आई चे शब्द कधी कधी पूर्णे पणे क्लिअर नाई ऐकू येत जसे दादा तुमचे आणि वहिनी चे ऐकू येतात. तेवढ वाटल बघताना बाकी एक नंबर काही नाही फक्त एन्जॉय करतोय व्हिडिओ बघून जेव्हा पण टाकता व्हिडिओ 🙏
दादा भाऊबीज साठी वौयनी माहेरी नाही पाठवली का बर मग आपल्या दीदी आली आहे का भाऊबीसाठी मग दीदी बरोबर एक विडीओ बनवाना छान मस्त वाटेल दादा आई आणि पंपा तुम्हाला खूप प्रेम करतात हे विडीओ मधून दीसत आहे असेच प्रेम सर्व परीवाराचे पण दीसत आहे हीच संपत्ती आषूश भर लाभो तुम्हाला आज भाऊबीज साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा मी🙋 एक बहीण माना आज पासून आज भाऊबीज आहे मी तुम्हांला बारामती येथून शुभेच्छा देत आहे दादा आई पंपा वौयनी आपल्या दोन दीदी आपली दोन गुणी बाळ याना पण माझ्या खूप खूप शुभेच्छा दादा
DP bhau Vadil kadak ahet ki shant ahe, to ek video khup awdla madam cya maheri jaun kelela chan ani jamal tar tumchya family che olddays photo cha ek album var video banva bye happy diwali
Dhananjay, भाऊ तुम्ही खूप नशीबवान आहे तुम्हाला. अशी आई आणि कल्याणी वैनी सारखी बायको भेटली
#Gruhinikattarohinikenjale ekda bhet dya fakt
आई चे शब्द कधी कधी पूर्णे पणे क्लिअर नाई ऐकू येत जसे दादा तुमचे आणि वहिनी चे ऐकू येतात. तेवढ वाटल बघताना बाकी एक नंबर काही नाही फक्त एन्जॉय करतोय व्हिडिओ बघून जेव्हा पण टाकता व्हिडिओ 🙏
Tysaathi marathi language ch purn knowledge lagt 😂tashi vakti Gharat pahije
Aare Aai chi language he hi kolapuri ahe
😂
डी पी दादा ,,सहकुटुंब सहपरिवारास आपण्यास दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा
Dp Saheb, wahini आणि तुमच्या आईच maaherch आडनाव एकच आहे काय?
Santosh kakade yanchekadun diwalichay hardik shubhkamnaye
धंनयज कल्याणी तुम्हाला व ताई इतर सर्वना दीवाळी खुप खुप शुभेच्छा...
खुप खुप छान विडियो आहे... हा विडियो बघुन मला आमच्या आई ची आठवण झाली....
🥰🥰
धनंजयचे पप्पा लईच देव माणुस दिसतात, का हात टेकले आई पुढे, सुने पुढे🤣🤣🤣🤣🤣🤣
छान आहे व्हिडिओ आवडला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
You guys ur family is great
Khup mast cute ahat
I watch this video from newzeland
I enjoy ur videos
Aai hi hawich ... Bayko cha drama lay bhari ❤️❤️❤️
अजून 5 वर्षांनी कपिल शर्माला पंजाब चा धनंजय पवार बोलतील !!!
घरोघरी मातीच्या चुली🤣😂👍👌मस्त वहिनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धनंजय दादा कल्यानी वयनी काकु,काका 👌👌👌👌🎆🎇🎇🎇🎇🎊🎊🎊🧨🧨🧨🧨🧨
#gruhinikattarohinikenjale ekda tai fakt bhet dya
धनंजय दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा💐
Aayila Saadi khoop chaan disale🤩😘👍
मस्त व्हिडिओ, आई मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌
DP दादाला व सर्व परिवाराला दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
😂😂😂👍👍👍❤️❤️❤️ khup chan family
मला त्या कोथिंबीर वर दया येत आहे दादा...😛🤪🤣
#Gruhinikattarohinikenjale
😂
👌👌👌khup chan family kolhapurkar jagat bhari amhi kolhapuri #gav_maz_kokan
दिपावली हार्दिक शुभेच्छा भाऊ
आज पार्टी मस्त होणार दादा 👌👌👌👍
धनंजय पवार तुम्हाला व तुमच्या परिवाराला भाऊबीजेच्या खूप खूप मटन पूर्वक शुभेच्छा 💐🍫
मस्त
लय भारी ❤
दादा भाऊबीज साठी वौयनी माहेरी नाही पाठवली का बर मग आपल्या दीदी आली आहे का भाऊबीसाठी मग दीदी बरोबर एक विडीओ बनवाना छान मस्त वाटेल दादा आई आणि पंपा तुम्हाला खूप प्रेम करतात हे विडीओ मधून दीसत आहे असेच प्रेम सर्व परीवाराचे पण दीसत आहे हीच संपत्ती आषूश भर लाभो तुम्हाला आज भाऊबीज साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा मी🙋 एक बहीण माना आज पासून आज भाऊबीज आहे मी तुम्हांला बारामती येथून शुभेच्छा देत आहे दादा आई पंपा वौयनी आपल्या दोन दीदी आपली दोन गुणी बाळ याना पण माझ्या खूप खूप शुभेच्छा दादा
Dp dada tumchi Aai khup chan ❤
60 रुपयाच्या कोथिंबिरीची मान मुरगळली दादांनी
Vahani Dhananjay bhi na HAPPY Deepavali
ओ ताटात घ्या हो भाजीपाला बाकी सर्व अप्रतिम
मस्त विडियो अर्थात खुब हासु यैत
Vahinichi smile khup chan ahe
Dp दादा सहपरिवारासह दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा दादा
Chan kakusobt asech videos kara
Aaichi daree khub sundar ahe
Aai chi Sadi mast hai 👌👌
ताई आली की भाऊबिजेचा विडीओ बनव दादा👍🙏
दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा
#Gruhinikattarohinikenjale ekda fakt bhet dya please
Dp भाऊ आईवर खूप प्रेम करतात आणि आई dp bhau var
Happy भाऊबीज 🎉🎉
डिपी भाऊ तुमच्या आईसाहेब खुप छान आहेत
भाऊबीज निमित्त गोड धोड ऐवजी मटन खाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
♥♥♥♥AAJ KHUP DIWSANI BAGHYALA MILALA VIDEO
मस्त 👌👌
Nice Happy Bhaubij
दादा,तुमचे,खूप,विडिओ, चागले👌👌
Kalyani Tai na Great ch aahe
Aaei la UK warun namsakar🙏🙏🙏
Dp भाऊ भानगड भारी लावता
Khup mast mi tuhmche sagle video bagte mla khup aavdtaht hite Dubai mde kon mrahti bolat nahi he bgun samadan vathte
Khup chan video
छान विडीयो बनवता
आईला त्रास देऊ नका ....🥺🥺🥺🥺🥺
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खुप छान
त्या सिरीयल ला सात दा मातीत घालतात तुमचे व्हिडिओ...आम्हाला आतुरता असते नवनवीन व्हिडिओ ची....
दादा भाऊबीजेची व्हिडीओ. बनव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Dp sir ,mam and ur whole family wish u happy diwali
Dp tumchi Jodi no1 aahe
डी पी भाऊ अजून मटण तयारच करताय होय.......इकडे खाऊन पाहूण्यानी झोप काढली बघा एक......
तुम्हाला व तुमच्या कुटूंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा......🎆🎉🎇✨🎊🏮🪔🙏🏻😊
Happy diwali 😂😂😂🤣😀😀😅🙏✌💕❤
Kharach bhandat aahet he tar 😂
Happy diwali. Dp dada.....
Mast😂😂😂😂
Hasate, khalet bhandan kiti chan
Happy diwali dada..
अरे किती रे रोज भांडतच असता, बिचाऱ्या त्या वाहिनीवरती घसरता
D p BHAU happy Diwali
Nice..
DP दादा,आईबाबा ह्यांच्या सोबत एक vlog करा,म्हजे त्यांच लग्न कसे ठरले,कसे झाले आणि कोल्हापुरातील जुन्या आठवणी ....आशुतोष काकडे पुणे
Happy diwali dp
भाऊ तुमच्या मुलीला पण घ्या ना ती खूप खूप छान अक्टिंग करते
1 no.👌
Happy diwali bhai
सांऊड सिस्टिम थोड कमी वाटत. काहिवेळेला डायलाँग एकायला येत नाही
Powar saheb happy Diwali for all family
Happy diwali to you all
Nic video brother tnku
jas videos madhe comedy aste tasch real life madhe pn best comedian aahat yachi prachiti aali parwa dukanat aalyawr.
maatonchi tumchi reciepe dakhava
Kasali bhari family ahe dada
Nice dpda
खोत खोत खोत
Dada happy diwali
DP मस्त कुल असतो
Happy diwali dada
DP bhau Vadil kadak ahet ki shant ahe, to ek video khup awdla madam cya maheri jaun kelela chan ani jamal tar tumchya family che olddays photo cha ek album var video banva bye happy diwali
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व परीवार भाऊ
बोलणं नीट ऐकू नाही,त्यामुळे जोक ची मजा जाते
Tumchya chimurafila pun ghya ki video madhye
DP तुम्ही लय भारी
झकास आहे video आज मटण रेमटवताय
Happy Diwali 🎉 dada #GruhinikattaRohinikenjale
तुमचे विडिओ बघून मी कपिल शर्मा शो, चला हवा येऊ द्या बघायचं सोडून दिले राव😃😃😃
आमचे लहानपणीची आठवण आली व्हिडिओ पाहून 👌👌
Aai ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Dada happy Diwali
👍👍👌👌
Masta family
Happy diwali DP
Ekch no dp da
Tumach kasaich dhukhan ahe dada