Sudarshan Ghule, Krishna Andhale, यांचा गुजरात to Pune प्रवास कसा झाला ? | Dr. Sambhaji Waybase कोण
HTML-код
- Опубликовано: 6 янв 2025
- Sudarshan Ghule, Krishna Andhale, यांचा गुजरात to Pune प्रवास कसा झाला ? | Dr. Sambhaji Waybase कोण
मंडळी काल 4 जानेवारी 2025 म्हणजेच शनिवारी संतोष देशमुख खून प्रकरणात एक मोठी घडामोड घडली. बीड पोलिसांच्या विशेष पथकानं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं. काल त्यांची सुनावणी पार पडल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. दरम्यान तिसरा आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरारचं आहे. सध्या त्या चौघांची चौकशी सुरू असून त्यांच्याफोनमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे काही व्हिडीओ सापडलेत ते धक्कादायक असून आरोपीनी अक्षरशः संतोष देशमुख यांची हत्या एन्जॉय केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी कोर्टात केला. तसंच जी हत्यारे खून करण्यात वापरण्यात आली त्याचा ही आता व्हिडीओमधून उलगडा झालेला आहे. दरम्यान मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार पुण्यात सापडल्यानंतर अनेकांनी सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतायत म्हणून शंका उपस्थित केलीये. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की ज्या डॉक्टरकडून पोलिसांना आरोपीच्या ठाव ठिकाण्याची टीप लागली तो डॉक्टर संभाजी वायबसे कोण आणि त्याचा संतोष देशमुख हत्याकांडाशी, त्यातील आरोपीशी काय संबंध आहे ? संतोष देशमुख हत्याकांडात नेमके काय काय नवीन खुलासे झालेत ? पुढच्या तापासामध्ये काय होतं ? खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड खुनाच्या प्रकरणात अडकतो का, याचा थोडक्यात आढावा घेऊ....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#sudarshanghule
#walmikkarad
#santoshdeshmukh
#santoshdeshmukhcase
#sudarshanghulearrest
#vishaychbhari
#विषयचभारी
sudarshan ghule,who is sudarshan ghule,sudarshan ghule arrest,sudarshan ghule news,bol bhidu sudarshan ghule,sudarshan ghule updates,sudarshan ghule latest news,sudarshan ghule history,sudarshan ghule massajog,surdarshan ghule,sudarshan ghule beed,sudarshan ghule house,sudarshan ghule beed murder,sudarshan ghule nkki kon aahe,sudarshan ghule controversy,sudarshan ghule call recording,sudrashan ghule,sudarshan ghule brother post,sambhaji waybase
खूप थोडक्यात आणि नेमकि छान माहिती दिली.
शेवटी सगळ्यांना एक दिवस वर जायचं आणि देवाकडे जाब द्यायचा आहे....फक्त आपल्या जातीचा आहे म्हणून हत्याकांराची बाजू घेणं म्हणजे माणूस म्हणून पण लायकीचे नाहीत आपुन....
मी OBC घटक आहे पण माझा support मराठा समजास आहे कारण ते सत्याच्या बाजूने आहेत. मराठा समाज खूप supportive आहे सगळीकडे पण त्यांच्यावर अन्याय होत आहे.
Ha amcha mavla
आम्ही आरोपीची बाजू घेत नाहीत पण काल जारांगे बेवडा काय बोलतो घरात घुसून मारा आणि मुंडे साहेबांना टार्गेट करतो
भावा अजून तुला अनुभव यायचा आहे मग 🤣🤣
आरोपी हा आरोपी असतो त्याला कुठलीही जात नसते
मला कुठलेही जाती विषयी किंवाआरक्षणाविषयी बोलायचे नाही आणि तो माझा उद्देशही नाही
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
आरोपींना पकडायला जो वेळ लागतो त्यात एक महत्वाचं काम देखील असतं...क्राईम च्या आगोदर त्या आरोपींच्या जवळचे पोलिसांना अलगद बाजूला करावा लागतो की...
Mi OBC aahe pn Santosh Deshmukh bhaunna kharach nyay milayla pahije ..ha Maharashtra aahe ..lakshat theva ..aaropi majurde aahet
फक्त एका समाजासाठी आरक्षणासाठी तरतूद आहे घातक ठरते आहे.
अत्यंत उद्धट असे हे लोक सगळीकडे आहेत. ठराविक लोकच चांगली आहेत. आरक्षणात थोडा बदल करून इतर जतींचाही यामध्ये समावेश करा.
अंजली दमानिया बिंदू नामावली वरून जे right करत आहेत. त्याला पाठिंबा....
मी ब्राह्मण आहे मी नेहमीच मराठा समाज सोबत आहे आणि राहील
🙏
तुमी आशिष साथ द्या मॅडम.. आमहाला... जय शिवराय
@samadhanjadhav8987 नक्की छत्रपती शिवाजी महाराज की जय
सर्वआरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे
अशीच sit, cid पुलामवा अटॅक चे वेडेस लावली असती तर तेवढा मोठा स्फोटक आला कुठून हे माहित पडलं असत
अजून काय काय बाहेर येतंय देव जाणे 😌
Dr ला LCB ने चांगला चोप दिला असणार, नसेल तर पुण्यात आणा
Nustichbshiksha naahi. Tar chourangaa kela pahije.
Police kothdi ki judicial custody .don't misguide people.
Yancha look pahun tr as wate durlabh kashyap che khup mothe fan ahet
To Dr.nahi vishari sap aahe ..waybase aata jail me base 😂
Sapadnar 101%
देवेंद्र जी बरोबर काम दाखवणार
Aropi nahi
Aropi banto to samaj javabdar asto kahi time nahitar condition aste tashi dusara options nSto
Police hi javabadar astya
Kunihi aropi naste
महाराष्ट्र राज्य ला योगी सारखे मुख्यमंत्री हवे होते
फडणवीस?
मरेपर्यंत जन्मठेप व एक दिवस ही जामीन मन्जूर करु नये
महाराष्ट्र राज्य ला योगी सारखे मुख्यमंत्री हवे होते