बापाची वेडी माया, मुलीत जीव अडकला.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 2

  • @maheshkale6573
    @maheshkale6573 10 дней назад +1

    बाबा खूप छान काम करतात

  • @nandkumarture4890
    @nandkumarture4890 8 дней назад

    माझी आता ही अवस्था आहे बायको इकडे येत नाही खूप दुखी आहे मी पण अनाथ आहे माझी काळजी घेणारे कुणीच नाही मी एकाकी आहे दुखी आहे लाईट नाही Hall मधे एकटाच बसलो आहे कुणी कुणाचे नसते एकटीनेच जीवन काढायचे असते बरे आहे चागले आहे असे यायचे व दिवस काढायचे बायको आता काही येत नसते शात शात सावकाश मरण यावे असे वाटते वेदना नको व कधी पटकन आले ते समजायला पण नको असे वाटते आधीच जर कुडली समजली असती तर मी फार फार फार फटकून राहीलो असतो जगापासून व बायकोपासून माणसापासून friends पासून कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवली नसती कुणीच कुणाचे नाही एकटा आला एकटाच जायचा जग जोडीने hunter ने मारणेचे लायकीचे आहे पद पैसा बघून किमत असते बाकी माणुस 0000000 किमतीचा असतो