परदेशातही करता येतात पारंपरिक पदार्थ | कुरडईचा चीक आवडत असेल तर यापद्धतीने नक्की करून पहा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2022
  • अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    a_amerikecha?ut...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    आता जगात कुठेही खा अस्सल देशी पदार्थ | परदेशात हे पदार्थ असे करा Homemade curd butter ghee & Bhakari
    • आता जगात कुठेही खा अस्...
    a.co/d/4rte6ru
    स्लायसर लिंक 👆🏻

Комментарии • 202

  • @shreeswamisamarth4796
    @shreeswamisamarth4796 Год назад +21

    खूप छान गौरी, तुझे सगळे व्हिडिओ आम्ही आवर्जुन बघत असतो.आज पहिल्यांदा कमेंट करत आहे कारण तु आज उडदाच्या डाळीचे माडग यांचा उल्लेख केलास, लहानपणी आजी माडग बनवायची पण आता बनवलं जात नाही. प्लीज तु जर माडग बनवत असशील तर याचा एक व्हिडिओ नक्की बनव.🙏

  • @manishakher1856
    @manishakher1856 Год назад +3

    हि करामत 62 वर्षा पूर्वीची आहे आता अंगण च nahi त्यामुळे हल्ली च्या पिढीला ह्या मजा ही नाहीत

  • @saritajetithor8011
    @saritajetithor8011 Год назад +11

    खरंच विडीओ ची वाट पाहते, आणि विडीओ आल्या नंतर पाहिल्या नंतर खुप खुप खुप आनंदी होते , आजचा लूक खरंच खुप छान होता. विडीओ तर भारीच... तुझ्याकडे पाहून वाटत होत,, फार सुंदर केलस सगळ ,असच नवनविन अनुभव घेत रहा. आनंदी रहा. 😊🤗❤.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Год назад +20

    Challenges खुप येतात पण त्यावर मात करून कस adjust करायचं हे खुप आवडलं. गौरी तू खुप talented आहेस...👍❤️

  • @vaishalipowar2938
    @vaishalipowar2938 Год назад +3

    अमेरिकेत राहून हि आवड जपलेली आहे.हे पाहून कौतुक वाटले... मलाही हा चीक आवडतो. मुलांना ही आवडतो. पारंपारिक पदार्थ पुढच्या पिढीनेही आनंद घेवून हळूहळू शिकले पाहिजेत....👍👍

  • @manishakher1856
    @manishakher1856 Год назад +3

    छान व्हिडिओ हे सगळे उन्हाळी पदार्थ आम्ही पूर्वी Dadar मुंबई च्या चाळीच्या अंगणात valat घालायचो तेव्हा मी खूप लहान होते तेव्हा आम्ही मैत्रिणी हळूच कोणाचे लक्ष नसेल तेव्हा chik vadi ,ओले पापड पळवून खायचो लहान पणा च्या करामती तुझ्या व्हिडिओ मुळे आठवल्या

  • @manishachordiya45
    @manishachordiya45 Год назад +4

    नमस्कार गौरी, मला पण चीक खूप आवडतो, तुमची रेसिपी नक्की ट्राय करेन, तुझ्या हौसेच आणि मेहनतीचं खूप कौतुक वाटतं, अशीच रहा आणि प्रगती कर आमच्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत आहे धन्यवाद

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 Год назад +5

    खूप छान, गौरी तुझा शब्द न शब्द खरा आहे, असं कोणतंही एक वाक्य नाही तर सुरवातीपासून शेवटपर्यंत जे जे बोललीस त्या सर्वां त्याबद्द्ल म्हणतेय मी😊

  • @shubhangikolhe9316
    @shubhangikolhe9316 Год назад +3

    खुप छान ग 🎉✌️सर्वात जास्त आवडलेला पदार्थ म्हनजे रव्याचा चीक 😋नेक्स्ट टाइम करनार तेव्हा मला पण सांग😜

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Год назад +1

    अग साडी किंवा ओढनीवर पण वेफर वाळत घालु शकते

  • @shreefabric3504
    @shreefabric3504 Год назад +9

    तुम्ही दोघांनी मिळून 100 माणसांचा स्वैमपाक केला आहे , तेथे ही valvne तर सहज शक्य होते तुला, जिद्दीची आहेस, तुला काहीच अवघड नाही

  • @marutimane2498
    @marutimane2498 Год назад +6

    प्रिय गौरीजी नमस्कार

  • @divyankaparab5406
    @divyankaparab5406 Год назад +3

    तुझा व्हिडिओ म्हणजे मला एक सुखद अनुभव असतो. ऑफिस मध्ये जाताना आणि येताना जो काही वेळ असतो तो माझा आणि सोबत तुझे विडिओ...म्हणजेच तू असतेस माझ्या सोबत..

  • @manikraosadar1783
    @manikraosadar1783 Год назад +6

    ताई आमची सुगरण, सर्व गुण संपन्न. ती कोणतीही कला असो. लिखाण असो की स्वयंपाक.खूप काही शिकण्यासारखे.खूपखूप शुभेच्छा.👌👌💐💐

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Год назад +3

    wowwwwwww कल्पनाच केली नव्हती आज हा विषय असेल👌🏻👌🏻👍शब्द अन शब्द ऐकत रहावा वाटतो

  • @sonalipadalejadhav7429
    @sonalipadalejadhav7429 Год назад

    खूपच मस्त मी नक्की करणार.. मला तर खुप आवडली ही पद्धत 👌👌

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Год назад +1

    आणि गौरी चिक खाल्ल्यावर मी पुन्हा करेन comment

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 Год назад

    खूप छान माहिती दिली ताई...धन्यवाद...

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Год назад

    Mast padarth kelet valavan che. Chan pahayla milale

  • @deepalibelsare2859

    Kay chhan chaan idea suchtat Tula good