# माझ्या घराला हात लावायच्या आधी त्या लोकांनी माझ्या कुटूंबाचा जीव घ्यावा लागल🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 13

  • @Housekitchenrecipes-m4j
    @Housekitchenrecipes-m4j 13 дней назад +49

    फुकाचा यूट्यूबचा पैसा भेटतोय म्हणून कुठे पण जागा बांधत बसू नको त्याचा फायदा होणार नाही तुला

  • @SoniaManchandani
    @SoniaManchandani 13 дней назад +29

    तेरा घर जायेगा 😂😂बोहोत मजा आयेगा.. त
    ज्यांच्या इज्जतीच बाजार मांडून बंगला बांधकाम.. त्यांचा तळतळाट लागला म्हशे तुला.. तुझा नवरा पण आहे त्यात.. त्या माणसाला सगळ्यात जास्त त्रास दिला तू 😡
    लई पैसे पैसे करत होती ना.. शेवटी तोच नवरा तुझ्या सुखा दुखत सोबत असणार तुझ्या छपरे

  • @Housekitchenrecipes-m4j
    @Housekitchenrecipes-m4j 13 дней назад +43

    अतिक्रम जागा आहे ते

  • @vandanagawai4131
    @vandanagawai4131 13 дней назад +19

    Tu lokancha kiti vichar karte g tula mahit hot lok tula bolnar aahe aani taripan tu video takla yekda basli ki layach lecture zodti.

  • @Roshanbi-fi6mv
    @Roshanbi-fi6mv 13 дней назад +13

    Forest chi jaga aahe ti government property

  • @sunitasonawane6039
    @sunitasonawane6039 13 дней назад +26

    आज काल खाण्यावर जरा जास्तच भर देते. पोरींना पण खायला सांगत जा

  • @pankaj104
    @pankaj104 13 дней назад +19

    Overconfidence band kar aani Deva vr vishwas thev chagle hoil sab

  • @saritasworld9824
    @saritasworld9824 12 дней назад

    Tu nashibavar maat Karun he sarv kele aahe ❤ kahihi honar nahi 😊

  • @rupalipangam6077
    @rupalipangam6077 13 дней назад +7

    पूनम असचा विश्वास कायम भोलेनाथ वर ठेव तुझ्या घरावर कोणतंही संकट येणार नाही

  • @kishorchoramale9825
    @kishorchoramale9825 13 дней назад +3

    पुनम ताई टेन्शन घेऊ नका. भोलेनाथ पाठीशी आहे काळजी करू नका

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 13 дней назад +5

    पुनम काही होनार नाही ग काळजी करू नको

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    गर्वच घर शेवटी शेड मध्ये😂😂😂😂😂😂😂 शेवटी कायदा हा समान सगळ्यांन ... अभिनंदन ❤