poonam Tupe
poonam Tupe
  • Видео 4 126
  • Просмотров 153 626 907

Видео

# बघा आजचा आपला फराळाचा बेत कसा काय हाय👌👌
Просмотров 6 тыс.17 часов назад
# पुनम तुपे आमच भगुल हाय
# अस का होयला लागलय काय कोणत्या आजाराच लक्षण🙏😭
Просмотров 11 тыс.2 часа назад
# पुनम तुपे आमच भगुल हाय
# आज काय फराळाचा बेत👌
Просмотров 6 тыс.4 часа назад
# पुनम तुपे आमच भगुल हाय
# नवरात्रीचा पहिला दिवस शिवन्याला घेऊन निघाली🙏
Просмотров 6 тыс.4 часа назад
# पुनम तुपे आमच भगुल हाय
# पोळ्याचा बेत कॅन्सल . नाय करणार मी पोळया🙏
Просмотров 6 тыс.7 часов назад
# पुनम तुपे आमच भगुल हाय
# पोरींना बापाचा लईच पुळका येतुय😡
Просмотров 5 тыс.9 часов назад
# पुनम तुपे आमच भगुल हाय
# लेकी म्हणत्यात म्हतारी झाल्यावर तू आमच्याच हाताखाली हाय😡😡
Просмотров 5 тыс.9 часов назад
# लेकी म्हणत्यात म्हतारी झाल्यावर तू आमच्याच हाताखाली हाय😡😡
# आता आपल घर लय चमाकणार👌🙏
Просмотров 7 тыс.9 часов назад
# आता आपल घर लय चमाकणार👌🙏
# झनझनीत चुलीवरला बेत एक नंबर👌👌😋
Просмотров 10 тыс.12 часов назад
# झनझनीत चुलीवरला बेत एक नंबर👌👌😋
# मी हात न लावताच दसरा बाहेर निघाला😱
Просмотров 8 тыс.12 часов назад
# मी हात न लावताच दसरा बाहेर निघाला😱
# सगळ कुलपाच्या आत टाकल बघु आता कोण हात लावतय😡
Просмотров 10 тыс.14 часов назад
# सगळ कुलपाच्या आत टाकल बघु आता कोण हात लावतय😡
# बहीनी बहीनीची मम्मी साठी स्पेशल बेताची तयारी👌👌
Просмотров 5 тыс.14 часов назад
# बहीनी बहीनीची मम्मी साठी स्पेशल बेताची तयारी👌👌
# दर दिवसाचा लय डोक्याला ताप हाय🙏
Просмотров 6 тыс.14 часов назад
# दर दिवसाचा लय डोक्याला ताप हाय🙏
# लुगड्यासाठी पियाच लग्न पटतय का🙏😱
Просмотров 10 тыс.16 часов назад
# लुगड्यासाठी पियाच लग्न पटतय का🙏😱
# माहित होत ही तर होणारच हाय🙏
Просмотров 7 тыс.16 часов назад
# माहित होत ही तर होणारच हाय🙏
# तालुक्या वरून आनल खायला पोरी झाल्या खुश🙏
Просмотров 8 тыс.19 часов назад
# तालुक्या वरून आनल खायला पोरी झाल्या खुश🙏
# तालुक्याला जाऊन काय खरेदी केली🙏
Просмотров 11 тыс.19 часов назад
# तालुक्याला जाऊन काय खरेदी केली🙏
# चला निघाली तुमची पुनम ताई गडबडीन🙏
Просмотров 8 тыс.19 часов назад
# चला निघाली तुमची पुनम ताई गडबडीन🙏
# मम्मीला परत खर्च वाढला🙏
Просмотров 8 тыс.21 час назад
# मम्मीला परत खर्च वाढला🙏
# लेकर काय करत्याल त्याजा तपास लागायचा नाय🤦
Просмотров 6 тыс.21 час назад
# लेकर काय करत्याल त्याजा तपास लागायचा नाय🤦
# लेकीच्या जातीला आई बापाच्या नावासाठी सहन कराव लागतय🙏
Просмотров 5 тыс.21 час назад
# लेकीच्या जातीला आई बापाच्या नावासाठी सहन कराव लागतय🙏
# चला बघा लवकर आपला जेवणाचा बेत चला जेवायला👌👌
Просмотров 10 тыс.День назад
# चला बघा लवकर आपला जेवणाचा बेत चला जेवायला👌👌
# अशी घान सवय हाय ह्या मानसाला पोरींनी सांगायची वेळ आली🙏
Просмотров 9 тыс.День назад
# अशी घान सवय हाय ह्या मानसाला पोरींनी सांगायची वेळ आली🙏
# आईच्या माघारी कोन सांभाळणार वनवाशी लेकरांना🙏😭
Просмотров 14 тыс.День назад
# आईच्या माघारी कोन सांभाळणार वनवाशी लेकरांना🙏😭
# अपशगुन झाला आता काय होईल🙏😭
Просмотров 14 тыс.День назад
# अपशगुन झाला आता काय होईल🙏😭
# माझी पाण्याची मोटार जाळून टाकली ह्या मानसांनी काय करू मी 🙏
Просмотров 12 тыс.День назад
# माझी पाण्याची मोटार जाळून टाकली ह्या मानसांनी काय करू मी 🙏

Комментарии

  • @HarshalWaghmare-x4s
    @HarshalWaghmare-x4s 27 минут назад

    भावपूर्ण श्रद्धांजली पूनम तुपे 😂😂

  • @HarshalWaghmare-x4s
    @HarshalWaghmare-x4s 27 минут назад

    भावपूर्ण श्रद्धांजली पूनम तुपे 😂😂

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 6 часов назад

    Poonam tu nahi chukichi nahi barober ahet tuzya jagewar dusri jar Asti pahilach bangla madheya rahili asti

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 8 часов назад

    नवरा म्हणतो कि बाहेर बसुन मस्त गाणे एकत जेवन करायचे कुणाला नाही भ्यायचे

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 8 часов назад

    पुनम म्हणत होता की हातानी घेनार व खानार भिनार नाही

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 8 часов назад

    बरोबर आहे पुनम ताई

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 8 часов назад

    बर झाल तू तिच्या बद्दल बोलली,किती दिवस ती बाई तुला वाट्टेल तसे बोलते

  • @kalpanadhotre1540
    @kalpanadhotre1540 8 часов назад

    बरोबर आहे पूनम ताई तुझा नवरा लय स्वती आहे तुझा विस्ई तो सागतो पोरिला काम कराया लावती लोकाना सागतो

  • @Aartidhond
    @Aartidhond 8 часов назад

    Tumchya navacha gajavaja Tumhi rojch karta.

  • @mahadavipatil5594
    @mahadavipatil5594 9 часов назад

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 9 часов назад

    तुम्ही सांगितलेल्या गोष्टी माझ्या बरोबर पण झालेयत ताई मी पण त्यांना लांब ठेवले आहे

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 9 часов назад

    बरोबर बोलते पूनम

  • @meenathakar5597
    @meenathakar5597 9 часов назад

    आप को कोन संभालेगा बूरे वक्त में अपने आपको संभाले कोई कीसी का नहीं मेरी बेहेन

  • @arunas994
    @arunas994 9 часов назад

    ❤❤❤❤

  • @Aartidhond
    @Aartidhond 10 часов назад

    Poonamtai tumchya rojchya videos aamhi bghto Tumhi shn karnare nahi.torchr karnarya dista.kiti naav thevta nvryala sasula.tumhich bhandkhor dista..

    • @PANIPUR
      @PANIPUR 9 часов назад

      आता दसरा कळला तुझा नवरा ने

    • @PANIPUR
      @PANIPUR 9 часов назад

      तुज भाशनबंद कर

    • @PANIPUR
      @PANIPUR 9 часов назад

      आम्ही काय कर तुझा नंवरा आहे आम्ही काय करणार

    • @OmkarMohite-ep5ev
      @OmkarMohite-ep5ev 9 часов назад

      😅😅😅😅😅😅

  • @SangitaTarode-k5i
    @SangitaTarode-k5i 10 часов назад

    Bar vatatay ka punam

  • @SeemaKamble-q1r
    @SeemaKamble-q1r 10 часов назад

    गेमिंग

  • @SeemaKamble-q1r
    @SeemaKamble-q1r 10 часов назад

    पुणे साबरी

  • @SatishGaikwad-i2d
    @SatishGaikwad-i2d 12 часов назад

    Adrak lasun cha pest Takayacha

  • @SatishGaikwad-i2d
    @SatishGaikwad-i2d 13 часов назад

    Vail khat nastuka punam😂

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 14 часов назад

    पुनम ताई आम्ही रात्री करतेय खिचडी खातोय

  • @JaswinderKhosa-d3g
    @JaswinderKhosa-d3g 14 часов назад

    Yah Pagal Hai jinki Taraf Tum ungali kar rahi ho 😢

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 14 часов назад

    खरच किरण बेटा हुषार आहे ❤ ताई तुझ्या सारखी 😊

  • @arunas994
    @arunas994 14 часов назад

    ❤❤❤❤❤❤

  • @arunas994
    @arunas994 14 часов назад

    ❤❤❤❤❤❤

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 14 часов назад

    मधुरा रेसीपी बघ ती आता उपासाचे पदार्थ बनाऊन दाखवते ते बघून बनवा पियाला सांग ती करेल

  • @hemagayakwad2263
    @hemagayakwad2263 15 часов назад

    Punam tai tumhi annapurna aahat❤

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 16 часов назад

    पुनम नवरा म्हणतो मी किती केले तरी बायको ला दिसत नाही

    • @yam668
      @yam668 15 часов назад

      Khara bolato Navara. Ho bai bagha Navaryala tension madhye theun swata kase life enjoy karate aani tumhi asalya baila support karata.

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 16 часов назад

    वर ई साबुदाणा डोसा बणवाचे चडणी छान मस्त होतात डोसा साबुदाणा थोडं घेयचे वर ई जास्त मगं बणवाचे डोसा ❤

  • @nitaindalkar7028
    @nitaindalkar7028 16 часов назад

    मला तुझा बंगला खूप आवडतो मेहनतीने करून दाखवलं बाई कशातच कमी नाही आजकालच्या युगात हेतू दाखवल्यास गरिबीतून वर कशी घे😂 झेप तलीस वा फारच छान

  • @simplelife1515
    @simplelife1515 16 часов назад

    👎👎👎👎👎

  • @nitaindalkar7028
    @nitaindalkar7028 16 часов назад

    😊😊

  • @nitaindalkar7028
    @nitaindalkar7028 16 часов назад

    मी तुझे रोज व्हिडिओ बघते दिवसभर मला काम असलं की रात्री मोबाईल हातात घेतला ती म्हणते पूनम बाईचं काय चाललंय चला बघू

  • @vdhande2013
    @vdhande2013 16 часов назад

    फक्त खाणे आणि खाणे हाच एक कलमी कार्यक्रम जीचा आहे तिला उपवास करणे झेपणार नाही 😂

  • @dodothepug
    @dodothepug 16 часов назад

    Amala bolun dakolaivar navara kai sudarnar kai....izzat zate te vegla....dhangari jewan Baga ani shika....apla gharacha kam soipak dakun pan paise kamota yete....izat kadaicha ani apla motepana sangaicha hech chuktai tumcha social media var ...tumhi ekich Bai nai je poransati zagte...bharpur laddies aplai poransati zagte.....

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 17 часов назад

    उपवास म्हणजे काही खाऊ नये.फक्त फळे चहापाणी घ्या. फक्त उपवास खात नाही.निरहंकर

    • @5c-40yugnivale2
      @5c-40yugnivale2 16 часов назад

      Ho na evdach khaych tr upvas kasala kartat lok

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 17 часов назад

    बरोबर बोलती पुनमताई दाजीनी काम करायला पाहिजे चार दिवस करतात आणि महिना भर आरम करतात एकटया बाईनी एवढे घर हेडेल करायचा काय जोक नाही घरात भरपूर लागते सामान

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 17 часов назад

    पूनम तुझ अस झालय की तुझ माझ पटना नी तुझ्या वाचून कटना, कशी बाहेर जाऊन तू नजर मारत होती, दाजीलाच शोधत होती ना 😂😂, अग मग कशाला त्याच्या नावाने ओरडत बसती न टेन्शन घेती, दाजी शिवाय तुला सत न गत, मग गुपचूप जे चाललेय चालू दे ना, कशाला उगीच तंटत बसती😢

  • @arunas994
    @arunas994 17 часов назад

    बोलताना लोकांनी जरा लाज धरा काहिही बोलु नका

    • @yam668
      @yam668 15 часов назад

      Hine laj sodun kahihi drama kelela chalato ka?

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 17 часов назад

    अकलूज मधून बोलते

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 17 часов назад

    Tai असे छान राहत जा

  • @Aartidhond
    @Aartidhond 17 часов назад

    Tumhi srvannach fralache krun thevayche na shaletun aalya aalya multi jevlya aastya

  • @MangalaRanawade
    @MangalaRanawade 17 часов назад

    मानेची योगासने करत जा त्यानं चांगला फरक पडतो

  • @minakshilokhande5
    @minakshilokhande5 18 часов назад

    पूनम ताई physiotherapist कडे एकदा जाऊन या मानेसाठी ते व्यायाम सांगतील ते करा .गोळ्या घेऊन काही उपयोग नाही .

  • @arjunbhosale2342
    @arjunbhosale2342 18 часов назад

    किरकोळ हॉटेल हाय ही पण तुम्ही गरीब असल्यामुळे तुम्हाला हेच fivestar हॉटेल वाटतंय नाय का किती आनंद होतो हिला जेवण आल्यावर तिरंगा थळी खावा ना नाहीतर नान बटर रोटी पण खावा चांगल हॉटेल वाल्यांचा धंदा करा आज बिल द्या पण नाहीतर जाचाल तसेज आमी you tobar aahet manun चांगल खाचातून हना .beby हॉप .मला शाहन राहून जेवढा आनंद मिळत नाही ना तेवढं येड राहून आनंद मिळतो. म्हणून मी लई येद्यवणी करते beby hap dhanywad aaramani jevan kara thanks

  • @vdhande2013
    @vdhande2013 18 часов назад

    ही बया म्हणजे बकासुर ची बहिण आहे नुसते खाणे खाणे हाच एक कलमी कार्यक्रम असतो हीचा नवऱ्याला अजिबात किंमत देत नाही त्याला पोटभर जेवण देत नाही नुसते राबून घेते कामाला 😢

  • @arjunbhosale2342
    @arjunbhosale2342 18 часов назад

    😅😅😅😅😅😅

  • @arjunbhosale2342
    @arjunbhosale2342 18 часов назад

    टेबलावर चादर आतरली का😊

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 18 часов назад

    कोई एवढे ब्लाउज एका दिवसात शिवतात का एक दिवसात दोन शिवले पाहिजो जेवढे कमवते तेवढे दवाखाना दवाखानाला घालते

  • @arjunbhosale2342
    @arjunbhosale2342 18 часов назад

    Nice