#बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #पुनम तुपे आमचं भगुल हाय#

Комментарии • 391

  • @aratishinde3368
    @aratishinde3368 2 года назад +8

    ताई तुमचा व्हिडिओ बघितल्या वर आमच्या गावाकडची आठवण येते. तुम्ही खूप छान करताय असेच करत रहा. आणि दाजी आणि ताई तुम्ही आत्ता आनंदात आहात तसेच आयुष्य भर आनंदात ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना पुडच्या छान व्हिडिओ साठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐👍👍😊😊

  • @meenakshipawar6472
    @meenakshipawar6472 2 года назад +12

    खूप छान परिवार. नेहमी आनंदी रहावा. खरे श्रीमंत तुम्ही. खूप छान स्वादिस्त स्वन्यापक.

  • @Your_peace763
    @Your_peace763 3 года назад +15

    खूप मस्त जेवण आम्ही पण चुरून खातो.भाकरी खूप छान लागते..👌👌😊

  • @lado538
    @lado538 3 года назад +33

    पुनम ला कोणाचे बघवत नाही
    तिची बहीन योगीता तिला एक वेळेस किती हालात दिवस काढते रोज ती राणात कामाला जाती त्यातुनच आईची आणी भावाला किती निट संभाळते आणी त्यातुन थोडा वेळ मिळाला कि
    ति ह्विडीओ बनवते आणी खर सांगु मित्रानो हि बाई आहे ना पुनी कधी तिचा ह्विडीओ पाहत नाही कधी लाईक सुद्धा करत नाही की तीच्या ह्विडीओ मध्यें म्हनत सुद्धानाही कि योगीताचा ह्विडीओ पाहत जावा किती कपटी बाई आहे पुनी हि स्वताच्या सासु सासरे आहे त्यांना कधी विचारत नाही ति स्वताच्या आई ची देखील किव येत नाही दाजी तर काय नुसता नंदी बैल
    त्याला तर अक्कलच नाही कधी पण बघा दाढी बोकडा गत

    • @gaikwadsumedh143
      @gaikwadsumedh143 3 года назад +1

      एकदम बरोबर बोलात सेम मी पन नोटीस केलय मी वैशाली

    • @swapnalikhaire2704
      @swapnalikhaire2704 3 года назад +1

      Right

    • @gaikwadsumedh143
      @gaikwadsumedh143 3 года назад

      पुनम ने तुमचा मँसेज रीड केला वाटत,नंंतरच्या विडीओत योगीताला पन सपोट करा , तिला बी कोनाचा आधार नाय आमच्या सारखा ,असा विडीओ टाकला,इतके दिवस झोपली होती का ,तिची आई दुखन्यान,पैश्या अभावी तळमळते तरी शेतात खुरपायला जाती,हिच्याकडे आहे ना पैसे काय झाल द्यायला ट्रिटमेन्ट साठी पैसे,अरे जन्मदात्या आई बापाचे,सासु सासर्याचे आशिर्वाद पाठीशी असले ना दुनियाची कोनतीच ताकत त्यांना प्रगती साठी रोखु शकत नाही,मग तुम्ही चांगल्या कमेन्ट करा नाहीतर वाईट कमेन्ट करा,आपल्या सारख्या लोकांची गरजच पडनार नाही तिला,पन ती कोन नसत व कोनाच असच बोलती आनी बाजुला होती.

    • @maheshbhaupahilwan7559
      @maheshbhaupahilwan7559 3 года назад +1

      बोकड😂😂

    • @pratimavanjari1705
      @pratimavanjari1705 3 года назад

      ;u

  • @sharadshewale9958
    @sharadshewale9958 3 года назад +41

    खरच आपलं कूटुंब सगळ्यांत सूखी कूटुंब आहे .कारण जे आहे त्यात त्याचा तूम्ही आनंदाने स्विकार करता . म्हूणन तुम्हीं सर्वात सुखी कूटूंब आहात👍👍💐💐🌹🌹

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 3 года назад +18

    मोठी मुलंस्वतः ची काळजी घेऊ शकतात लहान मुलं नाही घेत म्हनून आई लहानांकडे जास्त लक्ष देत असते

  • @aradhanadeshmukh7691
    @aradhanadeshmukh7691 3 года назад +26

    शिवन्या ला कालवण पण देत जा सुख नको देत जाऊ ति कोरड कोरड खाते म्हणून जेवताना पाणी पिते पाण्यानी भुक मरते

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 3 года назад +27

    परत बटाटाच खाती

    • @mixfoodvideo2355
      @mixfoodvideo2355 2 года назад +1

      तो आप कोनसा सोना खाते होंगे 👍 पागल लोगो की कमी नहीं है 👎 इस दुनिया में 😎

    • @lahanumergal3165
      @lahanumergal3165 2 года назад

      ताई मोठी मुलगी शांत काओ

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 3 года назад +16

    ताई टोम्याला बरोबर आठवणी ने अगोदर भाकरी टाकतात हीच खरी माणसातील माणुसकी हेच खरं वैभव मसाला केल्यापासून भाजीचा कलरपण छान येतोय एक नंबर ताई मटनाची भाजी कर ना ताई

  • @kavita2189
    @kavita2189 3 года назад +17

    Youtub पेयमेंट चे विडिओ बनवा,सगळ्यांना ऐकायचे आहे,तुमच्याकडून चांगली माहिती मिळेल लोकांना,त्यांना ही चालू करता येईल

    • @laxmankale3961
      @laxmankale3961 3 года назад

      होका बरररर बररर काय हरकत नाही????

  • @lado538
    @lado538 3 года назад +18

    पुनम एक स्वार्थी बाई आहे ति फक्त स्वतः चा विचार करते सगळ्या ना सांगितले की मला लाईक करा असे म्हणतात

  • @aana-purn.
    @aana-purn. 2 года назад +3

    पुनम ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @sunildaunge8142
    @sunildaunge8142 3 года назад +25

    पोरीला पोळ्या केल्या म्हणी...त्यांना अर्धी अर्धी च दिली...दाजीला एक... लेकरांना पोटभर देत जावा

    • @varshakamble9867
      @varshakamble9867 3 года назад +1

      लहानी पोरगी कोरडच खाते

    • @daivashalabjadhav3513
      @daivashalabjadhav3513 3 года назад +1

      माझ्या ही चँनला भेट दया प्लीज

  • @yashwantshelke5588
    @yashwantshelke5588 3 года назад +14

    Ajj anggoli kelya watat😀

  • @chikuabc834
    @chikuabc834 2 года назад +3

    Kalwan ani bhakri churun kuskarun 1 no lagta.sobat kanda asel tar.....😋😋😋😋

  • @sangitasable6185
    @sangitasable6185 3 года назад +25

    पुनम ताई तुम्हाला एक विचाररु का तुम्ही प्रेगंनेट आहात का

    • @daivashalabjadhav3513
      @daivashalabjadhav3513 3 года назад +1

      अस कशावरून वाटथ ताई तुमहाला

    • @priyagawande1551
      @priyagawande1551 3 года назад

      मला पण असंच वाटतंय

    • @SHIVSAMRUDDHI
      @SHIVSAMRUDDHI 2 года назад

      🤣😂😂😂😝😜😛

  • @sonaliisran5884
    @sonaliisran5884 3 года назад +30

    दाजी तुम्ही भाजी विकत नाही का

  • @ujwalaavhad758
    @ujwalaavhad758 3 года назад +7

    Tai tula 3 muli ahe chan👌👌 jiva bhavala tyach yetyat kaamala dukhi sukhi la 😊🥰🥰🥰🥰

  • @roohanikachavan1522
    @roohanikachavan1522 3 года назад +11

    Konya taime cha jevan ahe jara lavakr banvt ja porina pn bhuk lagat asel na ek tar tuza nashta nasto

  • @manishawaydande9995
    @manishawaydande9995 3 года назад +6

    वा खुप भारी चुलीवरच जेवण ते पण भाकर चुरून वा आजीची आठवण आली आज आमची आजी असंच जेवण बनवायची आम्ही मुंबई वरून आलो की मटण भाकर वा गावाकडच्या जेवणाची चवच वेगळी

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/jd3YZYxNVXA/видео.html

  • @priyabhalerao6637
    @priyabhalerao6637 2 года назад +4

    moklya rani potpuja are wa kiti chaan 😊😊

  • @davidbarve3565
    @davidbarve3565 3 года назад +7

    मस्त जेवणाचा बेत आहे . पण तिखट कमी खात जा प्लिज 🙏. इतके तिखट खाणे चांगले नाही

  • @vishakhaingle3729
    @vishakhaingle3729 3 года назад +4

    Khup Chan aami pn tumcha vani jevn karte baher basun khup mst

  • @badmangamers3624
    @badmangamers3624 3 года назад +8

    कापडाने पकडायची कडाई नाहीतर नुकसान होणार ताई गरम भाजी अंगावर पडली तर जरा सांभाळून बाकी मस्त बेत 👌

  • @tejaskadam.1351
    @tejaskadam.1351 2 года назад +5

    बेसन पोळी माला सुद्धा खुप खुप आवडते असेच रोज अंगणात बसून जेवत जा छान वाटत पहायला खूप

  • @mandakinipawanekar557
    @mandakinipawanekar557 3 года назад +5

    जेवण शिवाय पण काही दुसरे करीत जा. जेवण तर असतेच हो त्यात काय

    • @shivanikulthe239
      @shivanikulthe239 3 года назад

      तुम्ही दुसरे व्हिडिओ बघत जा मग 🙄

  • @satishthakur-sv1em
    @satishthakur-sv1em 3 года назад +5

    खुप मस्त जेवणाचा बेत पूनम ताई तुमच्या कुटुंबासोबत जेवायला बसाव असं वाटत

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 3 года назад +7

    तुमचे कुटुंब खूप सुखी आहे जेवणाचा बेत मस्त आहे,

  • @vidarbhatadka193
    @vidarbhatadka193 3 года назад +5

    Sagde khupach chan tumcha Tommy sagdeyat Chan gunacha ahe tai 😀😀

  • @ravikantsonawane2898
    @ravikantsonawane2898 3 года назад +4

    Evdh tikhat tari Varun Mirchi evdhe tikhat naka khat javu tikhatane porinna jevan jat nahi panyanech pot bharte

  • @shivaya0507
    @shivaya0507 3 года назад +28

    This life is 1000 times better n happy then standard living life style m keen to have meal like that place 🙂

    • @nileshkhot7185
      @nileshkhot7185 2 года назад +3

      Absolutely correct.Satisfaction is most important in life rest evanescent.

    • @shivaya0507
      @shivaya0507 2 года назад +2

      @@nileshkhot7185 right

    • @Shobhaedakesanglikar
      @Shobhaedakesanglikar 2 года назад

      Khup chan 👌👌👌

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 3 года назад +10

    Bhajicha danda band zhala vatta ghar kasa chaltay

    • @nikitavishe4123
      @nikitavishe4123 3 года назад

      Hana tech paisavala manus pn mahinyacha saman vachaun gharatla rashan vachvto yanche khup item astat yana nakki you tube payment bhetat asel khup

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 2 года назад +1

    अहो किती छान जेवण बाहेर करता मन प्रसन्न होते आम्हाला नाही भेटत अस आम्ही मोठ्या सिटीत आहे मला पण खाऊ वाटायला होत खुप छान

  • @varadpujari7634
    @varadpujari7634 2 года назад +2

    Vidio करणार को ण असेल बर इतका वेळ हिच्यासाठी बरेच अजून नाही करीत काही व्हिडीओ☺☺☺☺

    • @varadpujari7634
      @varadpujari7634 2 года назад +1

      खा बापू तुला ही लाज नाय पैशासाठी काही करशील

    • @varadpujari7634
      @varadpujari7634 2 года назад +1

      कशा मिरच्या खातीय, काय कमाल काय अवतार या बाईचा कशी जेवतेय बेशिस्त आहे हे vidio करतेय काय घायवा यातून आदर्श

    • @SHIVSAMRUDDHI
      @SHIVSAMRUDDHI 2 года назад

      @@varadpujari7634 बरोबर

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 3 года назад +1

    Bhaji tikhat asatana mirchi kashi kay khata aammi fodnicha waran kiwwa besan banvito thewa mirchi talto

  • @NamratasArtAndRangoli
    @NamratasArtAndRangoli 2 года назад +37

    किती सुंदर वातावरण आहे...😍 त्यात जेवण 👌.. खूप छान ❤️

  • @nilamsutar7923
    @nilamsutar7923 3 года назад +6

    Khup Chan tai , amala pn jevayala bolva 😋

  • @truptijagtap1588
    @truptijagtap1588 2 месяца назад

    khup samdhani ahat tumhi chaan asech life chhan ahe

  • @vibhagaikwad5458
    @vibhagaikwad5458 3 года назад +23

    शीवण्या ला कोरड जेवण नका देत जाऊ ताई.......भाजी सोबत चुरून खायची सवय लावा...

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 2 года назад +2

    Khupach chhan 👌👌👌 pani sutal baba tondala 😊😊😊 God bless you 🙏🌹🙏

  • @boos841
    @boos841 2 года назад +1

    खुप छान आहे तुमचे जेवन आम्हि पन गावाकडे असच बसतो जेवायला.

  • @baludurgist7262
    @baludurgist7262 2 года назад +4

    मला पण आवडतं असं जेवण करायला

  • @bhavanabansode2222
    @bhavanabansode2222 3 года назад +2

    Pudchya velela sanglysathi ek ek besan poli banave

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 10 месяцев назад +1

    अरे त्या दाजीला जगुदया उठसुट भाजी विक काद विक बटाट विक नका माग लागु तेच्या

  • @nileshsonawane5307
    @nileshsonawane5307 3 года назад +4

    Khup chan video kyam veg khta 🙂.

  • @sunitashejwal1519
    @sunitashejwal1519 3 года назад +6

    काहीही कमेंट करत जावू नका आईला सगळी मुले सारखीच असतात ते दोघे मुलींसाठी खूप काही करतात पूनम तूझे व्हिडिओ छान असतात

    • @geetadeokar9028
      @geetadeokar9028 3 года назад

      बरोबर आहे

    • @harshavardhinijadhav6211
      @harshavardhinijadhav6211 3 года назад

      तुम्हाला दिसत नाही का?नीट बघत जा.सगळे तुमच्या सारखे नसतात. अशा स्वार्थी आया बघितल्यात आम्ही.

  • @dinkarbavdhankar4387
    @dinkarbavdhankar4387 2 года назад +1

    ताई आम्ही कधी कधी पोळी करत आसतो. पातळ भाजी तर रोज आसते कारण मला सुद्धा चुरुण खायाला आवडते.

  • @chhayachavan9585
    @chhayachavan9585 3 года назад +6

    Jaji bhaji vikayla nahi jat ka punam

  • @vinodgharu9377
    @vinodgharu9377 3 года назад +22

    अग ताई दाजी ला बेसन पोडी अर्धी पन दिली अस्ती तरी चाल्ल अस्त पण लेक्रांना निदान एक एक दे तोंडाने मागता बाकी जेवंन् मस्त 🤤🤤🤤

  • @chandrakantgalande3847
    @chandrakantgalande3847 2 года назад +1

    पुनम ताई लहान मुलांचा जेवण करताना व्हिडिओ दाखवू नका

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 года назад +3

    तुमची मोठी मुलगी अजिबात बोलत नाही.कॅमे-यासमोर लाजते का? अगदी गप्प बसून जेवत होती.नीट जेवली नाही,असं दिसतंय.बाकी तुम्ही सुगरण आहात .तुमचा स्वयंपाक खुप आवडतोय सगळ्यांना.👌👌👏👏

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 3 года назад +3

    ताई तीनही मुलींना चांगले समजदार जोडीदार बघून द्या

  • @homechefmurbad
    @homechefmurbad 2 года назад +7

    Nice family 👍👍💐

  • @GaneshJadhav-ih5yw
    @GaneshJadhav-ih5yw 2 года назад +1

    Wow Kay mast jevan aahe tondala pani sutal

  • @sangramjadhav2021
    @sangramjadhav2021 3 года назад +4

    Mashya kiti Aahet jhakun thevt ja jevn

  • @dilshadshaikh5453
    @dilshadshaikh5453 3 года назад +8

    ताई तुमच्या मुली खरच समजदार आहे

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 года назад

      ruclips.net/video/-33FKB6XBlE/видео.html

  • @rupaligopale3469
    @rupaligopale3469 3 года назад +5

    खूप छान जेवण ताई

  • @gavakdiljivan7631
    @gavakdiljivan7631 3 года назад +2

    Shivnya kuhpacha changali mulagi ahhe

  • @vanitajadhav8332
    @vanitajadhav8332 2 года назад +2

    Tai khup Chan ahe tumi kharch 👍❤️❤️❤️☺️😊

  • @mangesh1510
    @mangesh1510 2 года назад +2

    सुदर वातावरण. जेवण करणं. लय भारी

  • @ujwalaavhad758
    @ujwalaavhad758 3 года назад +2

    Tai tyana chala jiv lavat jaa muli asayla pn nasib lagte🥰🥰🥰🥰

  • @Laxmichava122
    @Laxmichava122 3 года назад +5

    जेवण एकच नं आहे मस्त

  • @shivshaktidear7007
    @shivshaktidear7007 2 года назад +3

    Aap log hmesha hmesha aise hi khus raho with family .yahi dua h god se meri ❤️😘😘

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 года назад +2

    Khare sangu ka asyatch khare sukh ahe .

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 3 года назад +7

    पुनम सारखी शीवण्या 2करत असते ना म्हनुन बोलले हा.

  • @GuruSaitravelvloginpune1141
    @GuruSaitravelvloginpune1141 2 года назад

    खुपच छान
    #GuruSai Travel in Pune

  • @all_is_well_kidsnfood
    @all_is_well_kidsnfood 3 года назад +2

    Kiti chhan, kuthe ahe tumacha gaav... Khup sundar 👌👍👌👍

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/jd3YZYxNVXA/видео.html

    • @archanashinde4985
      @archanashinde4985 3 года назад +1

      श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरा खांड हे गाव आहे ताईंच

  • @rauttukaram2502
    @rauttukaram2502 Год назад

    ताई मला अठठावीस छातीची कटोरी कटीग सागा पीलीज

  • @जिलेबीबाई-घ6ढ
    @जिलेबीबाई-घ6ढ 2 года назад

    तू पुनम मोबाईल वर सोयामपक कसा बनवाई चा ते व्हिडिओ बनवत जाना टाळा खुप लाईक येतात दोन तीन लाख पानदारा विष हजार रुपये येतात

  • @govindpande4994
    @govindpande4994 3 года назад +7

    Lovely family chan jevan ahe 👌👌

  • @vijayphule7382
    @vijayphule7382 3 года назад +7

    Daji Kai kam dhnda kra

    • @maheshbhaupahilwan7559
      @maheshbhaupahilwan7559 3 года назад

      दाजीला पगार चालु हे युटुब कडुन

    • @SHIVSAMRUDDHI
      @SHIVSAMRUDDHI 2 года назад

      @@maheshbhaupahilwan7559 🤣😂😂😂

  • @mangalagadkari9074
    @mangalagadkari9074 2 года назад +1

    Amce pan tad ahy

  • @lovesongs-wd3xo
    @lovesongs-wd3xo 3 года назад +3

    Khupch chan dada vahini 😊👍👍👌👌

  • @kavitamalke7479
    @kavitamalke7479 2 года назад +2

    खूप छान जेवण बनवलाय ताई मस्त अगणात जेवण मला खूप आवढत आस जेवण करायला

  • @nandabhosale2506
    @nandabhosale2506 2 года назад

    हा कोण आहे ग सारखा म्हैस म्हणतो ह्याच्या घरी रुप सुंदरी आहे का

  • @yashpalhousalmal6191
    @yashpalhousalmal6191 2 года назад

    Video Khoob Chhan aahe Malappuram support Kara

  • @aishwaryagaikwad3362
    @aishwaryagaikwad3362 3 года назад +1

    ताई। तुमी। केली। भाजीची।।रेसिपी टाका

  • @sejalyigufhdhfffugumohiteu9569
    @sejalyigufhdhfffugumohiteu9569 3 года назад +2

    जेवण खरच छान आहे तुमचं . पण मिरची आणि एवढं तिखट खाऊ नका.दाजी

  • @kokanratnabhumi3788
    @kokanratnabhumi3788 2 года назад

    Latapatil हे या बहिणीचे फेक अकाऊंट आहे त्यावरून त्या लोकांना शिव्या देतात.हे अकाऊंट पिल्लू पेहेलवान चालवते असे त्यांच्या येथे भेट दिलेल्या एका subscriber ने सांगितले

  • @vaishukumar6544
    @vaishukumar6544 3 года назад +1

    Poonam taai tumhi tandul kuthle vaparta

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 2 года назад +1

    शिवणया खुप कमी जेवण करते तिला पण बोलत जा जास्त खा जरा म्हणून लहान आहे ती खूप

  • @ramabhosale5511
    @ramabhosale5511 3 года назад +2

    Neet mandi ghalun jewayla basawe punamtai

  • @kumthekarsonali8261
    @kumthekarsonali8261 3 года назад +2

    Tu punam ag amhi gharat jevto na yamadhe Tu Kay bhari keles faltu dhanda band kar.

  • @avaniskitchen
    @avaniskitchen 3 года назад +1

    किती माेठे भाकरी करतात भारी करतात ताई वीडीयाे छान असतात तुमचे

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 2 года назад

    पुनमताई मुलींना शिक्षण देण्याची गरज असते. तुझ्या मुली शिकत आहेत की नाही. हे माहित नाही. जेवणाइतकेच शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहण्यास शिकवा.

  • @pratikshapimpale6859
    @pratikshapimpale6859 3 года назад +1

    Tai aaj tumi bhat ch Ka ghytla bhakri Ka nahi Kay jal

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 года назад +6

    Navin masalyachya भाज्या chan 👌hotayet, j1 👌👌

  • @Vinodmh509
    @Vinodmh509 2 года назад

    Poonam ताई तुम्ही खूप स्वच्छ्ता ठेवता . भांडी पण खूप चमकत आहे. खूप छान वाटले बगून.😋😋😋😋😋

  • @Not_edit8
    @Not_edit8 2 года назад

    Roj batat kataka kantal yet nahi ka

  • @सखीसहेली-म6च
    @सखीसहेली-म6च 3 года назад +1

    Aj pota taklay chulijaval Chan distye .darat jara Pani Marat ja Tai mahnje mati ghatta baste

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 2 года назад

    प्रत्येक वेळी जेवण तयार झालेले दाखवले.रेसिपी का दाखवत नाही

  • @poonamsuryawanshi4980
    @poonamsuryawanshi4980 2 года назад +1

    Khup mast mala pn khup avdat as J1

  • @ganeshsalve7328
    @ganeshsalve7328 3 года назад +2

    खुप सुंदर, अप्रतिम ताई

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 3 года назад +9

    निसर्ग वातावरणात जेवण खुप छान 🦚🌳

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/jd3YZYxNVXA/видео.html

  • @archanajagdale1709
    @archanajagdale1709 2 года назад +1

    खपू गोड फॅमिली आहे बाबा तुमची 💯👌❤️😘😘😘😘

  • @vedanthole5036
    @vedanthole5036 2 года назад +1

    Tai tumhi khup mast aahe. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nilu920
    @nilu920 3 года назад

    Tai tula yek idhai dyachi ahe pllase salman khan star khup mota ahe ki va akshay kumar ya dogapiaki yekala sanga

  • @प्रथमेशप्रधान

    मला पण हेच सगळं जेवण जेवायचं आहे तुमच्या हात चे पुनम ताई 🙏

  • @ruchitasable3375
    @ruchitasable3375 3 года назад +7

    तुमच्या मुली सगळ खातात कोणत्या गोष्टी ला नाही मनत नाही

  • @GaneshJadhav-ih5yw
    @GaneshJadhav-ih5yw 2 года назад

    Ho Na vatavarn ki mast aahe ani tyat jevayla kiti gamt yet asel