दादा आपण चांगले विचार मांडलेत खूप खूप धन्यवाद छोटे छोटे रस्ते करण्यामध्ये जसे की वाड्यावर रस्त्यांवर अजूनही दळणवळणाचे साधन झालेले नाहीत जास्तीत जास्त प्रयत्न आपण करावेत अशी विनम्र विनंती आहे.
याच शिंदे शिवसेनेने आधीच्या सरकार मध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल काय भूमिका घेत होते. बळजबरीने गाडी बसलेल्या पॅसेंजर सारखी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस याची यांनी केली होती.
राष्ट्रवादी पक्ष महायुतीत आल्याने मंत्री पदे विभागली गेली त्यामुळे शिंदे घ्या वाट्याला कमी मंत्रीपदे आली त्यामुळे यांना मंत्रिपद मिळाले नाही यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती ती सफल झाली नाही आणि यावेळी पण वाटत नाही
राष्ट्रवादी सोडा आता आम्ही शिवसेना सोडत नाही हे वाक्य यांचाच वडिलांचा आहे… लगेच राष्ट्रवादी च्या माडीवर बसलेत ओ अर्थमंत्री अजित पवारच आहेत आतपण 😂😂😂😂 माग निधी
कोणी कोणाचा गेम केला नाही 132 आमदार ज्यांचे आलेत त्यांचा दावा प्रथमच असणारे.अडीच वर्षांपूर्वी राजकीय परिस्थिती पहाता शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवले होते. कोणतेही पद हे कालावधी घेऊनच येते त्यामुळं सर्व स्वीकारून भविष्यात महाराष्ट्रासाठी काय चांगलं करता येईल यावर विचार करा.. देवेंद्र फडणवीस ह्यांचा आजवरचा त्याग पहाता हे मुख्यमंत्री पद त्यांना मिळणं नक्कीच योग्य आहे शिवाय ते ह्या पदाला सर्वोत्तम न्याय देणारे नेतृत्व आहे हे मान्य करायला हवं..
दादा दापोली मंडणगड खेड परिवहन महामंडळाच्या मदतीने तिन्ही बस डेपो चार चार मालाची इमारत बांधा आणि एसटी बस सर्वच ठिकाणी जाणाऱ्या फेऱ्या वाढवा आणि मंडणगड एसटी डेपोला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नामकरण करा दापोली बस डेपो लोकमान्य टिळक नामकरण करण्यात यावे खेड एसटी डेपोला सानेगुरुजींच्या नाव द्या दापोलीला महानगरपालिकेचा दर्जा द्या आणि नवीन मुंबईसारखी बेस्ट सेवा चालू करा आम्ही जरी विरोधक असू तुमच्याकडून अपेक्षा आहे
फंडवणीस मुख्यमंत्री व्हवे म्हणून तुम्हाला दोघांना कमी जागा दिल्या होत्या आणि स्वता कडे 150 पेक्ष्या जागा घेतल्या आणि तुम्ही पाण्यासारखा पैसा वाटलाय म्हणून निवडून आला आहात आणि सतेच्या जोरावर यंत्रणा हाताशी घेऊन आपण मिंदे गट भाजप आणि रा काँग्रेस अजित पवार गट हे निवडून आले आहेत मुळात लोकांना प्रश्न पडलाय तुम्हाला मतदान कोणी केल जा लोकांना 6 महिन्यात पूर्वी लाथाडलं ते तुम्हा मतदान नाही करू शकणार
सत्तेत वाटणी कशाला पाहिजे हिंदुत्व हिंदुधर्म साठी गुवाहाटी ला गेला होता मुख्यमंत्री मंत्रीपद मंत्रीमंडळ पेक्षा हिंदुत्व स्वाभिमान मोठा आहे आठवण ठेवा जरा महाराष्ट्र विसरला नाही हो
Thin patbandhare(Dams) thumcha constituancy madhe Ardhwat aheth. Kai tumi kai karu shakta? Dapoli Khed Rastai sathi tumi kai karnar. Vikas kai hai dakhwal?
योगेश कदम... आपलं अभिनंदन परत एकदा आमदार झालात .... कुणी काय केलं हे लक्षात न घेता आपण कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे....
योगेश दादा तुम्ही दिलेलं शब्द पूर्ण करणार यात शंका नाही.. खुप शुभेच्छा 🎉🎉💐💐
दादानी,तुमचा गेम केला ,पोपट झाला तुमचा,
दापोलीचे मतदारसंघाचे शिल्पकार.... योगेश दादा🚩
दादा आपण चांगले विचार मांडलेत खूप खूप धन्यवाद छोटे छोटे रस्ते करण्यामध्ये जसे की वाड्यावर रस्त्यांवर अजूनही दळणवळणाचे साधन झालेले नाहीत जास्तीत जास्त प्रयत्न आपण करावेत अशी विनम्र विनंती आहे.
Super duper speech.... एकच दादा योगेश दादा.... आमचा आमदार is great....
योगेश दादाचं बोलणं मस्त आहे कोणावर टिका नाही.... विरोधी पक्षांना respect देतात good job दादा 🎉🎉🎉
दादा खुप छान सांम TV ला माहिती दिलात❤❤❤❤❤❤
दापोली मची मार्केट ची अवस्था पाहा साहेब
दापोली हा पर्यटन स्थळ आहे राजकारण बाजूला ठेवून वीकास करा आता
Saheb tyani tr khup nidhi aanlay nagarpanchaytine pn tevdhach sahabhag ghetla pahije na
@@pratikdeogharkar2821 बरोबर आहे पण ती नीधी नगरपंचायत ला दीली पाहायचे ना तर नगरपंचायत काम करेल
दादा कोकणचा विकास आपण नक्कीच कराल अशी आम्हाला खात्री आहे,जय महाराष्ट्र 🙏
मुख्यमंत्री पद व मंत्रीपद ही जे मिळण्याची भोळी आशा होती
याच शिंदे शिवसेनेने आधीच्या सरकार मध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल काय भूमिका घेत होते. बळजबरीने गाडी बसलेल्या पॅसेंजर सारखी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस याची यांनी केली होती.
योगेश दादा तुमचा अभिनंदन
पैसा
🎉🎉योगेश दादा एकच नंबर 🎉🎉
Yogesh Dada Power 👍🏻
Thank you very much DaDa No.1
जय शिवराय
आमच्या योगेश दादांना मंत्रिपद मिळावं हीच अपेक्षा आहे...❤❤
काय करू शकत नाही हा आता मज्जा बघा कसा शिंदेचे. आमदार घरी बसवायचे ते प्लानिंग चालू झाले पण ना निधी ना कामे घरी बसा BJP NEXT टाईम २०० पार 😂😂😂
सुंदर मुलाखत सुशिक्षित आमदार
मंत्र्याला शोभेल असे बोलण्यात चातुर्य
परिपक्व आमदार
एकच वादा योगेश दादा
evm मुळे आलास
सुधारणा
आम्ही निवडून दिलं
✌️@@dashrathmandavakar2862
नुसता रडत बसा
आम्ही दापोलीतुन निवडून दिलाय
माघारी घ्यावीच लागेल नसता जेलमध्ये पाठवले आसते मोदी जी ने
ऊन, वारा पाऊस, चिखल तुडवून दिवसरात्र जनतेची कामं करणारा दयाळू संयमी,माणूस मुख्यमंत्री शिंदे साहेब.
पैसा जिंकला
आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे मग गेली 30 वर्ष तुम्ही व रामदास भाई आहात ना ? तेही तुमच्यासारखे कार्यसम्राट मग अडवले कोणी?
बोलाची कढी आणि बोलाचा भात
अजीत पवार महायुतीत गेले नसते तर आज ते म महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री असते .
राष्ट्रवादी पक्ष महायुतीत आल्याने मंत्री पदे विभागली गेली त्यामुळे शिंदे घ्या वाट्याला कमी मंत्रीपदे आली त्यामुळे यांना मंत्रिपद मिळाले नाही
यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती ती सफल झाली नाही आणि यावेळी पण वाटत नाही
एकच दादा योगेश दादा
Mumbai Goa highway bagha jara
वा रे वा खापर फोडायला दादा आणि श्रेय घ्यायला खोका
अरे काय तुमची लायकी
Tumchi layki disli na😂😂
ओबीसी किंग ओबीसी डीएनए असलेला आमचा देवा भाऊ मुख्यमंत्री होणार
Ata bramhnala obc kele ka....kahi pan ...
राष्ट्रवादी सोडा आता आम्ही शिवसेना सोडत नाही हे वाक्य यांचाच वडिलांचा आहे…
लगेच राष्ट्रवादी च्या माडीवर बसलेत ओ
अर्थमंत्री अजित पवारच आहेत आतपण 😂😂😂😂 माग निधी
शिंदे साहेखांचीशिवसेना जिंकली पाहीलेजेत
दादा, विन्हे गावात धरण आणि रस्ते खूप खराब आहेत. खूप तुमच्या कडून अपेक्षा आहेत . आमचे लाडके नेते आहात. जय महाराष्ट्र
Ed भीतीनं असल
❤
132+20 मिळून सरकार पुन्हा बनू शकत
जय श्री राम
कोणी कोणाचा गेम केला नाही 132 आमदार ज्यांचे आलेत त्यांचा दावा प्रथमच असणारे.अडीच वर्षांपूर्वी राजकीय परिस्थिती पहाता शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवले होते. कोणतेही पद हे कालावधी घेऊनच येते त्यामुळं सर्व स्वीकारून भविष्यात महाराष्ट्रासाठी काय चांगलं करता येईल यावर विचार करा..
देवेंद्र फडणवीस ह्यांचा आजवरचा त्याग पहाता हे मुख्यमंत्री पद त्यांना मिळणं नक्कीच योग्य आहे शिवाय ते ह्या पदाला सर्वोत्तम न्याय देणारे नेतृत्व आहे हे मान्य करायला हवं..
कार्यसम्राट?
आणि निवडून येण्यासाठी काय काय पापड बेलायला लागले
Yekch vada yogesh dada
खूप छान दादा...🙏🙏
दादा दापोली मंडणगड खेड परिवहन महामंडळाच्या मदतीने तिन्ही बस डेपो चार चार मालाची इमारत बांधा आणि एसटी बस सर्वच ठिकाणी जाणाऱ्या फेऱ्या वाढवा आणि मंडणगड एसटी डेपोला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नामकरण करा दापोली बस डेपो लोकमान्य टिळक नामकरण करण्यात यावे खेड एसटी डेपोला सानेगुरुजींच्या नाव द्या दापोलीला महानगरपालिकेचा दर्जा द्या आणि नवीन मुंबईसारखी बेस्ट सेवा चालू करा आम्ही जरी विरोधक असू तुमच्याकडून अपेक्षा आहे
Yogya Dada Next MOS
बाहेर पडा मग 😂
Paies vatun ala ahe ha
Kadhitri kam pn bgt ja
Evm मुळे वाचला नाहीतर घोडा नक्कीच लागला होता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत
फंडवणीस मुख्यमंत्री व्हवे म्हणून तुम्हाला दोघांना कमी जागा दिल्या होत्या आणि स्वता कडे 150 पेक्ष्या जागा घेतल्या आणि तुम्ही पाण्यासारखा पैसा वाटलाय म्हणून निवडून आला आहात आणि सतेच्या जोरावर यंत्रणा हाताशी घेऊन आपण मिंदे गट भाजप आणि रा काँग्रेस अजित पवार गट हे निवडून आले आहेत मुळात लोकांना प्रश्न पडलाय तुम्हाला मतदान कोणी केल जा लोकांना 6 महिन्यात पूर्वी लाथाडलं ते तुम्हा मतदान नाही करू शकणार
Pager setting Evm Bom
Rada rda😂😂
सत्तेत वाटणी कशाला पाहिजे हिंदुत्व हिंदुधर्म साठी गुवाहाटी ला गेला होता मुख्यमंत्री मंत्रीपद मंत्रीमंडळ पेक्षा हिंदुत्व स्वाभिमान मोठा आहे आठवण ठेवा जरा महाराष्ट्र विसरला नाही हो
काय बिलत आहे रे भाऊ
वडील बोलले तुम्ही पण तेच
वरिष्ठ नेते ठरवतील
तुम्ही तूर्तास विधाने करु नका
पहिलं सरकार basude
आता कस वाटतंय गार गार वाटतंय, कस ही करा शिंदे आणि शिंदेची शिवसेना संपली पुढील काळात
Yogya gap bas...
Tuzya paksha peksha dadanchya paksaha strike rate 2nd no ahe , mhanun te bhandat basle nahi
B.j.p.mule nivdun alat ..evm ghotala
Thin patbandhare(Dams) thumcha constituancy madhe Ardhwat aheth. Kai tumi kai karu shakta? Dapoli Khed Rastai sathi tumi kai karnar. Vikas kai hai dakhwal?
Mg ata kara ki utthav
Bjp la pn dya na
काही पण चुकीचं वक्तव्य नको
भाजपाच्या जागा
मोठ्या प्रमाणात
Bjp la pn dya na
132
Evm mule zalas
Tumhi baher pada ani Virodhat basa
Bsrobar bolay babva
aare tu kay kamacha nay aahes re 😊
Kayamche aahet
Bhukat rha
evm
पोस्टल मते कमी
Evm मते जास्त कशी...महायुतीला??
बामलाव्या
Yogya Dada Next MOS