#बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #पुनम तुपे आमचं बघून हाय#

Комментарии • 87

  • @jyotikhaire7866
    @jyotikhaire7866 2 года назад +18

    पांढरी टिकली लावली दिसतच नाही. बाई लग्न झाल आहे तुमचं. लाल किंवा चॉकलेटी रंगाची टिकली लावावी

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 10 месяцев назад

    ताई तुम्ही दोघे ही आमज्ञलाखुपखुप आवडते छान आहे फैमेली तुमच्या

  • @apurvadharmadhikari9302
    @apurvadharmadhikari9302 2 года назад +22

    अशाच गुण्यागोविंदाने राहा ग सारखी दुःखी नको होऊ आपल्यापेक्षा पण दुःखी लोक आहे जगात एकटे आहे आजारी आहे परमेश्वराने दिलंय तेत समाधान राहावं वाईटकडे कानाडोळा कर माझा आशिर्वाद आहे

  • @sunilkanawade9760
    @sunilkanawade9760 2 года назад +7

    अहो पूनम ताई अपुरवला लोणचे द्या

  • @vaishalidhumale398
    @vaishalidhumale398 2 года назад +19

    नीट बस बाई जेवण करायला कबरेवरचा हात काढ शोभते का तुला

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 10 месяцев назад

    ताई माझ्या भावाशी भाडं न करूं नकोस कधीच माझ्या भाऊगरीब🎉 आहे ताई पण चांगले आहे तुम्ही दोघं ही

  • @vaishalikhandagale2472
    @vaishalikhandagale2472 Год назад

    Mast tai रेसिपी

  • @opyt1lead
    @opyt1lead 2 года назад +8

    लोणचं खाल्लं आम्ही पण घरी बनवलेल येडे

  • @manisha5978
    @manisha5978 2 года назад +5

    अशीच आनंदी रहा पूनम ताई...! मस्तच बेत

  • @DropatiBhosale-d8v
    @DropatiBhosale-d8v Месяц назад

    Kup chan

  • @archanakukade3558
    @archanakukade3558 2 года назад +5

    दाजी आणि पुनम तुम्ही आणि मुलीच्या विचार करत जा बस👆👍

  • @KWM...
    @KWM... 2 года назад +3

    Rojach jevnacha bet....bore vattey tech te ...thode hatke blog banvile tar baghave vattil ...

  • @sunilkanawade9760
    @sunilkanawade9760 2 года назад +9

    पूनम ताई अपूर्वा ने लोणचे मघितले का नाही दीले तीला आवडते तर द्या की

  • @achetakedare185
    @achetakedare185 2 года назад +4

    Tuze Je1 khup chhan hote, nisargachya sanidhyat jevanachi majjach khup bhari, tuze Ghar tar khup bhari aahe, Amhi Mumbai kadil lokana he sukh upabhoganya sathi paise Mojave lagate, tu khup nasib van aahe

  • @rekhakawale2111
    @rekhakawale2111 2 года назад +4

    Poonam jevtana kamrevr hath ठेवला की दिसायला वेगळाच दिसत, तू स्वतःचेच व्हिडिओ बघ

  • @aniketdhawade2910
    @aniketdhawade2910 2 года назад +4

    पुनमताई तुमी जेवताना बगुन मलापन भुक लागते

  • @dattumali9541
    @dattumali9541 2 года назад +3

    अग पुनम ताई मी संगिता माळी बोलत आहेत तू एकदा कपाळावर कुंकू लाव अस बरोबर दिसत नाही

  • @bhagyashreegaikwad7679
    @bhagyashreegaikwad7679 2 года назад +1

    Plate madhe hath dhuvaycha nasto

  • @sagarshelke5297
    @sagarshelke5297 2 года назад +3

    पुनम ताई बाईच्या अत्याच घर दाखवा खुप छान बेत 👌👌😋

  • @sareekaurunkar5672
    @sareekaurunkar5672 2 года назад +3

    तुमच्या मुली आवडीने सगळं खातात.

  • @shubhangichavan774
    @shubhangichavan774 2 года назад +4

    Piluch tevadhi tumchyavr geliye tabbetine

  • @SR-dj5us
    @SR-dj5us 2 года назад +3

    Aj pahilyanda hat dhutlela bghitla nhitr j1 ky smpt nhi bai ch lavkr

  • @shwetamahale7227
    @shwetamahale7227 2 года назад +19

    कपाळावर कुंकू लावल्याशिवाय जेवत नसतात पुनम ताई .माहीत नाही का तुला

    • @shwetamahale7227
      @shwetamahale7227 2 года назад +2

      @@user-jw8ei3oj2e मी तुमच्याशी बोलत नाहीये तर तुम्ही कशाला मला रिप्लाय देताय

  • @travelvlog4
    @travelvlog4 2 года назад +18

    कधी कधी काहीतरी वेगळं पण बनवायचं खायला... इडली, डोसा, रवा डोसा, कधी ब्राऊन ब्रेड चे काकडी टोमॅटो टाकून सँडविच बनवायचं... अप्पे बनवायचे....तुम्हाला येत नसेल तर RUclips ला बघा...कधीतरी मुलींना पण खायला मिळेल वेगळं काहीतरी....तुम्ही खाता तो पण आहार चांगला आहे पण कधी अस वेगळं पण खाव

  • @jyotikhaire7866
    @jyotikhaire7866 2 года назад +17

    किती वाढून घेतलय ताटात.

  • @jyotikhaire7866
    @jyotikhaire7866 2 года назад +24

    खाण्याच्या नादात बाईला टिकली लावली का नाही हे सुध्दा पाहिलं नाही. खा आदी... तुझ पाहून पोरी पण असच शिकतील.

  • @shubhangimayurmundhe319
    @shubhangimayurmundhe319 2 года назад +1

    Chan खुप छान ताई तुमचे video बघुन खुप छान protsahan मिळत मी पन माझ RUclips चायनल सुरू केल आहे माझ्या चायनल च नाव आहे Shubhangi Mayur Mundhe khup chan vlog takta👍👌👌

  • @sheetalkadu6580
    @sheetalkadu6580 2 года назад +1

    Betat beat ek no. Poonam Tai cha bet

  • @sujatapoul8221
    @sujatapoul8221 2 года назад +2

    Ponam tai chan jevan ahe

  • @kantabaikonde9212
    @kantabaikonde9212 2 года назад +15

    आग टिकली लावल्याशिवाय जेवत नाही

  • @swapnilgosavi7980
    @swapnilgosavi7980 2 года назад +3

    वांगी पण लावा ताई

  • @chetankandale1581
    @chetankandale1581 2 года назад +12

    ताई टिकली का नाही लावली,चेहरा किती सूकल्यासारखा दिसतो,पुण्यात पण पाउस काल पासूनचालू आहे जेवन मस्त 👌👌🌺 पुणे निकिता खंडाले

  • @kavitajagtap1780
    @kavitajagtap1780 2 года назад +2

    Hi.... Poonam tai

  • @user-yu3ds3ls1q
    @user-yu3ds3ls1q 2 года назад +24

    नाटक सपल का परत आली जेवनाचा

    • @anm7502
      @anm7502 2 года назад +3

      @@amolwaghmare7691 नुसता चणचणीत आणि झनझनित एक नंबर बेत जा तुम्हाला गेल्यावर देईल ती बेत खायला😂😂🤣🤣

    • @anm7502
      @anm7502 2 года назад

      @@amolwaghmare7691 पण ती तुम्हाला दारात तरी उभी करेल का

  • @vaidehiiii07
    @vaidehiiii07 2 года назад +3

    Purn ghar dakhv tai room kiti ahe tr

  • @swatikhan8747
    @swatikhan8747 2 года назад

    Tai tumhi gift dy dajina firnari khurchi

  • @archanaghawali8219
    @archanaghawali8219 2 года назад

    ताई जेवायला बसायचया आदी पाणी घेवून बसायच थसका लागनार तर लहान मूल आहेत तूम्ही घेयाच पानी

  • @sheetalkadu6580
    @sheetalkadu6580 2 года назад

    Kahihi mhana Tai tumcha jevanacha bet matr ek no. Asto

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 года назад +8

    पुनमताई शिवन्याला लोणचे नका देत जाऊ पावसाळ्याचे दिवस आहेत खोकला येईल ती लहान आहे मागितले तरीही देत जाऊ नका लहान मुलांना नाही समजत कशामुळे खोकला येतो। बाकी तुमची मर्जी .👍🏼👌🏼👌🏼❤️🌧️🌧️🥳

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 2 года назад

    छान 👌👌
    पौष्टिक जेवण🌹🌹

  • @jyotimane10
    @jyotimane10 2 года назад +1

    Wow

  • @aartisohane6471
    @aartisohane6471 2 года назад +1

    Nice video

  • @nilamphuge2291
    @nilamphuge2291 3 месяца назад

    Gap g nakte

  • @snehalatasangade2308
    @snehalatasangade2308 2 года назад +2

    मस्त आहे 👌👌👌👌👌😋😋😋

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 2 года назад +2

    👌👌👌👌👌👌👌

  • @beautyandmb5952
    @beautyandmb5952 2 года назад

    अग बैल जिवंत असताना टिकली नाही लावलीस कुंकू नाही लावल काय आळशी आहेस 😏😏

  • @jyotiingale2758
    @jyotiingale2758 2 года назад +4

    👌🏻👌🏻

    • @jyotikhaire7866
      @jyotikhaire7866 2 года назад

      ताई तुम्ही कुठल्या आहात. माझ्या फ्रेंड च नाव पण ज्योति इंगळे आहे. म्हणुन विचारलं. अंजनगाव गाव आहे तिचं... नक्की सांगा ताई...

  • @kantabaikonde9212
    @kantabaikonde9212 2 года назад +10

    👎👎👎👎👎

  • @aartisohane6471
    @aartisohane6471 2 года назад

    Hi

  • @latapatil3733
    @latapatil3733 2 года назад +6

    एकच नंबर माणसं एकच नंबर जेवण एकच नंबर मुली सर्व काही छान आहे असेच आनंदी राहा आमचा सपोर्ट आहे

  • @kalpanapatil3131
    @kalpanapatil3131 2 года назад

    आले आमचे जेवण

  • @nandinishivaji7179
    @nandinishivaji7179 2 года назад

    Mast tai

  • @ganeshpol2859
    @ganeshpol2859 2 года назад +2

    Nice poonam taaai

  • @prachikundle8851
    @prachikundle8851 2 года назад +1

    Nice कॉमेडी

  • @shitalvedepatil9364
    @shitalvedepatil9364 2 года назад +7

    ताई घर मस्त बांधले.👍👍 अशीच प्रगती करा व्हिडिओ छान आहे .अशाच आनंदी राहा.

  • @dhanashrikurane7620
    @dhanashrikurane7620 2 года назад +1

    👌🏻👌🏻🌷🌷🍫🍫

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 2 года назад +1

    👌👌😘🍫🍫

  • @views756k4
    @views756k4 2 года назад +2

    छान बेत 👌👌

  • @sareekaurunkar5672
    @sareekaurunkar5672 2 года назад +1

    🙌🏾🙌🏾🙌🏾

  • @ajayahire.punekar2401
    @ajayahire.punekar2401 2 года назад +4

    Nice 👍❤️

  • @vaidehiiii07
    @vaidehiiii07 2 года назад +3

    Daji sarkha navra sarvna mido prem karnara

    • @anm7502
      @anm7502 2 года назад +1

      @@Mayamaya-qt5jf 😂😂😂😂

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 года назад +2

    Mast

  • @atharvdsavalkar
    @atharvdsavalkar 2 года назад +5

    पहीलं लाईक पहीली कमेंट, 👍👌

  • @vaishnavibhikole1288
    @vaishnavibhikole1288 2 года назад +6

    ताई तू आणि दाजी खूप साधं भोळे आहेत मला खूप आवडतात तुम्ही

  • @sonaliwagh9466
    @sonaliwagh9466 2 года назад

    Magic

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 2 года назад +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 года назад +2

    जेवणाचा बेत खूप छान आहे शिवन्या चा आवडीचा आहे बेत। मस्त। 👌🏼👌🏼❤️🌧️🥳

  • @sukeshanipawar1705
    @sukeshanipawar1705 2 года назад +2

    😋😋👍👌

  • @saumanmahind7783
    @saumanmahind7783 2 года назад

    एक भाकरी खा

  • @latachaudhari35
    @latachaudhari35 2 года назад +1

    👌👌👌👌👌

  • @smitakamavisdar1036
    @smitakamavisdar1036 2 года назад +2

    Nice

  • @chayajadhav7646
    @chayajadhav7646 2 года назад +2

    mast ahe

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 года назад +2

    👌👌👌

  • @deepakgujar4961
    @deepakgujar4961 2 года назад +1

    👌👌👌