फारच सुंदर इतिहास आपण सांगितला. The great Maratha मल्हारराव होळकरांना अभिवादन करतो. आजच्या राज्यकर्त्यांची लाज वाटते त्याना इतिहासाची अत्यंत गरज आहे असे वाटते. जय हिंद जय शिवराय
तुम्ही छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी केलेला त्याग सांगाव्यात विसरला नाहीत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏 हरहर महादेव 🙏🙏
विषयच नाही मित्रा छत्रपती शिवराय स्वराज्य संस्थापक होते त्यांचा मुळे आपण अटकेपार झेंडा फडकवला आणि युवराज शंभूराजेंनी बलिदान धिलं धर्म शिकवला आणि नंतर हिंदू पतपादशाह आपले थोरले शाहू महाराज झाले आणि सोबत विर पराक्रमी सुभेदार मल्हारराव,श्रीमंत पेशवे घराणं,सुभेदार संताजीराव धनाजीराव असे अनेक वीर,सुभेदार महादजी शिंदे आणि असे अनेक जनं ज्यांचं नाव लिहनं शक्य नाही तर आपण त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही हर हर महादेव🚩
चंद्रगुप्त मौर्य अशोक सम्राट हरिहर बुक्काराय कृष्णदेवराय कोंडाजी फर्जंद तान्हाजी मालुसरे मल्हारराव होळकर यशवंत राव होळकर देवी अहिल्यामाता हे धनगर होते 🚩 इतिहास आणि परंपरा प्राचीन आणि गौरवशाली आहे. स्वराज्य निर्मितीत पुण्यश्लोक राजसंत शिव छत्रपतींच्या स्वप्नासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांमध्ये धनगर समाजाचं अमूलाग्र योगदान. हे मात्र खरे आहे की पूर्वी आपल्या प्रादेशिक मराठी भाषिकांसाठी मराठा शब्द वापरला जात असे. पण खुद्द महाराष्ट्रात मराठा शब्द संकुचित व सद्यस्थितीला विशिष्ट जातीसमूहासाठी वापरला जातोय. त्यामुळे मराठा ह्या विरगाथेने पावन झालेल्या पवित्र शब्दावरून एक संभ्रम निर्माण होतो मराठी भाषिक की एका जाती समूहाचेच नागरिक ? हा एक संभ्रमाचा विषय आहे. आणि राहिला प्रश्न धनगर समाजाचा तर इतिहासात नेत्रदीपक कामगिरी असतानाही महाराष्ट्राच्या इतिहासात सन्मानाच स्थान कधी मिळू शकलं नाही. साधं अहिल्यादेवींचं उदाहरण घायच झालेच तर धार्मिक -सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देऊनही महाराष्ट्र मात्र दखल घेऊ शकला नाही. खंत ! कधी मध्यप्रदेश इंदोर येथे गेल्यावर दिसून येते की विश्वविद्यालय,आतरराष्ट्रीय विमानतळ, आतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, भारतातील सर्वात मोठे कोविड सेंटर ला म. प्र सरकारने नाव देऊन सन्मान केलाय. पण महाराष्ट्राला आठवण येते फक्त 31 मे रोजी चौण्डी गावी भाषण ठोकण्यासाठी. 🚩 जय भवानी जय शिवाजी जय मल्हार 🚩🙏
Nikal ashok mauryans ne khudko rajput kaha tha mori rajput thye wo . Muryans ki 2 hi caste me zagda hai ki wo rajput thye ya kushvaha/ kanchi jaati se thye dhangar mahararastra ke bahar janta bhi hai dhangar shudro ko koi . Or Krishna devray mathura ze yadav thye naki shudra dhangar . Tanaji malusare koli samaj se thye . Tum dhangar kisi ko bhi apna bap banalete ho apni ma behno ko bhja tha kya sabke pass?
दादा तुम्ही असेच तडफदार दमदार विडिओ बनवत जा, येणाऱ्या पिढीला आपण कोण आहोत आपला इतिहास माहीती असणे गरजेचे आहे , नाही तर आपण आपली संस्कृती मातृभुमि बद्दल चा अभिमान सर्व काही अस्पष्ट धूसर होऊ लागतील
अतिशय अभिमानास्पद गोष्ट सांगितली तुम्ही...खुप चांगली माहिती होती... विशेषतः शिवाजी महाराजांच त्याग and Sambhaji राजांच हौतात्म्य या दोन गोष्टी मराठांच्या प्रगती ल कारणीभूत होत्या हे कोणीही सांगत नाही...तुम्ही सांगितलं....Keep uploading such Informative Videos... try to dub in Hindi also so it reaches MAX ppl.... जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
छत्रपती शिवाजी महाराज व छात्रपती संभाजी महाराज यांचे मराठी साम्राज्य वाढविण्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केलेल्या शौर्याची ओळख आपण छान करून दिलीत ,धन्यवाद
@@rajaramkolekar1202 ho ani hech khare aahe peshwaine maratha samrajya dubavale pn holkar gharanyane done mothe vyakti dile ek malharrao holkar ani ek rani ahilyabai holkar
ज्या घटना इतिहासात झाल्या आहेत त्याचे योग्य मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मराठे व विशेषतः नानासाहेब पेशवे आणि त्यांचे होळकर, शिंदे प्रभूती सरदार ह्यांनी राजपूत राजे तसेच हिंदू राजे राजवाडे ह्या विरूद्ध जे धोरण स्वीकारले त्यातच पानिपतचा पराभव लिहिला गेला.- शेजवलकर.
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार मधो सिंगने मल्हारराव होळकर यांना विष प्रयोग का केला होता ते सांगा तसेच तीन हजार मराठा सैनिकांची कत्तल का झाली ते सांगा प्लिज
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार माधो सिंगने मल्हारराव होळकर यांना विष प्रयोग का केला ते सांगा तसेच जयपूर मधे तीन हजार सैनिकांची कत्तल का झाली. मराठा सैनिकांची ते सांगा प्लिज
@@Maharashtrahistory English मध्ये करा. हिंदी मध्ये केवळ नॉर्थ मधले काही states ना कळेल पण इंग्लिश मधून केल्यास पूर्ण भारत आणि बाहेरील लोकाना सुद्धा कळेल.
मराठी स्वराज्य उत्तर भारत आणि अटकेपर्यंत पोहोचविण्याचे काम सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केले. त्यांच्या पराक्रमाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
शूरवीर मल्हारराव होल्कर.. के कार्य को शतश नमन...
फारच सुंदर इतिहास आपण सांगितला. The great Maratha मल्हारराव होळकरांना अभिवादन करतो. आजच्या राज्यकर्त्यांची लाज वाटते त्याना इतिहासाची अत्यंत गरज आहे असे वाटते.
जय हिंद जय शिवराय
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻
North and central india मधे मराठा साम्राज्य ची जरब बसविन्यास मल्हार राव होल्कर यांचे मोठे योगदान होते।
🚩जय शिवराय
🚩जय शंभू राजे
🚩जय मल्हार
जय मल्हारबा #nice inform
तुम्ही छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी केलेला त्याग सांगाव्यात विसरला नाहीत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏 हरहर महादेव 🙏🙏
विषयच नाही मित्रा छत्रपती शिवराय स्वराज्य संस्थापक होते त्यांचा मुळे आपण अटकेपार झेंडा फडकवला आणि युवराज शंभूराजेंनी बलिदान धिलं धर्म शिकवला आणि नंतर हिंदू पतपादशाह आपले थोरले शाहू महाराज झाले आणि सोबत विर पराक्रमी सुभेदार मल्हारराव,श्रीमंत पेशवे घराणं,सुभेदार संताजीराव धनाजीराव असे अनेक वीर,सुभेदार महादजी शिंदे आणि असे अनेक जनं ज्यांचं नाव लिहनं शक्य नाही तर आपण त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही हर हर महादेव🚩
माळवाधीपती इंदोरनरेश मराठा साम्राज्य विस्तारक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जी महाराज 🙏🚩🚩🚩🚩
ruclips.net/channel/UCdrCxNqskexVs-g-Xl9kc7w
Follow this channel to know the real facts about Holkar dynasty
सुभेदार इंदोर नरेश मल्हारराव होळकरांचा विजय असो
राजे मल्हारराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 💛🌍🌹🙇♂️🙇♂️🙏🙏🙏🙏🙏
ruclips.net/channel/UCdrCxNqskexVs-g-Xl9kc7w
Follow this channel to know the real facts about Holkar dynasty
जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे जय अहिल्या जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩💛🙏🏻🙏🏻
खुप मस्त माहिती दिली सर तूम्ही..... अश्याच अजून होळकर घराण्या विषयी माहिती सांगितलं तर बर होईल 🙏
महाराज श्रीमंत राजे मल्हारराव होळकर
यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏💐
👑👑💖💖🦁🦁😎😎💫💫✨✨💪💪
💥💥💥💥💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खूपच चांगला प्रेरणादायी आहे व्हिडिओ माहिती दिली धन्यवाद आणि शुभेच्छा
🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करणारे क्षत्रिकुलवतंस महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर पण एक व्हिडिओ बनवा 🙏 🚩🚩🚩
असेच व्हिडिओ बनवत रहा तुम्हालाही आम्ही प्रतिसाद देवो तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात महाराजा मल्हारराव होळकर
ruclips.net/channel/UCdrCxNqskexVs-g-Xl9kc7w
Follow this channel to know the real facts about Holkar dynasty
धन्यवाद भाऊ यशवंतराव होळकर यांच वर एखादा व्हिडिओ बनवा
जय मल्हार जय शिवराय
नक्की
ruclips.net/channel/UCdrCxNqskexVs-g-Xl9kc7w
Follow this channel to know the real facts about Holkar dynasty
@@Maharashtrahistory video बनाव sir
@@Maharashtrahistoryyo banvana yashwantrao❤🎉
खुप च छान संभाजी महाराजांच स्वप्न सुद्धा या फुटीर राजपुतानांमुळे अर्धवट राहिले होते
यशवंत राव होळकर यांच्या बद्दल एखादी video टाका 🙏🚩
बरोबर
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू ruclips.net/video/4ss0i0KzeCE/видео.html. मराठा साम्राज्य पेशव्यांचा हाती कसे गेले
ruclips.net/video/KDGF1B7B5j8/видео.html
Video about Yashwant Holkar
Right bhau
Yes
श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वर एक व्हिडिओ बनवा.
मल्हारराव होळकर यानां मानाचा मुजरा 💛💛
Jay malhar rao holkar💛🇵🇱
Proud to be dhangar💛
राजे मल्हरराव होळकर यांचा विजय आसो . सुंदर व्हिडिओ.
चंद्रगुप्त मौर्य
अशोक सम्राट
हरिहर बुक्काराय
कृष्णदेवराय
कोंडाजी फर्जंद
तान्हाजी मालुसरे
मल्हारराव होळकर
यशवंत राव होळकर
देवी अहिल्यामाता
हे धनगर होते 🚩
इतिहास आणि परंपरा प्राचीन आणि गौरवशाली आहे. स्वराज्य निर्मितीत पुण्यश्लोक राजसंत शिव छत्रपतींच्या स्वप्नासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांमध्ये धनगर समाजाचं अमूलाग्र योगदान.
हे मात्र खरे आहे की पूर्वी आपल्या प्रादेशिक मराठी भाषिकांसाठी मराठा शब्द वापरला जात असे. पण खुद्द महाराष्ट्रात मराठा शब्द संकुचित व सद्यस्थितीला विशिष्ट जातीसमूहासाठी वापरला जातोय. त्यामुळे मराठा ह्या विरगाथेने पावन झालेल्या पवित्र शब्दावरून एक संभ्रम निर्माण होतो मराठी भाषिक की एका जाती समूहाचेच नागरिक ? हा एक संभ्रमाचा विषय आहे.
आणि राहिला प्रश्न धनगर समाजाचा तर इतिहासात नेत्रदीपक कामगिरी असतानाही महाराष्ट्राच्या इतिहासात सन्मानाच स्थान कधी मिळू शकलं नाही.
साधं अहिल्यादेवींचं उदाहरण घायच झालेच तर धार्मिक -सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देऊनही महाराष्ट्र मात्र दखल घेऊ शकला नाही. खंत !
कधी मध्यप्रदेश इंदोर येथे गेल्यावर दिसून येते की विश्वविद्यालय,आतरराष्ट्रीय विमानतळ, आतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, भारतातील सर्वात मोठे कोविड सेंटर ला म. प्र सरकारने नाव देऊन सन्मान केलाय. पण महाराष्ट्राला आठवण येते फक्त 31 मे रोजी चौण्डी गावी भाषण ठोकण्यासाठी. 🚩
जय भवानी
जय शिवाजी
जय मल्हार 🚩🙏
Agdi barobar
Nikal ashok mauryans ne khudko rajput kaha tha mori rajput thye wo .
Muryans ki 2 hi caste me zagda hai ki wo rajput thye ya kushvaha/ kanchi jaati se thye dhangar mahararastra ke bahar janta bhi hai dhangar shudro ko koi .
Or Krishna devray mathura ze yadav thye naki shudra dhangar .
Tanaji malusare koli samaj se thye .
Tum dhangar kisi ko bhi apna bap banalete ho apni ma behno ko bhja tha kya sabke pass?
बरोबर
Right bro
Azunhi barech ahet
मल्हारराव होळकरांचा विजय असो
वीर योद्धा... मल्हारराव होळकर यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏👍
दादा तुम्ही असेच तडफदार दमदार विडिओ बनवत जा, येणाऱ्या पिढीला आपण कोण आहोत आपला इतिहास माहीती असणे गरजेचे आहे , नाही तर आपण आपली संस्कृती मातृभुमि बद्दल चा अभिमान सर्व काही अस्पष्ट धूसर होऊ लागतील
उत्तम माहिती !! तुमची कथा सांगण्याची पद्धत खूप उत्तम आहे . 👍
खूप खूप धन्यवाद🙏
जय मल्हार जय मल्हार राव होळकर
खूप छान माहिती सांगितली मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर व्हिडिओ असे अजून खूप व्हिडिओ बघायला नक्कीच आवडतील
Thank you so much
ruclips.net/channel/UCdrCxNqskexVs-g-Xl9kc7w
Follow this channel to know the real facts about Holkar dynasty
अभिमान वाटला ही वीरगाथा ऐकून
माळवा नरेश मल्हारराव होळकर यांना नमन।
अतिशय सुंदर व्हिडिओ आणि अप्रतिम मांडणी केली आहे.
मल्हार राव होळकर ह्यांना मानाचा मुजरा!
महाराजा मल्हार राव होळकर
मल्हारराव होळकर यांचा विजय असो
जय मल्हार जय अहिल्या...
अप्रतिम माहिती कधीही न वाचलेली व कधीही न ऐकलेल्या खूप खूप धन्यवाद 🙏⚔️🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
ruclips.net/channel/UCdrCxNqskexVs-g-Xl9kc7w
Follow this channel to know the real facts about Holkar dynasty
इतिहासाची मराठ्यांच्या पराक्रमाची छान माहिती धन्यवाद
अतिशय अभिमानास्पद गोष्ट सांगितली तुम्ही...खुप चांगली माहिती होती... विशेषतः शिवाजी महाराजांच त्याग and Sambhaji राजांच हौतात्म्य या दोन गोष्टी मराठांच्या प्रगती ल कारणीभूत होत्या हे कोणीही सांगत नाही...तुम्ही सांगितलं....Keep uploading such Informative Videos... try to dub in Hindi also so it reaches MAX ppl.... जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
छत्रपती शिवाजी महाराज व छात्रपती संभाजी महाराज यांचे मराठी साम्राज्य वाढविण्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केलेल्या शौर्याची ओळख आपण छान करून दिलीत ,धन्यवाद
@@rajaramkolekar1202 ho ani hech khare aahe peshwaine maratha samrajya dubavale pn holkar gharanyane done mothe vyakti dile ek malharrao holkar ani ek rani ahilyabai holkar
@@rajaramkolekar1202 ruclips.net/video/4ss0i0KzeCE/видео.html. मराठा साम्राज्य पेशव्यांचा हाती कसे गेले
@@proudetobeindian6428 ruclips.net/video/4ss0i0KzeCE/видео.html. मराठा साम्राज्य पेशव्यांचा हाती कसे गेले
खूप छान माहिती मिळाली👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Dhanger amcha maharashtra madhe 1 nomber youdha hote 💯💪
Malhar rao holkar 🚩
खुपच छान माहिती दिली साहेब, धन्यवाद 🙏🏼
Ami dhangar amachya Devan na devalat tevanare shree chhatrapati Shivaji Maharaj amache dev
खूप खूप धन्यवाद 🙏
Malhar rao holkar yana suraj malla jat suddha ghabraycha💛🇵🇱
जय मल्हार जय आहिल्यादेवी होळकरजी
तुम्ही सर्व महान राजे आणि सेनापती यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचविता याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
ruclips.net/channel/UCdrCxNqskexVs-g-Xl9kc7w
Follow this channel to know the real facts about Holkar dynasty
Great and brave warrior Malhar Rao Holkar
🙃😅😊👍😃😂🤣
Palputya
@@guruboss2690 tuzya aaicha bapacha nav tak agodar
@@sonawane1463 aaicha gho tuja bapla vichar mag konacha aahe tu
@@sonawane1463 bhekhad aahe ka zatu bhadkhau
Great Information, great maratha
Thank you so much
खुपच छान माहिती मिळाली आहे त्यामुळे खुप छान वाटले.
खूप खूप धन्यवाद
Jay malhar 💛💪🔥
Masta information ahe asach ajun chote chote videos karat java
नक्कीच
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद असेच चांगले विडीयो पाठवा
ज्या घटना इतिहासात झाल्या आहेत त्याचे योग्य मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मराठे व विशेषतः नानासाहेब पेशवे आणि त्यांचे होळकर, शिंदे प्रभूती सरदार ह्यांनी राजपूत राजे तसेच हिंदू राजे राजवाडे ह्या विरूद्ध जे धोरण स्वीकारले त्यातच पानिपतचा पराभव लिहिला गेला.- शेजवलकर.
छान माहिती
Aaj tunchya mule navin generation avdhine vdos bhgt ahet..eka na ek divs..tumch page top viwers asel..best luck
खूप खूप धन्यवाद सर
Great maratha Malharrao Holkar 🚩🚩🚩 मराठ्यांची हीच भीती पुढे त्यांना पानिपत च्या पराभवाला कारणीभूत ठरली ...😐😐
Thanks for sharing this vidio.
Jay hind
jay maharashtra.
Jai bhawani 🕉️📿🚩 Jai shivaji Maharaj 🕉️📿🚩 Jai Shri Ram 🕉️📿🚩 Har Har mahadev 🕉️🚩📿
Khup must mahiti dile
स्वराज्यविस्तरक सुभेदार मल्हारराव होळकर की ... जय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सर्व मराठा मावळ्यांना मानाचा मुजरा
👌💪😊 जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩
महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर एक video बनवा 👑👑👑
जय मल्हार जय अहिल्या
Malharrao holkar ki jay
खुप मस्त महिती 👌
Thanks
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार मधो सिंगने मल्हारराव होळकर यांना विष प्रयोग का केला होता ते सांगा तसेच तीन हजार मराठा सैनिकांची कत्तल का झाली ते सांगा प्लिज
Yashwant Rao holkar v Ahilya Devi Holkar yancha baddal sampurna mahiti sanga please
Thanku
मराठ्यांचा नाद खुळा जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩
जय शिवराय.. जय शंभुराजे..🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️
छत्रपती यशवंत महाराजे होळकर यांच्या वर एक व्हिडिओ बनवा
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार माधो सिंगने मल्हारराव होळकर यांना विष प्रयोग का केला ते सांगा तसेच जयपूर मधे तीन हजार सैनिकांची कत्तल का झाली. मराठा सैनिकांची ते सांगा प्लिज
अप्रतिम विडीओ बनवला
जय जिजाऊ🚩🚩
जय शिवराय🚩🚩
जय शंभूराजे🚩🚩
विडिओ हिंदी मध्ये बनवा इतिहास सर्वांनाच कळेल 👍🙏🙏
मराठीत काय समस्या आहे भाऊ.
अप्रतीम 👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
जय मल्हार,
राजे मल्हारराव होळकर यांना त्रिवार मुजरा
Very nice video, very informative
Thanks a lot
Khup chhan
Great👍
Jai malhar 💛 Dhangar 💪🏻🔥
Hai BROTHER goodmorring keepdep thanks you
Jay mharatra holkar parivar
Ram krishn Hari
Very very nicest
होळकरांचे vedio बनवा
मल्हारराव होलकर धनगर होते
💪😊मल्हार राव होळकर हिंदुधनगर होते🚩🚩🚩
Great warrior Malhar Rao Holkar
Marathi hote
🇮🇳श्री जय मल्हार राव. ब्रँड. पावर 🇮🇳💯💯💪💪
लय भारी
Jay mahler khoopchan mahiti
Great
जय शिवराय जय मल्हार
Hindi mdhe pn kara... 🙏🏻👍🏻 Sampurn bharatala samju det hya ghatna ❤️👍🏻
हो नक्की
@@Maharashtrahistory
English मध्ये करा.
हिंदी मध्ये केवळ नॉर्थ मधले काही states ना कळेल पण इंग्लिश मधून केल्यास पूर्ण भारत आणि बाहेरील लोकाना सुद्धा कळेल.
Mast mahiti 🔥🚩🚩👌👌
Best
अप्रतिम
खूप छान
खरंच महाराजा मल्हारराजे होळकर होऊन गेले .भागो रे आया मल्हार अशी दहशत होती.असेच होळकर शाही वर व्हिडिओ बनवा,खूप छान
जय शिवराय ❤️❤️