250 वर्षांपूर्वीही अशीच एक शिंदे फडणवीस युती होती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии •

  • @ajinathgangarde6922
    @ajinathgangarde6922 Месяц назад +101

    खूप छान इतिहासाला जुळती मिळती गोष्ट आहे सध्याच्या महाराष्ट्रातील

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Месяц назад

      *राघोबा (उबाठा) इंग्रजांना (‌Congress) जाऊन मिळाला पेशवाईच्या खुर्ची साठी*
      🚩जय भवानी जय शिवराय🚩

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 Месяц назад +74

    इतिहासाची अत्यंत सुंदर सांगड घातलीत.... खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌👌👌👌

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  Месяц назад +4

      Thank you

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Месяц назад +11

      ​​@@Themarathibana0112
      *राघोबा (उबाठा) इंग्रजांना (congress) जाऊन मिळाला पेशवाई च्या खुर्ची पायी*
      😅
      🚩🙏 *जय भवानी जय शिवराय* 🙏🚩

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад +4

      ​@@jaydeepghodake9979 😂
      Which he never deserved ( ज्या पदाची त्यांची कधी ही पात्रता नव्हती )

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m Месяц назад

      ​@@jaydeepghodake9979बारामतीचा अब्दाली विसरलात की

    • @pankajthombare4941
      @pankajthombare4941 Месяц назад

      😂​@@jaydeepghodake9979

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Месяц назад +34

    या जोडी मूळे महाराष्ट्र डूबला

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb 24 дня назад

      ?????

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 19 дней назад +1

      बरोबर

    • @Shivsonu99
      @Shivsonu99 18 дней назад

      मग कोणामुळ महाराष्ट्र वर आल का?

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 8 дней назад +1

      पवार साहेब मुळे काय झाले

  • @arvindtalekar666
    @arvindtalekar666 Месяц назад +56

    इतिहासाची पुनरावृत्ती होते याचे हे उदाहरण, पण खंत एकच आहे नाना आणि महादजी यांनी दिल्लीवर राज्य केले, तर ही नवीन जोडी शिंदे फडणवीस हे दिल्ली पुढे..........

    • @gurunathnaik5725
      @gurunathnaik5725 Месяц назад +18

      @@arvindtalekar666 भाऊ आता दिल्लीत हिंदूंच च सरकार आहे ना..... आणि ह्याला झुकण म्हणत नाही... एक चांगल सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राने खूप मोलाची मदत केली... आणि पुढेही करत राहील ... त्याकाळी दिल्ली मुगालांच्या ताब्यात होती.... त्यावेळी झुकण चुकीचं होत....

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Месяц назад +5

      मग १९९३ मुंबई बाँम्बस्फोट आरोपी संजय दत्त बद्दल पोलीस उपायुक्तmnसिंह ची मुलाखत ऐका ut वर
      मग शुध्दी वर याल😅😅

    • @cricfever5505
      @cricfever5505 Месяц назад +3

      @@gurunathnaik5725he govt divas ratr corruption ka karat..2lakh salary wala politican 5k cr ch ghar kas gevu shakto

    • @sandeeppatil3503
      @sandeeppatil3503 26 дней назад +2

      इटली च्या बाई समोर झुकलेले चालते.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 23 дня назад

      ​@@sandeeppatil3503सन्मानच तो
      तुम्हाला काय माहित आहे

  • @VishwanathBhosale-r6l
    @VishwanathBhosale-r6l Месяц назад +37

    छान माहिती दिली ही जोडी महाराष्ट्राच्या
    राजकारणात अशीच टिकावी हीचं ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Hffdfvv
    @Hffdfvv 29 дней назад +24

    आजचे शिंदे फड़नवीस दिल्ली पुढे मुजरा करण्यासाठी जातात.

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 28 дней назад +6

      नाही एक मराठी माणुस प्रधानमंत्री बनणार हि त्याची सुरूवात आहे 😊देवा भाऊ

    • @prasannadeshpande4435
      @prasannadeshpande4435 27 дней назад +2

      MVA wale jase kay karat nahit, Gandhi parivara samor.

    • @cleaningmumbai-yogeshshind2940
      @cleaningmumbai-yogeshshind2940 26 дней назад +2

      तुम्हाला सोनिया उद्धव बद्दल बोलत आहात का?,
      चार जिल्ह्य़ाचे पंतप्रधान

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 19 дней назад +4

    छान पद्धतीने सांगितलंत. त्यावेळची लढाई ही परकियान विरोधात होती.आत्ताची सत्तेसाठीची ही लढाई नक्कीच महाराष्ट्राच्या हिताची नाही. आडनावात सारखेपणा आहे एव्हढेच.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Месяц назад +57

    शिंदे फडणवीस जोडीने आता तरी दिल्ली जिंकावी ❤❤❤❤

    • @sameenmore1189
      @sameenmore1189 Месяц назад +5

      Hya fadanvis aani shinde na te jamnar nahi , uddhav saheb aahet maharashtra cha swabhiman dakhavayla ,aani dakhavlahi jukle nahi , ECI evn ne je keley te tummhi janmat samju naka , ballots pepar vr ya mag samjel fadanvis aani shinde aani modi Shah chi aukat.

    • @avadhootdesai9140
      @avadhootdesai9140 Месяц назад +7

      Lol he doghe Gujarati samrajya che netrutva karat aahet

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 28 дней назад

      ​@@sameenmore1189उद्धव मिया 😂

    • @OmkarDange-ey7pp
      @OmkarDange-ey7pp 28 дней назад +1

      Chl mat beta hindu hai hum Jo Hindu hit ki baat karega wahi desh pe Raj karega samja n nikl

    • @avadhootdesai9140
      @avadhootdesai9140 28 дней назад +1

      @@OmkarDange-ey7pp Bhai please study about Pakistan, and understand how Radical Religion politics ruined it.

  • @RohanGatkal-j5i
    @RohanGatkal-j5i 29 дней назад +9

    पाटील ए हिंदुस्तान 🚩

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Месяц назад +35

    इतिहासातील आणखी एक मिळती जुळती घटना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या सातारचे दैव की दैवाचा सातारा या पुस्तकात हिंदवी स्वराज्याचा खुन या लेखात नमुद आहे,सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी बाळाजी पंत नातु व कंपुने केलेल्या कटकारस्थानामुळे हिंदवी स्वराज्य संपुष्टात आले त्यावेळी बाळाजी पंत नातुने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे कुटुंबातील अमृतराव भोसले यांस फितुर केले होते,श्री उध्दव ठाकरे यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी त्याच घटनांची पुनरावृत्ती झालेली आहे,या विषयी महाराष्ट्राचे जनतेला माहीती असायला हवी.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад +1

      😂 🤦🏽

    • @bhausahebjavele8863
      @bhausahebjavele8863 Месяц назад +6

      ऊद्धव वेईमानी करुन सत्तेत आला होता !😂 त्याच काय ?😊😊😊😊😊😊😊😊

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 Месяц назад

      @@bhausahebjavele8863 आता एकनाथ सोबत बेईमानी झाली नाही काय?

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад

      कशी काय, एकनाथ कडे सिट कमी आहेत.​@@jaikisan6367

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 Месяц назад +6

      संदर्भः बारामती ची बखर😂

  • @nisargmitra7330
    @nisargmitra7330 Месяц назад +65

    शिंदे फडणवीस यांनी या वेळी अजित पवार ला काका पासून वाचवले... काका मला वाचवा पार्ट-२

  • @ganeshborseborse5544
    @ganeshborseborse5544 Месяц назад +9

    काहीच्या काही सांगतो इतिहास मध्ये फडणवीस सारखा बदनाम माणूस कोणी नाही.

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi Месяц назад +15

    महाराजा मल्हारराव होळकर ( राम शिंदे, गोपीचंद पडळकर )😂😂

    • @adamchandane713
      @adamchandane713 Месяц назад +6

      कुणालाही कुणाची उपमा नका देऊ, ह्यांनी स्वतःला विकले पण त्यांनी नव्हते विकले स्वतःला.

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi Месяц назад +1

      ​@@adamchandane713Dhangar amdar vikle gele nahit ( Dhangar aamdar aajvar navhtech te kase vikle gele 😂😂)

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl Месяц назад +1

      ​@@KrishnaSuryawanshidhangar amdar ncp madhe hote , jara search Kar, jankar etc kon aahet

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi Месяц назад +1

      ​@@pritampawar-xz8gljankar ya varshi aamdar jhalay ( ek naav ghevun etc laavto, nig ithun zaatu 😂😂)

    • @Ameya2295
      @Ameya2295 20 дней назад +1

      Nahi kasa ahe Ek Bramhanachi tarif hot asel tr ya lolanna kasa chalel😂

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 17 дней назад +3

    महाराजा यशवंतराव होळकर यांनी पुण्यामधून कोणाला पळवून लावले त्याचाही इतिहास सांगा 😂😂😂😂

  • @rajkumarkunkulol1688
    @rajkumarkunkulol1688 Месяц назад +11

    Brilliance and strength together

  • @dattatrayphadtare728
    @dattatrayphadtare728 21 день назад +1

    खूप छान, जय शिवराय,🙏🚩

  • @vivekyog
    @vivekyog Месяц назад +10

    खूप छान 🙏👍

  • @sureshtawade8322
    @sureshtawade8322 Месяц назад +3

    ख़ुप चान इथिहास तुम्ही संगीताला असेच तुमच्या कडूं आजुन इथिसाची मी अपेक्षा करतो. धन्यवाद🙏

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d Месяц назад +5

    होळकर शाही great

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Месяц назад

      'Gopinath Padalkar' 😂🥶🤯🍉🔔

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Месяц назад +1

      @@swapnilpatil8441😂 आमदार 7 आणि होकळकर शाही

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 26 дней назад +2

    राघोबा पेशव्याची कपटी, कारस्थानी, बायको या आजच्या राजकारणात कोण आहे? याचं स्पष्टीकरण करावं.हा व्हिडीओ एकतर्फी वाटतो.

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 23 дня назад

    खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र अभिनंदन धन्यवाद

  • @amitgokhale6578
    @amitgokhale6578 22 дня назад

    Sir jabardast video age ha..ekdum mast..❤❤❤ 🙏🙏🙏

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 Месяц назад +3

    प्रोत्साहनपर ईतीहास .
    कष्ठावर विश्वास ठेवा.
    आपला ईतीहास नेहमीच सर्वश्रेष्ठच राहिलाय. दिल्लीला कंमरेतुन झुकवायची महाराष्र्टाला सवय आहे. झुकायची नव्हे.
    जनतेसाठी.............
    साम - दाम - दंड - भेद .
    हर हर महादेव !

  • @vijayhedaoo2808
    @vijayhedaoo2808 29 дней назад +3

    गंगू तेल्याची (आताचे शिंदे -फडणवीस) तुलना राजा भोज (तेव्हाचे शिंदे फडणवीस) सोबत केली.

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f Месяц назад +3

    महाराष्ट्राचे संताजी, धनाजी🧡🇮🇳

  • @ASHOKASHTEKAR-b1g
    @ASHOKASHTEKAR-b1g 28 дней назад +3

    ही दुसरी जोडी महाराष्टाला अतुच्य शिखरावर नेईल.....

  • @vasantraokulkarni4002
    @vasantraokulkarni4002 14 дней назад

    फडणवीस शिंदे जोड़ी हमारा खूप ऐतिहासिक कामगिरी करतील आशी अपेक्षा आहे

  • @ajaynaik8927
    @ajaynaik8927 23 дня назад +1

    महान सेनापती महादजी शिंदे आणि एकनाथ शिंदे खूप फरक आहे.. शिंदे निष्ठावंत होते.. शेवट पर्यंत एकनिष्ठ होते.. शिंदेनी शिवसेनेशी गदारी केली.. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पद दिले.. नाहीतर एकनाथ शिंदे.. ठाण्यात रिक्षा चालवतांना दिसले असते

  • @kapiljoshi4594
    @kapiljoshi4594 27 дней назад +2

    मस्त माहीती दिली.....

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 23 дня назад

    खुप छान, सविस्तर सांगितलस. अशीच छान छान माहिती देत रहा.

  • @snehatonape4918
    @snehatonape4918 21 день назад

    खूप छान इतिहासाची पुनरावृत्ती होते हेच खरं आहे

  • @sharadkulkarni653
    @sharadkulkarni653 29 дней назад +1

    खूप छान माहिती सांगितली ❤❤

  • @vikas.shinde9349
    @vikas.shinde9349 28 дней назад +1

    महादजी शिंदे माझे पूर्वज

  • @anuraj_parve001
    @anuraj_parve001 28 дней назад +3

    शिंदे फडणवीस पवार ❤

  • @ganeshthite5706
    @ganeshthite5706 28 дней назад +3

    A बाबा ते नाना फडणीस होते...... फडणवीस आणि फडणीस हे दोन वेगळी नाव आहेत 😡😡😡😡😡😡😡😡जाणून बुजून चुकीचं सांगता का 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡..... नाना फडणीस होते ते 😡😡😡😡फडणवीस नाही

  • @SambhajiNaik-p6v
    @SambhajiNaik-p6v 24 дня назад

    जय शिवराय जय फडणवीस साहेब जय शिंदे साहेब मस्त असे विचार आहे जय हिंदू धर्म

  • @vilasshelake9028
    @vilasshelake9028 20 дней назад +1

    पुढे वानवडी पुणे येथे महादजी शिंदे यांचा गूढ मृत्यू झाला असे म्हणतात!

  • @jagdishkamble5524
    @jagdishkamble5524 24 дня назад +1

    खूप छान🎉🎉🎉🎉 म्हणजे शिंदे हे फडणीसांचे चाकर होते कि आहेत असे सुचवायचे होते.

  • @shivajigujar693
    @shivajigujar693 27 дней назад

    आपण खुप मार्मिक विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद

  • @ajaygurav2086
    @ajaygurav2086 2 дня назад

    खूप छान इतिहास ऐकताना बरं वाटलं

  • @rameshshinde-x5u
    @rameshshinde-x5u Месяц назад +15

    नाना फडणवीस याने वाटेत काटे नको म्हणून महादजी शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता

  • @vilasdudhe4805
    @vilasdudhe4805 Месяц назад +5

    पूर्ण इतिहास खोटं सांगते . होलकर कुठे आहे याच्यात होलकरा शिवाय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. पूर्ण एकतर्फी बनवलेला व्हिडिओ आहे हा

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 7 дней назад

    काय सुंदर संदर्भ जुळवला आहे, तेव्हा ही जुळऊन
    घेण्याशिवाय पर्याय नव्हता आणि आज ही नाही

  • @thedarknight1809
    @thedarknight1809 Месяц назад +21

    त्यावेळची युती ही स्वराज्य हितासाठी होती.
    आजची युती ही स्वार्थासाठी आहे.

    • @dealsproducts9858
      @dealsproducts9858 27 дней назад

      100% बरोबर आहे त्यावेळची युती स्वराज्य जनतेच्या हिताची होती आता जनतेने काही झाले तरी evm उमेदवार निवडून येणार स्वार्थासाठी चाललेले

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 26 дней назад

      सत्तेसाठी एकत्र आलेली जोडी

  • @adamchandane713
    @adamchandane713 Месяц назад +3

    इतिहासातील फडणवीस हा अर्धा शहाणा होता, बीजेपी चा फडणवीस दीड शहाणा आहे.

  • @siddharthjoglekar2182
    @siddharthjoglekar2182 17 дней назад

    महादजी आणि नाना यांचेबाबत विस्तृत माहिती महाराष्ट्र ला कळावी

  • @babukesarkar9323
    @babukesarkar9323 Месяц назад

    खूप खूप छान सर अत्यंत उपयुक्त आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @ravikiranujalambe3007
    @ravikiranujalambe3007 27 дней назад

    इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात ते हेच.. माहिती दिल्याबद्दल फार फार धन्यवाद

  • @satishn5137
    @satishn5137 27 дней назад

    Many many Thanks for this insightful information

  • @sureshadmane7803
    @sureshadmane7803 Месяц назад +2

    सुंदर विश्लेषण सर

  • @suryakantthakur4769
    @suryakantthakur4769 28 дней назад +4

    खुप छान मला खुप आवडला कदाचीत पुनरजन्म असण्याची शक्यता असू शकते देवेद्रं फडणीस साहेब व एकनाथ शींदे साहेबांचा हे दोन्ही नेते भवीष्यात ईतीहास घडवतील या बाबत शंका नाही धन्यवाद

    • @bookssummary1290
      @bookssummary1290 25 дней назад

      वाट बघ गुजरातचे चमचे

  • @DipikeshDicosta
    @DipikeshDicosta Месяц назад +1

    Histrory is repeating
    The Great Maratha 🙏🙏🙏

  • @bhaktavatsaljire5245
    @bhaktavatsaljire5245 Месяц назад +4

    Nice

  • @amitpatil3220
    @amitpatil3220 Месяц назад +2

    एक घाशीराम कोतवाल नाना फडणवीस प्रकरण यावरही थोडी माहिती व्हिडिओ बनवा

  • @dineshpawaskar8380
    @dineshpawaskar8380 17 дней назад

    Good job sir

  • @amitgokhale6578
    @amitgokhale6578 22 дня назад +1

    Marathi mansane Akhand Bharat var rajya kela ahe hi asmita balgun sagla Marathi manoos ek zala pahije...Jai Maharashtra

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 27 дней назад

    छान माहिती धन्यवाद 🙏🏼

  • @nanashinde2683
    @nanashinde2683 19 дней назад

    हर हर महादेव

  • @jaywantvani1323
    @jaywantvani1323 Месяц назад +1

    अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली दादा

  • @vaibhavkolekar6543
    @vaibhavkolekar6543 Месяц назад +3

    Khupach chaan 👏👏

  • @PrateekKamble-m8w
    @PrateekKamble-m8w Месяц назад +3

    छान

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 Месяц назад

    "YES YOU ARE ABSOLUTELY RIGHT, GOOD COMPARISON❤

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 27 дней назад +1

    इतिहास आवडला पण तुलना आवडली नाही..!! महादजी शिंदे यांना स्वतः दिल्लीचे राजे होता येत असताना त्यांनी शिवछत्रपती यांच्या गादीचा मान राखला..!!

  • @malharkoshe3356
    @malharkoshe3356 27 дней назад

    उत्तम सादरीकरण

  • @subhashrandhawan3382
    @subhashrandhawan3382 25 дней назад

    I am Impressed

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 28 дней назад +1

    कशाचा कशाचीही तालमेळ नाही

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 Месяц назад +7

    तेव्हाची युती होती आणि आताची लाचारी आहे हे पहिले निट समजून घ्या

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 27 дней назад

    Nice sir ji

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Месяц назад +2

    Part 3 of 3
    11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
    22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
    14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
    14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
    13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
    14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
    * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.

  • @SurajKalase-z8x
    @SurajKalase-z8x Месяц назад

    The great information sir ❤

  • @SatyaThatyaMithya
    @SatyaThatyaMithya Месяц назад

    Thanks for the information. Appreciate it.

  • @Kjik44410
    @Kjik44410 Месяц назад +5

    ते साढे तीन शहाणे होते आणि आताही आहेत..😂

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar 19 дней назад

    नक्कीच आवडला

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 29 дней назад

    Yes I agree with you ❤

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 25 дней назад

    मी आपल्याला आजच पहिल्यांदा ऐकले. आपली शैली खूप प्रभावी आहे. विशेष म्हणजे आपण पूर्वग्रह न ठेवता. आपल्याला खूप धन्यवाद.

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  25 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @candidpre-school4135
    @candidpre-school4135 Месяц назад +1

    खुपच छान विशलेषण।

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 Месяц назад +1

    विनम्र अभिवादन....!

  • @knightgaming4958
    @knightgaming4958 Месяц назад

    खुप सुंदर माहिती 👌🏻🙏👌🏻

  • @ashoklagu9786
    @ashoklagu9786 19 дней назад

    👍👍🙏🙏🙏

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 26 дней назад +1

    सर...एक प्रश्न होता संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य हे पेशव्यांकडे कसं गेलं त्यांचे नियंत्रण आणि त्यांचे नियम कसं लागु झाले?

  • @bhushankanawade2047
    @bhushankanawade2047 Месяц назад +1

    खुप छान सांगीतले आहे 🎉❤

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Месяц назад +1

    खूप छान वाटलं रामा! जय श्रीराम!

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद. अशीच माहिती पाठवत रहा.

  • @007king-y5v
    @007king-y5v Месяц назад +15

    आणि याच बामनान मुळे भारत देश इंग्रजांच्या ताब्यात गेला

  • @MrDictator38
    @MrDictator38 29 дней назад

    Very Well Put!

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 22 дня назад

    आवडला!

  • @kisansakhre5557
    @kisansakhre5557 18 дней назад

    खूप छान

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 28 дней назад

    जय हिंद जय महाराष्ट्र जय पेशवाई गदा र मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत

  • @sanjayghag4804
    @sanjayghag4804 26 дней назад

    Maratha apasa mhade Ladhun samale🙏

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 28 дней назад

    तुकोजी होळकर ❤❤❤

  • @vijaywaghamode1500
    @vijaywaghamode1500 7 дней назад

    सर
    महादजी शिंदे व मल्हारराव होळकर यांचे संबंध कसे होते पुढे यशवंतराव होळकरांनी देशासाठी स्वकीय व परकीय यांच्याशी कसे लढले
    व पेशवेनी अखेर वोठोजी होळकर व यशवनत्राव होळकर यांच्याशी कसे वागले
    यावर एखादा व्हिडीओ करता आला ता पहा सर
    आपली मांडणीची पद्धत फार छान आहे

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam Месяц назад +1

    नौदल / नेव्हीची सर्वप्रथम उभारणी छत्र. शिवाजी महाराजांनी केली होती की तामिळी चोला राजांनी केली होती, Who is the real father of Indian Navy?

  • @madhaviavinashnachankar1608
    @madhaviavinashnachankar1608 Месяц назад

    खूपच सुंदर माहिती.

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 Месяц назад +11

    Te donge hi mahan hote tyana aaj chya netayshi compare karu nako🙏🏻

    • @Mbaku074
      @Mbaku074 Месяц назад

      te dogha pan tyancha kalatle netech, tyanchashi compare kela mhanun tyanchi unchi kami nahi tar ajchya doghanchi unchi vhadte ani tumhi vayani kitihi mothe asla tari dadashi ekeri ulekh karu naka tumcha swatahacha kahi far asa kartutva asel tarach kara

    • @n12eerghkd
      @n12eerghkd Месяц назад +1

      History repeats itself

  •  Месяц назад +1

    बाराभाई कारस्थाना बाबत विडीयो बनवा.

  • @anilmore9782
    @anilmore9782 23 дня назад

    Good

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Месяц назад

    खूप खूप छान ❤❤❤🎉🎉🎉

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 Месяц назад

    खुपच चांगल्या प्रकारे विश्लेशन !अजीबात पाल्हाळ नाही ! मोजकी पण प्रभावी शब्दरचना❤! खुप धन्यवाद !

  • @purushottamingle4953
    @purushottamingle4953 Месяц назад

    चांगली ऐतिहासिक माहिती दिली धन्यवाद

  • @maheshjagdale1595
    @maheshjagdale1595 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤