अमेरिकन्स सामानाचं करतात काय? सगळ्याच वस्तू कशा काय मिळतात फुकट? Garage sale & Facebook Marketplace

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 июл 2022
  • अमेरिकेतले गराज सेल कर्ब अलर्ट आणि फेसबुक मार्केटप्लेस आजच्या व्हिडीओत.
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    a_amerikecha?ut...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG ९९ :- अमेरिकेत आम्ही शॉपिंग कुठे करतो?
    • अमेरिकेत आम्ही शॉपिंग ...
    VLOG १०१ :- अमेरिकेतला फिल्मी वसंत
    • अमेरिकेतला फिल्मी वसंत...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    RUclips Audio Gallery

Комментарии • 311

  • @ashanagarkar3202
    @ashanagarkar3202 Год назад +9

    Khuoch chan mahiti milai खरच खुप छान संकल्पना आहे, हे आपल्या लोकान्ही कालायला हवे उगाच कबाड़ कचरा साठ उन ठेवतात

  • @shashikalakumbhar1290
    @shashikalakumbhar1290 Год назад +3

    खुप छान माहिती मिळाली परदेशींयाचे चांगल्या गुणांचे अनुकरण करण्यास काही हरकत नाही.

  • @marutimane2498
    @marutimane2498 Год назад +10

    नमस्कार गौरीजी‌
    छान आजचा विडीयो खुपच आवडला अतिशय मनोरंजक पध्दतीने पारदर्शि व्यवहार अमेरिकेत होतात
    तुझ्या बोलणयातुन आजच्या विडीयोतील तिथल्या‌ अगळया वेगळया गोष्टीविषयी छान माहीती आपण आम्हांला दिलीत धन्यवाद। तसेच बिलुला आजुबाजुला‌ बागडताना बघता आले त्याचे विश्व मोठे होत आहे त्याला हव असलेलं आभाळ तुम्ही आहात
    अंगण मिळाले आहे ‌ तुम्हां दोघांच्या कक्षा रुंदावत आहेत घ्या भरारी आसमंत आपलंच आहे
    शुभेच्छा. धन्यवाद।
    आ. माने काका

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Год назад +15

    खुप सुंदर माहिती दिली
    उचापती बिलवा🥰🥰🥰
    आपल्या कडे सडुन देतील फेकून देतील
    पण फुकट देणार नाही.
    ही माहिती दिली आहे ती परदेशातून भारतातून आलेल्या लोकांना खुप फायद्याची आहे
    किती गोड ना आम्हाला घरात बसून आमेरिकेची भटकंती बघायला मिळते.
    तुला अवीला शुभाशिर्वाद🥰🥰🥰
    बिलवा शेठला गोड🥰🥰🥰🥰🍭🍬
    एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार🙏💕
    THANK YOU 🙏
    🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Год назад

      thank you tai

    • @anaghadesai1755
      @anaghadesai1755 10 месяцев назад +1

      आपल्याकडे ही मेंटेलिटी नाही. कुणी फुकट काही देत नाहीत आणि जे फुकट घेतात ते ही खूप भाव खातात. त्यामुळे अवघडेय. पण अमेरिकेसारखी मेंटेलिटी झाली तर खूप भारी कल्पना आहे ❤. Video पण छान बनवलाय.

    • @madhaviapastamb6136
      @madhaviapastamb6136 3 месяца назад

      ​@@anaghadesai1755अमेरिका आणि भारत यामध्ये खूप फरक आहे. अर्थात श्रीमंत लोक इकडे पण खूप आहेत. पण इथे अमेरिकेत जागा असते मोकळी तशी मिळू शकणार नाही आणि घराबाहेर वगैरे वस्तू ठेवायला तर नाहीच मिळणार. आपल्याच गाड्या पार्क करायला जागा मिळत नाही आपल्या घरासमोर. तरी ज्यांना जसे शक्य होईल तसा दान धर्म करावा हे बरोबर आहे.

  • @roshnivishwaspatil3362
    @roshnivishwaspatil3362 Год назад +22

    Roshni here.Khupach chaan video . Hi mazi first comment ahe pan me sarv video pahte. Ani videos upload honyachi vaat baghte roj. Tuzya videos mule amerika gharbaslya baghayla milte

  • @satwashilagaikwad6541
    @satwashilagaikwad6541 Год назад +13

    गौरी तू किती छान बोलतेस 💖💖💫
    वेगवेगळी माहिती देतेस त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते
    वेगवेगळी ठिकाणे माहीत पडतात 😀😀 तुझे व्हिडीओ पाहून मला अमेरिकेत यायची इच्छा होते 😀😀😀😀💖💖 असो तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😘😘😘😘💐💐💯💯🚩
    आणि love you billu 💖💖💖💫💫💫💐💐💐

    • @avadhutmaydeo8135
      @avadhutmaydeo8135 Год назад +1

      Khup chhan boltes aani video pan khup aavadla

    • @ajinathgholave3982
      @ajinathgholave3982 Год назад

      Very fine information. Particularly your voice is sweet
      . .gori tai due to you get much more knowledge. Thanks for guid us.

  • @madhuripatil3538
    @madhuripatil3538 Год назад +2

    गौरी तुझे बोलणे, सांगण्याची पद्धत मला आवडते.खरच खूप छान संकल्पना आहे

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 Год назад +2

    बिल्लु किती छान खेळतोय तिकडे आपल्या भारतात खेळल्यासारखं वाटलं मला मी तर त्यालाच बघत असते नेहमी.

  • @pratibhabansode1653
    @pratibhabansode1653 Год назад +2

    गराज सेल ची संकल्पनाच मुळात भारी वाटली खूप छान माहिती मिळाली, गौरी तुझी शब्दरचना खूप छान आहे व आवाजही गोड आहे हे सगळं शूट करत असताना बिलवाकडे लक्ष देणंही एक मोठी जबाबदारीच आहे तीही तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडता

  • @mrs.shubhangipangarepune1137
    @mrs.shubhangipangarepune1137 Год назад +1

    Video खूपच मस्त होता. खूपच छान आणि नवीन माहिती मिळाली 👌👍

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Год назад +2

    गौरी ताई तू गराज सेल बद्दल छान माहिती सांगितली कुठल्याही गोष्टी बद्दलची माहिती सखोल अभ्यास करून सांगतेस त्या मुळे प्रत्येक गोष्ट छान समजते

  • @kokatejayshree5370
    @kokatejayshree5370 Год назад +2

    अप्रतिम ताई तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळे पणा असतोच आणि व्हिडिओ देखील खूप छान असतात आणि तू खूप छान बोलते आणि समजाऊन सांगते thanks बिल्व ला गोड पापा😘😘 👌👌👌😁😁😁.

  • @minakshijadhav8788
    @minakshijadhav8788 Год назад +1

    Khup chan hota video👌🏻👌🏻interesting information. 😊

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Год назад +1

    गौरी मी अगदी हली तुझे पेज फॉलो करू लागले. मला अगदी वेड वावालेस तू. खूप सुंदर माराठी बोलतेस तू आणि खूप उपयुक्त माहिती सांगतेस. मी इंडिया मधून पाहते. तुमचे कुटुंब मला फार आवडते.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Год назад +1

    Khupch knowledgeable !!barech divas zale tumche video pahun ,sundar.

  • @nandalondhe8037
    @nandalondhe8037 Год назад +2

    ताई तुझ्या video ची वाट आम्ही खूप आतुरतेने पाहात असतो
    तु प्रत्येक गोष्ट ची माहिती खुप सुंदर आणि आम्हाला समजले अश्या रीतीने सांगते

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Год назад +2

    Khupach chhan concept aahe, Bhari watla, thanks for intresting information, Chan hota video.

  • @yashgamingplatform1507
    @yashgamingplatform1507 Год назад +1

    खूप छान झाला आजचा हा व्हिडिओ . असेचं नव - नविन व्हिडिओ बनवत रहा .

  • @udaylad7813
    @udaylad7813 Год назад

    खूप छान माहिती👌....आवडला व्हिडिओ.... subscribed😍👏..all the best 🌹

  • @hemanimhan2008
    @hemanimhan2008 Год назад +2

    खूप छान माहिती आहे. अगदी लहानात लहान विषय तू dakhavtes. उत्तम..

  • @anitakalyankar8180
    @anitakalyankar8180 Год назад +1

    Khup chan ahe hi concept..... Khup pragalbha vichar ahet tithalya lokanche💐

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Год назад +1

    मी तर पूर्णवेळ बिल्व कसा खेळण्यात रमला आहे हे पाहण्यातच दंग होते आणि ऐकत होते.

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Год назад +3

    11:05 ला पहा सर्व जण 😍😍बिल्व कित्ती गोड त्याचा त्याचा मस्त अंगणात खेळत बसला आहे😘😘खुपच छान माहितीपूर्ण video गौरीजी👌🏻👌🏻👌🏻as usual👍👍

    • @pranitavidwans8677
      @pranitavidwans8677 Год назад

      खूप सुंदर विडिओ आहे असे काही असते हे माहीतच नव्हते .

  • @vikrantdeshmukh3077
    @vikrantdeshmukh3077 Год назад +1

    नवीन माहिती मिळाली खूप छान 👌👌

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb6136 3 месяца назад

    खूपच छान व्हिडिओ होता. सुंदर माहिती दिली आणि actually पण दाखवलं.

  • @hinalad4159
    @hinalad4159 Год назад +1

    खुप छान व्हिडिओ . गौरी ‌तझ बोलणं ऐकून खूप छान वाटले.

  • @pratibhathakur2663
    @pratibhathakur2663 Год назад +1

    Mast,kharech Americatil hya gosti shikanya sarkhya.aahet....Thanks..surekh padhaditine sangitale.👍👍

  • @harilalsonar3747
    @harilalsonar3747 Год назад +1

    उत्तम सादरीकरण. भाषा अतिशय लाघवी.उपयुक्त माहिती.

  • @onkarh1
    @onkarh1 Год назад

    Hi Gauri, khup Chan vlogs asatat tumache...
    Keep doing great vlogging

  • @komalpatil8202
    @komalpatil8202 Год назад +1

    Hi tai
    Khup chhan information dilis. Tujya mule khup nvin gosti mahit jalya thanks yar

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 Год назад

    Khupach chhan mahiti. Ashich America madhil mahiti, tyachi chali riti samjun ghyayla awdel. Thanks.

  • @kalyaniraut1034
    @kalyaniraut1034 Год назад +1

    खुप छान माहिती सांगितली तुझे बोलणे फार सुदंर. आहे .

  • @savitajadhav9350
    @savitajadhav9350 Год назад +1

    खूप छान संकल्पना आहे ना.छान विषयावर व्हिडिओ आम्हाला पहायला मिळाला.

  • @savitasayre4965
    @savitasayre4965 Год назад +1

    खूप खूप छान.अप्रतिम आहे आयडीया

  • @poojahadawale716
    @poojahadawale716 Год назад +3

    नवीन माहिती भेटली ताई thank you

  • @sanikajadhav1949
    @sanikajadhav1949 Год назад +2

    किती छान सिस्टीम आहे अमेरिका मधे👍😊nice
    गौरी दीदी खूप छान आहे व्हिडिओ आणि तुझ बोलणेही🤗
    Iam impressed ❤️🙂

  • @aparnapurohit2146
    @aparnapurohit2146 Год назад

    Ha video khup chan hota.,Gauri !

  • @sandhyadabholkar5583
    @sandhyadabholkar5583 Год назад

    Khupach Chan vedio aahe. Khup navin Mahiti milali.

  • @ujwalanayak5467
    @ujwalanayak5467 Год назад +1

    Khup khup chan video mala khup chan mahiti milali thanks

  • @gavthisun9993
    @gavthisun9993 Год назад +2

    Khup Sundar.. mahiti dili tai,,👏👏👌...asha padhatiche shell bhartamadhehi asala havet.. jenekarun garib lokanna tyacha atishay mothya pramanat fayda hou sakto! 😊

  • @jyotijadhav505
    @jyotijadhav505 Год назад

    Khup chan 🥳🥳🥳 informative 👍

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni Год назад +2

    Kiti chan mahiti dilis 👏👏 thanks 👍!

  • @reenashardul4676
    @reenashardul4676 Год назад +1

    My 1 comment ,very nice, and so beautiful video ,गौरी खुप छान बोलते.👌👌

  • @neetashinde538
    @neetashinde538 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे तुला धन्यवाद

  • @neetamore1811
    @neetamore1811 Год назад +1

    Khup ch chhan, ase chhan video amahla pahayala avadatil

  • @babitapujari2386
    @babitapujari2386 Год назад +1

    Khup chhan video hota tai..khup chhan information dili tai..as aplya India madhe pn pahije ..tithli lok kiti pramanik ahet..mala khup bhari vatl he ..

  • @dhanashrisonawane8350
    @dhanashrisonawane8350 Год назад +1

    असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बनवत जा गौरी ताई.

  • @rohinikakade2259
    @rohinikakade2259 Год назад

    माहिती होती हया विषयी पणं आज हे पाहून आणि ऐकून खुप मस्त वाटल

  • @kajaljadhav5898
    @kajaljadhav5898 Год назад +1

    Khupch chan ahe sharing ch paddhat

  • @sunita6374
    @sunita6374 Год назад +2

    Khup Chan video Gauri tai♥️..Thank you so much for information 😇Lots of love to bilva❣️

    • @vilasmatipatil4167
      @vilasmatipatil4167 Год назад

      Khup chan aahe video gauri thanku so much information ❤️lots of love to bilva

  • @neetaverma1
    @neetaverma1 Год назад

    Khoop chan information . Vdo bore watla nahi. Agdi informative hota

  • @nitinpatil8685
    @nitinpatil8685 Год назад +1

    खुप सुंदर माहिती दिली ताई.

  • @sanjaykendre1019
    @sanjaykendre1019 Год назад

    Tai really proud of you, khup chan vedio banvli ahes tai🙏.

  • @rupalimore6551
    @rupalimore6551 Год назад +2

    Mast video Navin mahiti milali

  • @joyatidiwan7249
    @joyatidiwan7249 Год назад +1

    खुप छान माहिती दिलिस धन्यवाद 👌👌

  • @jayatapare4288
    @jayatapare4288 Год назад

    Ho... Kharach mst ahe hi concept.....

  • @kaminipatil1331
    @kaminipatil1331 Год назад +1

    खुप छान माहिती दिली 🥰

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Год назад +1

    तुमचे सर्व व्हिडिओ खूपच छान असतात.गरज सेल,face book market place,sundar 👌👍 kalpna aahe, जय महाराष्ट्र

  • @21-Anandi
    @21-Anandi Год назад

    Khup chan mahiti dili me tr first time pahil

  • @haibatpatil7965
    @haibatpatil7965 Год назад +1

    Khup chan mahiti milali 👍

  • @kaushalyagaikwad5607
    @kaushalyagaikwad5607 Год назад +1

    हाय गौरी खूप छान माहिती दिली

  • @kavitaaitawade3586
    @kavitaaitawade3586 6 месяцев назад

    खूप छान video झाला आहे अशाही वस्तू दिल्या जातात हे आज समजल 😊👌👌👌👌

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 Год назад

    शब्द रचना स्मार्ट!👌🌹

  • @seemanikam1479
    @seemanikam1479 Год назад +1

    Khup chan mast nice sharing blog dear friends 👌🏻👍🏻💞

  • @Shwetabhat
    @Shwetabhat Год назад +2

    किती छान 💕

  • @shamlinglimbhare
    @shamlinglimbhare Год назад

    Khup chhan concept aani khup chhan mahiti.

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 10 месяцев назад

    Mastch असत हे सगळ कारण अशा गराज सेल मध्ये खूप अनोख्या गोष्टी मिळतात आपल्या कडे जाळून पेटवून टाकतात पन देत नाहीत

  • @Sweetberrieskitchen
    @Sweetberrieskitchen Год назад +1

    Khup Chan and so informative

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 Год назад +2

    खुप छान माहीतीपुण्आहे👍

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 10 месяцев назад

    Mastacha di .....khup chan mahiti.....

  • @sonam3490
    @sonam3490 Год назад +1

    Khup chan mahiti dili didi 👌👌👌

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 Год назад

    माहिती फ़ारच मस्त आहे,

  • @vlogerats2923
    @vlogerats2923 Год назад +1

    Mast Aahe video right information

  • @anitakheratkar7847
    @anitakheratkar7847 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @pratikshapawar2159
    @pratikshapawar2159 Год назад +1

    Khup chan video aahe tai ♥️

  • @jesusmiracles7292
    @jesusmiracles7292 5 месяцев назад

    wow khup god mahiti dili aakaa tu

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Год назад

    नमस्कार ताई!अप्रतिम!

  • @sunitagadhire6269
    @sunitagadhire6269 Год назад

    Khup chan madam Navin mahiti मिळाली

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe7205 Год назад

    गौरी तू छान आहेस बेटा , खूप चांगलं समजून सांगते तुझे सर्व व्हिडीओ मी बघत असतो , तुझ्यामुळे मला अमेरिकेची बरीच माहिती होते , तुझे व्हिडीओ खूप शेअर पण करत असतो त्यामुळे काहींना मी अमेरिकेतच राहातो असे वाटते , धन्यवाद बेटा

  • @swatikamalakar3162
    @swatikamalakar3162 23 дня назад

    खूप छान आणि उपयुक्त संकल्पना आहे ही!!
    यामुळे घरातील वस्तू / सामान नीट वापरायची आणि सुस्थितीत ठेवण्याची सवय अंगी बाणवायला मदत होते😊

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 Год назад

    मस्त छान विडीयो भारी आहे बेटा

  • @rajeshpathak1560
    @rajeshpathak1560 Год назад +1

    Nice Information Tai. Thank you 👌👌

  • @harshadalimbhore7866
    @harshadalimbhore7866 Год назад +1

    Very informative video 👌👌
    Thanks for video 🙏👍

  • @hungry_grooveshungry_groov9146

    Kupach Chan information milali mi sataryachi ahe manisha

  • @gitamore5687
    @gitamore5687 Год назад +1

    ताई हे तर खूपच छान
    काश आपल्या भारतात सुद्धा अस असतं

  • @gitaranbhare3216
    @gitaranbhare3216 Год назад +1

    Khup chhan mahiti sagtes 😙

  • @varshakadam4380
    @varshakadam4380 Год назад

    Hi Gauri ,mi varsha here from karad near Satara..khup chan mahiti dilis ...keep it up.

  • @34xcreemakadam71
    @34xcreemakadam71 Год назад +1

    Khup changla vatla

  • @Mandevi3
    @Mandevi3 9 месяцев назад

    छान ताई !छान माहिती दिलीत.
    Very nice 👍
    From Mumbai !

  • @Sanikakadam007
    @Sanikakadam007 Год назад +1

    Di tu kharch khup chhan mahiti detes

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 Год назад

    Nice khup changli mahiti milali Thanks

  • @nirmalaborkar2790
    @nirmalaborkar2790 Год назад +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @sonalshukla6792
    @sonalshukla6792 Год назад

    Khup chhan video

  • @sugitagawali444
    @sugitagawali444 Год назад

    खुपच छान!! आवाज खुप गोड आहे .ऐकत रहावेसे वाटते .

  • @shamapereira6534
    @shamapereira6534 Год назад +1

    Khup Chan 👌

  • @anitasingasane2902
    @anitasingasane2902 Год назад +1

    Khup Chan video aahe

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Год назад +1

    Nice information... Video 👌👌

  • @MRSHINDE930
    @MRSHINDE930 Год назад +1

    खुप छान माहिती दिलीस ताई..

    • @manish4755
      @manish4755 Год назад

      Khup chane mahite . please ekda amala Disney land che mahite dakaava .
      Tumcha mulee amala gharat basune America pahila milate. Apla me abhare ahae .

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 Год назад +1

    माहित नसलेली माहिती खूप छान

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Год назад

    गौरी मॅडम,गराज सेल,आणि फेस बुक मार्केट चा व्हिडीओ खूप छान वाटला, आणि जुन्या वस्तू ह्या जुन्या दिसत नव्हत्या,सर्व वस्तू ह्या नवीन आणि छान दिसत होत्या,ही गराज सेल ची सिस्टिम खूप छान वाटली,सोबत फेस बुक मार्केट ची माहिती खूप उत्तम सांगितली,जेणे करून आम्ही नक्की बघू,तुमच् छान बोलण आणि व्हिडीओ च्या माध्यमातून प्रत्येक वस्तू च उत्तम वर्णन करून सांगणे खूप छान वाटत.यात अविनाश सर यांची तुम्हाला सुरेख साथ मिळते आहे,त्या करिता अविनाश सर यांचं अभिनंदन..बिल्लू ला आशीर्वाद..सुंदर व्हिडीओ करिता सुंदर शुभेच्छा..