सोयाबीन पिकाला पहिली आणि दुसरी फवारणी | सोयाबीन ला जास्त फुटवा , फुलकळी लागेल करा हीच फवारणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 52

  • @WajidAbdul-g2m
    @WajidAbdul-g2m 2 месяца назад +1

    Sir.sortkut.madhye.sanga

  • @vijaymahalle5504
    @vijaymahalle5504 Год назад +2

    Very nice information.Thanks dada.

  • @subhashhivrale527
    @subhashhivrale527 2 года назад +2

    मी सुभाष हिवराळे पहिली फवारणी फुले येण्याकरता more focos या कंपनीची औषधी वापरल्यास चालेल का

  • @ADITYASHIVARKAR-om6fe
    @ADITYASHIVARKAR-om6fe 3 месяца назад +1

    Soyabeen baddal kup mahiti dilyabadal kup abhari aaho dhanaywsd

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 года назад +2

    Nice

  • @kishorkumarkore19
    @kishorkumarkore19 2 года назад +1

    Anna maza soya la 35-36divas zale ahet tumhi sangitlele first dos ata dila tar chalel ka 15 gunte saarivar don bajula ahe

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      हो नक्कीच 🙏❤️

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 года назад +2

    Super

  • @nileshanjankar8230
    @nileshanjankar8230 2 года назад +2

    Super information

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏❤️

  • @मायमराठी-त6थ
    @मायमराठी-त6थ 2 года назад +10

    आमचा करीषमा च्या तिन एकर आहे पण त्याची वाढ होत नाही ये तर युरीया महाधन 15 15 दीले तर चालेल का पण अनेक ठिकाणी युरिया चा वापर टाळा असे सांगितले आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      शक्यतो युरिया टाळा
      बाकीचे खत द्या
      आणि वाटल्यास पहिली फवारणी करायची असेल तर चॅनल वर जाऊन विडिओ बघा

  • @ashwinmandade563
    @ashwinmandade563 Год назад +1

    Icl kite parman vaprchy 1 take la

  • @KK-pu8nv
    @KK-pu8nv 2 года назад +1

    Mast ....Dada tu tokan nahi keli ka soyabean (kds 726) chi ..

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद🙏❤️

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      पेरणी केली होती

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 2 года назад +3

    alik chalnka sar

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +2

      हो चालेल

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 Год назад

    बायोविटा x ऐवजी सागरी किनारा चालेल ❓

  • @lukeshmehare5285
    @lukeshmehare5285 2 года назад +1

    सर 32 ,33 व्या दिवशी सोयाबीन मध्ये तन नाशक मारलं तर चालेल का,कृपया सांगा

  • @rahulchaudhari3180
    @rahulchaudhari3180 3 месяца назад

    सोयाबीन ला फूल किती दिवसांनी चालू होतात

  • @shitalpatil.632
    @shitalpatil.632 2 года назад +1

    Sir tata baha sobat 12 61 00 vaparle tar chalel ka

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 2 года назад +1

    sar lvakar uttr dya

  • @shankarshendge3226
    @shankarshendge3226 2 года назад

    ग्रीन गोल्ड 3344 सध्या 50 %फुल अवस्थेत आहे सोयाबीन 50 दिवसाची आहे कोणती favarni करावी लागेल

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 Год назад

    ❤❤

  • @vishnuthakare6820
    @vishnuthakare6820 Год назад +1

    तणनाशक फवारणी केल्या नंतर किती दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी करावी

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      यावर चॅनल ला विझिट द्या सविस्तर फवारणी ची विडिओ आहे

  • @sandipgadge7922
    @sandipgadge7922 Год назад

    मागच्या वर्षी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे झेंडू च्या पिकाला फवारणी व अमोनियम सल्फेट चे नियोजन केले होते त्यामुळे दसर्याला व दिवाळीला रेकॉर्ड उत्त्पन्न निघाले होते

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 года назад +2

    25दिवसाला पहीली फवारणी केली तर चालेल का?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      हो नक्कीच
      उद्या सोयाबीन पिकावर विडिओ येईल ती नक्की बघा🙏❤️

    • @gunjanfopse1405
      @gunjanfopse1405 2 года назад

      Hoo

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 2 года назад +1

    मिलिंद भाऊ, माझ्या सोयाबीनला सध्या पंधरा ते वीस टक्के फुले आहेत तर दुसरी फवारणी "टाटा बहार + केम + 00:52:34 + साफ ही चालेल का ?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      नक्कीच फवारणी करा

  • @narayangote806
    @narayangote806 2 года назад +1

    11,36,24, मध्ये युरीया जास्त आहे भाऊ मी वापरले आहे

  • @subhashdhakad6451
    @subhashdhakad6451 2 года назад

    Sir हिंदी में बताओ

  • @shreeyugnetworks1817
    @shreeyugnetworks1817 2 года назад +1

    11.36.34 काय आहे

    • @shreeyugnetworks1817
      @shreeyugnetworks1817 2 года назад +1

      किंमत किती आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      280 रु किलो
      खताची ग्रेड आहे

    • @narayansinggirase201
      @narayansinggirase201 2 года назад

      icl कपनीचे वाटरसोलेबर खत आहे

  • @shubhashkadale662
    @shubhashkadale662 Год назад

    औषधी ची, किंमत, कोनिच, सांगत, नाहि, फक्त, फवारा, म्हणता, खरच, उत्पन्न, हिशोब, करा, जरा, मग, सांगा

  • @bharadhari1295
    @bharadhari1295 Год назад

    फुले संगमला यलो मोझक आला आहे ऊपाय सुचवा

  • @nitinkhedekar4705
    @nitinkhedekar4705 2 года назад

    कापुस पाते गळ का होते त्या साठी उपाय काय आहे

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 года назад

    Sir tumcha number day sir

  • @vilaspadekar8694
    @vilaspadekar8694 2 года назад +1

    अरे दादा किती लामण लावतो रे ..महत्त्वाचे थोडक्यात सांगितले तर युट्युबकडुन कमी पैसे मिळतील.....असे वाटते....बोअर होते लामण ऐकुन....

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      दादा तुमच्या कडे 6 मिनिटे वेळ नाही का

  • @rajendragujar7321
    @rajendragujar7321 Год назад

    मोबाईल नंबर द्या

  • @amarjadhav1137
    @amarjadhav1137 Год назад

    Milind sar mobile number send kara tumcha