तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे. तुम्ही या वयात सुध्दा शेती करतात कमाल आहे. तुमचे वय किती आहे. मला तुमची जोडी आणि तुम्ही केलेले रेसिपी खूप आवडतात. तुम्ही दोघेही एकमेकांना खूप मदत करतात. लव यू तात्या आणि आई
तात्यांच्या मळातील प्रकारच्या भाज्या रेसिपी हे वास्तवादी एक उत्तम सादरीकरण केले आहे.शेतातील लावणी पासुन ते जेवणातील घास चावून खाण्या पर्यंत परिपूर्ण असे व्हिडिओ असतात त्यामुळे पाहाणाराचे समाधान होते.सर्व टिमचे आभार.
नमस्कार खूप छान वांगी लावली ते पण छान चिकन भाकरी चा असेच कष्ट करत रहा तब्येतीला चांगल्या असते आनंद मिळतो काकू फार कष्टाळू आहेत मस्त मस्त लय भारी एकच नंबर बाय-बाय
तात्या नमस्कार मला आपल्या गावाकडे यायचं मला पुर्ण पत्ता हवा माझे शिक्षण वारणानगरला कोल्हापुरला झाले आहे मला शेती फार आवडली मी आता शिक्षक आहे माझी पत्नीपण शिक्षिका आहे🙏🙏
खरच तात्या व काकू किती आनंंदमय वातावरणात जीवन जगतात साधी राहणी ग्रामीण वातावरण सलाम जोडीला
मस्तच तात्या चिकन रेसिपी बरोबरच शेतकऱ्यांना माहिती पण दिली खुप छान वाटले . आणि चिकन पण खुप छान झालं आहे.👌👌👌
खूपच छान .पहिल्यांदा पाहिले शेतातील काम .कष्टाळू आहेत तात्या .आईचे जेवण तर अप्रतिम .
तरूणाना लाजवल असे तात्या शेती करतात, तात्या ज़िंदाबाद
तात्या तुमच्या गावरान पद्धतीची रेसिपी आणी त्याच्या सोबत गप्पा ऐकायला लय भारी वाटतंय... 👍👍
तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे. तुम्ही या वयात सुध्दा शेती करतात कमाल आहे. तुमचे वय किती आहे. मला तुमची जोडी आणि तुम्ही केलेले रेसिपी खूप आवडतात. तुम्ही दोघेही एकमेकांना खूप मदत करतात. लव यू तात्या आणि आई
किती मेहनत घेतात. मनापासून आभार. धन्यवाद
तात्या आजि फार सुगरण आहे
तात्या, तुम्ही एक आदर्श शेतकर्यांचे एक उत्तम उदाहरण आहात. तात्या काय तुमची शेती, काय तुमची पाककला ओक्के आहे बघा.
तात्या खूप छान सांगता तुम्ही सर्व.
मला खूप इच्छा आहे एकदा तुमच्या सोबत जेवायची कधी बोलवा मला तात्या
तात्यांच्या मळातील प्रकारच्या भाज्या रेसिपी हे वास्तवादी एक उत्तम सादरीकरण केले आहे.शेतातील लावणी पासुन ते जेवणातील घास चावून खाण्या पर्यंत परिपूर्ण असे व्हिडिओ असतात त्यामुळे पाहाणाराचे समाधान होते.सर्व टिमचे आभार.
तात्या आपला गाव तालुका व जिल्हा कोणता ते सांगा.
तात्या आणि काकी तुम्ही फारच कष्ट करतात चिकन करी फारच छान होती
धन्यवाद तात्या
खुप सुंदर माहिती दिलीत
Kiti changla ahe video 👌👌👌kiti mahitipurn ahe.nahitar kahi Jan fakt dukh mandun sahanubhuti milavtat
Tatya khup mast video 🌹 aani chicken 1cha number ❤️❤️👌😋
Chan sheti aahe tumchi Tatya aani Recipe pun, Dhanywad 🙏🙏👌👌
तात्यासाहेब तुम्ही खुप नशीब वान आहे तुम्हाला जिवाला जिव देनारी बायको मिळाली आहे असेच आनंदित रहा
तात्या तुमच्या सगळ्या रेसिपी भारी असतात
तुम्हाला भेटायला उत्सुक आहे
कृपया कळवावे
नमस्कार खूप छान वांगी लावली ते पण छान चिकन भाकरी चा असेच कष्ट करत रहा तब्येतीला चांगल्या असते आनंद मिळतो काकू फार कष्टाळू आहेत मस्त मस्त लय भारी एकच नंबर बाय-बाय
तात्याचं गाव कोणतं आहे
Tatya amhi dubai madhun tumhala bagtoy, amchi family tumchi fan ahe, amhi mul sangli che ahe, tumchi jodi khup chan ahe tumche videos amhala avadtat, ❤🙏👍👌
Muje lo kaam pe
तात्या तुमची शेती ना पाहतच राहो असं वाटतं खरंच खूपच छान तुमची शेती आहे
तात्या नमस्कार मला आपल्या गावाकडे यायचं मला पुर्ण पत्ता हवा माझे शिक्षण वारणानगरला कोल्हापुरला झाले आहे मला शेती फार आवडली मी आता शिक्षक आहे माझी पत्नीपण शिक्षिका आहे🙏🙏
तात्या मला यायच आहे तुमच्या कडे.
जेवण करायला. 😘😘😘😘😘😘😘
😂😂😂😂😂😂😂
@@sachinkamble6794
Majak vatli raav tula,
Evdha bhari swayampak bagun kon nahi janar jevan karayla. 😋
खूपच छान 😋👌👌🌾शेतीतील माहिती खूप सुंदर सांगितले🙏🌾🌾👌👌👌👍👍
Tatya aple gav konch mhanychay
खुप कष्ट करावे लागतात शेतकरीला
Mast adhunik sheti,, shetibaddal knowledge ,,recipe mast
तात्या तुमच नशीब चांगल म्हणून ॳशी सुगरण बायको मिळाली🎉❤
तात्या तुमचे व्हिडीयो पाहुन असे वाटते कि तुमच्या इकडे ४ दिपस मुक्कामालाच यावे
तुमचे गाव कोणते
Khoop chhan mahiti
Tumche vidio mi khup aavdine Pahat aste. Tumche shet khup sundar aahe .
नांगरी कोठून करून घेतली आहे पत्ता सांगा
शेतातील माती बघून खूप समाधान वाटते
Yevdh kasht kelyavr Asch jevanacha bet pahije mast lai bhari👌👌👍👍💐💐
तात्या तुम्ही कुठं राहताय मला तुमची शेती बघायची आहे तुम्हाला भेटायचं आहे प्लीज सांगा
तुमचा मळा कुठे आहे ....खूपच छान आहे
तुम्ही जी लाल चटणी वापरतात ती पाहिजे मला .कुठे मिळेल?
रेसिपी मस्तच
Kon kontya phavarnya gheta te pn sanga
Yeudh tel khau naka तात्या tybyat i साठी chagl nahe 🙁baki chikan kari masth, 👌👌👌
मस्त 👌😋😋
अस आयुष्य फक्त एक शेतकरीच जगु शकतो
Amhipan kolhapur che
धन्यवाद तात्या आणि आजी खूप छान
छान....
Gaav kont?
Khup chan vedio astat tumche
🙏👌konte village
Tatya tumchi Sheti kitee aahe❓
मस्त!
Best 👍👍👌👌👌🙏
तात्या गांव कोणतं आहे
तात्या, मटणाचा पण बेत करा की एक दिवस....!
आजी भाजीसाठी कुठली चटणी घालता
लय भारी👌
!❤❤!अरे व्वा.खुपच छान तात्यांचा.मळा!❤❤!
!❤❤!!❤❤!!❤❤!!❤❤!!❤❤!!❤❤!!!
तात्या काकी
चिकन रेसिपी एकाच नंबर
He pahun fayda kay
Tatya gav kont ahe tumch
आजोबा तुमच गाव कुठलं
मस्त एक नंबर
खरच सलाम त्या जोडीला
Chan vedeo ahet shooting kon karte ?
एक एकर शेती होती म्हणून आम्हाला
तात्या तुमचं है माळ कुठं आहे ekdam mast hai 👍👍
Tumcha gav konte ahe
खूप छान झाली चिकन करी तात्या
Tatya kuthlya gaon che ahat tumhi....
तात्या कोणत्या गावच तुम्हीं….
तात्या जेवायला येतो आम्ही तुमच्या कडे
Tatya gav konta tumcha
Nici
आजोबा जरा जास्त माहिती det java वांग्याचे
Akdam best
Kaka kaku khup chan recipe
चिकन करी एकदम मस्त
Plz share red chatni recipe
Tatya Tumala Mulaga aahe ki naahi kiti mula tumala mulaga kadi disala naahi mag sanga kiti mula ani muli
Tumchi lal chatnichi recipe dhakhva na
तुमची शेती किती आहे
Ekdam mastach chicken🐔🐓🐤 recipe🙏😂
तात्या तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत
very nice
1 no. Tatya.,aaji
नाद खुळा👌👌👌
Mast 😋😋😋😋
Paus nhi aahe ka tikde
👌👌🌹🌹🌹
👍🙏👏
Tatya ekd todala pani sutlai
Tatya kaaju malasa cha video banawa na
Tatya aaji khup chan
Excellent
Ekdam bhari aaji 😘😘
खुप छान
मस्तच आई तात्या
Mast
👌🏻👌🏻🌷🌷