पूनम ताई या मूंबई ला कधी तरी भेटू मग आनी मस्त मस्त बेत बनवू हो आनी तूम्हाला बघून खूप पोजीटीव येनरजी भेटते कारन छोट्या छोट्या खूशी मध्ये खूश राहनं संवात मोंट वेक्ती महत्व आहे
कुणी काही बोलु दे लक्ष देयच नाही आपल्याला जमेल तस व्हिडीओ बणवायच काही लोकांने कमेंट केल्या आहेत त्या वाचल्या मी गरिबांची चेष्टा करते वेळी मनाकडे थोडी द्या दाखवलत तर खूप चंगल होईल त्यांना कस पुढे आण्याचा हा विचार करा लाईक करून
ताई इडली चटणी करा ना..तुम्हाला माहित नसेल तर मी रेसिपी सांगते . पोरींसाठी.. 4 मोठे वाटी राशनचं तांदूळ घ्या.. त्याच वाटीने..2 वाटी पांढरी उडदाची डाळ घ्या.. चांगलं 2-३ पाण्याने धून घ्या..आणि पाणी टाकून 5 तास भिजत घाला..नंतर ते पाणी काढून टाका.. आणि चांगलं पाणी एका पातेल्यात घ्या.. मिक्सर च्या भांड्यामध्ये थोडे थोडे डाळ तांदूळ घ्या आणि मिक्सर मधून काढून घ्या बारीक वाटणे..गरज पडल्यास खूप कमी पाणी घालणं.अस सगळ छान वरून घ्या..पाणी कमी वापरा..एका भांड्यात ते सगळं पीठ काढा..झाकण ठेवून 7-८ तासासाठी फर्मंत साठी ठेवा..ते पिठ थोध आंबून येईल..त्यात मीठ घाला चाविप्रमाने..आणि पाव चमचा खायचा सोडा. किंवा इनोचा अर्ध पॅकेट घालून इडली कर.. चटणी.. खोबरं.. शेंगदाणे..लसूण..मिरची.. आल.. कोथिंबीर.. जिरा..घालून चटणी कर..वरतून फोडणी द्या..
सांभर तर तुला येताच असेल.. फोडनीच्च.. वरण टोमॅटो कांदा.. तुरीची डाळ घे त्यात 1 मोठा कांदा..1 मोठं टोमॅटो..7-८ लासान पाकळी..2-३ मिरची..असेल तर 5 rs च कशिफळ.. घालुन कूकर ला लाव..4-५ शिट्या झाल्यावर कडाई मध्ये तेल टाक..मोहरी..हिंग..मिरची..1 कांदा बारीक कापलेला..1 टोमॅटो बारीक कापलेले.. कडीपत्ता.. टाकून छान कलसाव.. त्यात हळद.. तिखट..सांभर मसाला टाक.. आवडत असेल तर. थोड चिंच घाल.. थोडा गूळ टाक..n वरण चांगलं लोळून घे..n टाक कादाई मध्ये मिठ न कोथिंबीर घालून उकळी आण
ताई मुलींना जेवताना बोट चाटू नये कधी, बाहेर जेवायला गेल्यानंतर ही तशीच सवय पडते बोट चाटायची प्रत्येक घासावार. आणि तुमच्या मुलिच महालक्ष्मी आहेत तीन तीन ,,
तुमच युट्यूब पेमेंट आलं का
पूनम ताई या मूंबई ला कधी तरी भेटू मग आनी मस्त मस्त बेत बनवू हो आनी तूम्हाला बघून खूप पोजीटीव येनरजी भेटते कारन छोट्या छोट्या खूशी मध्ये खूश राहनं संवात मोंट वेक्ती महत्व आहे
Tommy la nehami tumi sagale jevaichya agodar deta he khup changale punye hai God bless you
Apurva mast rahatye jevanpan najuk kartye
Ho na
Bhakri kiti jadh g bai
सुरूवातीला जे ताट दाखवले त्यातील भाकरी वर माशी फिरत होती स्वच्छतेची काळजी घ्या
बाकी जेवणाचा बेत फक्कड👌
Hona kida ho to
Tumi ektra jevatana tey khup chan karta mast baher basoon mast haveshir jeva potbhar
पुनम ताई जेवण वाढताना पहिले भाजी भाकरी द्यायची मग वरण-भात द्यायचा
चला आता सगळ्यानी चांगल्या चांगल्या कमेन्ट करा फक्त...
Barobar tai
ruclips.net/channel/UCrJlRq6aczXTp77iyqdmlsA
ताई घरी लीबाचो आचार घाछला छान लागतो हळद मीठ जिरे आणि जराशी साखर फक्त येवढे लागतो 👌
खूप छान जेवणाचा बेत झाला तुमचा आणि आपुलकीची माणस पाहून खूप छान वाटलं
कुणी काही बोलु दे लक्ष देयच नाही आपल्याला जमेल तस व्हिडीओ बणवायच काही लोकांने कमेंट केल्या आहेत त्या वाचल्या मी गरिबांची चेष्टा करते वेळी मनाकडे थोडी द्या दाखवलत तर खूप चंगल होईल त्यांना कस पुढे आण्याचा हा विचार करा लाईक करून
खरच आजचा बेत खूप छान. वेगळं बघून बरं वाटलं आजच जेवण. असच काहितरी संपुर्ण जेवण बनवत जा .
000
Aprva tunmchi ly garib shant dist ..
Jevaila basta to chatai dhuvun taak tai ekda farach malali ahe ti
@@Mayamaya-qt5jf 🤣🤣🤣🤣👌
आजचा बेत लय भारी पुणम ताई निवांत जेवन करा हवेशीर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई इडली चटणी करा ना..तुम्हाला माहित नसेल तर मी रेसिपी सांगते . पोरींसाठी..
4 मोठे वाटी राशनचं तांदूळ घ्या.. त्याच वाटीने..2 वाटी पांढरी उडदाची डाळ घ्या.. चांगलं 2-३ पाण्याने धून घ्या..आणि पाणी टाकून 5 तास भिजत घाला..नंतर ते पाणी काढून टाका.. आणि चांगलं पाणी एका पातेल्यात घ्या.. मिक्सर च्या भांड्यामध्ये थोडे थोडे डाळ तांदूळ घ्या आणि मिक्सर मधून काढून घ्या बारीक वाटणे..गरज पडल्यास खूप कमी पाणी घालणं.अस सगळ छान वरून घ्या..पाणी कमी वापरा..एका भांड्यात ते सगळं पीठ काढा..झाकण ठेवून 7-८ तासासाठी फर्मंत साठी ठेवा..ते पिठ थोध आंबून येईल..त्यात मीठ घाला चाविप्रमाने..आणि पाव चमचा खायचा सोडा. किंवा इनोचा अर्ध पॅकेट घालून इडली कर..
चटणी.. खोबरं.. शेंगदाणे..लसूण..मिरची.. आल.. कोथिंबीर.. जिरा..घालून चटणी कर..वरतून फोडणी द्या..
सांभर तर तुला येताच असेल.. फोडनीच्च.. वरण टोमॅटो कांदा..
तुरीची डाळ घे त्यात 1 मोठा कांदा..1 मोठं टोमॅटो..7-८ लासान पाकळी..2-३ मिरची..असेल तर 5 rs च कशिफळ.. घालुन कूकर ला लाव..4-५ शिट्या झाल्यावर कडाई मध्ये तेल टाक..मोहरी..हिंग..मिरची..1 कांदा बारीक कापलेला..1 टोमॅटो बारीक कापलेले.. कडीपत्ता.. टाकून छान कलसाव.. त्यात हळद.. तिखट..सांभर मसाला टाक.. आवडत असेल तर. थोड चिंच घाल.. थोडा गूळ टाक..n वरण चांगलं लोळून घे..n टाक कादाई मध्ये मिठ न कोथिंबीर घालून उकळी आण
@@priyankaphalak1678 amhi 3vati tandul 1vati udid Dal ardhi vati pohe arda table spoon methidane geto battersati soda Eno vaprat nahi soft hote idly
Khup chan
God bless you
पिल्लू ne आज देखील आंघोळ केली नाही का??? पर्वाचे कपडे आहेत अंगात अजून.... 🤦♀️🤦♀️🤦♀️
ruclips.net/channel/UCrJlRq6aczXTp77iyqdmlsA
काधि खात नसाले सारख काय तोडाल पाणी येत सरख
Mhnje ugach khitari point out karaicha
आज बटाटे सुट्टीवर आहेत 😂😂😂मस्त जेवण पूनम डी झणझणीत ✌️✌️😋😋😋
आणि वांगे pan
आज पन दाजीच्या तोंडाला पाणी सुटले 😂😂
ताई आजच जेवण भारी आहे.
ताई,पाहुन,तोड़ा ला,पाणी,सुटल,लय,भारी,,दादी,ची,कालजी,गया,लय,मेहनत,करतात
आजचा जेवणाचा बेत झकास पुनम ताई
मस्त आहे जेवणाचा बेत वरण-भात बाजरीची.भाकरी मिरची आणि जेवणाचा बेत एकच नंबर आहे ताई 😋👌
दाजी कामाला जात होते ना. आता जात नाही का?
सोयपाक छान बनावताय तुम्ही .......👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 जेवायला यावे लागेल ... तुमच्या जेवणाची चव घायला
👌👌
खुप छान सुंदर जेवण ताई दाजी
Jo kam deu shakat ni to like karun eakadyla gharib kutumbala madat karu shakto apan pun pudchy janmi tychy tikani asu shakto
Seema k Ubale. Poonam kadhi tari god javan karat java. Sarkhi mirchi khau naka nanter mulvadh hoto. Mulina 😘😘
Ghari pahune alyas pan kahitari changle banvat ja tai
Tumche gharajaval che nisarg dakhvat ja vlog madhe
खूप छान वाटलं ताई 🥰🥰👌👍
खूप सुंदर केला आहे आज बेत आता हवेशीर पोटभर जेवण करा👍👍👌👌😘❤️
Good morning 🌻🌄🌻🌄
तू ला जेवणाशिवाय काहीच येत नाही काय
Mast 👌👌
Dahi camera barobar pakad halvu noko
🙏🙏
Fakt radar asre
Mala tumchya hatch jevayala avdel tai .
टोमीला एक ताट अलग ठेवा
मस्तच ताई बेत केलास झाडाखाली बसून जेवायला छान वाटते
No
कोबीची भाजी छानच 👌👌
माझी आवडती भाजी मस्तच 👌👌 मिरची वरण छानच 👍👍👍
तुमच्या बागेतील सारख्या गावरान मिरच्या तळूण खारवून पोळी (चपाती) सोबत काय टेस्टी लागतात म्हणून सांगू... 😋😋😋😋
ruclips.net/channel/UCrJlRq6aczXTp77iyqdmlsA
Hi didi kashi aahe ...
Nonveg khat nahi ka tai
Aaj छान kelas bet kharch
Pillu be aj anghol keli nahi ka kalchech kapde gatlet
बेत म्हणजे काय असतं...
खुप छान
खरच मस्त बेत आहे जेवणाचा शिवणया भाकरी नाही खात का
Mast j1....jara mashya haklat jaa bhakrivarun tur tur firte
Tur turn firte😂😂
😀😀😀😀😀
Bet khup chan hota michi bagun tondala pani sutl 👌👌
Mast Tai
Plz no dyana tai tumcha 🙏
👌👌👌👌👌👌
आजचा बेत लई भारी पूनम ताई. मी पण आज गरम करून पिठलं भाकरी आणि ठेचा खाल्ला
आज बेत चांगला आहे..आज ताट,वाटी व्यवस्थित वाढून घेतले..असेच बदल केले तर चांगले वाटते..
मस्त आहे 👌👌
Naice
Varan bhat sobat bhakari nay chapati khatyat
Manav
👍
Punam Gauri Ganpati basava Prasanna vatel
आजच जेवन एक नंबर याला चौरस आहार म्हणतात. छानच.
Jevna peksha tui man lay bhari
Jev na peksha Tumchi man lay bhari
खुप छान आहे जेवन
O
आज जेवणाचा बेत खूप छान आहे पूनम ताई असेच बनवत जा रोज तूमच्या कडे जे आहे त्यातच वेगवेगळ्या प्रकारचे बनवत जा
तुमचं रोजचेच जेवण खूप छान असतं ताई ,तोंडाला पाणी सुटलं बघून
आणि बाहेर हवेशीर सगळे एकत्र जेवतात खूप छान
Baher jevnachu majjach vegali aste tai ani kedyatale manse asch baher ahe sagale yektra basub jevtat
ruclips.net/channel/UCrJlRq6aczXTp77iyqdmlsA
Tumchyakde yaychy amhala pn ek divs jevaya
Kay g Tai tuja bhakri khuup kadak kashi Kay aasty g jara mauu kart ja ki
Hiiii Tai so fabulous j1 sorry
Mast
तुम्हाला पाहून
Mst bet...khup chan
मस्त आहे भाजी
दाजी. दारू. पेटत्या. का
मिरची कोबी एकच नंबर
Haveshir chhan mast
Khup chan Poonam tai
👌👌👍
टोम्यासाला भाकरी वरणात भिजवून द्यायची ग पूनम ताई
दाजी ला द्या जेवायला
मस्त आहे जेवण गावाची आठवण येते
मस्त जेवणाचा बेत
ताई आम्ही पण वरन भात आणि कोबीची. भाजी बनवली होती
ruclips.net/video/cwxwaf_nGds/видео.html
👌👌👌👌👌
Kshi ahe tabyet daji namskar
Mast tai
ताई मुलींना जेवताना बोट चाटू नये कधी, बाहेर जेवायला गेल्यानंतर ही तशीच सवय पडते बोट चाटायची प्रत्येक घासावार. आणि तुमच्या मुलिच महालक्ष्मी आहेत तीन तीन ,,
Shivana khup chan mala tu khup avate,♥️♥️😍
New friends Dm
एक दिवस डाल भट्टी करुन घाल ताई लेकराना..
तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नाही
Khup chan jevan aj kela tai
khupch chan tai 👌👌👌👌
आजच जेवण पुर्ण आहे छान .परिपुर्ण ..
Tai tumhala bhat kup aavdhto vathte mala pan aavdhto