# चला चला बघा लवकर आपला जेवणाचा बेत कसा काय हाय चला जेवायला👌👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 20

  • @UjwalaMore-x2k
    @UjwalaMore-x2k 13 дней назад +47

    मला वाटलं ही टेंशन घेतलं आहे रडली तर पण हि दाबून खाती सफरचंद खाल्ले काय बाई आहे नाटकी कुठलीही टेश

  • @anaghasawantbirje
    @anaghasawantbirje 13 дней назад +35

    घर पाडणार मुली बेघर होणार असे सांगून सकाळी रडत होती. किती खोटे पणा तू जर सरकारी जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केले असेल तर त्यावर कारवाई होऊ शकते.

  • @vidusFamilyvlog
    @vidusFamilyvlog 13 дней назад +18

    आमच्या इथे पण काल वनविभाग वाले आलेले मागच्या महिन्यता पण आलेले तेव्हा त्यांनी मोजणी केली होती आणि आता काल घर पडलीत कारवाई करून.... सरकारी जागेवर घर बांधल्यामुळे

  • @vaishalisarode6113
    @vaishalisarode6113 13 дней назад +34

    Binlaji dupari radat hoti ata udya martey

  • @vdhande2013
    @vdhande2013 13 дней назад +23

    डाव्या हाताने जेवते
    उजवा हात काय गहाण ठेवला की काय 😂

  • @amitarao8397
    @amitarao8397 13 дней назад +13

    Sakali pahila hotel madha ujvya hatani jevat hota ata davya hatani jevta Kai bhangad ahe?

    • @priyanka-h9y5y
      @priyanka-h9y5y 13 дней назад +2

      Camra angle mule tass diste tai

    • @kabeer1620
      @kabeer1620 13 дней назад +1

      नाही एका लाईन मध्ये बसले तरी समझुन येतं ती लहान मुलगी उजवा हात वापरते आणि वडील डावा हात वापरतात

  • @SunitaChandekar-y1p
    @SunitaChandekar-y1p 13 дней назад +6

    पुनम ताई तुम्ही आणि तिघीही मुली डाव्या हाताने जेवता फक्त दाजी उजव्या हाताने जेवतात असं का😂❤❤❤❤❤❤❤

  • @sonalibhosale4117
    @sonalibhosale4117 13 дней назад +4

    चहा पिल्लू ची परीक्षा आली आहे तिला अभ्यास करू द्या

  • @rupalimadhuri2505
    @rupalimadhuri2505 12 дней назад +5

    Tu jashi tujhya sasu sasryanna samhalat nahi tashe tujhe bhau bhavjaya suddha tujhya aaila sambhalat nahi.Jashi karni tashi bharni.Hya janmatla hya janmatach fedaycha.

  • @SunitaKherde
    @SunitaKherde 13 дней назад +9

    😂😂

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 12 дней назад

    पांच पक्वान्न बनवला चाला जेवायला पूनम कडे

  • @Priyankarani-300
    @Priyankarani-300 12 дней назад

    ताई फॅन बंद करून व्हिडिओ बनवत जा खूप आवाज ऐकू येत आहे

  • @AshwiniKadam-eh1iu
    @AshwiniKadam-eh1iu 13 дней назад +2

    पुनम दाजी खुप छान आहेत ❤❤😊

  • @dayapawar9851
    @dayapawar9851 13 дней назад +1

    Me roz baghte tumace video

  • @shriswamisamarth01
    @shriswamisamarth01 13 дней назад +2

    ❤❤❤😊