शैव असणारा विठ्ठल वैष्णव कसा झाला? वारीचा प्राचीन इतिहास काय आहे?- संजय सोनवणी Sanjay Sonawani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024

Комментарии • 128

  • @narendramahajan8356
    @narendramahajan8356 3 месяца назад +21

    सर आपण जो इतिहास सांगत आहात याला लिखीत शिलालेख तत्कालीन प्रवास वर्णन फाहीहान यु हान साग इतसिंग हत्यादी चे प्रवास वर्णन अशा प्रकारचे आधार आहे का ? असेल तर त्याचे संदर्भ द्या ।

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 2 месяца назад +3

    खर चालत नाही हे खर आहे धन्यवाद

  • @DeepakBhalerao-v9f
    @DeepakBhalerao-v9f 3 месяца назад +2

    ग्रेट

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 3 месяца назад +17

    औतार वाद अकराव्या शतकात रामानुजाचार्य ने मांडला तेच्या आधी हे सर्व औतारी देवीदेवता बौद्ध जातक कथा मधेच होते ना, तिसऱ्या धम्म संगीतीत समाविष्ट केला कारण जातक कथा द्वारें बुद्ध धम्म समजून सांगत ते साधन वा सेलेबस आसावा धम्म समजावयाचा 🙏

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin 3 месяца назад +2

    Thank you Sanjay sonawani sir for unfolding all secrets...
    All history uncovered layer by layer...
    All entangled threads are disentangled..
    Thank you ganesh for being a knowledge seeker/question raiser from layman's point of view that we all are.

  • @vishwajitdeshmukh4244
    @vishwajitdeshmukh4244 2 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @Sandeeppatilkarhale
    @Sandeeppatilkarhale 3 месяца назад +8

    भाकड कत्ता ईतिहासकार

  • @pawankumarkarnahake5843
    @pawankumarkarnahake5843 3 дня назад

    👌👌👌👌👌👌🙏🙏💐💐 great sir ❤❤❤🙏🙏

  • @narendrafulkar7827
    @narendrafulkar7827 3 месяца назад +4

    आपली पुस्तके पाहीजेत

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 месяца назад +2

    माझा एक प्रश्न आहे सरांना आपण फक्त हिंदू धर्मातील कथांचे खरे खोटे शोधतो परंतु भारतात इतर ही धर्म आणि धर्मग्रंथातील शिकवणी बद्दल आपण पुरोगामी खरे खोटे शोधण्यासाठी परवानगी नाही काय आणि ती परवानगी आपल्याला कोणाकडून घ्यावी लागेल तेव्हड गणेश भाऊनीही सांगितले तरी चालेल. धन्यवाद सर.

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 2 месяца назад

      अरे हे लोक् हिंदू Dveshte आहेत्,, tyana dusrya dharmanshi kahi den ghen nahi,, khup kiv yete hyanchya buddhichi kadhi kadhi

    • @RashidShaikh-c4t
      @RashidShaikh-c4t 2 месяца назад

      अगदी बरोबर

  • @sureshthroat5810
    @sureshthroat5810 2 месяца назад

    भाकड भाकित सांगत आहेत

  • @DnyandevTakawane-f9k
    @DnyandevTakawane-f9k 3 месяца назад +8

    तिकडं द्वारका नगरी आहे, ऐतिहासिक उल्लेख आहेत.... श्रीकृष्ण हे ऐतिहासिक सत्य आहे, सगळा इतिहास आहे.... मग हा बुद्धिभेद कशासाठी?

    • @pradipsonawane4063
      @pradipsonawane4063 3 месяца назад +1

      श्रीकृष्णाचा ईतिहास मिळत नाही

    • @jagannathkamble1620
      @jagannathkamble1620 3 месяца назад +4

      तुम्ही किती शिकला आहात. इतिहासकार आहात का.? शास्त्रज्ञ सांगतो ढगात पाणी असते. मोकळ्या जागेत हवा असते. या विधनास ५ वी शकलेला काय सांगेल.

  • @nimeshpatil9986
    @nimeshpatil9986 2 месяца назад

    Please sir sarvadyan chakradhar Swaminacha khara itihas cha blog banava sir

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 3 месяца назад +8

    ईथ शिवाजी महाराजाच्या जन्म तारखेचा घोळ दोन तीनशे वर्षा चा मिठेना अण हे तीन हजार वर्षाच सागंतय लयच आभ्यास केलाय

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz 2 месяца назад

      ईतिहास कोनीही तंतोतंत खरा सांगु शकत नाही त्यामुळे सर्वस्वी विश्वास ठेवने चुकीचे

  • @mayawadgaonkar5400
    @mayawadgaonkar5400 3 месяца назад +29

    संत तुकाराम यांनी विठठल म्हणजेच बुद्ध असे सांगितले आहे

    • @SushantKatekarKatekar
      @SushantKatekarKatekar 3 месяца назад +4

      बुद्धिस्ट लोकं प्रत्येक गोष्ट बुद्ध बरोबर का कनेक्ट करता... बुद्ध यांचे विचार बघा... त्यांना अवतार मनू नका.. संपूर्ण जन्म बुद्धनी ह्या सगळ्या गोष्ट्या करू नका

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 3 месяца назад +4

      अरे बाबा तो बुद्ध विष्णुचा 9 अवतार म्हणुन संतानी तेस्विकारल होत.

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 3 месяца назад

      सायन्स जर्नी, HAहे चॅनल पहा रे दादा, भ्रम दूर होईल ​@@SushantKatekarKatekar

    • @kedarjoshi6602
      @kedarjoshi6602 3 месяца назад

      Kutha aase sangital aahe tukaram maharajani kahi khote feku nakos

    • @sandeepnerurkar4918
      @sandeepnerurkar4918 3 месяца назад

      Buddha is state of mind. In mediating position Krishna becomes Buddha.

  • @anilhomkumare5916
    @anilhomkumare5916 3 месяца назад +1

    आजघडीला पंढरपुरातील पुंडलिकाच्या महादेव मंदिरासह सर्व महादेव मंदिरातील पुजारी " कोळी महादेव" आहेत.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 месяца назад +1

    सोनवणी सरां ना संपूर्ण इतिहास माहीत आहे परंतू उघड पणे सत्य सांगत नाहीत असो

    • @jawaleakash89
      @jawaleakash89 3 месяца назад

      विठ्ठल शैव किंवा वैष्णव हा विषय नंतरचा आहे. विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पांडुरंग बुद्ध असल्याचे बाबासाहेबांचे संशोधन आहे. आदि तेच होते.

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 3 месяца назад +4

    विठ्ठल शैव किंवा वैष्णव हा विषय नंतरचा आहे. विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पांडुरंग बुद्ध असल्याचे बाबासाहेबांचे संशोधन आहे. आदि तेच होते.

    • @RashidShaikh-c4t
      @RashidShaikh-c4t 2 месяца назад

      😮😮😮😮😮😂😂😂😂😂😂😂

  • @girishk2712
    @girishk2712 3 месяца назад

    Is there any reference, documentation for this story?
    Today's MH was always part of Kannada region.
    Only after Mairyans, Prakrit came down below vindhyas.

  • @arvindgaikwad8506
    @arvindgaikwad8506 3 месяца назад +8

    म्हणजे सर्व संत खोटे सांगतात सर्व गाथा अभंग खोटे सांगतात सोनवणी चा अभ्यास चांगला आहे

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 2 месяца назад

      Chup kar,, bas jhal tumch ata,, tjmchya sarkhyana sant kay samajnar????!

  • @sbhaskar555
    @sbhaskar555 3 месяца назад +4

    कृपया जाती व आडनाव कधी कसे निर्माण झाले या विषयावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ बनवा. एकच आडनाव वेगवेगळ्या जातीत कसे?
    जातीच्या अभिमानाची धार कमी करण्यासाठी मोलाचे सहकार्य होईल.

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 3 месяца назад +1

      Marathi samajatil jawalpas 25...30 surnames sc st madhe aahet...pawar more Londhe Gaikwad...sonawane..jagtap...Shinde.. Ingale...ranaware...ase barech

    • @S..st6vt
      @S..st6vt 12 дней назад

      दडलेला इतिहास बाहेर येईल....

  • @RahulBhaiyaaaa
    @RahulBhaiyaaaa 3 месяца назад +17

    पौंड्र सम्राटांचे काही पुरातात्विक पुरावे मिळतील का सोनवणी सर 😂😂

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 3 месяца назад

    Thank you 🙏

  • @shamraoborkar5693
    @shamraoborkar5693 3 месяца назад +2

    विठ्ठल हा शब्दच पाली भाषेतिल आहे तर विठ्ठल इसविसन 1000 वर्षा पूर्वी चा कसा ?

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 3 месяца назад +1

    What about snake sculptures on every pillar of Vittal Mandir?

  • @shamraoborkar5693
    @shamraoborkar5693 3 месяца назад +4

    सोनवानी साहेब कड़े काहि पुरातात्विक आधार नाही , हवेवर बोलत आहेत

  • @Rokeltol
    @Rokeltol 3 месяца назад +5

    Shaiv means mahayan buddhism and bodhisatva avalokiteshwar padmapani

  • @vitthaltayade24
    @vitthaltayade24 3 месяца назад +6

    ruclips.net/video/c_LE-vjF0q8/видео.htmlsi=FGouwFKqrkpv1q1O
    डॉ बाबासाहेब आंबेडकर द्वारा विठ्ठल बुद्ध आहे का? या बाबत ची माहिती

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 3 месяца назад +1

    अवतार संकल्पना आपल्या प्राचीन लिपीत आधीच लिहिली गेली आहे जी आपण नाकारू शकत नाही.....🙏

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 месяца назад +1

    समोरासमोर चर्चा करा ना. असं फोन वर बरोबर वाटत नाही धन्यवाद

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz 2 месяца назад +1

    देव जाती धर्म हेच अंधश्रद्धेचे मुळ कारण आहे

  • @Lakhanmasal-s7b
    @Lakhanmasal-s7b 3 месяца назад +2

    जय श्री हरी विठ्ठल ❤🙏

  • @DnyandevTakawane-f9k
    @DnyandevTakawane-f9k 3 месяца назад +6

    साडेसात हजार वर्षांपूर्वी महाभारत, चौदा हजार वर्षांपूर्वी रामायण आणि एकवीस हजार वर्षांपूर्वी शेवटचे वेद रचले गेले.... विनाकारण बुद्धीभेद करायचे आणि हिंदू धर्मात फूट पाडायची.... हीच यांची निती....

    • @yashvantB
      @yashvantB 3 месяца назад +2

      21k years ago, in which language Veda's were written??

    • @RashidShaikh-c4t
      @RashidShaikh-c4t 2 месяца назад

      😮😮😮😮

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 3 месяца назад +1

    आजही मेंढपाळ अगदी सेम तसेच करतात....🤗🌿

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 3 месяца назад +2

    सर्व संतांनी अभंगांमध्ये वेद आणि पुराणांचा उच्चार केलेला आहे मग वेद आणि पुराने हे खोटे आहे का

  • @Carl_Johnson89
    @Carl_Johnson89 2 месяца назад

    बुद्ध त्रिपिटक मध्ये म्हणतात की बुद्ध केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रिय घरातच जन्माला येतो, शूद्र अथवा वैश्य घरात बुद्ध कधी जन्माला येत नाही , 28 बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते. दशरथ जातक मध्ये बुद्ध म्हणतात मी मागच्या जन्मात राम होतो माझे वडील शुद्धोधन हे दशरथ होते आणि आई महामाया ही कौशल्य होती. संदर्भ - त्रिपिटक, दशरथ जातक. बुद्धांच्या जन्माची भविष्यवाणी करणारे सुद्धा ब्राह्मणच होते, बुद्धांना शिकवणारे सुद्धा विश्वामित्र ब्राह्मण होते , बुद्धांचे लग्न ही हिंदू पद्धतीने झाले होते, बुद्धांचा परिनिर्वाण झालं होतं तेव्हा त्यांच्या अस्थी अवशेषांसाठी आठ राज्यांमध्ये युद्ध झाले ते युद्ध सोडवणारे आणि त्या अस्थींचे आठ भागांमध्ये विभाजन करणारे सुद्धा द्रोण नामक ब्राह्मणच होते. बुद्ध धर्म हा एक प्रकारचा ब्राह्मण धर्मच आहे ज्यामध्ये फक्त आत्मा आणि ईश्वर मानले जात नाही, बाकी पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, इहलोग परलोक, देवी देवता, यमलोक-यमराज , ब्रह्मा- इंद्रा मानले जातात.
    2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा आणि आजच्या नवबौद्धांचा काडीचाही संबंध नाही त्यामुळे उगीचच फडफड करू नका. समजात द्वेष पसरवु नका.

  • @nitinshastri4142
    @nitinshastri4142 3 месяца назад +6

    बुध्दी भेद करून हिंदू धर्मात भांडण लावून हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न मराठांच्या अगोदर महाराष्ट्रात धनगर कोळी बंजारा समाज होता ही भ्रामक कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवनेरीच्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवले होते महादेवाच्या नाही वेदात महादेव रूद्र रुपात उल्लेख आहे पंढरपूर हे शैव होते तर हिंदू लो शंकराची पूजा करत नाही का ब्राह्मण शंकराची पूजा करत नाही का प्रत्येक स्मशानात भूमि जवळ शंकराचे मंदीर असते प्रेत दहनानंतर स्मशान भुमितून घरी जाण्या अगोदर शंकराचे दर्शन घेतात शंकराच्या मंदिरात गूरव असतात पण ते पूजा करत नाही तर मंदीराची व्यवस्था पहातात आणि उत्पन्नावर त्याचा अधिकार असतो पण शंकराचा अभिषेक रूद्राभिषेक मात्र ब्राह्मण करतात यज्ञ हा प्रत्येक जातीत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतो आदी शंकराचार्याच्या आधी शैव वैष्णव शाक्त गाणपत्य असे पंथ होते आणि त्या प्रत्येक पंथात सर्व जातीचे लोक होते आणि प्रत्येक पंथाचे पूरोहीत ब्राह्मण होते त्यामुळे महादेव ही अवैदीक देवता आहे हा चूकीचा प्रचार आहे वेदातील देवता इंद्र मरुत वायू अग्नी मरूत ब्रम्ह या देवता आहेत त्याची कोठेही मंदीर नाही किंवा कोणत्याही जातीत किवा ब्राम्हणांन कडे रोज त्यांची पूजा होत नाही वेद काळाच्या अगोदर जागतिक वायू परिवर्तन भौगोलिक घडामोडी यामुळे एकाच टोळीतील अनेक समुह भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळ्या दिशेने आले या दोनशे वर्षात दळण वळणाची साधने उपलब्ध झाली नाहीतर त्या अगोदर प्रत्येक जातीचे वस्तीचे ठीकाण आणि जाती पंचायत म्हणजे वस्ती प्रमुखांची समीती वेगवेगळी असे दोन वस्तीत संवाद फारसा नसे असे असून देखील सर्वण ओबीसी एससी एसटी यांचे धार्मिक सण तीर्थक्षेत्र देवदेवता जन्म ते मृत्यू या दरम्यान होणारे धार्मिक विधी संस्कार सारखे नसते जसे मासीक पाळीत स्त्री स्पर्श वर्ज पाचवे दीवशी नामकरण म्यृत्यु नंतर दहावे बारावे अन्नदान पुनर्जन्म कर्मसिध्दांतावर विश्वास हा असा प्रचार म्हणजे हिंदू त भेदभाव करण्याचा प्रयत्न

    • @yashvantB
      @yashvantB 2 месяца назад

      @@nitinshastri4142 Avatar concept seems corrupt, it was used to steal the credit from others to show vishnu great or increase his acceptance among people who respect greats like Ram, Krishn.
      Bramhans needs to stop claiming everything to their credit. Whenever some great born, they try to give his credit to mythical bramhan guru (whether that guru exist or not) eg. Chandragupta, Ch. Shivaji.
      In above example, rudra is used instead of Shiva, again naming greats with multiple names, creating confusion and giving credit to vaidic devta rudra. Showing, only Vaidic's can do great things and if someone else do great things, just claim their success too, declaring them an avatar.

    • @Badlapurkar967
      @Badlapurkar967 Месяц назад

      बकवास मनुस्मृती नी वेद वाचा ब्राम्हण हा वेगळाच धर्म आहे फक्त कमा पुरता हिंदू धर्मा आड लपलेत हिंदुत जातीय विभागली करून.

  • @amol01
    @amol01 3 месяца назад +2

    सर थोड़े 3000 वर्षा पूर्वी वारी कोणाच्या नावाने होती

  • @prakashtembhurnikar6874
    @prakashtembhurnikar6874 3 месяца назад +2

    Shav वस्नव. Kadhi आला सातवाहन बुद्ध होता. पाली साहित्य वाच .

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 2 месяца назад

    विठ्ठल कोन होता याला काहीच महत्व नाही आज काय आहे हे महत्वाच नाही।
    आणि विठ्ठल बुद्ध आसला काय मेढंपाळ असला काय किंवा साधा एखादा तत्कालीन चा गांव प्रमुख असला याला काय फरक पड़तो.
    अल्ला,गाॅड, देव भूत ह्या कल्पना आहेत.
    ज्याला काहीच अर्थ उरत नाही.
    जीवन आहे चालत राहणार आहे
    १०० वर्षांनंतर देव डिजिटल होतील जीन पॅन्ट घालुन उभे राहतील.
    गणपती साहेब सुटाबुटात येतील
    देव मनोरंजनाची साधने होत चालली आहेत.
    आज जात नको सारेच म्हणतात पण एक ही जण जात काही सोडत नाही.
    महार सुद्धा म्हणतो आम्ही भारी महार आहोत बोला.
    😂😂😂😂😂😂 मानला तर दगड नाही तर देव.
    😂😂😂😂😂

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 3 месяца назад +1

    भगवद्गीता खोटी आहे का

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 3 месяца назад +3

    Sir you have any archeological evidence of 1000yrs not tell stories of brahminical scriptures

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 3 месяца назад

    Mla chamatkar dant ktha awadtat mahnun mi baba loka ver apar viswas aahe. Hari om jai assaram baba jai baba ramrahim

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad4993 3 месяца назад +4

    हिंदू नावाचा धर्म आहे काय?

    • @infinity6246
      @infinity6246 3 месяца назад

      @@dhairyasheelgaikwad4993 A dhairyu...hai Hindu dharm...isiliye to mullo ke keher se bache ho tum...varna Pakistan aur Bangladesh ke minority ki tarah convert ho jate!
      Ahsanfaramosh mat bano! Hindu buffer zone hai...varna mulle kha jate tumhe!

    • @anilshinde3074
      @anilshinde3074 3 месяца назад +1

      Nahi

  • @shamraoborkar5693
    @shamraoborkar5693 3 месяца назад

    जाति आनी व्यवसाय याचा अमेरिका मध्ये कहीही संबध नाही तर भारताताच का ?

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 3 месяца назад

    संस्कृत सामान्यांना कळत नाही पण तुम्हाला तरी कळतं का

  • @dayanandkamble7958
    @dayanandkamble7958 3 месяца назад +1

    हे गणेश कोण आहे....

  • @DeepakNitnawre
    @DeepakNitnawre 3 месяца назад +1

    Tyagi Suchana Pawan Singh ka gana Shiv Kuchh Nahin Dil Hamara

  • @AtishJadhav-r7y
    @AtishJadhav-r7y 3 месяца назад +3

    वायफळ बडबड😂😂😂😂😂

  • @infinity6246
    @infinity6246 3 месяца назад +2

    Ham Vaishnav ko apnaye...ya firse Shaiv bane... 👍🏻👍🏻👍🏻
    ....lekin shukr hai ki ham 1400 saal pehle Arab se aayi darindi philosophy ko apnayenge nahi!

    • @crante8357
      @crante8357 3 месяца назад

      aur Eurasia se aayi Gandgi chatoge 😜😂😂😂😂😂😂

  • @pradipsonawane4063
    @pradipsonawane4063 3 месяца назад +1

    जातीभेद सबसे घिनौना है

  • @arundharurkar7061
    @arundharurkar7061 3 месяца назад

    वीरशैव लोक कधीच शिवलिंग शिवाय मानत नाहीत सर

  • @shamraoborkar5693
    @shamraoborkar5693 3 месяца назад +2

    बहुजन हिताय बहुजन सुखाय असे बुद्धाने सांगितले तेव्हा हिंदू हा शब्द्च नवहता

  • @infinity6246
    @infinity6246 3 месяца назад +3

    Mr Sonavni ...lakh issue hoge "Shaiv v/s Vaishnav" me...lekin mullo/ momino ki tarah darinde nahi ham log ...jo dusre har kaum ko khatm kar de!
    Aaj Shaiv/ Vaishnav dono sath sath rehte hai...ek dusre ka
    gala nahi katte...jaise...1400 saal pehle aayi ek henious philosophy karti hai!

    • @gk-lg3ci
      @gk-lg3ci 3 месяца назад

      Are ithe hindu Muslim cha kay sambadh.
      Are vishay kay pani bolatoys kay.
      Shaiv vs vaishnav ha vishay ahe

    • @infinity6246
      @infinity6246 3 месяца назад

      @@gk-lg3ci gk sahaab, koi direct sambandh nahi hai...bas tulna ke liye kaha maine! ... Aapas me zhagadte baithoge ...ki "mai shana tu nahi"...to baharwale aakar ...
      " pichwada markar jayenge"jo aksar hota aaya hai Bhartiyo ke sath! ...Aur aise hi ek baharwali philosophy ke bare me ye jaan lo ki jab vo ghuste hai...har achhe ya ghatiya tarike se apni aabadi badhate hai... tab vo dusri kaumo ka jeene haram kar dete hai...bachne bhi nahi dete! ... Pakistan...Bangladesh..Afgann...Iran ...ye sab examples hai!
      Shaiv ho ya Vaishnav...ek dusre se syncronised hai... bekar zhagdo mat!
      .... jaise aaj kal aapke Maharashtra state me 2 so called upper caste pagal ki tarah lad rahe hai aapas me...."Aapas me zhagadte ho...aur Khol Khol ke dete ho apna pichwada gairo ko!" 😡

    • @infinity6246
      @infinity6246 3 месяца назад

      @@gk-lg3ci Mat zhagdo re aapas me "chaman champak" ki tarah...baharwale.... jo tumhare
      " Dharm" ke mild n humanly philosophy jaise nahi hai...balki
      " vehshi carporate company ki tarah hai!" .... vo tumhe kahi ka chodenge...tumhare bachhe/ pote convert hokar " jalidar topi ... bina moonch aur bakri ki dadhi wale" bankar reh jayenge!
      Singal book wale ..." darinda philosophy" se jeete hai!... tumhare paas to kitab aur gyan ki library hai!
      ... mat zhado re aapas me chutiyo ki tarah.... kab tumhara pichwada mara jaye...aur kab tum convert ho jao...ye tumhe bhi nahi pata chalega!

  • @jalindarpatil5120
    @jalindarpatil5120 3 месяца назад +2

    Kahna kya chahte ho

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 2 месяца назад

    थाईलैंड चीन जापान आणि कितेतरी देशात गणेश च्या मुर्ति सापडतात त्या मुर्तियां बामणानी पुरून ठेवल्या आहेत का😂😂😢😢

  • @DnyandevTakawane-f9k
    @DnyandevTakawane-f9k 3 месяца назад +1

    बुद्ध ही एक अवस्था आहे..... आणि त्याचा उल्लेख संतांनी केला की त्यावरून लागले संबंध जोडायला....

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 Месяц назад

    Vedo Ko Praman Manne Wale Aur Murthi Pooja Nahi Karnewale Brahmins Murthi Pooja Karne Wale Hindu Ho Gaye To Batao Kisne Kiska Dharmantaran Kiya ?

  • @chandrakantgaikwad6429
    @chandrakantgaikwad6429 3 месяца назад +1

    Sonawane did not have knowledge about real History, this person who is from RSS.

  • @rauttech4781
    @rauttech4781 3 месяца назад +1

    महादेव आणि विष्णू व ब्रम्ह हे काय आहे मग

    • @VijayG-yl9eh
      @VijayG-yl9eh 3 месяца назад +2

      Vajryani budhism parmpara chy murti bagha tya madhe indra bramha he budhache shisy ahe he hath jodun budhala abhivadan karit ahet budh dharmala Samrat Ashok tyacha khup jagtik prachin Vaibhav vaibhavshali itihas ahe ambala kontyahi Devata var Adhikar sangayachi garaj nahi

  • @Morem24
    @Morem24 3 месяца назад +4

    Knowledge without any proof😂😅😂

  • @DeepakNitnawre
    @DeepakNitnawre 3 месяца назад

    Yahan to hindu dharm ka Sanatan Dharm manala Vaishnav Kaun hote hain Buddhist hota hai na Vaishno

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 3 месяца назад +1

    हूण लोक वैष्णव होते.ते आक्रमक होते.दक्षिणेत द्रविड होते.द्रविद् शिवभक्त होते.रावण द्रविड होता.दक्षिणेत 3000 वर्षे पूर्वीपासून शिव मंदिरे होते.वैदिकत दोन भाग होते.शैव वा वैष्णव होता

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad4993 3 месяца назад +1

    साईबाबाचा इतिहास काय?

  • @TantrikRoshan0810
    @TantrikRoshan0810 3 месяца назад

    Video call kar

  • @pradipsonawane4063
    @pradipsonawane4063 3 месяца назад

    जातीभेद सबसे घिनौना है