मनपूर्वक आभार अ अमेरिकेचा वाहिनीचे. अविनाश गौरी आणि दिपक दादा आपण केलेलं चर्चासत्र नक्कीच उपयुक्त आहे. दिपक दादा सुद्धा छान बोलतात. लवकरच अमेरिकेला येऊ आणि तुम्हा सर्वाना भेटू 🙂
Good informations.... Thank you social media.... Easy to get information through RUclips, Google etc. Salute to people who migrated before social media help 🙏 Easy for working /migrated person, but for student it's very very difficult to survive. With study, and house works one have to search for part time jobs.
सर्व प्रथम तुमच्या मित्राच खूप अभिनंदन की अमेरिकेत त्यांना कंपनी कामानिमित्य येण्याची खूप छान संधी मिळाली..सोबत गौरी मॅडम,अविनाशजी,तुम्ही दोघांनी खूप छान मुलाखात घेतली..मित्र दादांनी अमेरिकेत येण्याचं सुरवातीपासून खर्चाची जी माहिती दिली.ती खूप छान आणी मोलाची दिली..हा व्हिडीओ पाहून खूप छान आणि आनंद मिळाला..तुमच्या मित्राला पुढील सुंदर वाटचाली करिता खूप शुभेच्छा..आणि तुम्हाला या छान व्हिडीओ करिता शुभेच्छा..बिल्लू ला गोड़ आशीर्वाद..
फारच छान मुलाखत.. धन्यवाद अविनाश व गौरी ताई..दादांची उतम मुलाखत घेतली तुम्ही..दादांनी उत्तम प्रकारे उत्तरे देऊन मार्गदर्शन केले नवीन येणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अ अमेरीकेचा फारच छान माहीती. एखाद्या नवीन माणसाला पडणारे वास्तविक प्रश्न आणि त्यांची उपयुक्त उत्तरे तुमच्यामुळे मिळाली आहेत. त्याबद्दल धन्यवाद ताई आणि दादा.
खूप छान माहिती दिली. राज्या प्रमाणे सर्व समीकरणे बदलणार हे प्रत्येकाने गृहीत धरले पाहिजे. घरभाडे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग वेगळे असणारच प्रत्येक ठिकाणी. तसेच Indian population काही ठिकाणी जास्त आहे, त्याप्रमाणे Indian stores आणि restaurants अशा ठिकाणी जास्त असणार. माझा मुलगा student म्हणून गेला होता दोन वर्षांपूर्वी, पण तो जिथे होता तिथे एक तर वस्ती पण कमी होती आणि Indians फारच कमी होते. तो Redmond या ठिकाणी होता (Washington state मध्ये). दुकानात जायचं तरी खूप लांब, आणि Indian store एखादंच. सगळं मिळतं हे जरी खरं असलं तरी किमतीचाही विचार करावा लागतो. पांढरे पदार्थ आणि पिठे चालणार नाहीत म्हणून आम्ही त्याच्यासोबत असे पदार्थ दिले नव्हते गरज असूनही. पण डाळी दिल्या होत्या. त्या वर्ज्य नाही आहेत. आणि शक्यतो packed foods घेऊन गेलो तर अडचण येत नाही. किंवा आपलं पॅकिंग असेल तर ingredients लिहून द्यावेत पॅकिंग वर. म्हणजे queries कमी येतील. भाजणी पीठ, ready to eat foods, besan असे coloured items नेले तर अडचण येऊ नये. पहिल्यांदा जाताना allowed baggage weight कमी पडतं. एखादी बॅग extra न्यावी लागली तर त्याचं payment करायचं.
Gauri khup important vishay ahet j tu sangtes thank you knowledge vadhtey amche ,mala jar beauty parlour suru karaych ahe ani me ektich jar americet yaych ani business karaycha mhatl tar kiti kharch yeil
सर्वसामान्य भारतीयांना पडणारी सर्व प्रश्न तुम्ही विचारलेत आणि दादांनी पण खूप सविस्तर उत्तरे दिलीत. तुम्हा कुटुंबियांचे खूप खूप आभार.
फारच छान,उत्तम माहिती
Khup Chan vlog nice informative
मनपूर्वक आभार अ अमेरिकेचा वाहिनीचे. अविनाश गौरी आणि दिपक दादा आपण केलेलं चर्चासत्र नक्कीच उपयुक्त आहे. दिपक दादा सुद्धा छान बोलतात. लवकरच अमेरिकेला येऊ आणि तुम्हा सर्वाना भेटू 🙂
, खूप छान फारच छान माहिती मिळाली थँक्यू❤
🌹🌹🌹🌹मनापासून हि माहिती खूपच छान वाटली. धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹
Khup chan
atishay sundar prakare tumhi samjun sangital thank you
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
Khup Chan mulakhat. Chan information milali
खुप छान माहिती सांगितली माझां मुलगां अमेरिकेत आहे
खुपचं छान माहिती दिली
अतिशय माहितीपूर्ण विडिओ .
👍👌
दीपक दादा फार छान समजवून सांगतात
Khup chan mhaeti hoti Thank you
खूप छान माहिती दिली..तुम्ही सगळ्यांनी..👍
Good and informative Video, Please continue to post such videos.
Very Informative
सुंदर मुलाखत!!
Valuable information for new travelling
छान माहिती धन्यवाद
खूप छान माहिती आहे
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही...👍
Khup Chan Information 👌👌
धन्यवाद ताई दादा 🙏 very superb information
खूप छान माहिती दिली आहे गौरी ताई अविनाश दादा
Dipak dadanna khup khup shubhechcha aani Deshmukh family cha support aahe so you are soo lucky🤗✨🎉✨🎉✨🎉✨
खुपच छान मुलाखत झाली नवीन येणाऱ्या साठी उपुयक्त vlog होता गौरी 👌👌👌👍
. खूपच छान माहिती दिली तुम्ही
गौरी खूप छान माहिती सांगितलीस
Most Important and Valuable information... Thanks for sharing this...👍
Mulakat khoob chhan mulakat hoti thanku
खूप छान माहिती सांगितली ताई
Farch chan subject mahiti sopya padattit va thodkyat dilit thanks aani billu la happy children's day 👍🙏🎂🍰🍫
छान माहिती दिली आहे .
Khoopch chan mahiti nakkich navin navin lok je tithe janar aahet tyana madat hoil tumhi dighehi kiti madat karatat velat vel kadhun 👌👍
Khup informative video. Thank you 🙏😊
खूपच छान माहिती दिली ताई.
Khupch chhan informative video Gauri as always👍
Khup chan mahiti aahe
Uttam Nice Information
Khup chan mahiti
खूप छान माहिती दिली🥰🥰🥰
Khupach Chan
Good informations....
Thank you social media.... Easy to get information through RUclips, Google etc.
Salute to people who migrated before social media help 🙏
Easy for working /migrated person, but for student it's very very difficult to survive. With study, and house works one have to search for part time jobs.
Khupach Chaan 👌👌👌🙏
खुप छान माहिती दिली 👌👌👌👌🥰❤
Happy children's day 🎁🐻🎈
बिलवा शेठ🥰🥰🥰🥰🥰
दिपक दादा खुपच छान धन्यवाद अविनाश दादा आणि गौरी 🙏🙏
Very informative video 👍
छानच आहे व्हिडीओ
Useful information regarding new comers in America Thanks Gauri Tai Very Good Interview taken by you Thanks again🙏
Tai khup chan...kiti molachi help karata tumhi doghehi...j tikde yetat tyana...great
Khup chan
Best video God bless you
Khup chan video
सर्व प्रथम तुमच्या मित्राच खूप अभिनंदन की अमेरिकेत त्यांना कंपनी कामानिमित्य येण्याची खूप छान संधी मिळाली..सोबत गौरी मॅडम,अविनाशजी,तुम्ही दोघांनी खूप छान मुलाखात घेतली..मित्र दादांनी अमेरिकेत येण्याचं सुरवातीपासून खर्चाची जी माहिती दिली.ती खूप छान आणी मोलाची दिली..हा व्हिडीओ पाहून खूप छान आणि आनंद मिळाला..तुमच्या मित्राला पुढील सुंदर वाटचाली करिता खूप शुभेच्छा..आणि तुम्हाला या छान व्हिडीओ करिता शुभेच्छा..बिल्लू ला गोड़ आशीर्वाद..
Dhnyavad ♥️
Very good information.
सदरची चर्चा अतिशय चांगली झाली. यातून आम्हाला खूप माहिती मिळाली.
जय जिजाऊ
Very nice information Guari
Khup sunder
खूप छान
फारच छान मुलाखत.. धन्यवाद अविनाश व गौरी ताई..दादांची उतम मुलाखत घेतली तुम्ही..दादांनी उत्तम प्रकारे उत्तरे देऊन मार्गदर्शन केले नवीन येणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👌👌👌👌👌👐
Xy vvvb
Khup chhan vlog hota
Very nice information
खुप छान आहे
Mast tai khup chan🎉🎉🎊🎊
very nice interview.
Great information ☺️
Good..
Nice video
🙏🙏🙏🙏🌹 अभिनंदन आपल्या सर्वांचे.🌹🌹🌹🌹
👌
खुप छान माहिती दिली त्या दादा नी हे तुमच्या मुळे ऐकायला मिळते अशी माहिती ताई आणि दादा धन्यवाद अती उत्तम माहिती मिळाल्या बद्दल 🙏🤗👌
❤ best video.
Good
Very nice information di
Best important information
Many many thanks
गौरी ताई छान वीडियो बनवतेस एक नंबर 👌👌
दादा लयभारी एक नंबर
Very nice
Tujhe mi sagle video pahte khup chaan mahiti dili
खूप छान गौरी
Very good dada
Very useful video Gauri tai. 👍
Apartim Maheti Deli Vedio Mast 👌👌👌👌
चांगली माहिती मिळाली ,अमेरीकेतील कडक नीयम समजले, खर्च किती माहीती झाला, धन्यवाद 🙏🙏
Hi.Gouri u are so cute..... Mala tumche vedio khup aavadtat
❤ best information 🙂
Very nice information Tai 😊
अ अमेरीकेचा फारच छान माहीती. एखाद्या नवीन माणसाला पडणारे वास्तविक प्रश्न आणि त्यांची उपयुक्त उत्तरे तुमच्यामुळे मिळाली आहेत. त्याबद्दल धन्यवाद ताई आणि दादा.
Thanks
खूप छान माहिती दिली. राज्या प्रमाणे सर्व समीकरणे बदलणार हे प्रत्येकाने गृहीत धरले पाहिजे. घरभाडे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग वेगळे असणारच प्रत्येक ठिकाणी. तसेच Indian population काही ठिकाणी जास्त आहे, त्याप्रमाणे Indian stores आणि restaurants अशा ठिकाणी जास्त असणार. माझा मुलगा student म्हणून गेला होता दोन वर्षांपूर्वी, पण तो जिथे होता तिथे एक तर वस्ती पण कमी होती आणि Indians फारच कमी होते. तो Redmond या ठिकाणी होता (Washington state मध्ये). दुकानात जायचं तरी खूप लांब, आणि Indian store एखादंच. सगळं मिळतं हे जरी खरं असलं तरी किमतीचाही विचार करावा लागतो. पांढरे पदार्थ आणि पिठे चालणार नाहीत म्हणून आम्ही त्याच्यासोबत असे पदार्थ दिले नव्हते गरज असूनही. पण डाळी दिल्या होत्या. त्या वर्ज्य नाही आहेत. आणि शक्यतो packed foods घेऊन गेलो तर अडचण येत नाही. किंवा आपलं पॅकिंग असेल तर ingredients लिहून द्यावेत पॅकिंग वर. म्हणजे queries कमी येतील. भाजणी पीठ, ready to eat foods, besan असे coloured items नेले तर अडचण येऊ नये. पहिल्यांदा जाताना allowed baggage weight कमी पडतं. एखादी बॅग extra न्यावी लागली तर त्याचं payment करायचं.
Gauri khup important vishay ahet j tu sangtes thank you knowledge vadhtey amche ,mala jar beauty parlour suru karaych ahe ani me ektich jar americet yaych ani business karaycha mhatl tar kiti kharch yeil
खुप् मस्त आणी अत्यंत उपयोगी माहिती दिलीस मामा😊👍🏻
Thanks
kharach khup help karnar
अमेरिकेत नवीन येणाऱ्या लोकांसाठी खूप छान माहिती देणारा व्हिडीओ गौरी ताई
गौरी तु खुप हुशार आहेस होमली आहेस, तू बोलतीस पण खूप छान
Very nice video Tai👌👌👌
ha video
खूपच छान व्हिडिओ 👍💐
Mast
Always valuable video 👌☺️☺️.. thank you 🙏
Good and important information & also video.. thanks.
Nice 😊👍👍