अधिकाऱ्याने मान न देणं मनाला लागलं, Tanaji Sawant यांनीच Tukaram Mundhe यांचा कार्यक्रम केला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #TukaramMundhe #TanajiSawant #MaharashtraTimes
    तुकाराम मुंढे... बड्या बड्या मंत्र्यांना धडकी भरवणारं नाव.. त्यांच्या कामाची स्टाईल, त्यांचा दरारा आणि कायद्यावर बोट या नियमाने त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारीही त्यांना घाबरुन असतात. कामात शिस्त, कोणतीही दिरंगाई चालणार नाही आणि नियमांचा दंडक हा तुकाराम मुंढेंचा स्थायीभाव. त्यामुळेच १५ वर्षात त्यांच्या १६ ठिकाणी बदल्या झाल्या. आता १५ दिवसांपूर्वी झालेल्या बदलीसंदर्भात तर मोठी माहिती समोर आलीये. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीच मुख्यमंत्र्यांच्या कानाशी लागून या डॅशिंग अधिकाऱ्याचा गेम केल्याचं समोर आलंय. तुकाराम मुंढे २ महिन्यात सावंतांना कसे नडले? सावंतांनी मुख्यमंत्र्यांना सांगून पत्रात असं काय लिहिलं ज्यामुळे मुंढेंची दोन महिन्यात तडकाफडकी बदली झाली? तेच या व्हिडीओत पाहू....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 172

  • @sandipghige9881
    @sandipghige9881 Год назад +53

    तुकाराम मुंढे संराचे काम खुप छान आहे सर्व सामान्यांना न्याय मिळवून देतात

  • @mahendrawadekar2802
    @mahendrawadekar2802 Год назад +100

    कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांना परत सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून पाठवा

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 Год назад +4

      Ata kay sahebancha demotion karta ka?

    • @vyankatkoli9890
      @vyankatkoli9890 Месяц назад

      Tanaji sawant nalayak ahe

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 23 дня назад

      टरबुज्याला दांडक्यानं फोडायचय काय आता?

  • @satampady675
    @satampady675 Год назад +57

    बेअक्कल आरोग्य मंत्री, गद्धार,१० वी पास , रिक्षा चालक, मुख्यमंत्री,काय दिवे लावणार ?

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Год назад +35

    तुकाराम मुंडे साहेब आपल्या कामाला सलाम मंत्र्यांनी कोणतीही competitive exam दिलेली नसते त्यांची बुद्धीमत्ता त्याच लेवलची असणार सत्तेतून पैसा पैशातून सत्ता एवढंच मंत्र्यांना कळत

  • @markconsultancy1946
    @markconsultancy1946 Год назад +59

    हाफकीन या माणसाकडून औषध येण्याचं बंद झाले का? 🤣🤣 औषध व्यवसायात सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, मुंढेंनी दुखती नस पकडली असणार

  • @er.anantshindepatil5374
    @er.anantshindepatil5374 Год назад +53

    एका अधिकाऱ्याची कुठे जरी बदली केली तर त्याला काही फरक पडत नाही.. नुकसान होते फक्त सामान्य नागरिकांचे

    • @dr.rajeshwarhendre1362
      @dr.rajeshwarhendre1362 14 дней назад

      This is right... मा तुकाराम मुंढे जी एक अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्य कठोर अधिकारी आहेत. त्यांची कुठेही बदली झाली तरीही त्यांना त्या पदाचे सर्व लाभ मिळतच असतात. नुकसान होते ते फक्त सामान्य नागरिका चे.

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 Месяц назад +18

    मुजोर राजकारण्यांना मुंढे नकोसे वाटतात.
    मुंढे जे रुल्स फॉलो करतात ते काही त्यांनी स्वतः बनवले नाहीत. पण सध्याचे राजकारणी वेसण नसलेल्या वळूप्रमाणे वागायला मागतात त्यांना मुंढे तरी काय करणार?

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Год назад +17

    राज्य सरकार मध्ये हिंमत असेल तर, मुंढे साहेब यांना शिक्षण आयुक्त करा.

  • @shrikantnkale1441
    @shrikantnkale1441 22 дня назад +4

    या महाराष्ट्रात तुकाराम मुंडे सारखा आयएएस आधिकरी होणार नाही मुंडे सर खूप छान काम करता तुम्ही माझं सॅल्युट आहे तुम्हाला

  • @tfhnn62
    @tfhnn62 Год назад +23

    Great work मुंढे साहेबांचे

  • @sunildadas1846
    @sunildadas1846 Год назад +18

    मुंढे साहेबांची उस्मनाबाद येथे कलेक्टर पदी नियुक्ती करण्यात यावी.

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q Месяц назад +3

      सचिव आणि जिल्हाधिकारी किती फरक असतो ? येवढ मोठ डिमोशन कस होईल भाऊ 😂😂😂

  • @user-fx4me6sh5o
    @user-fx4me6sh5o 25 дней назад +7

    मा. श्री.तुकाराम मुंडे साहेबांना जनतेने जन मतातून राष्ट्रपती बनवावे मगच चमत्कार होईल.

  • @dhanmit9348
    @dhanmit9348 Год назад +16

    Mantri tya ch layaki cha ahe. Great mundhe saheb...keep it up

  • @nileshgawande3484
    @nileshgawande3484 Год назад +11

    मुंढे साहेब नक्कीच कर्तव्यदक्ष, कार्यक्षम अधिकारी आहे. परंतू देशात लोकशाही आहे ; सर्वांना घेऊन कामे करावी लागतात. मी एकटा चांगला बाकी सर्व भ्रष्टाचारी या चष्म्यातून सर्वांकडे बघणे योग्य नाही. बाकीचे अधिकारी पन कामे करतात त्यांना पण त्रास होतो पण ते बदली झाली की बोंबा मारत नाही. मग ते सर्व भ्रष्टाचारी आहेत का?

    • @ramchandrashinde3657
      @ramchandrashinde3657 Месяц назад

      पायाखालची मांजरं होतात. भ्रष्टाचारी आहेत हे बरेच अधिकारी. खेडकर काय करत होता.

  • @ganeshthombare7230
    @ganeshthombare7230 Год назад +9

    सोलापूर ला पाठवा साहेबाना आमच्या जिल्ह्याला साहेबांची गरज आहे

  • @shivajipednekar4113
    @shivajipednekar4113 Год назад +29

    खेकडा आणी काय करणार 😀😃

  • @varunbhosale1435
    @varunbhosale1435 Год назад +13

    आजकालचे मंत्री सूडबुद्धीने वागतात असे वाटते

  • @laxmanghadi1968
    @laxmanghadi1968 Год назад +18

    Mundhe sir is really very much great 👍👍

  • @kishoreburghate43
    @kishoreburghate43 23 дня назад +5

    ह्या अधिकाऱ्याला सलाम. राजकारणी नेत्यांना नियम सांगणारा एक हुशार अधिकारी.

  • @rajarampatil8079
    @rajarampatil8079 Год назад +9

    Great Munde saheb

  • @ashokdeshmukh1443
    @ashokdeshmukh1443 Год назад +8

    या अशा मोठ्या Ias Ips अधिकाऱ्यांना काहीच फरक पडत नाही.

  • @shivajisawant6590
    @shivajisawant6590 10 дней назад +1

    चांगले काम करणारे अधिकारी याचेशी हेच होते होणार कारण निवडणूक आली आहे

  • @banduvighne5512
    @banduvighne5512 Год назад +4

    मुंडे साहेब यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आयूकत म्हणून नेमावे

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 11 дней назад

    तुकाराम मुंढे साहेब.. खरा वाघ आहे महाराष्ट्रचा ❤🎉

  • @tfhnn62
    @tfhnn62 Год назад +6

    रात्रीचे दिवस करून आयपीएस होतात आय एस होतात हे मंत्री kay apalyach संस्थेतून phd घेतात यांना काय देणं घेणं नसते यांचं कशाला ऐकायचं अधिकाऱ्याने

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya 8 дней назад

    तुकाराम मुंडे हे एकमेव कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. असले आणखी 4-5 अधिकारी तयार झाले तर महाराष्ट्राचं खूप भले होईल

  • @mangalwandhare3633
    @mangalwandhare3633 Месяц назад +2

    असाच अधिकारी पाहिजे

  • @baliramjadhav2269
    @baliramjadhav2269 Месяц назад +2

    असा कर्तवे दक्ष आणि ईमान दार या लबाडांना नको आहे. 8वि आणि 10वि पास झालेले मंत्री याना isa ऑफिसर काय कळणार मुंडे साहेब आपण ग्रेड आहात.
    जय भीम जय महाराष्ट्र.

  • @rajeshnirfarake1661
    @rajeshnirfarake1661 Год назад +2

    तुकाराम मुंढे मंत्री लोकांचा आईकत नाही. जाऊद्या त्यांना नगरला पाठवा.

  • @rameshpatil695
    @rameshpatil695 25 дней назад +1

    सरकारी. प्रशासन. सुधारण्यासाठी. अशाच. अधिकाऱ्यांची. गरज. आहे.

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 16 дней назад +1

    काम करणारे अधिकारी वर काय होत हे जनतेन समजल पाहिजे

  • @gajanankatone6296
    @gajanankatone6296 Год назад +4

    कर्तव्यदक्ष अधिकारी

  • @suniljamkar
    @suniljamkar Год назад +3

    Amdhrani bangdhya galun hinda tumchi tich laiki ahe 🙏a great tukaram munde sir🙏

  • @shivajisawant6590
    @shivajisawant6590 10 дней назад

    या करिता कोणताही नियम नाहीमंत्र्याचे हाताखालील माजर बनून रहा व ते सांगत सांगतीलतसा भ्रष्टाचार करा व
    त्यांना निवडणुकीकरितामदत करामग तुमचे गुणगान गातील

  • @kg-mk6tw
    @kg-mk6tw Год назад +3

    Tanya येवढं च करु शकतो.......मुंढे ना घाबरून येवढी फाडून घेतली...

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 Год назад +4

    Tukaram munde👍👍

  • @shubhamnaik1589
    @shubhamnaik1589 Год назад +2

    Adhikari asava tr munde sir sarkha ❤❤👌🙏

  • @user-fm8nv5ow9m
    @user-fm8nv5ow9m Месяц назад +1

    कर्तव्य दक्ष अधिकारी मुंडे साहेब यांना कोल्हापूर ला द्या

  • @gauravdeshmukh5049
    @gauravdeshmukh5049 Год назад +5

    मुंढे जबरदस्त आहेत...मंत्री चोर आहेत...

  • @gangadharchaudhari7000
    @gangadharchaudhari7000 Год назад +8

    Tana is nalayak minister

  • @dityaDeshmukh96
    @dityaDeshmukh96 14 дней назад

    मुंढे साहेब तुम्हाला सलाम
    जयहिंद❤

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 15 дней назад

    Great officer

  • @tusharshinde28
    @tusharshinde28 Год назад +7

    Sawant is third class, as a human being also...

  • @satishgadakh1508
    @satishgadakh1508 Месяц назад

    साहेबांना आमच्या अहील्यानगर ला पाठवा गरज आहे आम्हाला अशा माणसांची

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Месяц назад

    तुकाराम मुंढे यांच्यासारखा शिस्तप्रिय अधिकारी लाभणे, हे संस्थेचे नशीबी असावे.

  • @shantaramdate1364
    @shantaramdate1364 Год назад +2

    Gerat munde sahab

  • @GaneshGaikwad-eu4jh
    @GaneshGaikwad-eu4jh 20 дней назад

    पदाचा धाक ठेवावं लागेल ल ना साधे कंपनीत नोकरी करत असतना साहेबाचा धाक असतो तेव्हा च काम होते ना सरकारी अधिकारी तर जनता सगाते अनुभव तुकाराम मुंढे सारखा अधिकारी पदाची Power दाखवणारा हवा सेटलमेंट करणार नसावा

  • @user-jg5nq9je8w
    @user-jg5nq9je8w Год назад +4

    Tukaaram mundhe educated officer aahet
    Tanaji sawant saarkhya aanadhi anpadh maansala salute maaru naye
    Agadi barobar kel
    Tukaram mundhe jindabad

  • @abasahebonly58
    @abasahebonly58 Год назад +3

    खेकडा आहे म्हणून मुंढे सर चे पाय ओढत आहे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Месяц назад +1

    मुंडे साहेब

  • @mandarpatil3318
    @mandarpatil3318 20 дней назад

    मुंडे साहेब हे सगळ्या राजकारणी आणि अधिकारी लोकांचे बाप आहेत म्हणून ते ह्या भ्रष्टाचार्यांना नकोसे झालेत.

  • @ramchandrashinde3657
    @ramchandrashinde3657 Месяц назад

    शंभर रावण मेल्यावर आजच्या कलीयुगात एक राजकारणी जन्माला येतोय. मुंडेसाहेब यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी या परिस्थितीत काय करणार? या नालायक राजकारण्यांचा माज जनतेने उतरवला पाहिजे.

  • @ashokthombre5049
    @ashokthombre5049 Месяц назад

    मुढे साहेबा सारखे खरे काम करणारे अधिकारी प्रशासनामध्ये चालत नाहीत म्हणून असे होत आहे

  • @Dr_sohan_kasar
    @Dr_sohan_kasar Год назад +4

    Tukaram Munde saheb is best IAS officer in महाराष्ट्र.

  • @pravinpatil4624
    @pravinpatil4624 Месяц назад

    बीड विधानसभा 2024 या कालावधीत आयुक्त पती बदली करा साहेबांचा कस लागेल त्यांचा कर्तवदक्ष आणि शिस्तीचा

  • @user-my1lp2gl1b
    @user-my1lp2gl1b 23 дня назад

    नक्कीच सुड

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 21 день назад

    खुप च मान पाहिजे हयांना

  • @scienceislife3218
    @scienceislife3218 Год назад +1

    कामचोर मंत्री आणि सर्व सरकारी मंत्री व सरकारी सेवक

  • @dineshkubal6803
    @dineshkubal6803 Месяц назад

    रत्नागिरी मध्ये बदली द्या मुंडे साहेबाना

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Год назад +1

    राज्याचे नुकसान .

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 15 дней назад

    सरंजामशाही मनोवृत्ती

  • @vishwajeetbhandare9294
    @vishwajeetbhandare9294 Месяц назад

    राज्याला ह्या अधिकाऱ्याची गरज खुप आहे.राजकीय लोकांची नाही

  • @sanjaybhawari7053
    @sanjaybhawari7053 Месяц назад

    Great personality TM sir

  • @drvijaykayande2523
    @drvijaykayande2523 19 часов назад

    Very good work ethics follow by Tukaram munde sir That is not digested by sawant saheb that's why transfer of munde saheb

  • @PopatPatil-ot5pi
    @PopatPatil-ot5pi 24 дня назад

    Great munde sir

  • @amirkulkarni6464
    @amirkulkarni6464 Год назад +2

    Mr. Tukaram munde
    U R Great
    Iron man
    Tumchya saarkha pm
    Asne garjeche aahe

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 Месяц назад

    T M sir great

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 4 месяца назад

    तुकाराम मुंढे सारखे देशासाठी व जनते साठी

    • @SarthakHolkar-jp8rd
      @SarthakHolkar-jp8rd 4 месяца назад

      तुकाराम मुंढे देशासाठी व जनते साठी चांगले

  • @ab_Chitrkatha
    @ab_Chitrkatha Год назад

    Kuni kiti pn game kele tri haa manus prtyekachya manat baslela aahe tukaram मुंढे the ultimate warrior 🔥

  • @tusharkulkarni4082
    @tusharkulkarni4082 Год назад +1

    really capable officer but illiterate ministers. feeling shame for electing this kind of health minister.

  • @shankaraklod
    @shankaraklod Месяц назад

    make him Principle secretary

  • @footballlover6266
    @footballlover6266 27 дней назад

    मुंडे साहेब.... सावंतला फाट्यावर मरतात....

  • @balumaske7223
    @balumaske7223 Месяц назад

    होय😊

  • @user-ti6id4ig1h
    @user-ti6id4ig1h 25 дней назад

    तानाजीला घरी पाठवा

  • @mahendrabole9762
    @mahendrabole9762 Месяц назад

    याचा बदला घेतला

  • @bhim7183
    @bhim7183 Год назад

    कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी कोणालाही नको असतात

  • @saimedical8596
    @saimedical8596 Месяц назад

    Munde saheb fakt

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 Год назад

    अभ्यास करून आले नाही हे 5वर्ष चे पाहुणे फुकटचे जेवणे

  • @vinayparab8708
    @vinayparab8708 Год назад +1

    Kon konala summons det(bungar politician to IAS officer 🤣🤣)

  • @arunattarde7611
    @arunattarde7611 4 месяца назад

    तुकाराम मुंडे झिंदाबाद

  • @adityayeole4602
    @adityayeole4602 Год назад +1

    10 vi fail lok yanchi bdli kartat Ani lok nivdun d'etat ashana

  • @maheshsangale4526
    @maheshsangale4526 Месяц назад

    मुंडे यांना cs करावे

  • @natarajpawar2446
    @natarajpawar2446 24 дня назад

    Tribute sarkar ,fodafodiche rajkaran , prachand bhrastachar hya mule maharashtra mage gela.

  • @vijaymasal2931
    @vijaymasal2931 Месяц назад

    Bap manus of political person

  • @Akshay_99999
    @Akshay_99999 Год назад +1

    Takkewari nsn bhetat sawant la

  • @nafisashaikh2749
    @nafisashaikh2749 Месяц назад

    बदनामीची नाही तर पोलखोल होन्याची भीती असेल

  • @bharatshinde8829
    @bharatshinde8829 Год назад +1

    Aare sawant tu phakta badali karu shakto. Munde saheb is great.

    • @samrthkhurd746
      @samrthkhurd746 Год назад

      नालायक माणूस दुसरं काय करणार

  • @shivrajmaha9964
    @shivrajmaha9964 Месяц назад

    बदली करणे योग्य नाहीं

  • @Shlokyadav5577
    @Shlokyadav5577 15 дней назад

    Ase tanaji savant chi tukaram munde pude layki tri ahe ka

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 Месяц назад +1

    तान्या माजला आहे

  • @gangadharchaudhari7000
    @gangadharchaudhari7000 Год назад +2

    There should hundreds of Mundesaheb

  • @user-wx1ix1dv5f
    @user-wx1ix1dv5f 22 дня назад

    Sarkaar beimaan ahe

  • @nageshshende2073
    @nageshshende2073 2 дня назад

    Khekadya

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 Год назад

    साखरसम्राट उर्फ हफकीन माणूस

  • @ramdasphule6264
    @ramdasphule6264 Месяц назад

    Tukaram Mundelein 1 sambar ahet Navi Mumbai madhe te hote javlun Kam pahile

  • @user-cp8bi9nj9n
    @user-cp8bi9nj9n Месяц назад

    सूड उगवला

  • @kiranita
    @kiranita 6 дней назад

    Game mhanje kay

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Год назад +1

    Hi chamchigiri sarkar aahi. 50 khoke gaddar aashich karnar

  • @shilratnakamble4163
    @shilratnakamble4163 25 дней назад

    Tanyachi layki ahe ka???

  • @DilipBarsode-yr4lx
    @DilipBarsode-yr4lx 22 дня назад

    It’s fight between arrogant ministers & disciplined executives.poor Janta is sufferers CM should have heard his defense before unilaterally transferring him ! Where’s natural justice which politician demand every time