२५ वर्ष पुण्याला सेक्स वर्कर पुरवणारी लेडी कल्याणी देशपांडे | Kalyani Deshpande | Pune Sex Racket

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @arunotavkar
    @arunotavkar 2 года назад +148

    खरे हीच रॅकेट नाही ते पोलीस यंत्रणा आणि राजकीय नेत्यांचे रॅकेट असते...ह्यांचे आशीर्वाद असतात भ्रष्ट आहेत सर्व...

    • @digambarnandeshwar8125
      @digambarnandeshwar8125 2 года назад +6

      तूम्ही बोललात ते एकदम खरे आहे, पोलीस आणी राजकीय नेत्यांचे पाठबड़ असते, संरक्षण असते.......

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb 2 года назад +1031

    पोलीसांना गंडवत नाही पोलीसांना सोबत घेउन हे काम केल तीन पोलीसांन शिवाय हे शक्य नाही

  • @rajusarade5528
    @rajusarade5528 2 года назад +714

    याचा अर्थ असा की 25 वर्षानंतर कोनी तरी ईमानदार ऑफिसर आला मनायच। 25 वर्ष सापडली नाहीच कशी।25 वर्ष यन्त्रना मैनेज केली तीने 😔😔

    • @ajitabhyankar7267
      @ajitabhyankar7267 2 года назад +13

      This looks very logical

    • @swapnilzakane1613
      @swapnilzakane1613 2 года назад +11

      100%

    • @koham6577
      @koham6577 2 года назад +29

      अगदीच बरोबर कारण इमानदारीत काम करणारी कोणीच नसत असल तर जेमतेम 2% ...बाकी पैशासाठी काहिही करतात भारतीय लोक...म्हणूनच ब्रिटिश आपल्याला "बेगर" भिकारी म्हणतात...स्वाभिमान नावाची गोष्ट शिल्लक नाही...

    • @surendrakerkar2357
      @surendrakerkar2357 2 года назад +6

      बरोबर आहे

    • @ravindradamale8493
      @ravindradamale8493 2 года назад +6

      अगदी परफेक्ट

  • @songs4you-g8y
    @songs4you-g8y 2 года назад +220

    बाळ पोलिसांना सगळे माहीत असत ज्या दिवशी हप्ता बंद त्या दिवशी कारवाई सुरू हप्ता सुरू. हप्ता चालू झाला की गुन्हेगार lack of evidence वर सुटला this is business

  • @saurabh4377
    @saurabh4377 2 года назад +584

    वेस्या व्यवसाय करणाऱ्यांना खरंच सलाम ,,, अनेक बलात्कार त्यांनी थांबवले आहेत ,, सामान्य लोक त्यांच्याकडे वाईट नझरेने बघत असतात पण त्यांचे कार्य खूप मोठे आहे

    • @vinayakkachare5028
      @vinayakkachare5028 2 года назад +51

      त्या मुलीना पण बळजबरीने ह्या व्यवसायात ढकलतात

    • @Mrunals_santosh
      @Mrunals_santosh 2 года назад +113

      हो का!!! मग या समाजसेवेत तुमच्या घराचा ही थोडा हातभार लावावा

    • @saurabh4377
      @saurabh4377 2 года назад +33

      @@vinayakkachare5028 प्रत्येक ठिकाणी तसे नसते भाऊ ,, काही ठिकाणं अशी आहेत जिथे असले काय चालत नाही , मुली स्वतःच्या मर्जीने येतात , त्यांचे स्वतःचे कुटुंब ,मुले पण असतात ,,, आणि वेश्या व्यवसायाला मान्यता मिळाल्या पासून जबरदस्तीने मुली आणण्याचे प्रमाण कमी झाले आहे

    • @saurabh4377
      @saurabh4377 2 года назад

      @@Mrunals_santosh भावा प्रत्येक गोष्टीत दोन बाजू असतात दोन्हींचा विचार करायचा असतो ,, तुला काय वाटत हे बंद केले तर सगळेच वेश्या थांबतील ??? उलट कोणत्या पण मुली उचलून जबरदस्तीने हे काम करायला लावतील ,,, रस्त्यावर मुलींचे फिरणे अवघड होवून बसेल ,, सरकार हे बंद का करत नाही ?? याचीही काही कारण आहेत ,, कसे हाय ना भाऊ प्रत्येक गोष्टीत भावनिक होवून नाही चालत,,,

    • @saurabh4377
      @saurabh4377 2 года назад +25

      @@Mrunals_santosh आणि खरोखरच हातभार लावायचा असेल ना , तर त्यांना पण आदराने वागवा ,, खूप झाला तेवढाच ,,, तू बोलतोय ते करायची गरज नाही ,,, समजसेवा करायचीच आहे ना तुला ,, त्यांच्या मुलांचे शिक्षण , आरोग्य कसे सुधारेल ते बघ आणि ज्यांना जबरदस्तीने तिथे नेले आहे त्यांना बाहेर आणायला बघ

  • @somnathranpise9004
    @somnathranpise9004 2 года назад +268

    एखादी व्यक्ती इतक्या वेळा जर पोलिसांना गुंगारा देत असेल तर फार चिंताजनक विषय आहे आपली न्यायव्यवस्था इतकी संथगतीने कशी चालते हेच मोठे आश्चर्य आहे

    • @ajahav9078
      @ajahav9078 2 года назад +11

      @somnath ranpise....न्यायव्यवस्था संथगतिने चालत नाही....पोलीस लवकर एकशन घेत नाहीत

    • @amarr2010
      @amarr2010 2 года назад +2

      Take experience then you will know

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 2 года назад

      इथ न्यायदान व्यवस्था कुठ आली पोलिसांना गुंगारा देत होती ही बाई पोलीस किती संथ गतीने काम करत होते की तिला सामील होते त्यातले काही नालायक जण कोण जाणे

    • @yogeshbamne1694
      @yogeshbamne1694 2 года назад

      पोलिसांना सगळे धंदे माहीत असतात
      फक्त कारवाई न करण्याचे पैसे घेतात पोलिस

    • @tosushil
      @tosushil 2 года назад +1

      there r many examples if u search

  • @sunnyboyrockin9
    @sunnyboyrockin9 2 года назад +151

    ह्या बाई दोषी सापडल्या, पण जे उच्चवर्गीय ह्यांचे गिऱ्हाईक होते त्यांचं काय? टाळी एका हाताने वाजत नसते. पोलिसांनी सर्व अशा लोकांकडून दंड आकारून, पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्या पैश्यांचा उपयोग करावा.

    • @surajdeshmukh2351
      @surajdeshmukh2351 Год назад +8

      Police adhich bhaad khaun saksham zalet

    • @KK-rq7ik
      @KK-rq7ik Год назад

      😅

    • @VishalY1387
      @VishalY1387 7 месяцев назад +1

      आणि जे पोलिसच फुकटचे ग्राहक होते, शिवाय हफ्ता घेत होते, त्यांचे कसे काय.

  • @arunkoli2009
    @arunkoli2009 2 года назад +62

    पोलिसांना गुंगारा कोणीच देऊ शकत नाही
    हे जे चालत होते ते पोलिसांना सेटिंग करूनच करत असणार

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 2 года назад +531

    देशपांडे बाई खूपच संस्कारी निघाल्या !

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад +54

      हो ना
      काही स्वयंघोषित खानदानी लोकांच्या मनातलं त्यांनी ओळखलं होतं .

    • @SSJ1998
      @SSJ1998 2 года назад +33

      आपली सोय झाली नाही वाटतं !

    • @vaibhavpatharkar6794
      @vaibhavpatharkar6794 2 года назад +12

      @@Berar24365 good reply🤣👌

    • @vaibhavpatharkar6794
      @vaibhavpatharkar6794 2 года назад +23

      Asa generalise karu naka . Gunhegari vrutti hi konachihi asu shakte.

    • @balujain8779
      @balujain8779 2 года назад +3

      🤣😂🤣😂

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 года назад +251

    जाऊद्या आत्मा शांत केला,,, पैशासाठी चित्रपटात शरीर प्रदर्शन करणारे खरे गुन्हेगार, युवकांना भडकवायच मग आत्मा शांत हीतच होणार

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 2 года назад +70

    जर देशपांडे ऐवजी कुरेशी आडनाव असते तर भक्तांनी आतापर्यंत कमेंट सेक्शन मधे जुलाब केले असते. 😂

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад

      आणि कांबळे असते तर तुझ्यासारख्या मुसलमान पुत्रांनी

    • @shrikrishnaaghaw5813
      @shrikrishnaaghaw5813 Год назад +9

      एकदम बरोबर बोललात...👌👌👌👌👌👌

    • @senor2930
      @senor2930 Год назад +6

      Tu kartoch ahe na atta julab.
      Deshpande aivaji Pawar asti tar?

    • @prathameshdeshpande9359
      @prathameshdeshpande9359 Год назад +9

      काहींना देशपांडे नाव वाचून भळ भळ जुलाब लागलेत😂😂😂 जात्यान्ध

    • @chandanthakur424
      @chandanthakur424 Год назад +3

      Tichi kay chuk aahe sangaticha parinaam aahe Deshpande pahile education madhech hote aata reservation alyavar education spoil jhala .....

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Год назад +23

    २५ वर्ष वाटेकरुंना रीतसर वाटा/ हिस्सा देत होती। असभ्य भाषेत याला हफ्ता म्हणतात.

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 года назад +5

    छान. पोलिस किती कर्तव्यदक्ष आहेत याचे हे जिवंत उदाहरण. वेशांतर करणारे व पोलीस ठाण्यात जाऊन चाचपणी करणारे अधिकारी इथलेच. पुणे तेथे काय उणे !!

  • @rameshkadale8160
    @rameshkadale8160 Год назад +5

    खूपच वाईट कृतय ! शास्त्र जाणणारी व्यक्ती ..

  • @santoshchavai7848
    @santoshchavai7848 Год назад +3

    खूप छान माहिती आहे

  • @NileshNandkumarPatil
    @NileshNandkumarPatil Год назад +4

    @vishaych bhari - आयटी इंडस्ट्री मध्ये सध्या खूप जास्त आणि छुपे रिसेशन चालू आहे. एम्प्लॉयीस कडून जबरदस्तीने राजीनामे घेतले जात आहेत. पण याची कुठेच चर्चा होत नाही. कुठेच बातमी नाही. कृपया ह्यावर सुद्धा एक व्हिडीओ बनवा.

  • @tanajipatil9454
    @tanajipatil9454 Год назад +12

    जो माणूस समाजामध्ये चांगला आहे त्याचसाठी कायदे काणून आहेत बाकीचे भोगळे विचार वाले भोंगळे फिरतायेत समाजात. जय महाराष्ट्र

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g Год назад +2

    फार छान हार्दिक अभिनंदन तुमचं ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @adetubvdfh58976
    @adetubvdfh58976 2 года назад +37

    पोलिसांना हप्ते देणे त्यांना पार्टनर केल्यावर यश येतेच.अनेक टपरी व्यावसायिक, hotel वडापाव, चहा व्यावसायिक, भाईगिरी करणारे

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 Год назад +3

    किती नीच बाई
    कोणीतरी चांगला पोलीस अधिकारी आला त्या कारणाने हिला शिक्षा झाली
    भारतातील कायद्यात बदल करणे गरजेचे आहे

  • @pramodshingre9930
    @pramodshingre9930 2 года назад +7

    पोलिस यंत्रणा ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असते. पोलिसांनी मनात आणलं तर फक्त 3 दिवसाच्या कालावधीत सर्व बंद करुन दाखवतील
    पण राजकीय हस्तक्षेप हा महत्वाचा जो पर्यंत राजकीय पक्ष अडचणीत येत नाही तोपर्यंत सर्व सुखनैव चालु असते हेच खरे आहे

  • @sanjaypawar7357
    @sanjaypawar7357 2 года назад +68

    हिला पुरस्कार द्यावा,25वर्षात बरीच प्रगती केली ()

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 2 года назад +2

      हलकट उद्योगपती पुरस्कार देण्यात यावा.

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 Год назад

      कोणता पुरस्कार देऊ या? हिने केळे भरपूर खालेली दिसतात? कारणं केळ हे असं एकच फळ आहे ते दोन्ही बाजून खाऊ शकतो 🙄🙄🙄🙄🙄🙄🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @sanjaymalani4205
      @sanjaymalani4205 Год назад +1

      Aaple janata raja suddha hya dhandyat ahet.

    • @kaus2005007
      @kaus2005007 Год назад

      ​@@sanjaymalani4205nakki kon ?

  • @anjaligupta622
    @anjaligupta622 2 года назад +43

    देशपांडे अरे वा तुम्ही तरी खूपच हुशार निघाला 😂😂😂😂

    • @shrikrishnaaghaw5813
      @shrikrishnaaghaw5813 Год назад

      तिचे खरे नाव छाया सप्रे आहे... ashokgholap यांच्या answer comment मध्ये लिहिले आहे.

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 6 месяцев назад +1

    आपण कसे म्हणता पोलिसांना गनवून त्यांनी हा व्यवसाय जपला. खरे तर पोलिसांना वेळोवेळी समाधानी ठेवून त्यांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत ठेवला होता. आता तो शौकीनाची गरज बनली आहे

  • @pramoddombe4839
    @pramoddombe4839 2 года назад +20

    हे सगळं संगण मताने होत असते , तस पाहिल तर वेष्या व्यवसायला कायदेशीर मान्यता पाहिजे..यांच्या मुळे प्रत्येक घरातील स्त्री सुरक्षित आहे...

  • @user-shivsainik
    @user-shivsainik Год назад +7

    पोलिसांना नियमित पने पाकीट आणि ताजी जिलेबी मिळाली. 25 वर्ष हे असच चालू होते. वा रे जन रक्षक पोलीस खाते...🙏🙏🙏🙏🙏

  • @shyampatil8708
    @shyampatil8708 2 года назад +7

    नाव देशपांडे आणि धंदा देहविक्री खूपच वाईट

  • @SujataShenoy-ur2dz
    @SujataShenoy-ur2dz 8 месяцев назад

    Very good information. Hope u come across such criminal projects n highlight in society to create awareness amongcommon public.jai hind jai bharat....god bless u bro.....

  • @anilbhalerao1769
    @anilbhalerao1769 2 года назад +22

    विषय चांगला आहे, पण माहिती देताना न्यायव्यवस्था कशी कमकुत आहे हे सांगण्याचा जास्त प्रतण्य होता तुमचा हिमंत आसेल तर पोलिसांच्या वरदहस्ते शिवाय हे कामे शक्य नाहीत आस नाहीका तुमाला वाटत

  • @kiransutar2005
    @kiransutar2005 Год назад +19

    देशपांडे यांचा विजय असो..🎉

    • @rajamujumdar1762
      @rajamujumdar1762 Год назад

      Ha Ha Ha Ha

    • @shrikrishnaaghaw5813
      @shrikrishnaaghaw5813 Год назад +1

      तिचे ओरिजिनल नाव " छाया सप्रे " आहे.... आताच एका answer comment मध्ये वाचले आहे.

  • @sahadeomestry5230
    @sahadeomestry5230 2 года назад +7

    भयंकर!👌👌👌

  • @sunilsonawane848
    @sunilsonawane848 5 месяцев назад

    अत्यंत छान अभ्यासू माहिती

  • @bhushan05naitam
    @bhushan05naitam Год назад +12

    Inspirational story.

  • @ishansangamnerkar4707
    @ishansangamnerkar4707 2 года назад +2

    अभ्यासपूर्ण माहिती...

  • @mindgame247
    @mindgame247 2 года назад +48

    Bhai as per your story ... It seems not kalyani but Police was running Business and getting profit from last 25 yeare

  • @cw-of7xo
    @cw-of7xo 2 года назад +34

    म्हणजे २६व्या वर्षी हाफ्ता मिळाला नाही!

  • @kk7134
    @kk7134 2 года назад +30

    ह्या विषयाच्या संदर्भात इथे काही मुद्दे समोर येतात....
    १) २५ वर्ष कल्याणीने नियम, कायदे आणि न्यायव्यवस्थेला झुलवत, गंडवत ठेवलं ह्यावरून हे सिद्धं होतं की आपली पोलीसी आणि न्यायव्यवस्था किती तकलादू, बकवास आहे.
    २) २५ वर्ष पोलीस यंत्रणेला ह्या सगळ्या उद्योगांचा सुगावा लागला नाही हे साफ खोटं आहे...पोलीसांना तीने पैसे आणि पोरी पुरवून व्यवस्थित मॅनेज केलं.
    ३) सरकार, न्यायव्यवस्था आणि सेन्साॅरची मान्यता घेऊन अधिकृतपणे आजकालच्या हिंदी चित्रपट आणि वेबसिरीज मधून कलेच्या नावाखाली जो राजरोस सेक्स, वेश्याव्यवसाय , बिभीत्सपणा दाखवून तरुणाई आणि अगदी अजाण वयातील मुलांना पेटवलं जात आहे, विकृत, राक्षस बनवलं जात आहे, हिंसाचाराला उत्तेजन दिलं जात आहे आणि त्यामधून समाजाचं स्वास्थ्यं बिघडवलं जात आहे त्या समोर ह्या बाईंचा गुन्हां अगदीच कीरकोळ वाटतो...उलट ह्या बाई पेटलेल्या तरुणाईला शांत करण्याचं काम करत आहेत.

    • @koham6577
      @koham6577 2 года назад +1

      काय आहे की इथेच संस्कार महत्वाचे असतात...नुसत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेऊन उपयोग नसतो..त्याने फक्त पैसे मिळवता येतात...पण सत्शील वृत्ती तयार करण हे आई वडील काय संस्कार करतात यावर अवलंबून असत

    • @koham6577
      @koham6577 2 года назад +1

      तुम्ही लिहीलेले मुद्दे बरोबर आहेत

    • @sakharampatil1055
      @sakharampatil1055 2 года назад +1

      अहो अमृताबाई काय बोलतायत वेश्या व्यवसायाला बिनशर्त परवानगी द्या याकडे देखील गांभीर्याने बघितले पाहिजे

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад +1

      तिसरा मुद्दा एक्दम परफेक्ट. पटला मनोमन

  • @rajnikantpawse5955
    @rajnikantpawse5955 2 года назад +3

    सुन्दर माहिती दिली

  • @व्यंकटेशदासभोगं

    बाई खरच इग्रंजी ची शिक्षा आहे 😂😂😂

  • @jairajmore6745
    @jairajmore6745 2 года назад +8

    नमस्कार आपला हा भारत देश संस्कृती प्रधान देश असे म्हणतो पण याच भारत देशात अशा काही सुशिक्षित लोकांनी संस्कृतीचा बाजार मांडला त्यापैकी एक कल्याणी देशपांडे त्यात आपल्या देशामध्ये कायद्यांचाही बाजार मांडला जातो.. कायदेही विकत घेता येतात.. त्यामुळे आपल्या देशात कोणालाही कसलीही भीती नाही... खरंतर शासनाचं कर्तव्य आहे..कठोर कायदे व कायद्याची अंमलबजावणी होणे... महत्त्वाच आहे पण तसं घडत नाही... याला जबाबदार कोण...? धन्यवाद....

    • @ravishinde3136
      @ravishinde3136 2 года назад

      ते शक्य नाही आता

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 года назад +30

    जे जे लोक comment मध्ये म्हणत आहे की, ती बाई देशपांडे नसुन पटेल आहे. याचा अर्थ हे म्हणणारे लोक या देशपांडे बाईकडे जाऊन मजा मारून आलेले आहेत.

    • @devendraparmar9301
      @devendraparmar9301 2 года назад

      🤣😂👍👌

    • @suryakantgaikwad3876
      @suryakantgaikwad3876 2 года назад

      😂😂😂

    • @akshay._762
      @akshay._762 2 года назад +1

      Joshi ahe

    • @akshay._762
      @akshay._762 2 года назад

      1000%

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад

      म्हणजे माहिती असेल तर मजा मारून आलेत असा तर्क लावायचा असेल तर तुझ्या घरातल्या महिलांनी पण ब्लु पिक्चर पाहून आल्या असाव्यात असे म्हणायचे का ?

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 2 года назад +40

    म्हणजेच इथे सुद्धा देशपांडे मागे नाहीत तर,

  • @allthinggst001
    @allthinggst001 2 года назад +28

    पोलिसांना गेलेलं पाकीट हे पार वर पांढरपेश्या लोकांपुढे जाते म्हणतात 😅🤣😂😂इस बहती गंगा मै सारे लोग हि पापी है 🙏

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 года назад +24

    पापाचा पैसा, शेवट झालाच ना? मरताना पैसा घेउन कोणीही जात नाही. तर चांगली कर्म कायम बरोबर असतात. हे समजायला पण पुर्वीची पुण्याईच असावी लागते. असो जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान ।

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 года назад +1

      अगदी योग्य! किती वेळ जन्म घेऊन मोह मायेत अडकून अधर्म कर्म करणार आणि शेवटी मातीत मिसळून जाणार करायचं असेल तर काही तरी चांगलं करावं माणसाने

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 2 года назад

      Right jaanu 🙏🙏👍👍♥️♥️♥️😃😃😃

  • @raghuvirt
    @raghuvirt 2 года назад +4

    अशा अनैतीक गोष्टींना वाचा फोडत रहा. स्वस्थ समाज स्वस्थ राष्ट्र.

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 2 года назад +3

    एक वेगळा विषय..good 😊👌

  • @adv.appasahebshinde6362
    @adv.appasahebshinde6362 2 года назад +28

    देशपांडें समाजाची "अब्रु घालवलीआणि विशवासार्थाहि!

  • @pratibhamisal9284
    @pratibhamisal9284 2 года назад +22

    चांगला आहे बाई कल्याणी चांगलं कल्याण केलं पुण्याचं

  • @muzaffarchattarki3419
    @muzaffarchattarki3419 2 года назад

    Apratim jaankari dilya baddam aabhar..

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le Год назад

    Thanks 👍

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 2 года назад +43

    तिचे खरे नाव देशपांडे नसून पटेल आहे. जयश्री पटेल नाव आहे.

    • @vilasbhadane9529
      @vilasbhadane9529 2 года назад +1

      Don't know what people can do and they plan for aims.

    • @akshay._762
      @akshay._762 2 года назад +7

      Real name joshi

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 2 года назад +5

      नो... जय श्री सप्रे 👍👍👍

    • @surajpatil2359
      @surajpatil2359 2 года назад

      Sab paiso ka khel hai bhaiiii...

    • @rahulkarande2851
      @rahulkarande2851 2 года назад +6

      तेच म्हटलं देशपांडे ब्राम्हण असून अशे धंदे कशी करीत आहे

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx 6 месяцев назад +1

    व्हिडिओ पाहून दुःख झाले.चारित्र्यहीन होण्यापेक्षा कष्ट करून पैसा मिळवावा. तरच या जन्माचे सार्थक!आपण बिघडून दुसय्राला नादी लावणे चांगले नाही. फारच वाईट वाटले मला!!!

  • @skproducation369
    @skproducation369 2 года назад +4

    ह्या नालायक बाई ला शाळेत ईश्वरी ला होस्टेल ला न्यायला यायची तेव्हा मी पाहिले आहे स्वतः ची मुलगी सेफ 1st पासून होस्टेल ला ठेवली आणि दुसर्‍या च्या मुलींची आयुष्य बरबाद केली

  • @drbhushan146
    @drbhushan146 2 года назад +2

    Ahmednagar chya shila bargal vr pan ek video banva..same ashich story ahe !!

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 2 года назад +23

    Very inspiring story.

  • @Chlhut9211
    @Chlhut9211 2 года назад +4

    ते सगळे जाऊ दे. सुप्रीम कोर्ट che लेटेस्ट verdict माहीत करून घेणे आवश्यक आहे

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 года назад +4

    Thanks for sharing information

  • @vijaythorat9691
    @vijaythorat9691 2 года назад +1

    Very nice informations.thanks

  • @raghavendradesai1841
    @raghavendradesai1841 2 года назад +4

    BEST👍💯 NEWS📰 CONTINUE

  • @rajamujumdar1762
    @rajamujumdar1762 Год назад

    Good vdo and information

  • @silife750
    @silife750 Год назад +9

    Let me draw your attention to the fact that she had---- "CUSTOMERS" who were mostly MEN who paid for SEX which they knew is illegal and immoral !! she is 100% a criminal but the customers are the real criminals !!!

  • @ranjitmane8023
    @ranjitmane8023 Год назад

    एक नंबर माहिती

  • @hindustanjindabad809
    @hindustanjindabad809 2 года назад +18

    Indian police is systematic, if they don't get their envelope in time, they start Reds on such rackets... This is how gangsters , terrorist work. Police have definate modus oprendi... Leaders get their share, police get their share, and criminal remain active... This is how political leaders become rich and rich.

  • @amolchavan1792
    @amolchavan1792 Год назад

    John F kenedy aani Abraham Lincoln parallel life baddal video banava ....doghachya life Ani death madhe khup same ahet...ya baddal ek video

  • @user-ns9wf7yk1s
    @user-ns9wf7yk1s 2 года назад +5

    Bhava tuza vishayavh bhari asato...!

  • @milindkhanolkar1777
    @milindkhanolkar1777 10 месяцев назад +2

    सुसंस्कृत पणाच्या मागूनच सगळे खेळ चालले आहेत आपल्या देशात....दुर्दैव आहे

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 2 года назад +19

    *shame on that law which states that a single female can offer sex to satisfy her basic needs, why cant the law-govt provide these females with work, why is budhwar peth, Pune oe kamathipura, Mumbai a wholesale place of prostitution is being run for decades, why is the law not doing anything abt it, or is it LEGAL*

    • @shivprasadtondare4335
      @shivprasadtondare4335 2 года назад +1

      Yes it is legal because of they already rigister thier name in gov dayri

    • @prakashpatil4351
      @prakashpatil4351 2 года назад

      मुंबई मधल्या पण कल्यानी देशपांडे सारख्या रॅकेट चालवणार्‍यांची माहीती पुढील भागात दाखवावी

    • @prakashpatil4351
      @prakashpatil4351 2 года назад +2

      घानेरड्या लोकांची साथ आपण दिलेला खांदा लोकाना बदुक चालवायला आणि लाचखाव पोलीस हे जबाबदार आहेत

  • @gurudasnimble7540
    @gurudasnimble7540 Год назад +1

    छान प्रवक्ते आहात दादा आपण

  • @dilipgade6064
    @dilipgade6064 2 года назад +6

    देशपांडे हया या व्यवसायात का वळली हे जाणणे हे गरजेचे आहे.सरकार कुणाचे ही असो.या देशात कायद्याला खूप पळवाटा आहे उच्चभ्रू लोकांकडून शोषण करणे या देशात पूर्वीपासून चालू आहे.ते बंद होणार नाही.या साठी दुबई आणि सौदी सारखे कायदे असेल तरच हे बंद होईल

  • @ajaymalwade3757
    @ajaymalwade3757 2 года назад

    भारी...माहिती.

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs 2 года назад +10

    राजकीय वरदहस्त आणि पोलीस मंडळीशी संगनमत याशिवाय अशा गोष्टी घडत नसतात. शेवटी आसा प्रश्न आहे कीं तुम्हाला काय वाटतं....
    तर अस वाटतं कीं कोणाला काय वाटतं याने आजकाल काय फरक पडतो. उपडव्यापी मंडळी ते बेदिक्कत पणे करत राहणार... कायदा सुव्यवस्था गुंडाळून ठेवून 😄

    • @AK-hw4eu
      @AK-hw4eu 2 года назад

      हे पहा आपले हिंदू, आणी त्यांचे काम आणी प्रोफेशन म्हणून स्वीकारा असे त्यांच्या नेत्यांच्या बायका सांगतात

  • @mysticyogita27
    @mysticyogita27 9 месяцев назад +1

    Plz satara madhil racket chya vishayavr pn prakash taka .

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 2 года назад +22

    Without police manage she could not run this business. She was doing

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Год назад +1

    आम्ही तरुण असल्यापासून या बाईचे नाव ऐकत होतो. पोलीस हिला सामिल होते कारण सांगायलाच नको, म्हणून ही कधीही सापडली नाही. समाजातील कलंक आहे.

  • @jaihind7491
    @jaihind7491 2 года назад +9

    त्यांना एखादा सामाजिक पुरस्कार द्या..कोणी सज्जन नाहीत.लोकांना पण लय् खाज असते उलट लोकच अशा ठिकाणी यांना शोधत जातात.गोर गरीबांना लुबाडणाऱ्या भ्रष्ट सरकारी व्यवस्थेपेक्षा या बाई लय चांगल्या

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 Год назад +1

    पोलिसांच्या सहकार्या ने हा वाईट धंदा केला

  • @Ram-lf9tl
    @Ram-lf9tl 2 года назад +10

    पत्रकारिता अर्धवट. नाव जयश्री पटेल आहे

  • @ashokgandhi6467
    @ashokgandhi6467 2 года назад +1

    फारच छान आणि सुंदर माहिती

  • @mohangawade3723
    @mohangawade3723 Год назад +3

    पोलिसांना दुसरे उत्पन्न काय?पोलिसांच्या साथीने या बाईने हे काम केले.25वर्षे काय पोलिस केस झाली नाही?तुम भी चुप और हम भी.

  • @manojbhandare8556
    @manojbhandare8556 2 года назад +1

    माहिती चांगली भेटली

  • @prathameshdeshpande9359
    @prathameshdeshpande9359 Год назад +3

    डिमांड आहे म्हणून सप्लाय होतो, आपल्या सिस्टिम मध्ये दम नाही डिमांड सम्पवायचा😢 sad reality

  • @user-ml9fu6of2q
    @user-ml9fu6of2q Год назад

    Bhartat silence zone madhe kai kai setting hote ya hou sakte te shikhwat nai ????

  • @Teddy_770
    @Teddy_770 11 месяцев назад +7

    सुसंस्कृत देशपांडे 😂😂😂😂😂😂

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar3759 Год назад +2

    जगात प्रत्येक गोष्टी ची सीमा असते।अवैध गोष्टी धरतीवरून कायम नीघून जाणेची वेल आली आहे

  • @rohitkumbhar8623
    @rohitkumbhar8623 Год назад +3

    संदीप देशपांडे ची बहीण vatt

  • @yogeshmeshram9530
    @yogeshmeshram9530 Год назад

    Nice information 😊

  • @saiprasadchitnis2373
    @saiprasadchitnis2373 2 года назад +11

    आपल्या देशात मेहनत आणि इमानदारीची कदर नाही मग असच होणार, जेव्हढा माणूस इमानदार तेवढी त्याची समाजात जास्त पिळवणूक होते त्यामुळे माणूस पैसे कमाण्यासाठी असा मार्ग पत्करतो.

  • @KiranTalekar-n5e
    @KiranTalekar-n5e Год назад +1

    आपला कायदा गुन्हेगारांसाठी नाही तर पीडितानं साठीच जास्त त्रास दायक आहे, एखाद्याला न्याय मिळे पर्यंत समोरचा गुन्हेगार आपलं पूर्ण आयुष्य मजेत जगून मोकळा झालेला असतो, म्हणूनच आपल्या देशात गुन्हेगार कायद्याला भीक न घालता सर्रास गुन्हे करतात.

  • @sourabh6303
    @sourabh6303 2 года назад +4

    काहीतरी नवीन सांगा, हे कलियुग आहे इथं असच चालणार...!!! हा तर आरंभ आहे शेवट या गोष्टींचा कलियुगाच्या अंताच्या वेळी होईल, नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे जगात चांगलं आणि वाईट गोष्टी असणारच आहे.
    मनुष्य हा परिस्थितीनुसार बदलत असतो, वाईट परिस्थिती आली की काहींना आर्थिक पाठबळ मिळत नाही, तर काहींना वाईट मार्ग परिस्थिती मुळे स्वीकारावा लागतो, हव्यास मोठा असेल तर वाईट मार्ग स्वीकारावा लागतो हे सर्व समोर येणाऱ्या परिस्थिती वर अवलंबून असते.

  • @user-mw9gf1ql1k
    @user-mw9gf1ql1k Год назад

    Helpful video

  • @sandipmagar7280
    @sandipmagar7280 2 года назад +5

    सर्व क्षेत्रात ब्राम्हण समाज आघाडी वर आहे.
    तीला आता भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा
    अशी मागणी आम्ही बहूजन समाज करतो.
    तीन्ही लोकी भृष्ट तरी बामन श्रेष्ठ.

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад

      ब्राम्हणानी नाव दिलेल्या काही मुलांना त्यामुळेच भारतरत्न मिळालाय हे खरे आहे

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Год назад

    Very very nice information

  • @fekuchand4277
    @fekuchand4277 2 года назад +11

    हीच खरं नाव आहे, जय श्री सप्रे 👍, हिचा पहिला पत्ता.... दिघी रोड सोलंकी ज्वेलर्स च्या मागे ...🙏
    तिने एका मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे, ज्याच नाव आहे, हळद रुसली कुंकू हसलं 👍👍आनी तिथूनच ही मोठ मोठ्या राजकारण्यांच्या संपर्कात आली... मग पुढे?.🙏🙏🙏

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 2 года назад +5

    पोलिसांना गंडवल नाही.....
    पोलिसांसोबत घेऊन ..
    हफ्ते वेळेत पोहचून

  • @sushamwagh5360
    @sushamwagh5360 Год назад

    Interesting information about the law..

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 2 года назад +8

    लोकं गरीब समाजातील लोकांना सहज नाव ठेवतात..

  • @mangeshkhambe1177
    @mangeshkhambe1177 Год назад +1

    शासनाने हि त्यांना राशीवर लवकरात लवकर झुलवत ठेवले पाहिजेत.
    सामान्य माणसाची विचार आहे सर्व 🙏🌟💯👍🙏

  • @tambolisikandarlatiftambol436
    @tambolisikandarlatiftambol436 Год назад +6

    परिस्थितीला खचून जाऊन असे पाऊल ऊचलले असेल. So sad

  • @ashabankar131
    @ashabankar131 2 года назад

    Explaination systematic ahe

  • @amolsangve4978
    @amolsangve4978 2 года назад +6

    व्वा देशपांडे बाई ....आता काय म्हणायचं.... हे जर दुसऱ्या कोणी केल असतं तर त्याची संपूर्ण जातच बदनाम केली असती