सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी | soybean dusri favarni | soybean dusri favarni konti karavi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 152

  • @BalajiNirpane
    @BalajiNirpane Год назад +19

    यालाच म्हणतात मार्गदर्शन करताना मेन म्हणजे ताई ने कोणत्या औषधांमध्ये कोनते घटक आहेत ही माहिती शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली नक्कीच ताई आपल्या सारखे मार्गदर्शन कुनिही करीत नाही धन्यवाद ताई

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад +1

      धन्यवाद 🙏🏻

    • @Indianindian-xj2on
      @Indianindian-xj2on 5 месяцев назад

      Madm chellenger and 191919 sticker mix chalel ka

    • @Maharashtras
      @Maharashtras 5 месяцев назад

      सर्व जण सांगतात तु बाकी लोकांचे पाहिले नसले 😂

  • @ganeshbavisane3188
    @ganeshbavisane3188 4 месяца назад +2

    जय जवान जय किसान
    ताई तुम्ही जे माहिती दिली फारच सुंदर दिली आहे
    तुमच्या माहितीचा सर्व शेतकऱ्यांना अवश्य लाभ होईल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल असेच नवनवीन व्हिडिओ शेरकरत जावा
    जय जवान जय किसान

  • @ajinkyphatkar302
    @ajinkyphatkar302 4 месяца назад

    Khupch chhan mahiri dili

  • @MasterMindGaming2386
    @MasterMindGaming2386 4 месяца назад

    खूप छान माहिती

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 5 месяцев назад

    माहिती चांगली व उत्कृष्ट आहे 🙏 . धन्यवाद 🙏 ताई

  • @manojsawant7300
    @manojsawant7300 5 месяцев назад

    छान ताई तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ravirajbattlwar3548
    @ravirajbattlwar3548 4 месяца назад

    छान माहीती दिली

  • @govindgorakhanath874
    @govindgorakhanath874 Год назад +2

    खुप खुप महत्त्वाची माहिती दिली ताई.

  • @ShamWankhade-ej9ow
    @ShamWankhade-ej9ow 5 месяцев назад +1

    Akadam mast mahiti dili mam

  • @vishalchaskar2613
    @vishalchaskar2613 Год назад +5

    माहित छान दिलीत. प्रेझेंटेशन मध्ये शेतकरी मित्रांनो हा शब्द सारखा रिपीट केला गेला आहे. ती सारखा सारखा टाळावा. बाकी माहिती छान आणि समजण्यास सोपी होती...धन्यवाद ....असेच माहितीपर व्हिडिओ बनवत जा....

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад +1

      🙏🏻. प्रेसेंटेशन अजून छान करण्याचा प्रयत्न करू 🙏🏻

  • @SomnathMundhe-si3pn
    @SomnathMundhe-si3pn Год назад +2

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @diliptawar1821
    @diliptawar1821 Год назад +2

    सुरेख माहीती

  • @vikaskadam8031
    @vikaskadam8031 Год назад +1

    खुप छान माहिती दिली मैडम

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Год назад +2

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @dnyaneshwarshinde7536
    @dnyaneshwarshinde7536 5 месяцев назад

    अती सुंदर माहिती दिली ❤❤❤

  • @suyogjadhav3644
    @suyogjadhav3644 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @khajakhapathan5402
    @khajakhapathan5402 6 месяцев назад +1

    खुप छान माहिती देली धन्यवाद

  • @anshdua2524
    @anshdua2524 Год назад +2

    Highly Informative

  • @PravinPetkar-l6o
    @PravinPetkar-l6o 5 месяцев назад +1

    वातावरण खराब असते सकाळी किवा सायंकाळी फवारणी करताना
    खूप छान माहिती दिली

  • @sureshkadam2861
    @sureshkadam2861 Год назад

    Thanks for valuable information

  • @rajaramkendre9195
    @rajaramkendre9195 5 месяцев назад

    सुपर ताई एकदम छान

  • @KiranSonar-e3x
    @KiranSonar-e3x 4 месяца назад

    Super

  • @Mrx74683
    @Mrx74683 Месяц назад

    Harbara pikala Flowering special Chale ka

  • @12345yffg
    @12345yffg 5 месяцев назад

    ताई खूप छान माहती सांगतात

  • @akshadavarpe2773
    @akshadavarpe2773 Год назад +2

    Chan mahiti dili tai 🙏👏

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      Thank you 🙏🏻

    • @vishalgaware3144
      @vishalgaware3144 Год назад

      ​@@CropXpertIndia Thanks for Taking Great Effort to Make Us Successful Farmer.....Just try to Avoid Lengthy Video clip

  • @narayanbhalerao3095
    @narayanbhalerao3095 5 месяцев назад

    Very nice

  • @sachinsomwanshi8729
    @sachinsomwanshi8729 6 месяцев назад

    टाटा बहार खूप छान आहे

  • @WajidAbdul-g2m
    @WajidAbdul-g2m 5 месяцев назад

    Madam.mala.tur.pikala.khat.dyayache.aahe...pernichya.vedi.10.26.26.dile..

  • @akshaypawar7975
    @akshaypawar7975 Год назад

    Jwari ,harbhara lagvad ,favarni vyavasthapan che pn video kara rabbi season made

  • @nilkhanthadhao5467
    @nilkhanthadhao5467 5 месяцев назад

    धन्यवाद

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 5 месяцев назад

  • @dipakdakhore8368
    @dipakdakhore8368 Год назад

    Mam mi NPK 11-36-24 + UPL ch SAAF + Profex Super + Biovita x
    yachi dusri favarni keli ahe

  • @MalhariGholap-n8e
    @MalhariGholap-n8e 5 месяцев назад

    ताई तुम्ही वेळेवर माहीती दिली

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 Год назад

    Barazide whitefly pn Control karte ka...

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Год назад +11

    टॉप 5 औषधाची नावे सांगत जा कृषी केंद्रावर जे उपलब्ध असेल ते घेता येईल... धन्यवाद... 🙏🏻💐

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 Год назад +1

    Aani yachya sobat 12 61 00 kinva 00 52 34 vaparle tar chalel ka 2nd favarani la

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      नाही गरज नाही आहे 🙏🏻

  • @SanjayChoahn-nw3qr
    @SanjayChoahn-nw3qr 5 месяцев назад

    Bhum phalawar dal diya hai keisa rehai ga

  • @nitinmuthal8191
    @nitinmuthal8191 5 месяцев назад +2

    ताई दुसरी फवारनी m1 व टानीक ईसाबियन व saaf बुरशी....चालेल का

  • @omkarbhumkar6408
    @omkarbhumkar6408 Год назад +1

    👍

  • @dileeppatel3212
    @dileeppatel3212 5 месяцев назад

    🎉

  • @ravirajbattlwar3548
    @ravirajbattlwar3548 4 месяца назад

    मी आरगनिक शेती करु ईच्छितो, तरी हयाबद्दल माहीती असल्यास आणी दिल्यास फार आवडेल

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Год назад +1

    संध्या परिस्थिती बदल ऊस पिकाबदल माहिती सागावी व खंत नियोजन यावर विडोओ बनवा

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      नक्कीच लौकरात लौकर विफेओ बनवण्याचा प्रयत्न करू 🙏🏻

  • @shubhampimpare550
    @shubhampimpare550 5 месяцев назад +1

    ताई आपन सांगितलेले ओषधी सिमिफास कुठे मिळेल

  • @devanandkakde
    @devanandkakde Год назад

    धन्यवाद ताई

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 5 месяцев назад +2

    1 kitak nashak
    1 burshi nashak
    1 tonic
    Aani 1 water soluble khat chalte ka 12 61 00 kinva 00 52 34

  • @mohantamboli2137
    @mohantamboli2137 5 месяцев назад

    Pahili konti karavi

  • @ajaykhasawat3076
    @ajaykhasawat3076 5 месяцев назад

    Madam mi emamectin 20 gram per pump spry kelo soyaben var kai said effect tar nai honar na tai saheb repply

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Год назад +1

    Tisri favarni keva aa i kay karavi

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      प्लॉट 65 दिवसांचा असताना फवारणी घ्यावी. आणि जर शेंगा लागत असतील प्लॉट मध्ये तर voliam flexi - 80 ml + 0:0:50 750 gm + बुरशी नसेल प्लॉट मध्ये तर saaf - 300 gm ani jar burshi asel tr Antracol 300 gm / 150 liter पाणी फवारणी करा
      कीटकनाशक जरा चांगला दिला आहे कारण जर तुमचा प्लॉट आत्ता तिसऱ्या फवारणीच्या स्टेजला आहे तर आली लागण्याची संभावना जास्त आहे. याचे कारण अशे कि येत्या दोन दिवसात अमावस्या आहे आणि आलीच्या पतंगणे अंडी घालायला चालू केला असणार आहे. म्हणून अळीचा प्रधुर्भाव नक्कीच प्लॉटमध्ये दिसणार आहे. 🙏🏻

  • @gajanankhedekar6972
    @gajanankhedekar6972 5 месяцев назад

    Hello,
    फवारणी अमावस्या नंतर करावी की अगोदर ? 🤔

  • @GirishPant-x5p
    @GirishPant-x5p 6 месяцев назад

    Shetkari brand Army

  • @GirishPant-x5p
    @GirishPant-x5p 6 месяцев назад

    Aapane Shikshan Sanstha

  • @johnshrisundar1672
    @johnshrisundar1672 Год назад

    तिस-या फवारी करीता ताई मार्गदर्शन करावे...हि नंम्र विनंती.

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      लवकरच व्हिडिओद्वारे माहिती घेऊन येऊ 🙏🏻

  • @MasterMindGaming2386
    @MasterMindGaming2386 4 месяца назад

    सोयाबीन सोबत तुर असल्यास त्या प्लॉट मध्ये आपण खत म्हणजे 52.34 किंवा 19.19.19 वापरू शकता का

  • @pramodpatil7170
    @pramodpatil7170 Год назад

    खूप छान माहिती आता मका पिकावर ती माहिती दया मक्का पिवळी पडल्यावर ती काय उपाय करावा

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      लौकरच व्हिडिओ घेऊन येऊ 🙏🏻

  • @kirankale-rv7hc
    @kirankale-rv7hc 5 месяцев назад

    ताई माझ्या शेतावर काही ठिकाणी यलो मोझॅक दिसत आहे त्यासाठी सोलोमन वापरले तर चालेल का

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Год назад

    हलद पिकावर विडियो बनबा

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      लौकरच व्हिडिओ अपलोड करू 🙏🏻

  • @dahiphalesir7163
    @dahiphalesir7163 Год назад

    Fertilizer सांगितले नाही madam flowering secial ?

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      8:16:39:मायक्रोनुट्रीन्ट - 5 gm / लीटर पाणी वापरू शकता 🙏🏻

  • @sudhirkokate2189
    @sudhirkokate2189 5 месяцев назад

    पहिली फवर्णी साठी कोणतं औषधी आहे ते सांगा

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 5 месяцев назад

    तिसरी फवारणीला कोराजन आणि टाटा बहार वापरले तर चालेल का...

  • @NageshBhise-yz7km
    @NageshBhise-yz7km Год назад +2

    मॅडम मी पहिल्या फवारणीत अलिका आणि बायोविटा x आणि पॉलिराम फवारले आहे आता सोयाबीन 30 दिवसांचे आहे तर दुसऱ्या फवारणीत सोलोमोन हे कीटकणाशक वापरले तर जमेल की नाही

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад +1

      वापरू शकता पण हे देखील लक्षात ठेवा कि घटक वेगळा आहे परंतु ग्रुप समे आहे तर या फवारणीत रिजल्ट येईल पण पुढे या ग्रॉऊंपचे कीटकनाशक आपण वापरू शकणार नाही . धन्यवाद 🙏

    • @NageshBhise-yz7km
      @NageshBhise-yz7km Год назад

      @@CropXpertIndia thank you

    • @dileepmalge6456
      @dileepmalge6456 5 месяцев назад

      Ampligo

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Год назад +1

    👍 दिवसा ऊन नसेल , ढगाळ वातावरण आसेल तर दीवसा फवारणी घेतली तर चालेल का ? रीझल्ट येणार नाही का ?

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 5 месяцев назад +1

    सोयाबीन चा भाव वाढावा यासाठी पन विडिओ बनवत जा औषधांचे भाव गगनाला भिडले शेतकऱ्यांना परवडत नाही सोयाबीन😊😊

    • @pradyumnamore7532
      @pradyumnamore7532 5 месяцев назад

      शरद पवारला सांगाव लागेल जस मरामाना उचकून स्वतः चा फायदा केला तस सोयाबीन भाव पण उचकवायला सागाव लागेल😅

  • @milinddaf2879
    @milinddaf2879 Год назад

    मॅडम सोयाबिनला डवरनीच्या पाया किती द्यायला पाहिजे आणि केव्हा आणी किती दिवसात संपवायचे आहे ❤❤

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Год назад +1

    उच्च गूनवतेचे निंबोली पेड़ कोनत्या कंपनी ची चागली आहे

  • @RameshwarChaudhari-g2n
    @RameshwarChaudhari-g2n Год назад

    ताई कपाशी ५0 दिवसाची आहे थोडी लाल थोडा कोकडा आहे तर दुसरी फवारणी कोणती करावी माहीती खुप छान

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      ruclips.net/video/9vdKd0ry1bk/видео.html या लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवा 🙏🏻

  • @GirishPant-x5p
    @GirishPant-x5p 6 месяцев назад

    Kaun Aisa Shikshan ghatna

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Год назад

    परिस अग्रोटेक औरंगाबाद चि कीटकनाशक व बुरशिनाशक चागले आहेत का बुसटर कंपनी चे गजानन जाधव सराची कंपनी चागली आहे का

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      सर जर घाटगे योग्य असेल तर सगळे प्रॉडक्ट चांगलेच असतात. योग्य वेळी योग्य घटक वापरणे महत्वाचे. हो नक्कीच थोडा फरक कऊलीत्याचा पडतो परंतु आम्ही हे प्रॉडक्ट वापरले नसल्याने यावर काही कंमेंट करू शकत नाही 🙏🏻

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 Год назад

    Camentla replay Dene hech mahtvace ahe tai tar bakiche favarnya zalyavar riplay detat

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      लौकरात लौकर रिप्लाय देण्याचा नेहमीच प्रयत्न करू 🙏🏻. धन्यवाद 🙏🏻🙂

  • @GirishPant-x5p
    @GirishPant-x5p 6 месяцев назад

    Janmashtami ka July

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist 6 месяцев назад

    मॅडम स्टिकर वापरले तर टॉनिक पानांमध्ये शोषून घेते का

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  6 месяцев назад

      नाही, स्टिकर फक्त औषध पानावर पकडून धरते. शोषून घेण्यासाठी सी वीड -2मिली / लीटर पाणी वापरावे.

    • @AbasoChavanFarmerHypnotist
      @AbasoChavanFarmerHypnotist 6 месяцев назад

      @@CropXpertIndia सिवीड टॉनिक झाले
      स्टिकर मुळे किटकनाशक आणि इतर घटक पानावर चिकटून रहाते तर ते पानांमध्ये शोषून घेतले जाते का वरच चिकटून बसायचे

  • @AkashChopade-q7x
    @AkashChopade-q7x Год назад +1

    उच्च गूनवतेचे निंबोली अर्क कोनत्या कंपनी ची चागली आहे

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      आनंद ऍग्रो चे चांगले आहे 🙏🏻

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Год назад

    ताई पांढरी माशी आणि अळी नियंत्रण होवाव अस ऐकच औषध सांगा

    • @abhaybhujbal1595
      @abhaybhujbal1595 Год назад

      सिजेंटा कंपनीचे अलिका-प्रती पंप-(15 लिटर पाणी)- 8 M.L.

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад +1

      Alika - 1 ml किंवा जास्त प्रॉब्लेम असेल तर Soloman - 1 ml 🙏🏻

    • @dattasuryavanshi9598
      @dattasuryavanshi9598 Год назад

      @@CropXpertIndia ताई पैलया फवारणीत अलिका घेतले होते

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 Год назад +2

    मॅडम कपाशीला थोडा कडकपना आलेला आहे आणी वाढ कमी आहे तर कोणती तर कोणत फवारणी करावी

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад +2

      Chelated calcium - 1 gm + 12:61:00- 4 gm + सी वीड - 2 ml/ liter water spray.
      कॅलसिम कडकपाना कमी करायला मदत करेल. 12:61:00 फुटेव काढायला मदत करेल व सी वीड काळोखी आणायला फुटवे काढायला आणि फवारणी लागू करायला मदत करेल 🙏🏻

    • @vijaysolanke9906
      @vijaysolanke9906 Год назад

      12.61.00 समजल पन वाढीसाठी आणी बाकीचे घटक कोणत्या औषदात आहे.आणी कोणत्या कंपनीचे घेवु

    • @allwounder3123
      @allwounder3123 Год назад

      थ्रिप्स, तुडतुडे, मवा आहे का ते पाहा नक्की ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल
      त्यामुळे पाणी कडक, वाड होत नाही

    • @allwounder3123
      @allwounder3123 Год назад

      पाणे

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад +1

      सीवीड साठी iffco - sagarika
      Chelated calcium कोणत्याही कंपनीचा वापरा Utkarsh - Calong नावाने पण मिळेल नसेल उपलब्ध तर दुकानदाराला Calcium EDTA मागा . पॅकेट वर स्पष्ट लिहिलेला असता तर ते वाचून घ्या 🙏

  • @ShrikantUmale-yh3bx
    @ShrikantUmale-yh3bx 5 месяцев назад

    रोको बुरशी नाशक चालेल का

  • @vishnuthakare6820
    @vishnuthakare6820 Год назад +1

    मॅडम ब्याराझाईट या कीटकनाशकाने पांढरी माशी व तुकडे याचे नियंत्र होत नाही असं ऐकण्यात आहे तर मग त्याच काय व त्यासाठी उपाय योजना काय

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      हो हे फक्त अळीनाशक आहे. जर आळी आणि रसचूसाक कीट नियंत्रणा करायचा असेल तर सोलोमान - 1ml/ liter water वापरा

    • @vishnuthakare6820
      @vishnuthakare6820 Год назад

      @@CropXpertIndia मॅडम यामध्ये आणखी दुसऱ्या कंपनीचे आणि दुसरी औषधी वापरायची म्हणजे औषधीचा खर्च खूप वाढेल आणि ते शेतकऱ्याला परवडणार नाही

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      सॉलोमन हे अली आणि रसचूषक किट दोन्ही कंट्रोल करते . मग तुम्हाला barazide वापरण्याची गरज नाही तयामुळे खर्च देखील वाढणार नाही 🙏

  • @vikaskadam8031
    @vikaskadam8031 Год назад

    यलो मोजाक येत आहे त्या साठी कोणती फवारणी करावी

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      या आधी कोणती फवारणी केली आहे कीटकनाशक्काची 🙏🏻

  • @kslifestyle5898
    @kslifestyle5898 Год назад +2

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक किटकनाशक + बुरशीनाशक+ टॉनिक आणि त्यात 12:61 चालेल का म्हणजे Hamla 550 + saaf + tata bahar + 12:61 असे कांम्बीनेशन चालेल का 🙏

  • @sheshraokuta7935
    @sheshraokuta7935 Год назад

    मॅडम आमच्याकडे चमत्कार टॉनिक भेटत नाही आम्हाला पाहिजेत होते कृपया फोन नंबर

  • @swapnilchavan3891
    @swapnilchavan3891 Год назад +1

    12.61.00 हे विद्राव्य खत हे चालणार नाही का 🙏🙏🙏

  • @mohsinKhan-sz7ej
    @mohsinKhan-sz7ej Год назад

    ताई खूब छान माहिती दिली त्या बद्द्ल धन्यवाद, पण तुम्ही औषध सांगता वेळेस खूब कन्फुज करता? कोणता घटक कशा साठी काम करतो हे सांगत जा आणि टॉनिक हे P. G. P. आणि P. G. R हे असते तर कोणत्या अवस्तेत कोणता वापरावा हे सांगत जा, बुर्शी नाशक पैकी काही बुर्शी नाशक हे P.G.R. पण आहेत, उदा,ताबोली मग चंगला कोणता राहिल हे पण गरजेचे आहे काही कीटक नाशक महाग आहेत आणि काही स्वस्त आहेत त्यात घटक एकच आहेत मग ते कोणते आहेत? हे पण आम्हाला समजू द्या जेने करुण कमी खर्च होऊन जास्त उतपन्न कड़ता येईल,,,, तुम्हाला पुडील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🏻🌹

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      नक्कीच
      एका व्हिडिओ मध्ये सगळं सांगना शक्य नाही
      पण तुम्हाला काही अडचणी असतील त्या आज सारख्या नमूद करत चला. त्यावर उपाय म्हणून व्हिडिओद्वारे नक्कीच माहिती घेऊन येऊ 🙏🏻

    • @mohsinKhan-sz7ej
      @mohsinKhan-sz7ej Год назад

      ठीक आहे ताई पण विद्राव्य ख़त कोणत्या अवसतेत वापरावे कोणते वापरावे याच्या वर पण वीडियो बनवा

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      नक्कीच लौकरात लौकर विडिओ बनवू

  • @narwadearun790
    @narwadearun790 Год назад

    माझी पेरणी 5जुलै ची आहे.मी पाहिली फवारणी 3 ऑगेस्ट ला baiovita x,profex plus, आणि tubekonozol+सल्फर हे फवारले तरी देखील आज सकाळी मला माझ्या सोयाबीन वर सेंडे खाणारी आली दिसली आहे तर 7 दिवस झाले मी दुसरी फवारणी करावी का, व कोणती करावी plz reply me..

    • @narwadearun790
      @narwadearun790 Год назад

      KDS 726 आहे..

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад

      तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक चुकीचा वापरल्याने रिजल्ट आलेला सल्फरयुक्त बुरशीनाशक वापरला तर कीटकनाशक काम करत नाही तर याची काळजी नेहमी घ्या . हो तुम्ही फवारणी घेऊ शकता कारण जर फवारणी नाही घेतली तर अली वाढेल 🙏. अजून काही अडचण असल्यास नक्की कळवा

  • @shaikhinaytulla6354
    @shaikhinaytulla6354 Год назад +1

    ताई सोयाबीन साठी फवारणी करण्या करिता माहिती साठी आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Год назад +1

      माफ करा सर पण आपण लौकरच आपलं whatsapp group चालू करत आहोत. त्यावंगी लिंक शेरे केली जाईल तर आपण group जॉईन करावा 🙏🏻

  • @ajinkyakadam4193
    @ajinkyakadam4193 5 месяцев назад

    ताई तुमचा whatsapp nbr कोणता आहे

  • @_MMV__
    @_MMV__ 5 месяцев назад +1

    छान माहिती दिली ताई अतिउत्तम 👌👌👌

  • @rajubhutekar-xy2ux
    @rajubhutekar-xy2ux 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार

  • @gor.vinodjadhao955
    @gor.vinodjadhao955 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत मॅडम