खुपच छान विडिओ होता, तुम्ही व्हिडिओस नाही तर त्यामागील पूर्णपणे माहिती सुद्धा देतात, तुमच्या तुमच्या व्हिडिओने फक्त टाईमपास नव्हे तर ज्ञानात सुद्धा भर पडते
खूप भावुक वीडीओ आहे लग्न हा खरं तर खूप संवेदनशील विषय आहे देश व जातीधर्मापलीकडली ही लग्न व त्यानिमित्ताने एकत्र येणारी कुटुंब पाहून खूपच छान वाटले आपले खूप खूप अभिनंदन !🙏🙏
तुमच्यामुळे अमेरिका आणि भारत संस्कृती,निसर्ग ,कला,शेती ,व्यापार,पंरपरा ,या गोष्टींचा जवळचा संबंध असल्यासारखा वाटतो...प्रत्येक घटनेची तुम्ही पार्श्वभुमी सांगता त्यामुळे व्हिडीआे आणखीच बघावासा वाटतो...
गौरी,मी सबस्क्राईब केले,त्याचा मला खरंच खूप आनंद झाला,सकाळ पासून वेळ काढून पहाते आहे,हा लग्नाचा vlog खूप सुंदर आहे. मी ९ वर्षाच्या नातवाची आजी आहे.म्हणून प्रेमाने तुला अगं गौरी म्हणतेय. तुझी रेट्रो फॅशन तुला हटके लूक देउन वेगळेपण दाखवून देतेय.सुंदर
तुम्ही अमेरिकेत स्थायिक होऊन देखील आपली मायबोली मराठी नाही विसरली त्याबद्दल तुमचं खूप आभार मानावंसं वाटतंय खरच खूप छान गौरी अशीच आपली संस्कृती तू जप तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐👍👍
खुपच छान विडिओ होता,
तुम्ही व्हिडिओस नाही तर त्यामागील पूर्णपणे माहिती सुद्धा देतात,
तुमच्या तुमच्या व्हिडिओने फक्त टाईमपास नव्हे तर ज्ञानात सुद्धा भर पडते
Thank you so much
खुप छान माहिती....अमेरिकेत असल्या सारखं वाटल...
खुप छान ताई तुमच्या व्हिडिओने आम्हांला अमेरीका पाहयला भेटते 👌👌👍👍
@@aamerikecha1384 madam tumhi bolanya Varun Satara , karad , kolhapur chya watat Aahat...kontya jilha til Aahat tumhi
@@rupeshb3022 सातारा
भारत देशासारखी संसकुती कुठेच नाही मला माझ्या देशाचा अभिमान आहे जय भारत जय महाराष्ट्र
खूप भावुक वीडीओ आहे लग्न हा खरं तर खूप संवेदनशील विषय आहे देश व जातीधर्मापलीकडली ही लग्न व त्यानिमित्ताने एकत्र येणारी कुटुंब पाहून खूपच छान वाटले आपले खूप खूप अभिनंदन !🙏🙏
धन्यवाद ❤
ताई अमेरिकन लोक हे भारतीय संस्कृती ,पेहराव याबद्दल काय विचार करतात ?
ह्याबद्दल तिथले लोकांना काय वाटते ?
असा video बनवा 🙏🙏🙏
किती वेगळी आहे ना या लोकांची संस्कृति! लग्नामधे भेटवस्तू द्यायची असेल तर उपयोगी आसणारी द्यायची.... आवडल बर का लग्न
एकदम बरोबर 👍👍
Very nice wedding ताई तुमच्या मुळे आम्हाला अमेरिकन लग्न पहायला मिळाले आणि सर्व अमेरिका तुमच्या मुळे पहायला मिळत आहे thanks
ताई एवढे लोक तर महाराष्ट्रातील एका घरातच असतात 😀.
खरय 😆😆
✌️😂
😂😂
होय खरच😀
👍👍👍
गोरी जी तुमच्या मुळे मला अमेरिका चे लग्न पहाला मीळाले खूप खूप छान
छान विवाह पद्धति. कमी खर्चात. नवरदेव नवरी ने सोताहा शपथ घेने हे फारचं छान
धन्यवाद 😊
तुमच्यामुळे अमेरिका आणि भारत संस्कृती,निसर्ग ,कला,शेती ,व्यापार,पंरपरा ,या गोष्टींचा जवळचा संबंध असल्यासारखा वाटतो...प्रत्येक घटनेची तुम्ही पार्श्वभुमी सांगता त्यामुळे व्हिडीआे आणखीच बघावासा वाटतो...
Thanks a lot
खुप छान,एका नविन संस्कृतीची ओळख तुमचे मुळे झाली.धन्यवाद.
सुरुवात होते कशी ब्लॉग थांबतो कधी,कळतच नाही
खूप छान 'अ' अमेरिकेचा👌👌👌👍👍💐💐💐
ताई खूप छान निवेदन व भाषेवर तुझी पकड सुद्धा खूप मस्त आहे
धन्यवाद
गौरी,मी सबस्क्राईब केले,त्याचा मला खरंच खूप आनंद झाला,सकाळ पासून वेळ काढून पहाते आहे,हा लग्नाचा vlog खूप सुंदर आहे. मी ९ वर्षाच्या नातवाची आजी आहे.म्हणून प्रेमाने तुला अगं गौरी म्हणतेय. तुझी रेट्रो फॅशन तुला हटके लूक देउन वेगळेपण दाखवून देतेय.सुंदर
खूप धन्यवाद🥰🙏🙏🙏 माझ्या बिल्लूकडून आजीला गोड गोड पापा😘😘😘
Chan he lagn kadhi baghitle navte ! Shivay barich mahiti milali dhanyavad !!
मला तर प्रथमच माहिती झाली,,हनिमून या शब्दाची,,छान माहिती दिली तुम्ही mdm,
खूप छान वाटलं आणि माहिती पण भेटली आणि पहिल्यांदाच बघितलं लग्न अमेरिकन
Bapre kiti chan bolte, mi aajch tuze vlog baghayla start kele, baghave mhanun sahaj,1baghitla, dusra, tisra, chwotha karat-karat 11 vlog baghitle, etke chan vlog dhakhvte bolte, ki kalatach nahi kadhi sampte. Great ek marathi mulgi english deshamadhun etke chan marathi tun tya deshachi parmpara, riti, sagle sunder marathi bhashetun agdi ek kaviytri aslya pramane varnan karun sangtes, great, manayla pahije. Salute aahe tula, Godbless beta.💞💞💞💞💞💞💞💞👍👍👍👍👍
तुम्ही अमेरिकेत स्थायिक होऊन देखील आपली मायबोली मराठी नाही विसरली त्याबद्दल तुमचं खूप आभार मानावंसं वाटतंय खरच खूप छान गौरी अशीच आपली संस्कृती तू जप तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐👍👍
छान माहिती. आपल्या संस्कृती मध्ये पण शपथ घेतली जाते आणि ती फआदरनए दिलेल्या शपथे प्रमाणे असते व संस्कृत मधे असते. ...धम्रएश अथ्रएश...
ताई आपल्याकडे इतके लोक एका कुटुबात असतात. 🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺.
खूपच सुंदर
नेहमी नवनवीन माहिती मिळतेय....
अमेरिकन संस्कृतीची घरी बसून माहिती तुमच्यामुळे मिळाली.... खूप खूप आभारी आहे...
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
खुपच छान दिदी. अमेरिकेत लग्नाला गेल्या सारखे वाटले
खुपच छान घरी बसुन अमेरीकन बघता आले खुप छान👌🏻
खुप खुपच छान अती सुंदर आहे........
धन्यवाद..।।।।।
खूप सुलभ मराठी बोली. अर्थपूर्ण वाक्ये.
Atishay sundar explanation...
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद गौरी
खूप मस्त व्हिडियो शूट केला आहे.....
Superb...
So beautiful thought, of their pets occoupying their weding cake..
Yeah..😊
Tumcha swabhav khupch chhan ahe khup chhan vatal ha video pahun
तुम्ही खूप छान बोलता माहिती खूप सुंदर देता तुम्ही तिथे पण आम्हाला असं वाटतं की आम्ही पण अमेरिकेत आहे👍🙏
ताई...तुम्ही सुंदर दिसता तसेच माहिती पण खूपच सुंदर सांगता, सर्व डिटेलम्धे. आम्ही सर्व फॅमिली तुमचे विडिओ आवडीने बघतो.
धन्यवाद
@@aamerikecha1384 आम्ही पण साताराचे आहोत🙂
अतिशय मनाला भावनांवर लग्न कमि खर्चात एवढे लोक तर भारतात सोईरिक जुळवन्यासाठी येतात भारतीय लोकानी ही पद्धत स्विकारली तर बराच खर्च वाचेल
खूप छान वाटलं हे लग्न.तुझी माहिती एकदम व्यवस्थित असते.व्हिडीओ पाहताना बोअर होत नाही.पुन्हा पुन्हा तेच ते शब्द तू बोलत नाहीस त्या मुळे खूप छान वाटते.
धन्यवाद😊
ताई खुप छान संंभाषण.।अप्रतिम व्हिडीओ
खूप छान माहिती दिली आणि सगळ्याच व्हिडिओ मध्ये देता
वीडियो आवडला. मस्त अमेरिकन वेडिंग बाघा याला छान वाटले
अमेरिकन लग्न दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई
अमेरिकेत लग्न कसं करतात. हे तुमच्यामुळे बघायला मिळालं. थँक्यू ताई.🙏🏻💐🙏🏻💐
ruclips.net/channel/UCBO5-bK6vaF2c8Ovscmtfgw💐🙏🏻🌷🙏🏻🌷
मस्त ताई असेच वास्तवादी video banva .
👍👌👍👌👍💐😊😊😊💐💐
तुमचे विडिओ बघून अमेरिकेला गेल्या सारख वाटतंय,,,,आनंद वाटतो
अमेरीकन लग्नसोहळा दाखवल्या बद्धल धन्यवाद. अमेरीकन अंत्यविधी फारच वेगळा असतो त्या बद्धल माहिती द्यावी ही विनंती.
हा विषय संवेदनशील आहे. नक्की प्रयत्न करेन
Didi khupach sundar he tuzyamul ch bagayla milal thanks Didi
नमस्कार मॅडम लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद
खूपच छान आणि शांत आवाज आहे 🎶
.
.
खरच खूप छान वाटलं., thank You so Much.
Khup chan Shabd Rachna karatay tumhi😍
ताई तुम्ही खूप सुंदर स्पीच देता...
म्याडम जोती आपण फार छान मराठी विश्लेषण करत आहात 👍
खूप छान वाटला हा व्हिडिओ असेच व्हिडिओ छान करण्याचा साठी आशीर्वाद तुला
छान गौरी व्हिडीओ👍💐
Khup,khup,chan,tumhi bolata khup mast mala khup avadte tumche bolne
ताई तुम्ही नोटीस केला असाल तर तुम्हाला चर्च मध्ये पण अमेरिकन झेंडा दिसेल आणि रिसेप्शन हॉल मध्ये पण खरच खूप छान आपल्या देशात जास्त अस दिसून येत नाही
Chup Chan wedding baddal mahiti dili ❤❤🎉🎉
tai tumcha aawj khup shant aahe....god aahe mla tumche sagle video khupc aawdtat....tumchya mule aamhala Amerika bgayla milat aahe....tithlya kokana aaplya indiyn wedding kshya watte..ye pn sagana...
खूप धन्यवाद. आपलं लग्न इकडच्या लोकांना कसं वाटतं हे नक्की जाणून घेऊ
Khup chhan tai...vedio takalas ..tuzyamule amhala Navin kahitari pahata yetay...tq😊
Khupch chan explanation karun sangta
Freedom culture welcome to these weddings in America thanks didi om Sai ram Radhe Radhe
गौरी तुझे व्हिडिओ मस्तच आहेत
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Khup chan Mahiti dilis
Tu Best youtuber amha Indians sathi
Khup mahiti milali
फारच सुरेख माहिती दिलीत 👍👌👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ वहिनी😍♥️
Short but Sweet.
Superb !
Wow tumche video khup chhan vatatat interesting thank u very much
तुमचे विचार चांगले आहेत
Khup chan vatatat tumche block navin kahitri baghayla milty yacha far anand ahe
Thanks 😊
Video tumche sagle bhari astat.. mast video hota ani asech video ana banva mast vatate
The way u explain this is more beautiful 🤩😍💯
Really nice video..
Ani khupach study karun video karate tumhi ..
Hats of for that..
Really proud of u dear u r Indian...
धन्यवाद लीनाजी😊
ताई मी तुमचे व्हिडिओ माझं मराठी सुधारण्यासाठी पाहतो..अतिशय सुंदर आहेत व्हिलाॅगज्🙂👍
मनापासून धन्यवाद😊
Tyana amchytarfeAbhinandan toAll coupels Thanks to uBeta
Thank you
गौरी, फोटोंच्याबरोबर अमेरिकन लग्नाविषयी सुंदर माहितीही दिलीस !
Thank you mam for infirmation
खूप छान गौरी
Very nice yours speech also good
Khup Chan bolate g tai tu
मला तर खूप आवडला थँक्स tai
खूप छान माहिती
Endless love...... 😁😁
सहा महिन्यात घटस्फोट...
हे सगळ्यांनाच लागू होत नाही. शेवटी प्रत्येकाचं आयुष्य वेगळं..😊
@@aamerikecha1384 बरोबर आहे.... 🙏
Tai tumhi khup chhan bolata I like it
Thanks for information & video.✌👍
Chhan zalay video! N lagna suddha!!
असच छान सोबर लग्न बरे
Khup Chan mahiti
खूप छान व्हिडिओ 👍 आवडला 👍
Khup chan bolata tumhi
छान उद्बोधक
Hi Gauri, you have explained nicely marriage ceremony ❤️ Your saree is very beautiful 😊 Thanks for such nice videos 👍
Thanks Gauri
Very very nice vlog khup chaan
👌👌
खुप च छान वाटले
Khup chan...avdla video 🥰
thnk u taai
peacefull & satisfied people!
वाटतात!
Kolhapur mdhe amhi tumche video baghto khup bhari vattay khup chhan👍👌👍
धन्यवाद
Khup Chan
Gauri tuza aawaz khoop sunder aahe ani tuz boln ani shabdh kiti sunder aahe
Gauri tai india is great.