MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 August 2024 | Marathi News | टीव्ही 9 मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 46

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 месяца назад +3

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @pratiksangvikar9698
    @pratiksangvikar9698 2 месяца назад +25

    शिवाजी महाराजांचा पुतळा वापस उभा करताना अगोदर कागदपत्राची जाड जात पडताळ करून ती जागा कोणाच्या नावावर आहे हे पहावे जर कुणाच्या नावावर असेल तर हा पुतळा उभा करण्यास नकार आहे कारण कागदपत्र दुसऱ्याच्या नावावर असते आणि तुम्ही जर पुतळा उभा करत असेल तर हा पुतळा जर पाळण्यात आला सर्वांचे मन दुखावले जातील त्यामुळे जागा कुणाच्या नावावर आहे ती पहावी आणि मगच पुतळा उभा करावा ही माझी विनंती आहे

  • @SanjivaniPappulwar
    @SanjivaniPappulwar 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 2 месяца назад

    जय भवानी जय शिवाजी

  • @marutiwaghmare8193
    @marutiwaghmare8193 2 месяца назад

    🎉🎉

  • @pranav-zd6rm
    @pranav-zd6rm 2 месяца назад +1

    Hi

  • @AdinathAvhad-h1i
    @AdinathAvhad-h1i 2 месяца назад +2

    🎉❤

  • @sumeetvshinde
    @sumeetvshinde 2 месяца назад

    Jarange Patil'ani na bolata je karaycha te karava. Effect jabardast hoil. Police'ani gapp na basata, rajkaran'yan var pan action ghya'vi. Tevdha tari self respect hava tyanchyat.

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 2 месяца назад +4

    थोडं थांबा शेतकरी तुम्हाला घरी पाठविनार

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 месяца назад +1

    एक तरी चांगली बातमी द्या .

  • @Piyushthete
    @Piyushthete 2 месяца назад +20

    किती वेळा भुमिपुजन

  • @GovindKothare-rn2hd
    @GovindKothare-rn2hd 2 месяца назад +1

    ये क्या गरिबाच्या हस्ते उद्घाटन करा भाऊ कशाला नादाला लागते याच्या शिवाजी महाराजांचा कसा पुतळा पडला बघा

  • @vishwanathawati7483
    @vishwanathawati7483 2 месяца назад +2

    फडणवीस का शिंदे पवार दिसत नाही का

  • @AdinathAvhad-h1i
    @AdinathAvhad-h1i 2 месяца назад +2

    Opretar🎉

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 2 месяца назад

    आपटे गृहखात्याला माहिती नसेल तर गृहमंत्री यांना माहिती घ्या ते योग्य सांगतील

  • @omkarshinde5880
    @omkarshinde5880 2 месяца назад +20

    मा. छ. उदयनराजे यांची प्रतिक्रिया एक शिवप्रेमी म्हणून अपेक्षित 😢

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 месяца назад +3

    Jarangya 😂 wakdya cha maanasputra😂

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 2 месяца назад

    प्रसाद लाड यांना ज्या आमदारांनी निवडून दिले ते सर्व आमदार पाठवा लागतील

  • @laxmandevkate9432
    @laxmandevkate9432 Месяц назад

    पाऊस पडल्यामुळे इथ काय आवस्ता आहे काय बातम्या दाखवायला लागले

  • @SamrudhiDeore-h2m
    @SamrudhiDeore-h2m 2 месяца назад

    वीट आला राजकीय lbadaachya बातम्या ऐकून दुसरे काही तरी दाखवा

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 месяца назад +5

    जरागे म्हणजे स्वतःला ब्रम्हदेव समजतोय का आरक्षणावर ठाम राहिले पाहिजे गरीब मराठा मुलाबाळांचे आरक्षणाचे ढाल करून राजकारण करतात का

  • @AdinathAvhad-h1i
    @AdinathAvhad-h1i 2 месяца назад +1

    Sarkari cari शेजारी

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 2 месяца назад +5

    अरे रावीची भाषा बोलू नये सरळ उमेदवार देऊन निवडनूक लढावी

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 2 месяца назад

    प्रसाद लाड तू एका मतदार सगजातून निवडून निवडून धाकावं राज्य परिषदेचे mlp राजीनामा दे

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 месяца назад

    B,thakre la v devdevtana shivya denari faadri bai bhagvi topi😂

  • @AnilPathare-mr9kh
    @AnilPathare-mr9kh 2 месяца назад +2

    मनोज चरागे विधानसभा निवडणूक लढू द्या बातमी लावून धरा 😅😅😅😅

  • @ramnathpawar6922
    @ramnathpawar6922 2 месяца назад

    तुमच्या घरी पैशाचा कारखाना आहे का पवार साहेब

  • @keshavmore5294
    @keshavmore5294 2 месяца назад

    Satte sathi Kahi pan

  • @dilip.bpawar713
    @dilip.bpawar713 2 месяца назад +2

    Are marun ja jarange

  • @sudhakargodse7554
    @sudhakargodse7554 2 месяца назад

    हा प्रसाद लाड नाही हा प्रसाद चाटू आहे

  • @GashAade-of8mw
    @GashAade-of8mw 2 месяца назад +1

    हा मोदया महाराष्ट्रात कशाला उपटायला येतो याला विचारा अरबी समुद्र तील शिवाजी महाराज याचे स्मारकाच काय झाले😂😂😂

  • @01surajdhapshi57
    @01surajdhapshi57 2 месяца назад +1

    Ky jarange jarange nusta...tyala sodun pan bharpur pending vishay aahet...

  • @PatilsahebNarnale-u5v
    @PatilsahebNarnale-u5v 2 месяца назад

  • @dilip.bpawar713
    @dilip.bpawar713 2 месяца назад

    Are matun ja jarange

  • @sandeepthorat9719
    @sandeepthorat9719 2 месяца назад

    अरे काही काम आहे का बातमी valyanna आरोप करायला आहेत का हे देशांत क़ाय चालू

  • @sagardhote6629
    @sagardhote6629 2 месяца назад

    Choranchy bamtya jast rahte

  • @pratiksangvikar9698
    @pratiksangvikar9698 2 месяца назад +2

    शिवाजी महाराजांचा पुतळा वापस उभा करताना अगोदर कागदपत्राची जाड जात पडताळ करून ती जागा कोणाच्या नावावर आहे हे पहावे जर कुणाच्या नावावर असेल तर हा पुतळा उभा करण्यास नकार आहे कारण कागदपत्र दुसऱ्याच्या नावावर असते आणि तुम्ही जर पुतळा उभा करत असेल तर हा पुतळा जर पाळण्यात आला सर्वांचे मन दुखावले जातील त्यामुळे जागा कुणाच्या नावावर आहे ती पहावी आणि मगच पुतळा उभा करावा ही माझी विनंती आहे