- Видео 1 031
- Просмотров 26 958 223
SAKHA RAJ FILM'S
Индия
Добавлен 1 ноя 2012
नमस्कार मंडळी.. आमच्या चॅनेलला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... तुम्हाला आमच्या चॅनेल वर...
मराठी कॉमेडी व्हिडिओ
नवरा बायको कॉमेडी
नवरा बायको भांडण
नवरा बायको प्रेम
मराठी गाणे
घरगुती वादसंवाद
सासू सून वादसंवाद
मनोरंजनाचे व्हिडिओ
शॉर्ट फिल्म
खान्देशी गाणे
मनोरंजनाचे इतर कार्यक्रम पाहायला भेटतील..
तुम्हाला आमच्या टीम सोबत बोलायचे असल्यास .. सखा राजनोर 8168806778 ह्या नंबर वर कॉल करा

बायको हात लावू देईना म्हणून मेहुणी धरली😱😰#sakharajfilms #srfcomedydanka
#मराठी
#मराठीकॉमेडी
#गावाकडचीकॉमेडी
#गावराण
#gavrancomedy
#गावठी
#comedyvideo
#नवराबायकोकॉमेडी
#नवराबायकोभांडण
#भांडण
#गाववाडी
#vinayakmali
#नानाओनाना
#madhukarkute
#गावाकडचाराहडा
#gavranfilms
#मराठीकॉमेडी
#गावाकडचीकॉमेडी
#गावराण
#gavrancomedy
#गावठी
#comedyvideo
#नवराबायकोकॉमेडी
#नवराबायकोभांडण
#भांडण
#गाववाडी
#vinayakmali
#नानाओनाना
#madhukarkute
#गावाकडचाराहडा
#gavranfilms
Просмотров: 12 271
Видео
म्हाताऱ्याचा नव्या बायकोवर शेजाऱ्यांचा डोळा💯💥
Просмотров 9 тыс.9 часов назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
तिच्या नळावर जाळ पडला, म्हणून तुमचा नळ पाहायला येते💞😱
Просмотров 36 тыс.14 часов назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
जो आईबाप सांभाळत नाही त्याला गावाबाहेर काढणार💯💞
Просмотров 6 тыс.14 часов назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
माझ्या बायकोला नाही जमल म्हणून हीच्याकडून..🤩🤩#sakharajfilms
Просмотров 2,8 тыс.19 часов назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
बायकोचा डाव जास्त वेळ नाही टिकला #sakharajfilms
Просмотров 15 тыс.21 час назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
चिंगूस पाहुणे आले दिवस काढायला #sakharajfilms
Просмотров 14 тыс.День назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
लग्न का केल,कशाला आयुष्याचा खेळ केला #sakharajfilms.
Просмотров 9 тыс.День назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
सरपंच स्वता येऊन बाईचं पाणी सोडणार 😱😂 #sakharajfilms
Просмотров 3,5 тыс.День назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
नवरा बाईने नादी लावला, सगळं सोडून तिच्यासोबत पळाला #sakharajfilms
Просмотров 7 тыс.14 дней назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
बापाची वेडी माया, मुलीत जीव अडकला. #Sakharajfilms
Просмотров 6 тыс.14 дней назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
एक चूक आयुष्य बरबाद करते😱🔥#Sakharajfilms
Просмотров 7 тыс.14 дней назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
लफड्याला वैतागून नवरा चालला जीव द्यायला😱😰 #sakharajfilms
Просмотров 8 тыс.14 дней назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
तिला सोडा नाहीतर मी घर सोडून जाते😰😱#Sakharajfilms
Просмотров 9 тыс.14 дней назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
😱🔥मला तुझा जीव वाचवणं गरजेच होत #Sakharajfilms
Просмотров 2 тыс.21 день назад
#मराठी #मराठीकॉमेडी #गावाकडचीकॉमेडी #गावराण #gavrancomedy #गावठी #comedyvideo #नवराबायकोकॉमेडी #नवराबायकोभांडण #भांडण #गाववाडी #vinayakmali #नानाओनाना #madhukarkute #गावाकडचाराहडा #gavranfilms
मी जर तोंड दाखवल तर, तुमची पायाखालची जमिन घसरेल💥💕
Просмотров 7 тыс.21 день назад
मी जर तोंड दाखवल तर, तुमची पायाखालची जमिन घसरेल💥💕
😱😰तू जशी सरपंच झाली, तसा मी रांडकाच झालो💥💕😱
Просмотров 8 тыс.21 день назад
😱😰तू जशी सरपंच झाली, तसा मी रांडकाच झालो💥💕😱
🫢😱तू गेल्यावर तो येतो, सगळं करून जातो🫢😱💞💥💕
Просмотров 42 тыс.28 дней назад
🫢😱तू गेल्यावर तो येतो, सगळं करून जातो🫢😱💞💥💕
😰😱 तु अशी आहे म्हणून तुझा नवरा दुसरी बाई घेऊन पळाला😱😰💥
Просмотров 14 тыс.28 дней назад
😰😱 तु अशी आहे म्हणून तुझा नवरा दुसरी बाई घेऊन पळाला😱😰💥
तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवीन अन् जीव देईल💕😰🥺😱
Просмотров 9 тыс.Месяц назад
तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवीन अन् जीव देईल💕😰🥺😱
😱😰नवरा बायकोला वेळ देत नाही म्हणून तिने बोलवला😱🥺😰😰💕
Просмотров 2,8 тыс.Месяц назад
😱😰नवरा बायकोला वेळ देत नाही म्हणून तिने बोलवला😱🥺😰😰💕
😰😱बाईचा नवरा बाहेरअसल्यावर लोकं असं करतात😰🥺💕
Просмотров 7 тыс.Месяц назад
😰😱बाईचा नवरा बाहेरअसल्यावर लोकं असं करतात😰🥺💕
😱😰मरून दाखवल्यापेक्षा माझ्यासोबत चांगल जगून दाखव💞😰😱
Просмотров 9 тыс.Месяц назад
😱😰मरून दाखवल्यापेक्षा माझ्यासोबत चांगल जगून दाखव💞😰😱
😰😱लोकांना तुमचा सुखी संसार पाहवत नाही, म्हणून असं करता😱💞💥
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
😰😱लोकांना तुमचा सुखी संसार पाहवत नाही, म्हणून असं करता😱💞💥
😰😱शेजारीण घेऊन आला, आज यांचा जिवच घेईन😰😱💞
Просмотров 5 тыс.Месяц назад
😰😱शेजारीण घेऊन आला, आज यांचा जिवच घेईन😰😱💞
दारू पाजून मला झोपी लावणार , मग तुम्ही मज्जा करणार😰😱😱💕💕
Просмотров 11 тыс.Месяц назад
दारू पाजून मला झोपी लावणार , मग तुम्ही मज्जा करणार😰😱😱💕💕
😱😰भज्यामुळे झाली सासू सुनेत झुंबड🥺😱🥹
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
😱😰भज्यामुळे झाली सासू सुनेत झुंबड🥺😱🥹
Ok
Ok
अरे bichyarala. करू देना ग आईस 😂😂
खार पाणी 😂😂
कुंभार बाबा एक नंबर एक्टर आहे जबरदस्त छान त्यांचे व्हिडिओ जास्त बनवा गजराबाई बाबुराव कुंभार बाबा छान एक्टर आहे
Gajra bai dylog bhari तुमच केल कल्याण आमच केल भिवंडी
भंगार व्हिडिओ .
कुंभार बाबा भूमिका चांगली करतात. शिवाय त्यांचे बोलण्यातील शब्दोच्चार स्पष्ट आहेत.
1:15 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
श्रीपतराव यांचा नादच खुळा एक नंबर कॉमेडी😂😂😂😂😂❤❤❤
फार छान
नंबर दया
सर आनीमताराझचे
Jay Vishwakarma super shot beautiful
असा विडिओ काडत चla
Khub changla video aahe.
Shirpatrao,dada,sarvanche Patra orijal vatale.very good vedio.
Very good 🎉🎉
Very nice vedio excellent work by all team
Thanks 😊
Sean kontya gaon cha aahe
Duber vadi sinnar
Hya madam nav mahiti nahi hyancha aawaz daylog bhari ahe
1 no shripad anju sarpanch comedy sarpanch nav nahi mahit Super daylog bhari ahe tumche sarvanche gajrabai tyanchi comedy bhari ahe
सरपंच इतकं समजुन सांगत आहे तरी सुनबाई फक्त आपल्याला घरातुन बाहेर काढले जाऊ नये म्हणून सरपंच यांना गयावया करत आहे ! पण अशा बायांच्या बोलण्यातुन हे दर्शवले जाते की ही वयस्कर मंडळी घरात नको पण त्यांनी कमाईतुन बनवलेलं घर ,शेती आणि बॅक बॅलन्स मात्र पाहिजे ! सरपंचा समोर म्हणत आहे की मामा गेल्यावर या तुम्ही ! 😢😢😢😢😢
असा नियम राहिला तर लवकरच वृद्धआश्रम बंद होतील
हे अगदी बरोबर आहे
हे योग्य वाटते का ? स्री जातीचा बाजार मांडला आहे का ? जरा लाजा वाटु द्या ! जर तुमची मुलगी असती ! आणि ही समस्या उद्भवली असती तर काय केलं असतं ? ठिक आहे नवरा बाहेरख्याली आहे ! पण सासरा हा निर्णय कसा घेऊ शकतो ? ज्या घरात ती मोठ्या मुला बरोबर .....आहे ! त्याच घरात लहान नवर्याच्या भावाबरोबर कसं शक्य आहे ! एक तर बापाने मुलाचा गळा दाबून कायमचा संपुन जर लहान मुलाचं लग्न लाऊन देत असेल तर ..... आणि तरच शक्य आहे ! अन्यथा हे लैंगिक शोषण ही होऊ शकते ! करमणुक म्हणुन ही बुद्धीची कीव येते ज्याने हा भाग बनवला ! फक्त त्याने आपल्या बहिणीच्या बाबतीत हा विचार करावा ! ज्याचं जळतं! त्यालाच कळतं ! मुलगी म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही ! शेवटी तीला ही भावना आणि मान अपमान आहे ! नवरा अर्ध्यावर डाव सोडुन गेला तर स्री आपलं संपुर्ण आयुष्य पणाला लावून लेकरं वाढवती ! आपल्या शारीरिक गरजा मारुन फक्त समर्पण हेच ध्येय ! अंगीकारणे म्हणजे सौभाग्य जपणे ! आणि आई , वडील यांचा उद्धार होय ! आणि जी बदफैली आहे तीला ना नवरा ,मुलंबाळ आणि आई , वडील इज्जत ! तीला फक्त .... शारीरिक भुक ...... हेच तीच ध्येय आहे ! आदर्श बायको नाही होऊ शकत ती ...... आदर्श आई का होईल ! 😢😢
Ok
Shirpatrao 1no. Jabardast roll.
Khub changla acting.
Big biceps 💪🏻
माझी आता ही अवस्था आहे बायको इकडे येत नाही खूप दुखी आहे मी पण अनाथ आहे माझी काळजी घेणारे कुणीच नाही मी एकाकी आहे दुखी आहे लाईट नाही Hall मधे एकटाच बसलो आहे कुणी कुणाचे नसते एकटीनेच जीवन काढायचे असते बरे आहे चागले आहे असे यायचे व दिवस काढायचे बायको आता काही येत नसते शात शात सावकाश मरण यावे असे वाटते वेदना नको व कधी पटकन आले ते समजायला पण नको असे वाटते आधीच जर कुडली समजली असती तर मी फार फार फार फटकून राहीलो असतो जगापासून व बायकोपासून माणसापासून friends पासून कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवली नसती कुणीच कुणाचे नाही एकटा आला एकटाच जायचा जग जोडीने hunter ने मारणेचे लायकीचे आहे पद पैसा बघून किमत असते बाकी माणुस 0000000 किमतीचा असतो
धन्यवाद ❤❤❤
बाबा खूप छान काम करतात
लय भारी राव👍🏻👍🏻
विमान चालवायचं 😂😂😂😂😂😂
😂😂😂🤣🤣
First comment आहे सखा राजनोर. रिप्लाय द्या
Thanks 🙏🏻🙏🏻
@SAKHARAJFILMS आभार! आम्ही अमेरिकेत तुमचे व्हिडीओ पहातो
खुप खुप धन्यवाद... खूप आनंद झाला मला... अमेरिकेतून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहत आहात
Very good very nice and good 💯💯
बाईंची येक्टींग जबरदस्त आहे मराठीतील कोणत्याही हिरोईन पेक्षा सरस आहे
शिरपतराव 0 नंबर 👎 घाण
समजूतीने मार्ग काढा❤ वेलकम
Shirpatrao1no.baykopan 1no.
SHRIPATRAO NUMBER 1 ACTING.
😊😅😂❤
Shirpatrao1no.
अरे असे भंगार विडिओ बनवता लाज वाटते का बेशरम नालायक तुम्हाला भंगार कुठले 😂
सगळे कार्यक्रम फालतू असतात नालयक साले अक्कल कम पगार बडाव अशी यांची गत घाणेरडे ❎👎🔔👎😂
😂
अरे मजा करायची लक्ष्मण फड चान्स मिळतोय तर 😂 थंडी त मजा 🎉
निर्लज्जम सदा सुखी ग बारके पेंग्विन पेंग्विन पेंग्विन 🐧🐧🐧🐧🐧🐧 घाणेरड्या शिव्या देतो बेवडा पियूण येतो 👎 हरामखोर 😂
Gajarabai's and BABURAO's language is really funny. I enjoy your group people's most of the videos.
मस्त एक नंबर एपिसोड , गैरसमज कसे होतात यावर प्रकाश टाकणारा एपिसोड