#चला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 28

  • @Aartidhond
    @Aartidhond 7 месяцев назад +41

    इथे देखावा करतो.आई वय होऊन पण राबते तिला कधी मदत करत नाही, ज्याला आईची दया येत नाही ते दुसरीकडे चांगले असायचा देखावाच करतात.इथे दोन चार दिवसासाठी देखावा करणार आहे.आजच करायला लागला ना बघू किती दिवस करतो.

    • @priyankasharma-kr1nt
      @priyankasharma-kr1nt 7 месяцев назад +3

      Aai कडे bhetat nahi na changla changla khayala

  • @amrapaliwaghmare-pb5ci
    @amrapaliwaghmare-pb5ci 7 месяцев назад +3

    आमचे दाजी मस्त आहेत शांत आईकत असतात आणि त्या संजय चे विडिओ खोटं बोलून थकत नाही

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 7 месяцев назад +21

    आईला आशी मदत करायला काय होते आईचा पण जीव जाणला पाहिजे तिचे पण वय आहे बाकी छान

  • @Aartidhond
    @Aartidhond 7 месяцев назад +16

    दाजीपण कामावरून आले आहेत.आणि ते जेवायला पण बसले आहेत आणि हिला अवीलाच मान द्यायच पडत आधी त्याला जेवायला वाढते.

  • @vijayabagul705
    @vijayabagul705 7 месяцев назад +25

    अव्या आईला कधी मदत करत नाही तुझ्याघरी तू त्याला राहू द्यावे म्हणून मदत करतो

    • @Aartidhond
      @Aartidhond 7 месяцев назад +7

      अगदी बरोबर

    • @mirakanase9566
      @mirakanase9566 7 месяцев назад +2

      बरोबर आहे

    • @VanitaKale-cc8ro
      @VanitaKale-cc8ro 7 месяцев назад

      तुम्हाला लाज वाटते का असं बोलायला

    • @VanitaKale-cc8ro
      @VanitaKale-cc8ro 7 месяцев назад

      तुम्हाला लाज वाटते का असं बोलायला

    • @VanitaKale-cc8ro
      @VanitaKale-cc8ro 7 месяцев назад

      स्वतः ता च्या घरात लक्ष दे

  • @punamsalunkhe6841
    @punamsalunkhe6841 7 месяцев назад +13

    Briyani koni chamachani Khali ka 😂

  • @anitaanant92
    @anitaanant92 7 месяцев назад +10

    जेवताना पाय पसरून जेवू नये बाळा बाकीचे बघ कसे मांडी घालून बसलेत शिक काहितरी

  • @shailayerapale2662
    @shailayerapale2662 7 месяцев назад

    Khupach chhan biryani 😋 recepie dakhav na 😊

  • @KundaGangwane
    @KundaGangwane 7 месяцев назад +12

    काय भावा बहिणीला बोलवते तुझा भाव तिथे बसलाय आणि तू एक कामाला जाते आणि तू पण म्हैस साडी

  • @VanitaKale-cc8ro
    @VanitaKale-cc8ro 7 месяцев назад +4

    एखादा माणुस पुढे चाला की तुम्हाला लोकांना काय टोचत की काय..... दुसऱ्या च्या लाइफ मध्ये कशाला लक्ष घालता स्वतः ता बघा आधी मग दुसरा लोकांना नाव ठेवा ते बिचारे कष्ट करतात खातात तुम्हाला काय करायचं कशाला ते अविनाश ला नांव ठेवता तो आजारी आहे म्हणून आला तेच्या बहीणी कडे तुम्हाला काय तेच्या पणचिती पडल्या..... कमेंट करायचं असेल तर निट करा असं काही बोलु नका

  • @KundaGangwane
    @KundaGangwane 7 месяцев назад +14

    स्वतःला कशाला योगिता ताई बोलते टिपून पण बोलते पुनम ताई

  • @vidhisawant2103
    @vidhisawant2103 7 месяцев назад +8

    Hya avila kam nako aahe aayta basun khaych

  • @arunanikate2737
    @arunanikate2737 7 месяцев назад +2

    YOGITA. DAAJI KHUP CH. CHANGLY. AAHYET.

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 7 месяцев назад +1

    खुप खुप छान विडीओ आहे योगिता

  • @arunanikate2737
    @arunanikate2737 7 месяцев назад +1

    TYA. AVILA. JARA. ARIK. VHYELA. SANGGG

  • @kamleshjadhav3022
    @kamleshjadhav3022 7 месяцев назад +1

    👌👌👌

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 7 месяцев назад +1

    तुझा विडीओ बघायला बर वाटत

  • @VanitaKale-cc8ro
    @VanitaKale-cc8ro 7 месяцев назад +5

    तुम्ही असं लोकांना वाईट कमेंट करता ना १ बापाचे नाही वाटत

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 7 месяцев назад +3

    ऐक नंबर बिर्याणी बनवली आहे मस्त योगिता ❤भारी रेशीपि दाखव एकदा

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 7 месяцев назад +4

    बरं झालं विडियो टाकं ल 😮 मी वाट पाहत होतं बिर्याणी कशी बणवली ❤ खुप खुप चां गले आहे अविनाश योगिता तूं दाजी सगळं छान आहे परिवार

    • @VarshaJayakar
      @VarshaJayakar 7 месяцев назад +4

      Tai Tumi kharach konala vait bolat nahi tumacha swabhav Chan vatatoy Tumi dharmik ahe ka