पानिपत - निर्धार - भाग ५ | Panipat Episode 5 - Nirdhar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला असला तरी मराठ्यांची ताकद संपली होती का?? उत्तरेत मराठ्यांची चढती कमान राहिली आणि त्याची परिणीती म्हणजे येत्या काही वर्षातच दिल्ली वर जरीपटका फडकला.
    #MarathaHistory #Panipat #1761
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
    १) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on RUclips - / @marathahistory
    २) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
    Please subscribe to our channels -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.

Комментарии • 589

  • @swanandjoshi7276
    @swanandjoshi7276 3 года назад +114

    १४ जानेवारी
    परंपरेने आपण तिळगुळ वाटतो आणि खातो पण प्रत्येक तिळगुळ खाताना हे लक्षात असलं पाहिजे की कधी एके काळी आपला बाप आपल्या साठी उपाशीपोटी लढला आणि रणांगणावर देह ठेवला...🔥

  • @sopandahetkar1788
    @sopandahetkar1788 3 года назад +16

    पानिपत
    मी आजवर खूप वाचलं आहे पानिपत बद्दल परंतू पानिपत युद्धा बद्दल जाणून घेण्याची इच्छा काही कमी होत नाही, त्यात तुमच्या या मालिकेतून खूप काही आणखी माहित झाले, त्या बद्दल तुमचे आभार.
    मराठा सैन्य किती जोशाने लढले हे बघितल्यावर, आज काल चे आलेले मला अडथळे काहीच वाटत नाही. 🚩पानिपत मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सर्व मराठा वीरांना मानाचा मुजरा. 🚩

  • @yogeshwalke7808
    @yogeshwalke7808 3 года назад +108

    खूप छान सादरीकरण केले. बेडेकर सरांची इच्छाच तुम्ही पूर्ण केलीत की नकाशासहित पानिपत ची माहिती दिलीत.. खूप छान..

  • @mr.a7936
    @mr.a7936 3 года назад +109

    दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा याचा अर्थ आज मला समजला

  • @alankargore2121
    @alankargore2121 3 года назад +24

    श्री भाऊसाहेब पेशवे सर्वश्रेष्ठ महान योद्धा !!

  • @vjj799
    @vjj799 3 года назад +52

    लवकरच मी माती कपाळावर लावण्यासाठी पाणिपतला जाणार.

  • @amitinfonetic8633
    @amitinfonetic8633 6 месяцев назад +1

    नि:शब्द. शब्द नाहीत वर्णणासाठी. डोळ्यात पाणी येते. अतिशय छान अभ्यासपूर्ण सिरीज. कमीत कमी खरा इतिहास जिवंत राहील आपल्या प्रयत्नांनी याचा अभिमान वाटतो. जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.

  • @nandeshringe7780
    @nandeshringe7780 3 года назад +15

    पुन्हा पुन्हा या पानिपत चे पाचही भाग पहावेसे वाटतात. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहास ऐकावासा वाटतो.
    हर हर महादेव!!

  • @amitkhot2830
    @amitkhot2830 3 года назад +110

    मन भरून आले.... आणि छाती मात्र अभिमानाने फुलली!!
    एवढंच सांगतो....
    पानिपताच्या रणभूमीवर मळवट भरला रक्ताचा ।
    गनिमांनो हा नव्हे पराभव, हा उत्सव बलिदानाचा...!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय शिवराय!! जय महाराष्ट्र!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @pranay5606
    @pranay5606 3 года назад +11

    मन भरून आले.... आणि छाती मात्र अभिमानाने फुलली!!

  • @vishalsonawale7186
    @vishalsonawale7186 3 года назад +9

    आपले पुरवज दिलेला शब्द राखण्यास गेले शब्दासाठी मोडेल पण वाकणार नाही हि मन ईथे सीध्द होते वीर युध्दात साडले पण सोबत आलेले नीशपाप जीव रण साडले नानासाहेब पेशवे जर उत्तरेतील फौज एकञ करून जर चालून गेले असते तर अब्दालीची कबर हिंदुस्थानात झाली असती

  • @shiva.4861
    @shiva.4861 3 года назад +91

    यावेळी मराठ्यांसाठी इंग्रजीतील एक ओळ आठवते...
    " Some goals are so worthy, it's. glorious even to fail."🚩🙏
    जय भवानी। जय शिवाजी।

    • @ruturajdharav4675
      @ruturajdharav4675 3 года назад +5

      वाह !!

    • @ssm7593
      @ssm7593 3 года назад +1

      मी सहमत नाही

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Год назад +1

      ही ओळ इंग्रजी मधली नाही तर कारगिल युद्धात परम वीर चक्र विजेते १/११ गोरखा रायफल्स चे शहीद कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचे शब्द आहेत!
      "Some goals are so worthy it's glorious even to fail"

  • @Maratha_empire1761
    @Maratha_empire1761 3 года назад +16

    पानिपत युद्धानंतर झालेल्या घडामोडीचीं सविस्तर माहिती द्या श्रीमंत माधवराव पेशवे यांची माहिती सांगा
    🚩🚩🚩🚩🚩
    हर हर महादेव
    🚩🚩🚩🚩🚩

  • @DilipAghav
    @DilipAghav 6 месяцев назад +1

    Khup mast ! Salag 5 दिवस हे भाग ऐकले. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले. अभिमान आहे मराठी असल्याचा. जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @vijaygkulkarni
    @vijaygkulkarni 7 месяцев назад +1

    शब्दात वर्णन करता येणार नाही इतकं सुंदर विवेचन तुमच्या चमुने केले आहे..
    सलाम... सलाम... सलाम 🚩🚩

  • @manishshelke6377
    @manishshelke6377 3 года назад +24

    खुप छान.. विषय सहज सोपा करून सांगितला. पाचही भाग अर्थपूर्ण आणी मांडणी सुद्धा प्रभावी आहे. खरंच त्या काळात असल्याचा भास झाला
    .

  • @fyi9266
    @fyi9266 3 года назад +26

    इतना भी गुमान न कर आपनी जीत पर ऐ बेखबर,
    तेरे जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के है….।।

  • @sachinnavale3193
    @sachinnavale3193 3 месяца назад +1

    पानिपत हा मराठ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पानिपतमध्ये मराठी जरी पराभूत झाले असले तर त्यांचे शौर्य फार मोठे होते हे कधी आपल्याला विसरता येणार नाही पानिपतचे पाचही भाग आज पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतात खूप छान मांडणी केली आपण आपल्या बाप दादांनी आपल्या धर्मासाठी फार मोठे योगदान दिले आहे हे विसरता कामा नये पानिपतमध्ये धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांना मानाचा मुजरा🙏🙏🙏💯💯👍👍

  • @deshmukhamol6524
    @deshmukhamol6524 3 года назад +5

    युद्धाचे विश्लेषण करताना फार योग्य निरीक्षण केले आहे की या युध्दात सर्व जातिच्या मराठी माणसानी भाग घेतला होता. आज परिथिती अशी आहे की सगळे जण आपल्याच जातिच्या लोकांनी कसा पराक्रम केला हे सांगण्यात धन्यता मानतात. सगळ्या मराठी माणसानी त्या काळात प्रयत्न केले म्हणून 'मराठा ' ही शक्ति म्हणून उदयास आली. आणी याच जातिच्या फाजिल अभिमाना मुळे लयाला गेली. ही सर्व जाती धर्माची एकजूट मराठी राज्याला पुढे घेऊन जाईल.

  • @kishorkulkarni7823
    @kishorkulkarni7823 3 года назад +19

    Ninad bedekaranchyi athvan ali. Tancha karya apan pudhe nya. Yasathi tumhala majha khup khup sadicha. 🙏

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 3 года назад +14

    खूप खूप धन्यवाद सम्पूर्ण चॅनेल ला ज्यामुळे पानिपत सारखा विषय सहज आणि सोपा करून दाखवला तुम्हा सर्वांची मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे

  • @akhileshdahake3097
    @akhileshdahake3097 8 месяцев назад +1

    अप्रतिम, पानिपत लढाई मध्ये भाग घेणार्‍या सर्व मराठा साम्राज्यातील वीरांना अभिवादन. 🙏

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 3 года назад +73

    Definitely worth the wait. Thanks for such an amazing series.
    P.S.: The end by using Ninad Bedekar Sir's voice was perfect!🙏🚩

  • @swapnilpatil8644
    @swapnilpatil8644 3 года назад +153

    येवढे होऊन पण आपण हिंदु इक होत नाही हीच मोठी शोकांतिका

    • @NoopurLandge
      @NoopurLandge 3 года назад +8

      येवढे होऊनही आपण हिंदू-मुसलमानच करतोय ही त्याहून मोठी शोकांतिका

    • @amitmangsulikar7153
      @amitmangsulikar7153 3 года назад +18

      मुसलमान पण वेग वेगळे होते पण ते एक झाले पण हिंदू नी 5000 वर्ष एकमेकांना जाती पाती मध्ये वाटून घेतले पहिले 4 वर्ण मग त्याच्या जाती मग पोटजाती ब्राह्मण मध्ये महाराष्ट्र मध्ये कोकणस्थ, देशस्थ, करहाडे, देवरुखे मग क्षत्रिय 96 कुळी मराठा, राजपूत नायर, जाट, नायर बाकी मध्ये तर गणती नाही हे सगळे मानवा तले भेद एक काळ होता जेव्हा सर्व जगा मध्ये सनातन धर्म होता म्हणजे बुद्धा नी साँगीतले ला वैरा नी वैर मीटत नाही ❤️

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 3 года назад +19

      @@NoopurLandgeहे पलीकडे सांगायची हिम्मत आहे का तुमच्याकडे, उगाच उंटावर बसून शेळ्या हाकलू नका.

    • @swapnilpatil8644
      @swapnilpatil8644 3 года назад +9

      @@NoopurLandge कोणत्या हिंदू राजाने इतक्या अमनुस्पने बंदी झालेय लोकाची हत्या केली हे सागा मला

    • @shiva.4861
      @shiva.4861 3 года назад +7

      @@amitmangsulikar7153 agdi barobar ya paristithitun keval savarkarnche hindutva aplyala baher kadhu shakto. Aaj kontya hi hindu la rastyavar bhandan zalyas maghar ghyavi lagte karan tyala mahit aste koni yenar nahi. Ya ulat musalman, sikh paha tyanchya party chi chuk asli trihi olakh nastana madatila yetat. Hi paristithi jo paryant badalnar nahi to paryant hindu kadhi ektra yenar nahi..

  • @Patil__0804A
    @Patil__0804A 3 года назад +29

    🙏🏼🚩 रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी?

  • @alankargore2121
    @alankargore2121 3 года назад +13

    मराठा हिस्ट्री यांचे खूप आभारी आहोत !!

  • @sk_gaming7276
    @sk_gaming7276 3 года назад +8

    खुपच जीव कासावीस होतो हो,आणि काहि नालायक लोक पेशव्यांना व इतरांना नावें ठेवण्यात धन्यता मानते . The great Maratha and The great Peshwa warriors . आपली माहिती अप्रतिम . Thank you and your team great work.

  • @NiranjanKoreJadhav
    @NiranjanKoreJadhav 3 года назад +27

    Pan अफगाण फौजेची मस्ती उतरवली मराठा सैन्याने.....!!!

    • @vaibhavjadhav1926
      @vaibhavjadhav1926 3 года назад +3

      ते मात्र खर आहे ⛳🙏

  • @jena7387
    @jena7387 Год назад +7

    I am from Pune, proud to be a Punekari, Jai Maharashtra, Jai Shivrai, salute to all the fallen bravehearts. Har har Mahadev 🚩. Vande Matram 🇮🇳

  • @kumarharad4993
    @kumarharad4993 3 года назад +20

    इतक्या वर्षा नंतर देखिल वीडियो बघुन डोल्यात पानी भरल विचार करा काय परस्थिति असेल त्या वेली उरलेल्या मराठा सैन्याची 😣😢😩

  • @siddharthg8801
    @siddharthg8801 3 года назад +4

    Thanks

  • @vineetbhonde9400
    @vineetbhonde9400 3 года назад +3

    आपण दिलेली माहिती खुप खुप आभार.
    आपण दिलेल्या माहीती एकदम correct आहे. आता आम्हाला माधव राव पेशव्यांचा ईतिहास ऐकायचा आहे.
    अणि आपला आवाज खूप खूप छान आहे.
    मी विनीत भोंडे Actor आहे.

  • @MrHindu89
    @MrHindu89 3 года назад +10

    Maratha history team 👌

  • @pramodjaid9735
    @pramodjaid9735 3 года назад +5

    खुप छान तुम्ही सांगितलेला / दाखवलेला प्रदर्शित इतिहास मला निस्वार्थ वाटला ... खरंच मराठ्यांचा संपूर्ण इतिहास असाच बघण्यास मिळावा ... नाहीतर आज जातीपुरता इतिहास लिहला जातो आणि मराठ्यां मध्ये फूट पाडली जात आहे. धन्यवाद🙏🏻🚩

  • @DPawar.9961
    @DPawar.9961 2 года назад +3

    अप्रतिम माहिती दिलीत सर..🙏 मन भरून आले अस वाटत होते की मीही माझ्या स्वराज्यासाठी पानिपत मध्ये लढायला असायला हवा होतो 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @milinddharap1923
    @milinddharap1923 3 года назад +4

    उत्कृष्ट. शेवटी योग्य मुद्दे मांडले आहेत.
    जरी पानिपत हा भावनिक विषय असला तरी, भावनांच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठपणे विषय मांडला आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक भागाच्या शेवटी कवितेच्या ओळी वापरल्यामुळे पुरेशा भावनाही पोचल्या आहेत.
    पुराव्यानिशी येणारा इतिहास, त्याला ग्राफिक्स ची जोड, विषयाचं गांभीर्य दाखवणारा आवाज आणि चपखल कवितेच्या ओळी. इतिहासाशी संबंधित व्हिडीओज कसे असावेत याचाच आदर्श म्हणायला हरकत नाही. 👍
    धन्यवाद आणि असेच व्हिडिओज तुमच्याकडून बघायला मिळावेत हीच इच्छा 💐

  • @joyrider8423
    @joyrider8423 3 года назад +5

    अतिशय उत्तम आणि सूटसुटित मांडणी
    अतिशय उत्कृष्ट रित्या तुम्ही सादर केलेत
    आमच्या महान पूर्वजांच्या महान कार्याचे तुम्ही वर्णन केलेत
    तुमच्या या पवित्र कार्यास माझा त्रिवार मुजरा
    हर हर महादेव

  • @ananttamboli2210
    @ananttamboli2210 3 года назад +4

    पानिपत वर ऐकलेले सर्वोत्तम व्याख्यान. एक नंबर

  • @MrHindu89
    @MrHindu89 3 года назад +27

    dislike करणारे बहुतेक नजीब खानाच्या औलादी असाव्यात..

  • @aneeshkulkarni6128
    @aneeshkulkarni6128 3 года назад +43

    Evdha ushir?😶 Still we love you ❤️

  • @formulafunn
    @formulafunn 3 года назад +52

    Let's voice for a culturally United MAHARASHTRA

  • @sushilbhor4612
    @sushilbhor4612 3 года назад +3

    पानिपत म्हणजे मराठ्यांच्या साहसाची व शौर्याची परिसीमा....खूपच छान तुम्ही ते सादर केले जणूकाही ते आता समोर घडत आहे...जे आता इथे पराभवाची चर्चा करतात त्यांनी त्या काळातील गोष्टी नीट समजून घ्यायला हव्या...२०वर्षाचे विश्वासराव अमर झाले...आणि आपण २०व्या वर्षी शिक्षणाचं घेत असतो.... असो...
    तुमचे खूप आभार ही मालिका सादर केली..अशीच मालिका संभाजी महाराजांच्या निधनानंतरच्या मराठा इतिहासावर बनवावी ही विनंती...
    🚩🚩रणफंदीची जात आमुची...कोण आम्हास भयभीत करी🚩🚩

  • @AnonymousProdigy
    @AnonymousProdigy 3 года назад +8

    Tumcha karyala sashtang namaskar...hindupad-patshahi cha itihas jo tumhi lokanna parayant pochavlat hya karta tumche mana purvak abhar...har har mahadev

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 года назад +9

    *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
    🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳

  • @Proudkafir786
    @Proudkafir786 3 года назад +7

    खूप छान मालिका.... ❤️ तटस्थतेने पण बारकाईने केलेले वर्णन... चित्राकृतीमुळे विषय पटकन समजतो... मराठा इतिहासावर अजून मालिका अपेक्षित 😍😍... कार्याला सलाम आणि वाटचालीस शुभेच्छा ❤️ हर हर महादेव 🚩❤️

  • @vitthalgadade3287
    @vitthalgadade3287 3 года назад +7

    मल्हारराव होळकर

  • @venkateshkulkarni3511
    @venkateshkulkarni3511 3 года назад +5

    शेवटचे ते विराण असे संगीत सगळे काही सांगून जाते 👌👌🙏

  • @shubhamdhopte3438
    @shubhamdhopte3438 3 года назад +3

    केवळ अप्रतिम.... पानिपतच्या युद्धाचा इतिहास अगदी काहितासात पण खूप छान समजावून सांगितला आपण या सिरीज मार्फत.....आजच्या काळात पुस्तके जास्त कुणी वाचत नसेल ही .. पण तुमच्या या सिरीज मूळे आणि आपण इतिहास मांडण्यासाठी राबवत असलेल्या या उपक्रमामुळे मात्र आपला पराक्रमी इतिहास हा प्रत्येक माणसा-माणसापर्यंत पोहोचेल अशी निश्चितच खात्री वाटते....आपल्या पूर्वजांनी केलेले बलिदान त्यांचा त्याग,त्यांची वीरता ,पराक्रम सर्वजनमानसात पोहोचेल.......आणि तीच पोचपावती असेल तुमच्या या चांगल्या कार्याची..... जय जिजाऊ...जय शिवराय....जय शंभूराजे.... हर हर महादेव🚩🚩🚩

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif 3 года назад +24

    Nowadays history on online platforms is all about navel gazing and narcissistic self glorification...
    Luckily i watched this series and it was pleasant surprise...
    Factual, critical, meticulous and bipartisan study of history.
    Congratulations creators, looking forward for future episodes of same quality 👏

  • @DURGWARI
    @DURGWARI 3 года назад +3

    आपल्या मंत्रमुग्ध वाणीने सादरीकरण खूपच छान झालंय. मन्न सुन्न होत. पानीपत मराठ्यांची शौर्यगाथा जगाच्या इतिहासांत अजरामर आहे.

  • @ramayan5186
    @ramayan5186 3 года назад +30

    आटक ते कटक काय घेऊन बसलाय मराठ्यानो
    आता तुर्कस्थान पर्यंत जायचं आहे।
    तयारी सुरू करा।
    दाखउन देउ आपन कोण आहोत ते।
    जय शिवाजी
    जय भवानी ।
    जय श्री राम ।

    • @Prof_shirish.Shivade.
      @Prof_shirish.Shivade. 3 года назад +3

      हा विचार मात्र पटला !! पानिपतचा बदला घेण्याची संधी भविष्यात मराठ्यांना मिळायला हवी

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 года назад +3

      Punha atkepar jhenda levnyachi sandhi marathyanna ani Hindustanala Milel. Apan phkat Panipat honar Nahi yachi kalji ghetli pahije

    • @gautamphadnis7629
      @gautamphadnis7629 3 года назад +3

      @@Prof_shirish.Shivade. लक्षात ठेवा दादा ... अजून आपलं राष्ट्र गीत सार्थ नाही झालंय... " पंजाब सिंध गुजरात मराठा ".... कुठाय "सिंध" दोन लोकांचे अस्थी कलश अजूनही लोकर मध्ये बंद आहेत
      1. गांधी
      2. नथुराम गोडसे
      या दोघांचं अस्थी विसर्जन सिंधू नदीत करण्यासाठी आपण पाक आनी अफगाणिस्तान घेणार.... हर हर महादेव

  • @swapnilpatil3930
    @swapnilpatil3930 3 года назад +8

    आत्यंत सुरेख माहिती दिली आहे आपण ह्या Series मधून, खरचं आजकालच्या पिढीला शिकण्यासारखे खूप काही आहे ह्या इतिहासातुन.
    🙏🏻सलाम तुमच्या ह्या कार्याला🙏🏻

  • @user-ld3bf1us6m
    @user-ld3bf1us6m 3 года назад +8

    पानिपतचे तिसरे महायुद्ध उत्तमरीत्त्या समजण्यासाठी आज पर्यंत गुरुवर्य निनादराव बेडेकर यांची व्याख्यानमाला युट्यूबवर उपलब्ध होती. आज त्या व्याख्यानमालेच्या तोडीचाच ऐवज मराठा हिस्ट्री या चॅनलने निर्माण केला आहे. आपले प्रयत्न आणि इतिहास निष्ठा यांना मानाचा मुजरा. भावी पिढी आपली सदैव ऋणी राहील यात शंका नाही.

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 3 года назад +3

    बेडेकर सरांची आठवण चिरंतन राहील..
    पानिपत ही मराठी माणसासाठी अश्वत्थाम्याच्या जखमे सारखी आहे..
    प्रणाम त्या सर्व वीरांना..
    हर हर महादेव..

  • @ajinkyamax
    @ajinkyamax 3 года назад +41

    Please a detailed documentary on Madhavrao Peshwa and how he led to Maratha resurrection.

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 3 года назад +3

    " मराठा हिस्टरी चॅनेल " च्या सर्व शूर सैनिकांचे मनापासून आभार ! आपल्या मुळे ही "पानिपत" मालिका आम्हापर्यंत पोहचली. कै श्री निनाद सरांच्या व्याख्यानामधून समजलेलं कथानक आज आमच्या काळजाला भिडलं.
    कारणं काहीही असोत पराभवाची आमच्या, क्षात्र धर्म कोणीही सोडला नाही. शेवटची कविता तेच दर्शवते. मराठा तितुका मेळवावा ! स्वराज्य धर्म वाढवावा. श्री शिवछत्रपती थोरले आबासाहेब ह्यांनी देव, देश, धर्म ह्यांच्या रक्षणासाठी अठरापगड जातींनी हा मराठा बनवलेला आहे, त्याचे ब्रीदवाक्य एकच " बचेंगे तो और भी लढेंगे ".
    मालिका अत्युत्तम ! दिर्घकाळ स्मरणात राहील अशी. 👍 हर हर महादेव !

  • @JAYSH333
    @JAYSH333 Год назад +2

    जे देशा साठी लढले ते अमर हुतात्मे झाले ❤❤❤

  • @hrishikeshchavan4410
    @hrishikeshchavan4410 3 года назад +12

    सर्व शत्रूपक्षामधील शुजा उद्दोला याने चांगले काम केले भाऊंचे अणि विश्वासरावांचे पार्थिव अफगाण सेनेकडून विटंबना होण्यापासून वाचवले त्याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत.

    • @Ssgamingoff-r3q
      @Ssgamingoff-r3q 3 года назад +7

      Tya peksha shuja uddolane tyanna sath dili asti tr Te wachle aste, melyavar pani pajun kai upyog nasto.

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 года назад +1

      Aabhar tevha manle aste jar tyane Hindu Aaya bahininchi abru vachavli asti ani gulam banvun nele naste. Abdali ne marathyanche kautuk Kele sale tari tyane bayka uchlun nelya, mandire phodli, lutalut Keli tehi 2 veles hi visrata kama Naye.

    • @mangeshgaikwad5025
      @mangeshgaikwad5025 3 года назад

      @@Ssgamingoff-r3q marathe yaa thikani suddha ushira pohchle. Abdali ne senapati jahan khan la suja chya pranta madhe adhich pathavle hote, jrr suja ne abdali chya prastavala namanjuri dili asti trr sujala kaid karnyat aali asti.

    • @mangeshgaikwad5025
      @mangeshgaikwad5025 3 года назад

      @@tejasbhagat4444 Abru lootne, gulam banvne, madir phodne hi tya velchi common practice hoti yudh zalya nantrchi. British lokani suddha hech kel aahe. Najib uddaula ne Holkarana janyas rasta dila tyamulech raj striya maharashtrat sukhrup pohochlya.

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 3 года назад

      @@mangeshgaikwad5025 common practice fakt muslim rajykartyanchi hoti.... Karan tyancha pavitra granth tyanna tech shikvto... Marathyanni evdhya ladhaya jinklya tyat konty ladhai nantr asa kelay?

  • @amitawekar
    @amitawekar 2 года назад +5

    पानिपतच्या युद्धाची समग्र माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल शतश: धन्यवाद.
    पानपतच्या संग्रामात मराठी दौलतीसाठी धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक वीरास नमन.
    हर हर महादेव!

  • @SS-jj3hw
    @SS-jj3hw 3 года назад +9

    Thankyou so so much because of your channel we got very deep information about the battle of Panipat which we we never had before. I got to know how our ancestors fought bravely to save our country and culture. this series just made the blood boil of a youngster like me and the way my ancestors fought just motivated me and this story will surely help and motivate me in my future as I'm preparing for NDA to become a warrior and a leader. kudos to your channel who made such a amazing series and explained the complete scenario easily without any confusion.. I'm proud that I belong to Indian's best and Fierce martial race the ‘Marathas’ jai shivray 🚩

  • @bambere1830
    @bambere1830 Год назад +1

    पानिपतची तिसरी लढाई ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या हृदयात कधीही न भरून येणारी भळभळती जखम आहे. ही लढाई मराठे हरले नसते तर इंग्रजांनी भारतावर राज्य केले नसते आणि भारताचा इतिहास आणि भूगोल ही वेगळा असता... हर हर महादेव..

  • @ajitkulkarni1702
    @ajitkulkarni1702 3 года назад +10

    अभिमान सर्व वीरांचा .... आणि तुमचा देखील !!!💐💐💐

  • @ShubhamPatil-rd2iy
    @ShubhamPatil-rd2iy 3 года назад +19

    खुपचं छान आणि अप्रतिम सर...मिर्जापुर वगैरे वेबसिरीज पेक्षा या अशा वेबसिरीज जर का आपल्या मराठी माणसांनी पाहिल्या तर खुप बरे होईल..

  • @khush4535
    @khush4535 3 года назад +2

    अविश्वनिय, खूपच सुंदर मांडणी, वर्णन आणि अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले आहे 🙏🙏

  • @tusharparalikar
    @tusharparalikar 3 года назад +6

    Khup bhaari....apratim...Ninad siranchya awajaatil kavya sangta ekdam manalaa bhavali 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prasadnarode8081
    @prasadnarode8081 3 года назад +3

    अप्रतिम समाप्ती । योग्य संदेश । युद्ध हरण्याची कारणे मनाला पटली । प्रणव सर खूप आभार।

  • @aapalbelgav
    @aapalbelgav 3 года назад +5

    खरच खूप खूप धन्यवाद, पानिपत चा इतिहास आणि अचूक माहिती मिळाली, तुम्ही दाखवलेल्या व्हिडीओचे समोर उत्तम चित्र निर्माण होत होते धन्यवाद @maratha history चॅनल चे असाच इतिहास आणि माहिती देत जा. टीम : @आपलं बेळगाव

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 3 года назад +12

    Great series ,,,,, tya web series bghnya peksha Lokani asha series bghavyat 🔥🔥❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @pranaychakravartiofficial7280
    @pranaychakravartiofficial7280 3 года назад +16

    रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ❤✨ पानिपत🧡

  • @ssawant246
    @ssawant246 3 года назад +17

    आज जरा समाधान वाटल धन्यवाद आम्हाला जाणिव करून दिल्याबद्दल 🙏🏼

  • @nileshdaule5094
    @nileshdaule5094 3 года назад +5

    Remarkable The great Maratha 🙏🙏

  • @gajudandekar7442
    @gajudandekar7442 Год назад +1

    खुप छान माहिती. अंगावर शहारा आणणारी कथा

  • @digambarbhosale9164
    @digambarbhosale9164 3 года назад +9

    Apratim 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ketakibedekar4696
    @ketakibedekar4696 3 года назад +6

    Sir....khupch chan series ahe.....Shevtchi kavita tar......Apratim ahe....Kavita eikun sagle marathe veer dolyan samor ubhe rahatat

  • @vishwanath1761
    @vishwanath1761 3 года назад +6

    Many many kudos to Maratha history team on this series on Panipat.
    I appreciate it that you acknowledged that Abdali did invade India after Panipat, ie the Punjab and environs.
    It was very moving to hear the narrative of the battle. It was indeed a dark day in Maratha Shahi.
    I want to thank you and congratulate you on a great series.

  • @durgaraj96
    @durgaraj96 3 года назад +4

    *Khup khup dhnyawad sir🙏🙏🙏
    Panipat var tumhi ze malika suru kele te pahan khup bare vale,🙏🙏Purvajancha suvarna itihas kalala.....Ani dukha hi tevdhech zale *😓😓
    👑Jay Jijau,Jay shivrai,Jay shambhu raje👑

  • @pallavideshmukh2090
    @pallavideshmukh2090 3 года назад +3

    आज-काल OTT platform वर बऱ्याच series येत असतात त्यातली एखादी ऐतिहासिक सुद्धा असते पण ती सुध्दा मनोरांजक रित्या दाखवतात . किंबहुना त्यात फक्त मनोरंजन असत अभ्यास पूर्ण माहिती नसते पण maratha history channel वर तुम्ही ही जी मालिका दाखवली ती कोणत्याही ott series पेक्षा कमी नाही किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने चांगली आहे खूप माहिती मिळाली काही गैरसमज होते ते दूर झाले तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा मी मनापासून धन्यवाद.

  • @gauravbelhekar7717
    @gauravbelhekar7717 3 года назад +3

    History Never die its a living material out of which we built for better future..🚩 पानिपतात शौर्य गाजवलेल्या आणि हौताम्य पत्करलेल्या प्रत्येक विरास मानाचा मुजरा..🚩🚩

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 3 года назад +7

    So beautiful... difficult to express in words, SALUTE TO MARATHAS BRAVERY & Bhauswami great warrior

  • @varadn3609
    @varadn3609 3 года назад +5

    I don't have any words to thank u ,but at last the kavita I love it

  • @rajendrashinde586
    @rajendrashinde586 3 года назад +8

    Great analysis Sir . The points you mentioned in the NIRDHAR are first time anybody discussed . Only I would like to mention ,There is conflicts between two groups . Old Sardar in favor of Guerrilla War Fare Viz. Malhar rao . Other along With Bhau in French Style war . At 2.30 When Damaji Gaikwad and Malhar rao group gone ahead to attack Rohilla Left Wing , Ibrahim Khan Stopped the Cannon and Rifles . that was the turning point of the Battle I think .

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 3 года назад

      The real turning point was when at afternoon when Marathas were tired because of 2 days of Fasting and sensing this opportunity Abdalli sent his Reserved troops to the battlefield.

  • @aarushprabhu8496
    @aarushprabhu8496 3 года назад +20

    jai maharashta!

    • @sunilsutar1163
      @sunilsutar1163 3 года назад

      डोळे आज माझे भरुन ज्ञात आज्ञत मराठा वीराना शंत शंत प्रणाम

  • @mangesh750
    @mangesh750 3 года назад +2

    शब्दच नाहीत सर केवळ अप्रतिम

  • @rajraut962
    @rajraut962 3 года назад +3

    सुंदर अद्भुत ठरवलं होतं रडायचे नाही पण अश्रू डोळ्यात येतातच

  • @vipul1382
    @vipul1382 3 года назад +1

    ही series छान च होती. अशा प्रकारे शंभराजेंवर सुद्धा बनवावी. शंभूराजेंची कैद ते बलिदान ह्यावर. 🙏

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  3 года назад +1

      आपल्या चॅनलवर मृत्युंजय अमावस्या हे २ व्हिडिओ आहेत ते पहावे. धन्यवाद !

    • @vipul1382
      @vipul1382 3 года назад

      @@MarathaHistory आपले व्हिडिओ notification येतात तेव्हाच पाहतो. त्याप्रमाणे तेे ही पाहून झाले आहेत . तुम्ही सगळे व्हिडीओ चांगलेच बनवतात पण पानिपत मालिकेसारखं विश्लेषित असायला हवे यासाठी सुचवलं. धन्यवाद 😊

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 3 года назад +4

    जय महाराष्ट्र ❣️⚔️⚔️⚔️ धन्य ते वीर 😓😓

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 Год назад

    कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩

  • @sanjaywalzade8410
    @sanjaywalzade8410 3 года назад +3

    अत्यंत जबरदस्त विश्लेषण
    जय शिवराय जय महाराष्ट्र...
    आपल्याकडून आणखीही ऐतिहासिक पुस्तकांची अपेक्षा आहे, कृपया समस्त महाराष्ट्रातील जनतेला आपल्या महान ईतिहासाबद्दल जागृत करा..

  • @vishalbajpai3141
    @vishalbajpai3141 3 года назад +7

    All said and done this was a well made series.. Prayers for the great Maratha Warriors. Sanaatan traditions are alive in this country because of their sacrifice

  • @rishikeshgavali5119
    @rishikeshgavali5119 3 года назад +1

    आज त्या अफगाण्यांची काय अवस्था झाली ते संपूर्ण जग पाहत आहेच.. काळ बदला घेतोच

  • @kautilyawisdom6062
    @kautilyawisdom6062 3 года назад +14

    The most crisp, detailed and highly watchable presentation of the Panipat campaign. Very inspiring.
    A big thank you to team Maratha History for this.
    I have a heartfelt request- please continue this series to include the story of Peshwe Madhavrao, Nana Phadnis and Mahadji Shinde.

  • @yogeshshukla2617
    @yogeshshukla2617 3 года назад +2

    Great maratha

  • @sanketshah3929
    @sanketshah3929 Год назад +2

    Thankyou Team Maratha History for this epic series. One get's choked at end marvelling the great sacrifice. Today's politicians are shaming each other in name of caste. No one cares about great history of Maharastra

  • @rohitbavlekar2463
    @rohitbavlekar2463 3 года назад +4

    अदभुत...खुप काही शिकायला भेटले..धन्यवाद सर 🙏

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 2 года назад +2

    परिस्थिती जेवढी बिकट मराठे तेवढेच तिखट 🚩

  • @upk989
    @upk989 2 года назад +2

    What an amazing presentation!..hats off

  • @shivprasadkele7689
    @shivprasadkele7689 3 года назад +2

    खुपचं छान आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तुम्ही नानासाहेब पेशवे यांनी केलेल्या सांगोला करार याबद्दल माहिती पट बनवा हि विनंती 🙏

  • @jaysalvi7064
    @jaysalvi7064 3 года назад

    स्वतः अब्दाली सारखा शत्रू मराठयांच्या शौर्याची तारीफ करतो यातच सगळं आलं ,आपण केलेले विश्लेषण अप्रतिम

  • @nihaljog475
    @nihaljog475 3 года назад +4

    Great series

  • @shubhamn1651
    @shubhamn1651 3 года назад +2

    One of best series on Panipat