sweet kahi kele nahi ka? yogitala ka bolawlenahi. ghar tayar hotana tichi khup help zali.pinky v Raju atta khayla v celebration lach poonam ne video suru karun dilyawar alet.pan bichri yogita matra kamapurti rahili.poonam tila kashi visaŕtes.tine tula khupach madat karun tumhi sadhe tiche nav ghet nahi.thik nahi madat kadich visaru naye.
अजून काय नीट बसायचे व्यवस्थित मांडी घालून बसली आहे. आपली बघण्याची दृष्टी चांगली पाहिजे. आम्ही शहरात टेबल खुर्चीत बसून जेवतो पण आम्हाल गावाकडील लोकांचे नैसर्गिक राहणे , जेवणे ,मच मचं आवाज करणे, दोन हात लावून जेवणे हे बघायला आवडते आम्हाला नाही नाव ठेऊसे वाटत त्यांना.
जेवण एकच नंबर आहे माहेरू ला फोन ची सवय लावू नका राजू भाऊ ला मन्याची पाटी-पेन्सिल आणावयास सांगणे अभ्यास महत्वाचा आहे एकदा मोबाईलचा वळण लागले की पोर अभ्यास करत नाहीत एवढ्या लहान वयात मोबाईल द्यायचा नसतो
पाहुण्यांना ताटवाटी छान वाटतय पुनम ताई छान छान तयार करून आपला भाऊ असला म्हणून काय झालं ताट वाटी मध्ये जेवायला द्या सगळे जग बघता तुमचा व्हिडिओ बघताना कधीतरी गाऊन घालायचा व्हिडिओ तयार करताना साडी किंवा ड्रेस घालावा छान वाटतं व्हिडिओ बघायला छान असतात ताई तुमचे व्हिडिओ मी रोज बघते छान होती वांग्याची भाजी पण ताट सजवलेले असते तर खूप छान वाटला असता
तुम्ही मनानी खुप चांगले आहात आहे ते आनंदानी सर्वांच हसत मुखाने स्वागत करता ह्यातच सुख आनंद आहे श्रीमंत असणं म्हणजे सुखी असतात अस नाही आहे त्यात समाधानी असणं म्हणजे सुख जसे आहे ते ओरिजिनल असत कुणी वाईट म्हणल वाचायच पण नाही व टेन्शन पण घ्यायचं नसत 👍👍🌺🌹
रॅक मध्ये सामान मस्त ठेवा उंचीप्रमाणे डबे व दसर्या कप्यात प्लॅस्टिक सामान नंतर ग्लास वाट्या नीट मांडून ठेव एका बाजूला ईशान्येकडील कोपऱ्यात देव ठेव गॅस च्या मागे कागद चिटकवत जा व महिन्याला बदलत जा
भावजई ओडनि घेऊन बसली आणि ही बाई गाऊन गालून प्रदर्शन दाखवते आणि कधी न मिळाल्या सारखं जेवतीस आणि सगळेम्हणता एक नंबर जेवण
Kiti machmach avaj karte hi kali bai maisch ahe
किती मचाक मचाक आवाज काढते जेवताना
तुम्हा तिघा भावडांना खाण्याशिवाय दुसर काही सुचत नाही का रोज तेचतेच वांग आणि बटाटा
कसली जेवताना आवाज करते पाच पाच आधी जेवायला शीक एक नंबर
पावहण्या बरोबर जेवण करायला लाजतो कि काय दाजी..
कस जेवण करती तु काहीच कस वाटत नाही
Kadhi khayala milat.nahi ase karte.neat basayala.shik
Jaisi jisaki najar vaisi usaki soch..ap mat dekho video..
अग पुने कालवन वाटीत नाहीतर डीश मधे घे चांगल दिसेल बघायला पन बर वाटत पन तू काय ऐकनार आहेस
ताई बसताना निट बसा खुप छान संगळे येकत्र आहात
Haath bagha baiche kiti kharab kelet jevtana
sweet kahi kele nahi ka? yogitala ka bolawlenahi. ghar tayar hotana tichi khup help zali.pinky v Raju atta khayla v celebration lach poonam ne video suru karun dilyawar alet.pan bichri yogita matra kamapurti rahili.poonam tila kashi visaŕtes.tine tula khupach madat karun tumhi sadhe tiche nav ghet nahi.thik nahi madat kadich visaru naye.
Right
ह्या भाजीचा vedio पाठवा ताई plz खूप छान भाजी दिसती उड्याच सकाळी पाठवा mahnje amhi pn बनवू plz
Tai gaun vr odhani ghet ja.odhani ch vajan jast nste,baki mst
हाय म्हणता का आय म्हणता..
लोक काहीही कमेंट टाकतील आजिबात लक्ष देऊ नको जे त्यांना जमत नाही ते तू करतेस यूटुब चैनल कस खोलायच ते तरी माहीतेय का त्यांना नाव ठेवणाऱ्या ना
अगदी बरोबर बोललात आपण 💯✅✅✅
अगं बसतांना निट बसत जा .
निट बसा बसायला शिक आधी
अजून काय नीट बसायचे व्यवस्थित मांडी घालून बसली आहे. आपली बघण्याची दृष्टी चांगली पाहिजे. आम्ही शहरात टेबल खुर्चीत बसून जेवतो पण आम्हाल गावाकडील लोकांचे नैसर्गिक राहणे , जेवणे ,मच मचं आवाज करणे, दोन हात लावून जेवणे हे बघायला आवडते आम्हाला नाही नाव ठेऊसे वाटत त्यांना.
Tu bastes na g nit mg lokanna nko bolu
Sheekhand puri paneer dalfry jeera rice koshimbhir thandgar lassi
As jevan banva poonam raju bhau sathi....Bhau kdhi tri aala tr vang ka
ताई तुझ्या गरिबीतून तु हे सगळं करतेस हेच तुझ पंचपकवान्न आहे असल पण काहीना मिळत नाही खुप छान
Vaa sagle mast एकत्र जेवण kartayet 👌👌👍👍
खूप छान पूनम ताई माझा अवाडता menu वांग
Tai hya vangyacha bhaji chi recipe taka khup chan bhaji sister🤤🤤🤤😍😍😍
पुनम ताई तुम्ही तुमच्या नविन किचन मध्ये किचन ओंटा का नाही बनवला आस खाली बसुन जेवन बनवायचा तुमाला कंटाळा नाही का येत
पैसे असते तर केला असता ना आता तुम्हाला दिसत नाही का धार अजुन लावले नाही अन तुम्ही वाटा सांगतात
पुनम ताई जसा आहे खूप छान
Sadha vagyach Kalvan pan bhau aani bhavjaini mitkya marun khalla kiti Mast aahat tumhi lok
Seema k Ubale Poonam. Aanchal bet Chan hota pan tumhi bhat kalvan barobar kasa javta
पुनम किचन ओटा केला नाही का
गॅसच्या पाठीमागे भिंतीला कागद लाव म्हणजे भिंत खराब होत नाही
वांग्याच कालवण खूप मस्त दिसतय
Me tuza juna ghar miss kartoy
Khup chhan jevan banavte poonam
Tula Awaj kami karta yet nahi ka
Gap kali
Evdhya lokan sathi jevan kami padel
बेत असा म्हणती बाई की भेतवाटतय
Very nice Poonam Tai bet 👌👌
नमस्कार
ताई वांग्याचे कालवण एक नंबर
👌👌👌👌
जेवण एकच नंबर आहे माहेरू ला फोन ची सवय लावू नका राजू भाऊ ला मन्याची पाटी-पेन्सिल आणावयास सांगणे अभ्यास महत्वाचा आहे एकदा मोबाईलचा वळण लागले की पोर अभ्यास करत नाहीत एवढ्या लहान वयात मोबाईल द्यायचा नसतो
पाहुण्यांना ताटवाटी छान वाटतय पुनम ताई छान छान तयार करून आपला भाऊ असला म्हणून काय झालं ताट वाटी मध्ये जेवायला द्या सगळे जग बघता तुमचा व्हिडिओ बघताना कधीतरी गाऊन घालायचा व्हिडिओ तयार करताना साडी किंवा ड्रेस घालावा छान वाटतं व्हिडिओ बघायला छान असतात ताई तुमचे व्हिडिओ मी रोज बघते छान होती वांग्याची भाजी पण ताट सजवलेले असते तर खूप छान वाटला असता
Navin gharat pn kahi navin nahi suchale kay ,tith pn betch ka ,
Khup chan recipe ahe tai
Annapurna sukhi bhv 😊😊
खूप मस्त
टोम्या दिसत नाही
एकदम भारी मला खुप आवडतो तुमचाबेत 😘😘
तुमच्या बायका काळी आणि जाडजूड असेल तर एकदा तिला असं काळी महशी. बोलून बघ असेल हिम्मत तर भावांनो
Kasl kavra bavra bagtiya jevnala
पूनी.... कसल जेवतीस ग... मच मच करत..... पुनी.... पुनी...... दाजी कुटे आहेत एकटीच खतीस का
Vangyachi bhaji matkichi usal...waw ekdam masttt....tondala pani ale majya tr...nice
1 no.tai
तुम्ही मनानी खुप चांगले आहात आहे ते आनंदानी सर्वांच हसत मुखाने स्वागत करता ह्यातच सुख आनंद आहे श्रीमंत असणं म्हणजे सुखी असतात अस नाही
आहे त्यात समाधानी असणं
म्हणजे सुख जसे आहे ते ओरिजिनल असत कुणी वाईट म्हणल वाचायच पण नाही व टेन्शन पण घ्यायचं नसत 👍👍🌺🌹
ताई मला तूझा परिवार खूप आवडते अशीच आनंदी रहा
ruclips.net/video/VBBv7z36-co/видео.html
Chan zalay vangyache kalvan 👌👌
मस्त
बात वाग्ग बाकरी कलवन
Ghara la rang kadi marnare
रॅक मध्ये सामान मस्त ठेवा
उंचीप्रमाणे डबे व दसर्या कप्यात प्लॅस्टिक सामान
नंतर ग्लास वाट्या नीट मांडून ठेव
एका बाजूला ईशान्येकडील कोपऱ्यात देव ठेव
गॅस च्या मागे कागद चिटकवत जा व महिन्याला बदलत जा
मस्त बेत चालू आहे ,
Kiti wanga khati ga
Mast mast aa me pan yau ka javayal
ruclips.net/video/VBBv7z36-co/видео.html
Pizza 🍕 Kara ek divshi
भाजी खूब छान ताई
Daji kuthe gele
👌🏻👌🏻
ruclips.net/video/VBBv7z36-co/видео.html
Bichari swata itki garib ahe tri sarvanna bolavte jevayla
Yeu ka
aage jara मंद बोल
Khup chaan .... Punam Tai 👌👌👌👌👌
भात कालवणात नको वाढत जाऊताई किंरवंजल्या सारखा होतो बाकी छान
Tya divshi tavyavr vangyachi suki bhaji keli ti dakhv
Mavshi plzzz bhaji chi recipe taka n
खुपच छान. एकत्र जेवायला बसतात एक दमच छान 👌👌👌👌👌
Kashi Kele dakhva Punam Tai vanyache kalvan please
खूप छान ,👌 अगंत , पंगत ,,बेत पण छान , आहे ,पुनम
ताई मला खुप आवडत तुमच जेवन 👌👌
ब0कवास
👌👌👌👌👌👌
😏😏🧟🧟
👌👌😋 nice video
खुपच छान बनवली ताई भाजी
पुनम ताई डाळ कांदा रेसिपी दाखवा
सोपा आहे,डाळ भिजत घालायची चणा डाळ किंवा तुरीची डाळ,2 कांदे चिरायचे1 टोमॅटो, जिरं, मोहरी कोथमबीर,घ्यायची,जिरं,मोहरी फोडणी द्याची कांदा लाल होईपर्यंत भाजायची ,त्यात टोमॅटो, लाल तिखट घालायचं नंतर डाळ टाकायची,कोथमबीर टाकायची,वाफेवर करायची,5 min, होईल
Lai bhari vaanga
Kop chan vang ponm tai
Mast ghar aahe ...sagalya taie la farashi help karayla pahije
ताई डाळ कांदा दाखवा ना
एक नंबर जेवणाचा बेत डाळ कांदा, बाजरीची भाकरी आणि वांग्याचं कालवण छान बेत, आज माझ्या आईने फोडणीच वरण भात वांगबटाटयाची भाजी आणि चपाती केली
तुमचा बेत छान आहे 👌
Vagi aai batata tach ka
पुनमताई खूप छान बनवले जेवण मस्तच 👍🏼👌👌❤️
ताई तू कोणा कडे लक्ष देऊ नको तुला सगळे म्हणतात नीट बसत जा त्यांना लोकात खोट काढायची सवय असते तुला जे कोणी नाव ठेवतात त्यांना काही जमत नाही
जे नाव ठेवतात त्या लोकांना काय माहिती तू गरीब लोकांचे जीवन कसे असते
Very nice
एकच नंबर बेत 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
😋😋😋😋
Chhan
खूप छान 👌👌😋😘
आमचे पन चैनल ला भेट घा
मूळव्याध झाले का तुला पूनम अशी बसून वाढते भाजी छान आहे
Kadak 🙏🌹
Ek number
👎👎👎👎
पचनी किळसवाणीजेवते
पुनी
Khup chan
खूप छान