाम केल आहे..होळकर भक्तांनो आज खरच गरज आहे होळकरांचा खराखुरा इतिहास तुमच्या आमच्या पर्यंत तळागाळात पोहचवण्याची
    नाहीतर खरचं अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या होत्या का ? अस प्रश्न विचारणार्या,यावर संशोधन करणार्या हरामखोर अवलादी उद्या निर्माण होतील.
    रमेश जानकर
    खेड,रत्नागिरी(सणघर धनगरवाडी)
    8149815841

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад +1

      💪😊 जय मल्हार 🚩🚩🚩

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 3 месяца назад +1

    फारच सुंदर, छान। हे विश्वास पाटील यांना समजेल का?? त्यांची पानिपत कादंबरी मी वाचली आहे, त्यात भलेच संशय होळकरांवर घेतलेत।

  • @vaibhavshedge1570
    @vaibhavshedge1570 21 день назад +1

    सैन्यबळ फरक, कडाकीची थंडी, सोबत असलेले बाजार बुणगे तिर्थयात्री, साथ सोडलेले उत्तरेतील दरबारी आणि शेवटी उपासमार या सगळ्या कारणामुळे पानिपत हार झाली

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 6 месяцев назад +1

    My best wishes for your channel valuable important logical information of defeat of war in Maratha verses Abdali and highlight on role of Subhadar Malharrao Holker in the war situation thanks

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 Год назад +8

    जय मल्हार

  • @rahulkasture2122
    @rahulkasture2122 Год назад +9

    खरं आहे 🙏खरा इतिहास सांगितल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @mahendramaharnavar
    @mahendramaharnavar 3 года назад +8

    Ajun baryach goshti baher yenar ahet
    Ani kahinna mirchya jhombnar ahet.
    Holkrancha itihas manal ki mirchya jhombnarch jativadyanna.
    Chakravarti rajrajeshwar maharaja yashwantrao holkarrnna ya jativadyannich tras dila.

  • @rishikeshsuryawanshi6528
    @rishikeshsuryawanshi6528 4 года назад +6

    Very Good 👍 information Sir...
    Detail Study...
    Ignore Kara negative comments la

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 Год назад +3

    धन्यवाद सर

  • @mkd2sh494
    @mkd2sh494 10 месяцев назад +4

    हा वढ पाच ची कॅटेगरी मधला दिसतोय 😂 मोसंबी नारंगी मारून बसलाय हा😅

  • @NitinVaidya-sn4cw
    @NitinVaidya-sn4cw 7 месяцев назад

    Nice information thanks

  • @dipakmeshram9887
    @dipakmeshram9887 Год назад +5

    छान माहिती

  • @santoshtakale4313
    @santoshtakale4313 Год назад +5

    मल्हाररावाचे ऐकायचंच नाही.मग काय होणार.

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 Год назад +6

    मलारराव पलुन गेले नाहित निकराने झुंजले वबचाव केला

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 4 года назад +18

    मराठा हिस्ट्री हाच चैनल योग्य मार्गदर्शन माहीती पुरवतो

    • @balu_korde
      @balu_korde 3 года назад

      बर

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra Год назад

      ते वस्तूनिष्ठ इतिहास मांडतात. ह्यांना जातीशिवाय काहीच दिसत नाही.

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 4 года назад +22

    इतिहासा बाबत मतं मतांतरे असू शकतात पण भांऊचा आणि विश्र्वासरावांचा उल्लेख एकेरी करणं योग्य नाही.

    • @ajde69
      @ajde69 4 года назад +1

      Barobar aahe

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra Год назад +2

      भाऊंची जात आडवी येते ना 😅.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 месяцев назад +8

    होळकरांनी लुटुपुटु च्या लढाया केल्या नाहीत, छत्रपती यशवंतराव होळकरांनी जेवढ्या लढाया केल्या त्यातली एक ही लढाई हरले नाहीत त्यांच्या सैन्यात सर्व जातींचे लोक होते, तिथे त्यांनी कधी भेदभाव केला नाही.

  • @madhurishinde1307
    @madhurishinde1307 4 года назад +6

    Yes

  • @swapnilmato6904
    @swapnilmato6904 27 дней назад

    Plain area madhe kas kya ganimi kava kel aste Ani je baki hazro yatri hote tyanche kya zale aste

  • @sanjaypatil-xu8fb
    @sanjaypatil-xu8fb Год назад +9

    Fakth dhangarna badnam karavyacha hot Karan te mothe zale aste he tyana aawadnar aahe ka

    • @prashantvirkar2831
      @prashantvirkar2831 Месяц назад

      तसाच आहे भावा ह्या भटाना त्यांच्या पेक्षा कोणी वरचढ झालेले आवडत नाही.ह्यांनी शिव छत्रपतींना सोडले नाही मग बाकीचे कोण.मध्ये मध्ये तर दादोजी कोंडदेव हेच गुरू आहेत म्हणे राजेंचे असा दावा करत होते ते लोक.त्यांना त्यांच्यापेक्षा कोणी वरती नको आहे पण ते विसरतात की मातोश्री जिजाऊ साहेबच ह्या राज्यांच्या खऱ्या गुरू आहेत . इतिहास हा लिहिणारे ही तेच भट होते आणि आजही आहेत, की जे त्यांच्या सोईनुसार त्यांच्या कलेने बरोबर लिहीत असतात. मग बाकीच्यांना कितीही कमी लेखता का होईना मग ते कितीही महापराक्रमी असोत. आता गेले ते दिवस खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचू लागला आहे .जय मल्हार, जय राजमाता अहिल्यादेवी,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏

  • @nitudada1
    @nitudada1 4 года назад +11

    वस्तुनिष्ठ मांडणी केली आहे. अत्यंत विचार करायला लावणारे आहे....

  • @rajendrakalmegh8807
    @rajendrakalmegh8807 Год назад +2

    Great Sir 👍

  • @ramgavali6886
    @ramgavali6886 16 дней назад

    Very nice sir 🙏

  • @dilipraul2797
    @dilipraul2797 11 месяцев назад +2

    The great maratha Malhar rav Holkar

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 Год назад +7

    मलाररावचा सला पेशवे यानि मानला नाही

  • @pranav_chalotra
    @pranav_chalotra Год назад +3

    दीड दमडीचा स्वयंघोषित भुरटा इतिहासकार संजय सोनवणी

    • @asphaltlegend7654
      @asphaltlegend7654 11 месяцев назад +1

      Aaag lagi naa... 😂
      Sacch Bahut kadava hota hai.

    • @maharashtraindia9314
      @maharashtraindia9314 26 дней назад +2

      धनगर नाव आल की मिरची लागली वाटत ... 😅

  • @Roger56684
    @Roger56684 10 месяцев назад +3

    This is not accurate.
    Bhau, Gardi fought till the end very bravely.
    Holkar ran away from battlefield and survived.

    • @Viraj-b1s
      @Viraj-b1s 9 месяцев назад

      Bramhan bhau ke vajaha se panipat hare the yahi sachai he.bramhano ne es desh ko gulam Kiya he

  • @prasadpatil1051
    @prasadpatil1051 4 года назад +7

    Reference चुकतायत संजय जी, इब्राहिम गारदी 2-3 महिने नाही तर 2-3 वर्ष आधीपासून होता सेवेत, आणि त्याची निष्ठा आणि कर्तृत्व वादातीत आहे, एकूण भाऊसाहेब विषयी चांगलं बोलायचं नाहीच असं ठरवून बोलताय असं वाटतय

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад +2

      काय समजायचं आहे ते समजा पण चूक चूकच असती... दुसऱ्यांवर खोटे आरोप करतांना काही नाही वाटत तुम्हाला.. आता खरा इतिहास समोर येयला लागल्यावर त्रास होयला लागला का?

  • @SureshPatil-o3f
    @SureshPatil-o3f 10 месяцев назад +3

    नजीब खनाला मानसपुत्र मानले होते
    या बदल आपन काही बोला नाही

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      🧐 नजीब च्या अम्मी बरोबर होळकरांचे सबंध होते हे बोलायचे आहे का तुला 🤔

  • @shrikrishnadixit2867
    @shrikrishnadixit2867 19 дней назад

    नजीबखान राहिला याला जिवंत का सोडल आधी जेव्हा अटकेची लढाई झाली तेव्हाच नजीबखान मेला असता तरी पण त्याला जीवदान दिलय . हे कुणी दिल याचा ईतिहास वाचा . जर नजीबखान जिवंत राहिला नसता तर पानिपतावर हार झालीच नसती .

  • @AmitPatil-p8w
    @AmitPatil-p8w 2 месяца назад

    संजय सोनवनी आपण इतिहासकार कमी पण राजकारणी माणसाला खुश करण्यासाठी हा आपला आटा पिटा आहे
    कोणकोणत्या कोणाच्या कादंबरीत मल्हारराव होळकर पळून गेले असा उल्लेख आहे त्यांची नावे तरी सांगायला हवी होती

  • @pravinbhand7318
    @pravinbhand7318 4 года назад +5

    True

  • @adityap4312
    @adityap4312 Год назад +1

    Sir tumhi Shastrasuddh pane tatsthsth itihas ulgadta...🙏👍👍👍

  • @pundlikpatil8293
    @pundlikpatil8293 Год назад +2

    Panipat madhe Marathe Ladhale harle nahit, Marathe harale aste tar abdali Delhi madhech thambale aste to Afghanistan la lagech nighun nasta gela, Sadashiv raw bhau aani Vishvasraw bhau panipat madhe kami aale aani Thorale Madhavraw Peshave yanchya sarkha Ratna Maratha sambrajyala labhale,

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar 7 месяцев назад

    Fact is fact. Most reliable historians have accepted that Maljarrav has ran away from the battle field.

  • @ravindrakulkarni8642
    @ravindrakulkarni8642 Год назад +1

    या इतिहासाला जो ते सांगत आहेत त्याला पुरावा नाही. सकाळी आठ ,साडे आठ वाजता सैन्य बाहेर पडले. म्हणजे वेळ वगैरे कुठे लिहिली आहे, त्याचाही पुरावा नाही.

  • @pranav_chalotra
    @pranav_chalotra Год назад +9

    अत्यंत दुर्लक्षित आणि biased analysis 😅... भाऊंच्या चुका झाल्या नाही असं नाही. सगळ्यात मोठी होळकरांनी चूक नजीब ला जिवंत सोडलं. वेळीच पारिपत्य केलं असतं पानिपताची वेळ आलीच नसती. देह भाऊंनीच ठेवला आणि शिंदे ही. पण होळकरांची भूमिका नेहमीच संशयस्पद होती.

    • @rajendrapalav4523
      @rajendrapalav4523 7 месяцев назад

      तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. मानस पुञ होता मलहारावाचा

  • @tkva463
    @tkva463 Год назад +4

    द ग्रेट मराठा सिरीयल मधे हेच दाखवले आहे.

  • @shiv-rudra-shambhu2147
    @shiv-rudra-shambhu2147 4 года назад +9

    मल्हारराव होळकर हे अतिशय पराक्रमी सरदार होतें . योद्वा नेहमी रणांगणवर शोभता. स्त्रीया ह्या पळून गेल्या यांची तुलना होलकरांशी होवू शकत नाही. आपलं सर्व विचार ऐकले आपला अभ्यास उत्तम आहे पण होलकर बरोबर होते हे आपल्या बोलण्यातून मनाला विश्वास देवू शकले नाही.
    काही आपल्या बोलण्यातील संबंध बरोबर जरी असेल पण तो बुद्धीला पटत नाही.
    होलकरांची तुलना पुरंदरेशी होवू शकत नाही.

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад +13

      राजे मल्हार राव होळकर ह्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही... स्वतःची चूक लपवण्यासाठी साठी काही गद्दारांनी मल्हार राव होळकर ह्यांचं नाव वाईट केल

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      ​@@dhadas808😊 अगदीं बरोबर त्या युद्धात होळकर सैनिक सुध्दा मारले गेले

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 13 дней назад

    इतकेच करा...
    नेहमी प्रमाणे फक्त जाती द्वेष्यावर बोलू नका. आज काल स्वयं घोषित इतिहासकाराचे फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, पेशवे यांनी यांनी काळनुरूप निर्णय घेतले असतील किंवा त्यात तृट्याही राहिल्या असतील.

  • @SantoshBrahman-zy
    @SantoshBrahman-zy 4 месяца назад

    पानिपतच्या पराभवाला जर कोणी जबाबदार होता तर तो फक्त आणि फक्त अहमदशहा अब्दाली होता . याला जबाबदार धरले तर याची जात नाराज होते, त्याला जबाबदार धरले तर त्याची जात नाराज होते 😂

  • @o.sstatus3749
    @o.sstatus3749 10 месяцев назад

    गारदि मराठयांकडून लढला त्यांच्या पराक्रमाला विसरू नका 11:36

  • @vaibhavwaghmare3090
    @vaibhavwaghmare3090 4 года назад +9

    भाऊ काही लोक तुम्हाला जातिद्वेशी म्हणत आहे पण ते ही स्वतःची जात म्हणून भाऊ साहेबांच्या चुका लपवत आहे

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад

      गांडीला मस्ती आहे त्या लोकांच्या म्हणून चुका लपवतात...

  • @pradiplavate5977
    @pradiplavate5977 9 месяцев назад +1

    Jay Malhar🙏🙏

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 4 года назад +7

    Malharrao holkarani najibkhan Rohilyala jiwant sodale hote jyachyamule panipatchi ladhai jhali hoti.

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад +5

      गप.. चुका केल्या दुसऱ्यांनी आणि नाव घेतलं राजे मल्हार राव होळकरांवर

    • @KASH8007
      @KASH8007 3 года назад +2

      Ho ka mag nhavt jaycha ladhaila..adhi mahit nhavt ka abdali alay panipatla gelyavrch kalal ka...ani kumherit holkarancha putra marla gela tevha kon gelte tah karayla yudh sodun tya mahashayanchi fituri kon sangnar....

    • @balu_korde
      @balu_korde 3 года назад +1

      @@KASH8007 बरोबर

    • @shrikantgadhave3642
      @shrikantgadhave3642 2 года назад

      मल्हाररावांनी नाजीबाला कधी सोडलं 1757 ला ज्या वेळी शिंद्याचा पराभव केला तेव्हा आणि तेव्हा मल्हारराव यांना काय स्वप्न पडले होतं का कि पानिपतावर आपण हरू,बरं नजीबाला मारून तेथे राहणार कोण होता गज्जीउद्दीन जो नाजीबापेक्षा कडू होता व त्याचा मराठ्याला काहीच फायदा नव्हता बरं त्यानंतर भाऊ नि पानिपतावर जवळपास 20 दिवस सैन्य बसून ठेवले,कशाला गेले होते तिथे लढायलाच ना मग 14 जानेवारीला सकाळ पहाटे गोल करून का निस्टण्याचा प्रयत्न केला? आदल्या दिवशी संध्याकाळी मसलत करताना मल्हारराव नि सांगीतले गनिमिकाव्याने लढू आणि त्यात यशश्री खेचू भाऊ म्हणतात धनगरला काय कळतं यद्धातले, हा मग्रुरी पण कशाला 66 वर्षाचे मल्हारराव मान ठेवायला हवा होता,भाऊच चुलता बाजीराव पेशवे मान ठेवायचे यांचा बाप चिमाजी अप्पा मान ठेवायचे मग यांना असं काय झालं होतं? 1718 ला बाळाजी विश्वनाथ दिल्लीला गेले होते तेव्हा बाजीराव भाऊंचा चुलता सोबत होता आणि 500 सैनिकाची तुकडी घेऊन मल्हारराव सोबत होते बाळाजीच्या त्यावेळी,या बाजीरावाला ढेकळाणी मारले मल्हाररावणी आणि छातीवर भाला टेकवला बाजीरावाच्या 19 वर्षाचा बाजीराव असताना आणि हा भाऊनी मल्हारराव होळकर यांच पानिपत युद्धवेळी काडीमात्र ऐकलं नाही, गोल केला गरड्याचे ऐकूण त्याचे नियम तयार केले भाऊंनी गारद्यासोबत चर्च करून त्यात सांगितले गोल काही झालं तरी मोडायचा नाही ,शत्रू ज्याच्या अंगावर येईल त्याने प्रतिकार जोरात करायचा आणि आपल्या जागेवर यायचं,हे नियम म्हताऱ्या मल्हारराव यांनी पाळले शिंदे होळकर हे सैन्य शहावली खान व इतर खान होते त्या सोबत लढत होते 4/5किमी चा गोल झाला होता साडेचार ला विश्वास राव पडला तासात बातमी मल्हारराव यांना कळली त्यांनी संताजी वाघ आणि जनकोजी शिंदे याला तात्काळ भाऊकडे पाठवले तासात ते आले संताजी वाघ त्वेषाने लढत लढत धारातीर्थी पडले जनकोजी ला जिवंत पकडले साडेपाच पाऊने सहापर्यंत मल्हारराव होळकर तिथे होते.जे आरोप करतायत ते जातीयवादी, आणि अभ्यास न करता बोलतात.

    • @S-gw7qx
      @S-gw7qx Год назад +1

      मूर्खा पानिपत युद्ध पोरकट पेशवा मुळे हरले. स्त्रीलंपट

  • @santoshgavaskar3436
    @santoshgavaskar3436 Год назад +2

    You have not answered the core questions of malharrao s relation with najib

  • @Viraj-b1s
    @Viraj-b1s 9 месяцев назад +2

    Malharav ki bat nahi suni bhau ne esaliye hare the . Malharav ki vajah se aaj maratha aurate jinda bachi thi us vakt. Jay malharav

  • @dharmaveerveer8904
    @dharmaveerveer8904 2 месяца назад

    सदाशिव भाऊ आणि जनकोजी शिंदे ना एकेरी उल्लेख दुर्दैवी आहे।

  • @maheshnar3334
    @maheshnar3334 2 месяца назад

    Kaka reference dya. Naahitar baralna band Kara... Konhi uthuya suthya itihaaskaar bantoy...

  • @dpadmanaabh
    @dpadmanaabh 11 месяцев назад +1

    बालिश विचार. युद्धशास्त्राची शुन्य माहिती.

  • @nitinshastri4142
    @nitinshastri4142 8 месяцев назад

    मल्हारराव राव होळकरांनी अब्दालीशी केलेल्या तहाची कलमे सविस्तर सांगितली असती तर जास्त चांगल्या प्रकारे विषय कळेल‌ त्यात अफगाणिस्तानची हद्द कुठपर्यंत ठरली होती यावर प्रकाश टाकावा

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      😅 दारू पिऊन कमेंट करतो का होळकरांचे वंशज मारले गेले त्या युद्धात पेशव्यांचा सांगण्यावरून कित्येक होळकर शिंदे सैनिकांनी आपले प्राण दीले 💪🚩🚩🚩

  • @vinodmane3221
    @vinodmane3221 Год назад +1

    ,,👌👌👌👍

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 3 года назад +3

    भौगोलिक रचना पाहता गनिमी कावा तिकडे यशस्वी ठरला नसता, असा बऱ्याच लेखकाचा दावा आहे

    • @aniketsaindre6330
      @aniketsaindre6330 Год назад +1

      मल्हार तंत्र काय आहे एकदा बघा मग समजेल गनिमी कावा आणी मल्हारराव कोण होते

  • @shriranglondhe7209
    @shriranglondhe7209 Год назад +2

    Panipatcha.pàrabhav.rikamyapoti.làdhalyamule.źala.yala.jàbabdar.fakt.nanasaheb.peshvech.ahet.😅

  • @arunpadalkar3651
    @arunpadalkar3651 Год назад +2

    Jai mhalar

  • @ashishlimaye7456
    @ashishlimaye7456 10 месяцев назад

    पानिपत मध्ये मराठे हरले हे अजून वादातीत आहे.

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 7 месяцев назад

    5:26😂😂

  • @ishiva4265
    @ishiva4265 Год назад

    14 advertise in 20 minutes video...
    Shame !!!
    It's a quality content 😢
    Don't do that on this kind of your ethics

  • @navnaththaware1018
    @navnaththaware1018 Год назад +2

    चुकिचा इतिहास सांगू नका आता पर्यंत इतिहास दडवला गेला आहे

  • @gaurav2306
    @gaurav2306 4 года назад +1

    Sir. Tumchya gosti la reference kay ahe te sudha sagat ja. Karan aaj praytek jan bhagava-hirva denacha pratyan karto. Tumhi ji bhagva pattichi gost sagitali hi kontya rajane lihile ahe jara sanga. Mhanje tumhi delili mahiti khari yavar vishwas basn.
    Varil gost jar koni itihaskarane sagitala asan tar tas sanga. Karan praytek itihas kar ithasla tyacha najren bagto.
    Vichar jarur kara

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад +1

      त्यांनी पत्र आहेत असं संघितलं आहे.. ते बघा

  • @o.sstatus3749
    @o.sstatus3749 10 месяцев назад

    गार्दी ला किती हाल करून मारलं याचा पण विचार करा

  • @avdhootdeshpande61
    @avdhootdeshpande61 11 месяцев назад

    विवेचन फारसे अभ्यासपूर्ण नाही...संशोधन नसून वाचीव आहे...उत्तरेतील प्रमुख सरदार नंतर स्वार्थी झाले होते...म्हणूनच होळकरांनी नाजिबला मुलगा मानून सोडले... नाहीतर ही वेळच आली नसती...होळकर युद्ध सोडून गेले ही वस्तुस्थिती आहे... कारणाला काही महत्व नाही...
    भाऊंचा उल्लेख एकेरी करणे हा ज्याची त्याची विचारसरणी.. व शिकवण...
    आपला भूतकाळ हा पानिपत युद्ध केलेल्या वीरांचा वर्तमान काळ होता...हे विसरता येत नाही... गादीवर बसून आत्ता गप्पा करणे सोपे आहे...30 व्या वयात लाखाची फौज घेऊन हजार मैल लढायला जाणे... तोंडच्या बाता नाहीत...
    सोशल मीडियामुळे सध्या फुटकळ इतिहासकारांचे उदंड पीक झाले आहे...हा एक मोठा तोटाच आहे...

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 10 месяцев назад +1

      😂😂😂
      कळली तुमची अक्कल😂😂😂
      "बरं झालं पेशवाई बुडाली" असं कोल्हापूरच्या ताराबाई का म्हणल्या??? ते ही मल्हारराव यांनी सांगितले असेल ना

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      🤔 आरे कमी माहिती असलेल्या तुला माहिती आहे का पेशव्यांचा चुकी मुळे होळकरांचे वंशज मारले गेले पेशव्यांचा सांगण्यावरून होळकरांनी त्यांचा स्त्रिया आणि लहान मुले घेवून पुण्याला सुखरुप पोहच केले

  • @arunpendse
    @arunpendse Год назад +2

    यमुना भरली होती. त्यामुळे मराठ्यांना ते पार करून दुआबात प्रवेश करता आला नाही. खोट्या वावड्या पसरवू नका

  • @5918onkar
    @5918onkar 4 года назад +8

    i dont think the information is trustworthy.
    Dattaji shinde died on Jan 1760 and As per Sanjay sonawani , truce happened between holkar and Abdali in March 1760. He clearly stated that before the death of Dattaji shinde the truce was happened.
    second. As he mentioned that Bahusaheb knows Ibrahim Gardi only for 3 months before the battle however, Nizamshahi jas been conquered by Bhausaheb in Feb 1760 and from that Gardi was part of Maratha forces and Panipat happened in Jan 1761.
    @Sanjay Sonawani and @postman.. please clarify this.

    • @prakashkhade7656
      @prakashkhade7656 4 года назад +3

      Baseless coment......!!

    • @Renaissance861
      @Renaissance861 4 года назад +3

      सोनवणी बऱ्याच वर्षांपासून होलकरची भाटगिरी करतोय. त्याचा तो एककलमी कार्यक्रम झाला आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा करायच्या आणि पुन्हा होळकर. असं इतिहासाला व्हाइट वॉश करण्याचा प्रयत्न, तो देखील इतिहास लिखाणाच्या क्षेत्रात कोणतेही कामगिरी न करणाऱ्या व्यक्तीने करणे हास्यास्पद आहे.

    • @meerakulkarni5826
      @meerakulkarni5826 4 года назад +3

      @@Renaissance861 बरोबर आहे

    • @ameya486
      @ameya486 4 года назад +1

      He jevha hot hota ha tithe ubha rahun pahat hota 2 peg marun

    • @jagannathkale391
      @jagannathkale391 4 года назад +3

      संजय सोनवणी नी जी मते मांडली त्याचा पुराव्यानिशी प्रतिकार कोणीही करू शकतो
      परंतु ते कोणाचीतरी भाट गिरी करतोय असे बोलण्याचा प्रयत्न म्हणजे आपण आतापर्यंत केलेल्या भाट गिरीचे काय असा ज्यांना प्रश्न पडतो तेच करू शकतात
      सर्वकष संशोधन होऊन निष्कर्ष काढला गेला पाहिजे ही काळाची गरज नाहीतर आपले अपयश दुसऱ्याच्या माथी मारून मिळणे होणे केव्हाही सोपे असते अन् तसेच झाले असावे या संशयाला खूप वाव आहे.
      सखोल संशोधन जरुरीचे. कोणाची किती चूक याचे माप ज्याच्या त्याच्या पारड्यात टाकले पाहिजे. तेव्हा कुठे हे परंपरागत भाट अन् संजय सोनवणी सारखे इतिहास अभ्यासक यांच्यातील वाद संपेल.
      कुणाही येरा गाबळ्याच्या बोलण्याने कुणी पळपुटा बनत नसतो अन् कुणी शूरवीर बनत असतो.
      पण महाराष्ट्राला लागलेली ही कीड आहे की जो कोणी प्रस्थापित मता विरोधात बोलेल त्याचा खालच्या पातळीवर विरोध करायची.
      खरे तर महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा देखील आहे की विचाराची लढाई विचाराने च करायची.
      नाहीतर पानिपत हा काळा अध्याय असाच चिघळत राहणार

  • @vinayakpathak3794
    @vinayakpathak3794 Год назад

    होळकर चे वकील पत्र घेतलं ?नजीब खान

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Год назад +1

    The power ful Maratha Lashkar was trapped in Bramhin karmkand,
    The strongest forearm was enough to destroy Abdali,
    But again Marathas are trapped in........
    The readers can understand what i want to say

    • @maheshchormole5447
      @maheshchormole5447 Год назад +1

      Readers can understand that you have hate for Brahmins so chill logic is not acceptable from hatered person...i am Dhangar and we know Malharrao holkars history with all over Maratha samrajyas history

    • @sachinkirat6102
      @sachinkirat6102 Год назад +2

      @@maheshchormole5447 My friend,
      Bramhinism has differentiated India into different castes and Tribes,
      Why Shivaji Maharaj's Rajyabhishek was not accepted by Bramhinism

  • @santoshavadhani2105
    @santoshavadhani2105 7 месяцев назад

    Holkarch jababdar

  • @vaibhav3085
    @vaibhav3085 4 года назад +12

    विश्वास पाटलांना पण विचारा।
    होळकरांची नजीब्यास मानसपुत्र मानण्याची आणि सुरुवातीसच नजीबाला वाचवण्याची गरज नव्हती।
    त्यामुळं सोनवणी भरवशाचे वाटत नाही।

    • @satishvhanmane5935
      @satishvhanmane5935 4 года назад +7

      Authentic source kay aahe dada?

    • @vaibhav3085
      @vaibhav3085 4 года назад +4

      विश्वास पाटील आहेत, निनाद बेडेकर आहेत यांनी हजारो पत्रांचा अभ्यास केलेला आहे।

    • @sujitchemate4514
      @sujitchemate4514 4 года назад +1

      @@satishvhanmane5935
      शेजवलकर पानिपत १७६१ हा प्रमाण ग्रंथ आहे

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 4 года назад +6

      @@vaibhav3085 त्याच विस्वास पाटलाला बडोद्याच्या गायकवाड यांच्याकडील पत्रे व होळकरांच्या इंदोर येथील काही पत्रे व काही शिंदे यांच्याकडील काही विशेष पत्रे दाखवली तेव्हा याच विस्वास पाटलांनी आपले पुस्तक ही कांदबरी आहे असे जाहीर केले व इंदोर येथील पानिपत या विषयावर झालेल्या देशातील अनेज इतिहास कारणं समोर काही प्रश्नाची उत्तरे देऊ शकले नाहीत स्वताचा अपमान करून आलेला माणूस, व स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप व सिद्ध झालेले माणूस म्हणजे विस्वास पाटील...

    • @vaibhav3085
      @vaibhav3085 4 года назад

      @@santoshzure2465 आणि शेज्वलकरांचं पानिपत सुद्धा हेच म्हणतंय। मग ते पण खोटं मानायचं का?

  • @Renaissance861
    @Renaissance861 4 года назад +6

    सोनवणी हा इतिहासकार आहे काय? आजपर्यंत याने काय संशोधन केले आहे? किती peer reviewed journals मध्ये research papers प्रकाशित केले आहे? प्रचारी थाटात बोलून काय फायदा?

  • @satishvhanmane5935
    @satishvhanmane5935 4 года назад +3

    Nanasaheb peshve yang panpatcha kalat lagna kele

    • @satyajeetchafekar8680
      @satyajeetchafekar8680 4 года назад +1

      Saokar karj dyayla tayar navte ani ati payi tyani lagna kele.karan uttaret paise pathavne mahatvache hote. Kahi shaan shaukat na karta lagna zale ani lagech te uttare lade sainya gheun nighale. Referece: Solstice at Panipat

    • @ameya486
      @ameya486 4 года назад

      Bhimtya

    • @S-gw7qx
      @S-gw7qx Год назад +2

      ​@@ameya486जय भीम जय मल्हार. आंबेडकर हे स्त्रीलंपट पेशव्या पेक्षा १०००० पट चांगले होते

  • @dpadmanaabh
    @dpadmanaabh 11 месяцев назад

    "भाऊ आला, भाऊ गेला, भाऊ अडकला" वगैरे. तुमच्या वर्गात होते भाऊसाहेब? ईतिहासावर बोलताना, लिहिताना सर्वांनाच अरेतुरे करावे किंवा अहोजावो हा सादा नियम माहित नाही का? मल्हाररावांचा उल्लेख आदराने व भाऊसाहेबांचा उल्लेख तुच्छतेने करताय आपण. यावरुन आपली वृत्ती समजली.

  • @HelloWorld-xf6vy
    @HelloWorld-xf6vy 9 месяцев назад +1

    Ganimi Kava uttar madhe karne mhanje murkhapana. Aaple saaheb visarle ki Panipat cha yudh Najib mule zhaale jo Malharaovcha dharm putra hota. Tyala mara asa adesh astana Malharavane tyala vaachavle. Sadashivrao bhaune he yudh keli hoti aani jinkli he hoti. Kaahi chuka tyaani kelya pn yudh haarnyacha kaarnch hota yudh suru hona, je zhala Malharrao mule. Yudhaatun palun jaane chukicha naahi kaarn jiyenge toh aur bhi ladenge. Pn chuki keli ti mhanje Najib la jeevdan deun. Dattaji Padlyvar he Malharrao rajasthan madhe hote. Me brahmin naahi. Pn itihas jasa aahe tasa saanga. Tumhi tharvun ala hota ki Parabhavacha khaapar Bhaunchya maathi fodaycha. Aani kaahi lok ithe Raje Malharrao Holkar mhanat aahet, ithe raje fkt Chatrapati hote aani Holkar he Peshwyanche sardar hote. Holkar mahan hote pn tyanchya chuka nakarta yenar naahi.

  • @ANILPARDESHI-v9j
    @ANILPARDESHI-v9j Год назад

    Nahi

  • @KrishnaBabre-h5o
    @KrishnaBabre-h5o Год назад

    Jay malhar Rao holkar

  • @kathanak-nilkanthrangi6531
    @kathanak-nilkanthrangi6531 Год назад

    काही झालं तरी होळकर दोन वाजता निघुन गेले हे नाकारता येत नाही, त्यांनी शेवटपर्यंत भाऊबरोबर थांबायला पाहिजे होतं , विजय पराजय नंतर चा प्रश्न होता

    • @maharashtraindia9314
      @maharashtraindia9314 26 дней назад

      वेळेचा इतका पुरावा कसा ,??

  • @haldankarmayur1677
    @haldankarmayur1677 5 месяцев назад

    Marathe panipat mde harle tya sathi jawabdar tumchya sarkhe lok aahet je tevha hi hote Malhar rao holkar prachand parakrami hotech pn tyanche kahi mudde mandnya sathi tumhi bakichyana saf chukicha tharvat ahat. Fut padnyacha kam tumhi karat ahat. Vachan tumcha kadachi kute tri ardh rahila asel kiva one sided vachan kela asel tumhi

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 4 года назад +3

    मला काही इतिहास समजत नाही पण तुमची स्टाईल मस्त आहे.. स्वत:चे म्हणणे मांड़ण्याची. उदा .. सुरुवातीलाच तुम्ही बजावता की " जे होळकरांना जबाबदार ठरवतात ते जातीद्वेषामुळे तसे करतात." ... म्हणजे प्रतिवाद करू नका असेच तुम्ही बजावता. प्रतिवाद केला की प्रतिवाद करणारा जातीचा द्वेष करणारा ... शाब्बास इतिहास अभ्यासक.

    • @Renaissance861
      @Renaissance861 4 года назад +1

      बरोबर. आमच्या विदर्भात अश्या सोनवणी टाईप लोकांना छाकटा म्हणतात

    • @KASH8007
      @KASH8007 3 года назад +1

      Tu de ekhanda samkalin purava ki holkar palun ale

    • @KASH8007
      @KASH8007 3 года назад

      Ani nana fadanvis swatachya aaila la sodun ala

    • @vaibhav14476
      @vaibhav14476 3 года назад

      @@KASH8007 कोणी काय केले त्या युद्धात ? हा मुद्दा मी मांड़ला नाहीये. मी एका वेगळ्या मुद्यावर बोललोय व तुम्ही भलत्याच मुद्यावर बोलताय.

    • @KASH8007
      @KASH8007 3 года назад +1

      @@vaibhav14476 mi tya vidarbhacha kon ahe tyala bolatoy ani ky khote bolale sonwani samkalin ek hi patra nhi tyamdhye asa ullekh nhi mh ha khota itihas jatidveshatumch pasrvlay ani tyala tech support kartat jyana bhavuchya chuka lapvaychyat....

  • @vinaykumargupte2660
    @vinaykumargupte2660 4 года назад +1

    Uddhat jinknare parantu tahaat haranare

  • @satyajeetchafekar8680
    @satyajeetchafekar8680 4 года назад +1

    Kahihi sandarbha dilele nahit, context nahi....opinion aahe fakta. Sa sandarbha pustak uday kulkarni hyani lihile ahe.

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад +3

      पत्र आहेत असा त्यांनी संघितलंय आणि कुठे भेटतील ते पण संघितलंय... तुमच्या सारखं दुसऱ्यांवर खोटे आरोप नाही लावत स्वतःची चूक लपवण्यासाठी..

    • @satyajeetchafekar8680
      @satyajeetchafekar8680 4 года назад

      @@dhadas808 kuthe? Chhapa ki...ugach kahitari bakwas karaychi comment takun

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад +3

      @@satyajeetchafekar8680 तुम्ही जाऊन बघा.. आणि एकदा पुण्यात या तुम्ही.. पर्वती ला पेशव्यांचं museum आहे त्या काळी बांधलेलं.. त्या museum मध्ये पेशव्यांनीच माहिती लिहली आहे राजे मल्हार राव होळकर ह्यांची आणि पानिपत ची .. येऊन बघ एकदा.. नाही तर मला कॉल कर 9604848819 ह्या वर.. मग तुला सांगतो खोटे आरोप कशे करायचे ते..

    • @KASH8007
      @KASH8007 3 года назад +2

      @@satyajeetchafekar8680 are bhadkauno tumhi kuthale purave dile palun ale sangtana

    • @satyajeetchafekar8680
      @satyajeetchafekar8680 3 года назад

      @@KASH8007 sardyachi dhaav kumpanaparyanta...ani uthal panyala khalkhalat far. Thodi akkal asti tar bhaitaadasarkhi badbad karnyapeksha thoda vachan kela asta. Pan te jamanar nahi aahe te distach aahe. RUclips war mahol karayla comment karun dyaychi

  • @ameya486
    @ameya486 4 года назад +1

    He jevha hot hota ha tithe ubha rahun pahat hota 2 peg marun

    • @dhadas808
      @dhadas808 4 года назад +1

      तू होता का मग तिथे बघायला?

  • @vinayakpathak3794
    @vinayakpathak3794 Год назад

    कोणाचं पुस्तक वाचलं या भाऊंनी......

  • @prashantpatil4562
    @prashantpatil4562 4 года назад +6

    मल्हारराव युध्द सोडून पळाला होता हे त्रिकालाबाधित सत्य आहे
    पळपुट्या

    • @KASH8007
      @KASH8007 3 года назад +6

      Jhatu purava de na ekhanda ka kuth sut itihas heplaychi savay lagliy......bajiraocha porga samsherbahaddar ala..nana fadnvis swatachi aai sodun ala..mahadji shinde maghari ale... ani kontya bhadvyane lihlay tyane samkalin purava dyava.....itihasat tar chatrapati sambhaji maharajana pn ya bhatani nashedi lihlay...

    • @rahulchavan6592
      @rahulchavan6592 3 года назад +1

      होळकर जीव घेऊन पळाला

    • @banduemade789
      @banduemade789 3 года назад +2

      या देशात काही जाती ला वाटते की आम्ही च ईमानदार, शूरवीर, देशभक्त व बाकी गदारोळ पण असे मुळीच नाही श्रीमंत मल्हारराव होळकर हे धोरणी, मुत्सद्दी होते व शूरवीर होते जे की त्यांनी मराठी सीमा अटकेपार नेली

    • @sramankar5382
      @sramankar5382 2 года назад +2

      स्वतः मुर्खपणाने पानिपत हरलेले आज स्वतः ची चूक दुसऱ्यावर ढकलतात...
      सदाशिव पेशवा आणि नेतृत्व ची अंधलेपणा मुळे पानिपत वर पराभव झाला...
      मल्हारराव होळक यांचं ऐकलं असत तर ही वेळ आली नसती

    • @prashantpatil4562
      @prashantpatil4562 2 года назад +1

      @@sramankar5382
      भुसनळ्या इतिहास नीट वाच. मराठ्यांचं बंदुक दल अब्दालीच्या फौजेवर भारी पडत होतं, तेव्हा हा च्युत्या मल्हार म्हणाला आपण पुढे जाऊन शत्रुवर वार करू, मराठ्यांचं बंदुक दल आणि अब्दालीची फौज यामध्ये मल्हार सेना घेऊन घुसल्यामुळे बंदुका चालवणे बंद करावे लागले, आणि हा छक्का तिकडून मार बसतोय हे लक्षात येताच गांडीला पाय लावुन फरार झाला पण तोपर्यंत शत्रु आणि मराठे यातील अंतर जवळजवळ संपल्याने बंदुकांचा वापर अशक्य झाल्याने आपण युद्ध हरलो. नीट इतिहास वाचायला शिक लवड्या. इतिहासाकडे जातीय संकुचित दृष्टीकोनातुन बघणे बंद कर... आणि अज्ञानाचे प्रदर्शन करणे थांबव

  • @abhishekacharya37
    @abhishekacharya37 4 года назад +2

    सोनवणी जी भाऊ एवढा लहान आहे काय कि तुम्ही त्यांचा एकेरी उल्लेख करताय??? कंचे खेळत होते काय तुम्ही त्यांच्यासोबत? किती जातीद्वेष काही लिमिट आहे काय? ब्रिगेडी इतिहासकार दिसत आहे तुम्ही?

    • @KASH8007
      @KASH8007 3 года назад +1

      Vare ala ka shahanpan shikvay tujha bhav evdha shahana hota ka jo malharraona bolala tumhi yudha shikvaychi garaj nahi....mhanje apla to bablya ani dusryach kart....tumche itihaskar kay shabd vaprtat paha jara...

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 3 года назад +1

    मल्हार होळकर जीव घेऊन पळाला नीट इतिहास वाच

    • @jaysingkale-hc5mz
      @jaysingkale-hc5mz 3 месяца назад +1

      ईतिहास नीट वाच जातीवादी

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 3 года назад

    वय वाढत आहे, पण ज्ञान वाढत नाही इतिहास तज्ञ तुझ नाव काय आहे

  • @arvindpatwardhan4273
    @arvindpatwardhan4273 4 года назад

    भाऊंचा उल्लेख एकेरी का?
    ह्यातून द्वेष दिसून येतो जातीचा...