सुरत झाली बदसुरत आणि मुंबई-आर्थिक महासत्ता. कशी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии •

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 День назад +21

    भाषा १ नंबर, बोलन्यात कसलाच अहम नाही ना कोणाला कमी लेखने ना कोणाला मोठ सरळ साधी भाषा त्यात आपली माहीती मोजक्या शब्दात सांगने पन माझेच मोठ व खरे ही जबरदस्ती नाही त्यामुळेच महाराजांच्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायला खुप बऱ्या वाटतात त्यात धर्मांधता कधीच दुसत नाही अवास्तव माहीती नाही महाराजांना जातीच्या धर्माच्या बंधनात अडकवने नाहीआहे ते खरेखुरे नो भेसळ तेवढच निर्मळ व पवित्र बोलने व पवित्र भाषाशैली

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  День назад +3

      खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या शब्दांनी नक्कीच मला खूप बळ दिले आहे. असेच प्रेम राहू दे.

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 День назад +2

    फारच छान माहिती . धन्यवाद साहेब

  • @rameshvarvatkar8246
    @rameshvarvatkar8246 День назад +4

    सर, आपल्या कडून खरा इतिहास समजतो. धन्यवाद 🙏

  • @vijaykumkar2909
    @vijaykumkar2909 День назад +6

    खूप छान माहिती देता तुम्ही सर ❤

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 День назад +3

    Very nice information about our beloved Mumbai city thanks to Chhatrapati Shivaji Maharaj, very very proud of Maharaj

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 20 часов назад +1

    खुप छान माहिती दिलीत 👍 पण मुंबईचे खरे शिल्पकार नाना शंकरशेठ हेच आहेत

  • @pranavhb
    @pranavhb День назад +1

    Very Nice & Perfect detail Presentation .
    You are a Very Good Historian .
    Kindly mention Reference of Research .
    Waiting for your Next episode .👍🏻

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  День назад

      Thanks a ton. I’ll try my best to incorporate sources in future videos🙏

  • @balkishansharma4273
    @balkishansharma4273 День назад

    Impressed bhai...🎉

  • @nandkishorthakur6671
    @nandkishorthakur6671 День назад

    Valuable information.

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 19 часов назад

  • @avishri1470
    @avishri1470 День назад +3

    Too good... Awaiting for many such clips...

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 День назад +1

    👌👌👌👍👍👍

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 День назад +4

    आज देखील अंवैध्य संपतीवर छापा टाकतात तसा महाराजनी छापा टाकला होता, त्यामुळे छापा हा शब्द योग्य आहे

    • @Vidyabeautystudioacadem6296
      @Vidyabeautystudioacadem6296 22 часа назад

      हे चार भिंतीनच्या आत दुसऱ्याची फक्त पुस्तक वाचून लोकांना दिशाभूल करणाऱ्या युट्युबर्स पासून शक्य झालं तर सर्वांनी लांब राहावं कुठे आमचे छत्रपती आणि कुठे यांच हे अर्धवट ज्ञान.
      उद्या हे महाराजांवरती अजून कोणते आरोप लावतील स्वतःची घर भरायला माहिती नाही. लोकांची पण कीव करावीसी वाटत नाही त्यांच्या कमेंट्स वाटून यांना आजही छत्रपतीनचा इतिहास सांगायला कोणीतरी लागत. यांची स्वतःची अक्कल घाण ठेवली आहे.
      यांना छत्रपतीनचा इतिहासही स्वतःहून वाचायला नको.
      आज प्रत्येक मराठी माणसाच्या घरात छत्रपतीनचा गौरव शाली इतिहास सांगणारी पाच पन्नाच पुस्तकं सहज असायला हवीत ये जो तो बोलतोय म्हणे बर झालं तुम्ही इतिहास सांगितला अरे तुमचे काय कोणी हातपाय बांधून ठेवले होते का किमान छत्रपतीनचा इतिहास वाचावा कारण तो प्रचंड गौरवशाली आहे एवढी मानसिकता नाही का तुमची.
      काय बोलाव या लोकांना.

  • @shakti8856
    @shakti8856 День назад +9

    Surat lootimagcha maharajancha hetu kay hota he nahi sangitle

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  День назад +1

      त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी मागच्या वर्षीच केला होता. खरंतर या व्हिडिओचा उद्देश सुरत ते मुंबई असं ट्रान्झिशन कसं झालं हे सांगण्याचा होता म्हणून ती गोष्ट सांगितली नाही

  • @somnathjadhav2601
    @somnathjadhav2601 День назад

    ❤❤❤

  • @sachinpatil-bz7yy
    @sachinpatil-bz7yy 17 часов назад

    🎉❤

  • @dineshthite719
    @dineshthite719 День назад

    खूप सरळ आणि छान इतिहास समजतो आम्हाला आपल्यामुळे सर , एक प्रश्न नेहमी मनात आहे पण त्याचे ठीस उत्तर कोणाकडून मिळालेले नाही, शिवाजी महाराजांची अनेक चरित्र आहेत पण कोणत्याही विचारसरणीच्या नजरेतून नलीहीलेल चरित्र पुस्तक कोणत आहे? तसेच मराठ्यांचा संपूर्ण इतिहास असलेलं कोणत पुस्तक आपण सांगू शकाल..

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  День назад +1

      डॉक्टर विजय देशमुख यांनी लिहिलेलं शककर्ते शिवराय वाचा

    • @dineshthite719
      @dineshthite719 День назад

      @@Themarathibana0112 धन्यवाद सर, नक्की आपण सांगितलेलं पुस्तक अभ्यासेल

  • @SakharamMagar-m4z
    @SakharamMagar-m4z День назад

    🙏Sir I was read in newspaper that Khanderi and Underi fort were buit by Maharaj to keep watching British movement near Mumbai.Was it right. ?

  • @mayureshwarampowar9069
    @mayureshwarampowar9069 День назад

    चंपा राणी chi गल्ली ata बरोबर नाही ahe मुंबई मध्ये.. चंपा राणी sathi मला ata काय करावा कळत नाही.. काय karu तूम्ही सांगा pls

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 День назад +1

    Chatrapati shivaji Maharaj ni swarajya chi nukshachi barpayi keli surat var udwastha keli Don dhaa

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 11 часов назад

    Part 3 of 3
    11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
    22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
    14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
    14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
    13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
    14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
    * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande День назад

    सुंदर प्रस्तुती. 🙏🚩

  • @SanjeevaniRumde
    @SanjeevaniRumde День назад +1

    सुरतेची लूट नव्हती. लुटारूंनी लुटलेली संपत्ती परत मिळविण्यासाठी महाराजांनी टाकलेला तो एक छापा होता. आधुनिक भाषेत त्याला सरकारी कारवाई म्हणू शकतो.

    • @SanjeevaniRumde
      @SanjeevaniRumde День назад +1

      पूर्वी ज्याला खंडणी, चौथाई म्हणत असत, त्याला आजकाल विविध स्वरूपातील कर म्हणतो. जो सरकारी टाळतो त्याच्यावर सरकार छापा टाकते. महाराजांची खंडणीची मागणी मान्य न केल्यामुळे सुरतेच्या व्यापारी व लुटारूवर छापा टाकला गेला.

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS День назад

      अगदी बरोबर. सहमत आहे. स्वराज्याला व इतरांना लुटून सुरत गडगंज संपत्तीने भरली होती. आमची संपत्ती आम्ही चोरांकडून हस्तगत केली. तसेही सुरत म्हणजे आताचे गुजरात राज्य नव्हे. तेव्हाची सुरत ही औरंग्याची होती. औरंग्याला, मोघलांना उद्ध्वस्त करण्यासाठी छापा टाकणे गरजेचेचं होते. दोनदा असो किंवा दहा वेळा. योग्यच आहे.
      *"सदैव नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती"* 🙇‍♂️🙏
      *⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇*
      *_" जय मराठी "_*
      *_" जय मराठा "_*
      *_" जय महाराष्ट्र "_*
      *_"" जय छत्रपती शिवराय ""_*
      🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 День назад +1

    Gujarati marvadi ani uttar bhartiy lok dakshin bhartat dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ya sarv kshetrat kanpal sari saktichya aslya mule dakshin bhartat Jat nahit ani jast disat pan nahi ani mumbai maharastra madhe bhashecha kahi problem Nasalya mule Gujrat marvadi ani uttar bhartiy lokanche londe che londe Mumbai maharastra madhe dhad kale ani tyachya mule Mumbai ani maharastra par prantiy lokanche khas yenyache thikan zale aj pan dakshin bhartiy nete ani dakshin bhartiy lok mhantat amhi vichar kela tar Mumbai sarakhya 10 Shahar banavu shakato pan amhala par prantiy lokanche bhale nahi karayache amhala amchya dakshin bhartiy lokanche bhale karache ahe amhachi dakshin bhartiy rajya amchya dakshin bhartiy lokanchya pramane amhi dakshin bharatacha Vikas karat ahot

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 День назад +2

    Aurangya ni Don sardar patvle hothe 1663 laa shaistekhan mama patvle hothe swarajya udwastha keli teva chatrapati shivaji Maharaj pehli swari keli hothi surat var dushradha Aurangya ni aaplya vishwsu senapati mirza raje jaisingh aani sardar dilerkhan laa patvle swarajya tyani udwastha kele parat chatrapati shivaji Maharaj dushradha surat udwastha keli nukshanchi barpayi keli

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  День назад

      बरोबर आहे

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS День назад

      अगदी बरोबर. सहमत आहे. स्वराज्याला व इतरांना लुटून सुरत गडगंज संपत्तीने भरली होती. आमची संपत्ती आम्ही चोरांकडून हस्तगत केली. तसेही सुरत म्हणजे आताचे गुजरात राज्य नव्हे. तेव्हाची सुरत ही औरंग्याची होती. औरंग्याला, मोघलांना उद्ध्वस्त करण्यासाठी छापा टाकणे गरजेचेचं होते. दोनदा असो किंवा दहा वेळा. योग्यच आहे.
      *"सदैव नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती"* 🙇‍♂️🙏
      *⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇*
      *_" जय मराठी "_*
      *_" जय मराठा "_*
      *_" जय महाराष्ट्र "_*
      *_"" जय छत्रपती शिवराय ""_*
      🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @sanjalimantri2433
    @sanjalimantri2433 День назад

    महाराजांनी मुबंई बेट जे एवढं मोक्याचं होतं, ते हातात घेण्याचा कधी प्रयत्न केला होता का?
    सर, माहिती असेल तर नक्की सांगा.

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  День назад

      हो 1679 साली तसा प्रयत्न केला होता पण प्रत्यक्ष हल्ला मात्र त्यांना करता आला नाही. कारण हल्ल्याच्या अगोदरच ब्रिटिश सतर्क झाले

    • @sanjalimantri2433
      @sanjalimantri2433 День назад

      @Themarathibana0112 माहिती साठी खूप खूप धन्यवाद

  • @Krishnazflute
    @Krishnazflute День назад +1

    1670 la Shivrayanni Surat lootley second time... Aurangzeb chya commercial centre laa blow-up keley.

  • @SainathKendre__
    @SainathKendre__ День назад

    Suraj Chi lut jhali hote