संभाजी महाराजांच्या हत्येस जबाबदार कोण..? | Sanjay Sonawani | The Postman

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 мар 2020
  • ThePostman.co.in
    आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
    ruclips.net/user/ThePostmanO...
    आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
    / @thepostmanofficial
    लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
    फेसबुक - / thepostmanofficial
    इंस्टाग्राम - / the_postman_official
    ट्विटर - / thepostmannews
    To Donate -
    UPI - thepostman@paytm
    PayU - www.payunow.com/thepostman
    Patreon - / thepostmanofficial
    #SambhajiMaharaj #SanjaySonawani #ThePostman

Комментарии • 66

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 4 года назад +11

    संजयजी,
    संभाजीराजांच्या अटकेवर आपण योग्य तो प्रकाश टाकला आहे. जबरदस्त हेरखाते अस्तित्वात असताना व मुकर्रबखानाचं सैन्य जवळ आले असतानाही याची साधी बातमी सुद्धा संभाजीराजांपर्यंत पोचू नये. अटकेनंतरही त्यांच्या सुटकेचा कुठलाही प्रयत्न होऊ नये. राजे औरंगजेबापर्यंत पोचायच्या आधीच राजाराम महाराजांचे सिंहासनावर विराजमान होतात. यावरून असेच दिसते की संभाजीमहाराज तत्कालीन सत्तावर्तुळाला नको होते. त्यांना मुद्दाम पकडून देण्यात आले. असे का झाले याची कारणे असणारच, ती जाणून घ्यायला हवीत.

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d 11 дней назад

      Dharmveer mhanavnare sarvach hindutwadi ahet ase nahi

  • @vibhavanasane6551
    @vibhavanasane6551 4 года назад +16

    काय उत्तम analysis आहे..
    छत्रपती संभाजीराजे ह्यांच्यावर स्वकीयांनीच घाव घातले...बाकी मोगल गिधाड तर टपलेच होते

  • @samarjeet90
    @samarjeet90 4 года назад +7

    Fantastic Analysis which raises lots of questions👍

  • @sameershetye9453
    @sameershetye9453 4 года назад +2

    उत्तम एनालाइज केले आहे, जय संभाजी महाराज, जय शिवाजी महाराज, जय भवानी

  • @Yesh2005
    @Yesh2005 4 года назад +5

    उत्तम विश्लेषण. सोनावणी सर, एखादी टी व्ही चर्चा असो किंवा ब्लाॅग असो आपली बाबींकडे अभ्यासू द्रुष्टीकोनातून बघण्याची व्रुत्ती वाखाणण्याजोगी आहे. The Postman चॅनल चे पण असे व्साॅग आमच्या पर्यंत आणण्याबद्दल धन्यवाद.

  • @sharemarathi4634
    @sharemarathi4634 4 года назад +7

    गणोजी शिर्के यांची शंभूराजे यांचावर नाराजी होती.

  • @pradeepsalunke8418
    @pradeepsalunke8418 4 года назад +8

    Audio is poor. Please improve upon it.

  • @vikasholkar5097
    @vikasholkar5097 4 года назад +1

    महत्वपूर्ण विष्लेषण

  • @vijaynagare2108
    @vijaynagare2108 4 года назад +5

    यातच आश्चर्य म्हणजे जेव्हा रायगडावर आक्रमण झाले तेव्हा राजाराम महाराज व परिवार जिंजी च्या किल्ल्याकडे निघाले परंतु येसूबाई व शाहू महाराज यांस रायगडावर सोडले

  • @vijayraut7375
    @vijayraut7375 4 года назад +5

    संजय सरांना ऐकणे हा एक वेगळाच छान अनुभव असतो...

  • @rahulagaikwad
    @rahulagaikwad 4 года назад +9

    Ek RUclipsr mostly neo Buddhist ne fakta Brahman na nach dosh dilay v Muslim mughlana clean cheat dilay
    Why?

    • @ameya486
      @ameya486 4 года назад +5

      Maharaanchi masti ani murkhpana dista yachyat. Purogami tathakathit neo Buddhist. Chandu mahar navacha hi ek khota character kadhla ahe tyani.

    • @saurabhkulkarni818
      @saurabhkulkarni818 4 года назад +4

      Bhimte Hindu nahiyet . So te Hindu badal kahi pun 3 rd class bolat aastat . Mughal changel hote ha tyatlach ek shodh . Maharaj aani Maharashtra til sagle maharajache sainya mughalashi ladhle so Buddhists ne baghvat nahi . Bhimte tar baudh dharm follow kartat mhane pun Hindu badal bolat rahatat

  • @primary5050
    @primary5050 4 года назад +2

    काका विधाते यांच्या "संताजी" ह्या कादंबरी च्या commentary मध्ये विधाते असा म्हणतात की शिर्क्यांनीच हे सगळं घडवून आणला आणि त्याचा पुरावा म्हणजे संताजी राजे घोरपडे ह्यांनी नंतर संगमेश्वर आणि शिर्क्यांची केलेली शिरकाण . त्यांनीच पकडून दिला म्हणून घोरपडे राजेंनी शिर्क्यांना शिक्षा दिली.

  • @technocrat3428
    @technocrat3428 4 года назад +1

    Jar itihasachya prarthamic references pan sangiltale tar amha navya pidhila ajoon janoon ghenyas sope hoil, mhnun aitihasic authentic reference krupaya sangave hi vinanti.🙏🏻

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 7 дней назад

    मोगलांनी नंतर गणोजी शिर्के ना सुद्धा ठेवले नाही

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 8 месяцев назад

    सर. इतकी पूस्तक समोर ठेवून त्यावर
    तूम्ही ठोस माहिती मांडली नाही
    😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @ulhasbhandari4076
    @ulhasbhandari4076 16 дней назад

    सर राजाराम महाराजांनी कडेलोट केलेल्या संभाजी महाराजांचे विश्र्वानिय माणसाची नावे जरा सांगा कारण आपण जे शिदोजी किंवा हिरोजी फर्जंद असे काही सांगितले त्याच्या मृत्यु कसा झाला याच व्हिडियो काही सापडत नाही.

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 7 дней назад

    संभाजी राजेना सगेसोयऱ्यांनी हव्यासा पाई पकडून दिले

  • @amolkhandale
    @amolkhandale 4 года назад +4

    मालोजी घोरपडे लडलेच नाहीत असं कसं बोलता तुम्ही? आणि संभाजीराजेना सोडवायला प्रयत्न झालेच नाही हे ही मला मान्य नाही.

  • @atulkulkarni4982
    @atulkulkarni4982 4 года назад +1

    Please improve voice quality

  • @1215mohan
    @1215mohan 3 месяца назад

    Yala ashtapradhan mantri mandalatil lok jababdar ahet, janni ch Sambhaji na pakdun denyasathi chi mukarab khanachi fielding gopniya thevli.

  • @nitudada1
    @nitudada1 4 года назад

    तर्कसंगत आहे.

  • @pritam23112
    @pritam23112 4 года назад +2

    Aapan fakt tark lawato
    Khar Kay ghadal te kalachya garbhat dadal aahe

  • @strongman4320
    @strongman4320 4 года назад +2

    माझ्या मनात ही हेच दोन प्रश्न होते ..
    १, संभाजी राजे स्वता हुषार होते. या आधीही अनाजी ने त्यांच्या विर्द्दह कट केला होता. आपले हेर खाते चलाख होते .. मग संभाजी राजाना १ दिवस आधीही समजू नये मुघल सैनिक येत आहेत ??,
    २ पकडल्यापासून गडावर जायला १० , १२ दिवस लागले .. मधे कोणीच हालचाल केली नाही .. मधला ८०% प्रदेश स्वराज्यात होता ..
    महत्वाचे म्हंजे संभाजी राजे छत्रपती होते , मराठी फौज होती .. त्यात घुसून राजाला अटक करून नेतात ... फार मोठे कारस्थान होते आणि ते खुप वरच्या लेवल चे होते.
    कीवा खरेच संभाजी राजांबद्दल काही सरदार , सैनिक याना द्वेष होता का .. ?

    • @primary5050
      @primary5050 4 года назад +1

      Herkhatyache pramukh pan astil kataat sahabhagi....kon kon asu shakta hyachyat saamil hyacha nusta vichaar karna suddha bhayankar vatta...

    • @makarand7925
      @makarand7925 9 месяцев назад

      अनाजी ने कुणासाठी केल होत.एकटा अनाजी होता का आणखी अनेक सामील होते.अनेक असतील तर,अनाजी ठळकपणे का दाखवला सांगितला जातो.राजाराम महाराज आणी सोयराबाई कोण होत्या.अनाजी राजाराम हमाराज यांना गादिवर बसवणार होता का स्वताच्या मुलाला असे प्रश्न का पडत नाहीत.

  • @prashantmore3288
    @prashantmore3288 Год назад

    But namdev Rao jadhav tr mhantat ki shambhu rajena vachacanyache khup prayatn zale

  • @TinyTakshTales
    @TinyTakshTales 3 года назад +2

    तुम्ही देखील हत्येला जबाबदार कोण हे सांगितलेच नाही,
    तुमच्याकडे देखील ठोस पुरावे नाही फक्त तर्क आहेत..
    ठोस पुराव्यासहित सर्व सिद्ध करा प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडेल ना की कोड्यात टाकून

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d 11 дней назад

      Pratek jam apapalya drushtikonatunpahto

  • @user-ok4nx5wt2l
    @user-ok4nx5wt2l Год назад

    Kavi Kulesh

  • @rahulmore2034
    @rahulmore2034 4 года назад +1

    नमस्कार सर आपन मराठा एकी करना साथी पर्यन्त करो

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 4 года назад +1

    Sabhaji maharajanver khote aaropach karanyat aale

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 4 года назад +4

    काही अभ्यासक सांगतात की गणोजी शिर्के यांनी संभाजीराजांना पकडून दिले. पण हे अगदी स्पष्ट आहे की हे काम कुणा एकट्या दुकट्याचे असू शकत नाही. कुठलाही गुन्हा घडला की त्याचे लाभार्थी कोण याचा तपास केला जातो. तत्कालीन समस्त सत्तावर्तूळ हे याचे अर्थातच लाभार्थी आहे.

    • @primary5050
      @primary5050 4 года назад +1

      काका विधाते यांच्या "संताजी" ह्या कादंबरी च्या commentary मध्ये विधाते असा म्हणतात की शिर्क्यांनीच हे सगळं घडवून आणला आणि त्याचा पुरावा म्हणजे संताजी राजे घोरपडे ह्यांनी नंतर संगमेश्वर आणि शिर्क्यांची केलेली शिरकाण . त्यांनीच पकडून दिला म्हणून घोरपडे राजेंनी शिर्क्यांना शिक्षा दिली.

    • @sudhanvagharpure5253
      @sudhanvagharpure5253 4 года назад +1

      संजयजींनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये म्हटलेच आहे की संभाजीराजांना पकडून औरंगजेबाकडे नेत असतानाच राजाराम महाराजांचे मंचकारोहण झाले व संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. यावरून स्पष्ट होते की महाराणी सोयराबाई व राजाराम महाराजांना संभाजी महाराज नको होते. अष्टप्रधान मंडळ हे काही राज्याचे मालक नव्हते. शिवाजी महाराजांचे वारसदार हे मालक होते. हा मालकांमधला झगडा होता व तो शिवाजी महाराजांच्या हयातीपासूनच होता. अष्टप्रधान मंडळ हे मालकांच्या हुकुमाचे ताबेदार होते. त्यांनी फक्त मालकांचा हुकुम अमलात आणला असणार.

    • @primary5050
      @primary5050 4 года назад

      @@sudhanvagharpure5253 मी पण खूप विचार केलाय ह्याबद्दल पण पुराव्यांचा अभाव खूपच जास्त आहे मराठा इतिहास बद्दल . कशालाच ठोस पुरावा नाही . सोयराबाई साहेबांनी असा केलं असेल ह्याच्याबद्दल खूप साशंकता वाटते मला . एखाद्या माणसाविषयी , पुरावे नसताना निगेटिव्ह बोलणं हेही चुकीचाच वाटत . संभाजी महाराजांना पकडून देण्यात आतल्या आणि आपल्या लोकांचा हात होता हे स्पष्ट आहे पण कोण होता हे माहीत नाही ना त्याच्याबद्दल काही पुरावे आहे .

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 4 года назад +7

    इतिहास काहीही सांगू दे परंतु सेनापती मालोजी घोरपडे. संताजी घोरपडे पळून गेले हे पटतं नाही.

  • @marathimanus841
    @marathimanus841 4 года назад +4

    इतिहास मनाने तयार करून सांगता येत नाही , म्हणे राजांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत...यांचं म्हणणं असं आहे की एकही मराठी सरदार आणि एकही मराठी माणूस यांच्या मनात राजांबद्दल आदर ,प्रेम आणि निष्ठा नव्हती.. काहीही सांगतात हे सोनावणी

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 3 года назад

    अकबर ला साथ देणें ते ही औरंगजेब विरुद्ध आणि गोदावरी प्रकरण हे दोन मुद्दे कारणीभूत ठरले असावेत

  • @rajes6392
    @rajes6392 4 года назад +6

    कृपया ईतिहास ची विश्वसनीय पुस्तके वाचून vdo करावा. एकतर्फी मुद्दे मांडू नये. बुद्धि भेद करु नये. चुकीची माहिती देऊ नये.

    • @tejug3431
      @tejug3431 4 года назад +3

      Barobar mahiti tu sang

    • @makarand7925
      @makarand7925 9 месяцев назад +2

      पुरोगामी लोक सोईस्कर इतीहास सांगण्यात माहीर आहेत.