पुरावे होते म्हणून बोललो मी हवेत गोळीबार करत नाही, Nilesh Rane यांचा खळबजनक दावा। Exclusive

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • माजी खासदार निलेश राणे यांनी टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांच्याशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यानेच दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतला मारले असल्याचा दावा केला आहे.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on RUclips: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #nileshrane #uddhavthackeray #aadityathackeray #sushantsinghrajput #dishasaliancase #murdermystery #murdernews #dishasalian #malvan #maharashtra #timemaharashtra

Комментарии • 666

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 11 дней назад +140

    दिशा व सुशांत ला न्याय द्या. 🙏🙏🙏🙏

    • @sanmangharat
      @sanmangharat 2 дня назад

      @@babludeshmukh5206 उपोषण कर

  • @santoshsawant9508
    @santoshsawant9508 13 дней назад +123

    कुठल्या ही राजकीय नेत्या चा मुलगा अटक होऊ शकत नाही,

  • @Satish___Ghule
    @Satish___Ghule 9 дней назад +82

    राणे एवढा मोठा आरोप करत आहे... तर नक्कीच या आरोपांमध्ये सत्यताअसली पाहिजे...

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 9 дней назад +2

      पुरावे आहेत त्याच्याकडे?

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 8 дней назад +2

      Ho tar ugach bolat aahe ka te .....astil ch​@@PARIKSHITJAMADAGNI

    • @Kirangavkar
      @Kirangavkar 8 дней назад

      ​@@jaisakarogevaisabharoge..3505 राणेंची सवयच आहे नेहमी ठाकरेंवर आरोप करायची आणि त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत एवढे दिवस गप्प का राहिले? आदित्य ठाकरेंनी सुद्धा यावर अगोदरच भाष्य केले होते त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत त्यावेळी हा राणे गप्प का राहिला? निवडणूक जवळ आली की या राणेंच नेहमीच ठाकरेंवर आरोप लावायची सवय आहे राणेंना.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 7 дней назад +2

      आहेत तर मग गेले दोन वर्षे सत्तेत असुनही कार्यवाही का नाही?

    • @swapnilpatil3044
      @swapnilpatil3044 6 дней назад

      केळ😂😂😂😂

  • @vinaynarvekar2166
    @vinaynarvekar2166 11 дней назад +47

    सीबीआय चौकशी झालीच पाहिजे... पुरावे सुद्धा आहेत.. जीव गेला आहे कोणाचा काय झाल तो साधारण माणस होती.. हेच जर कोणत्या राजकारणी च जीव गेला असता तर.. गांधी जी बनवले असते..
    खरच योगी सारखे नेतृत्व हवे.. भारताला

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 14 дней назад +39

    मला आता एक वाटतं की स्वतः ठाकरेंनी मिडिया समोर जाऊन सत्त सांगावे

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 14 дней назад +1

      Ka kay garaj. Nepali kahihi bombalat basnar. Nepali la asach without proof bhunkayachi savay aahe

    • @prasannahumnabadkar649
      @prasannahumnabadkar649 11 дней назад

      Sangnar nahit khare kon bolat ho🤔

    • @liar3131
      @liar3131 9 дней назад

      ​@@prafullasawant8044 SSR case study madhe Aditya thakre ni ch sushant la marlyach disun yet

  • @pandurangkhade9290
    @pandurangkhade9290 13 дней назад +191

    गल्ली ने दिल्ली सत्ता आहेना । मग चौकशी करायला कुणी अडवलय

    • @akshaynic
      @akshaynic 11 дней назад +28

      भावा त्यांच्या पोलिसांनी पुरावेच ठेवले नाहीत

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 11 дней назад +27

      अरे ते जाऊदे हा बोलतोय टीव्ही चॅनेल वर तर मग याच्या विरोधात आदित्य ठाकरे का गुन्हा दाखल करत नाही याचं उत्तर शोध आधी

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 11 дней назад +5

      ​@@ShrikantThopate-wn2pyदादा कोर्ट तारीख कुठे घेताय बोर्ड वर, दररोज तारीख देत आहे

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 11 дней назад +17

      @@antoshnigade2402 ठीक हे ना मग या विरोधात आदित्य आंदोलन पण करू शकतो न्यूज वर येवून प्रखर विरोध करू शकतो ,कुणी अडवल य का त्याला?

    • @ashachandole5930
      @ashachandole5930 11 дней назад

      ​@@akshaynicahrt

  • @bharatlokhande9761
    @bharatlokhande9761 13 дней назад +136

    अगदी खरे बोलत राणे साहेब

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian 11 дней назад +6

      मग घे...

    • @bhushanwagh9927
      @bhushanwagh9927 11 дней назад +2

      ​@@I_am_Only_indian 😂🤣🤣🤣

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 10 дней назад

      साहेब 😂😂😂😂😂 आयुष्य वाया गेले कुत्र्या तुझे😂😂😂

    • @dhananjayagarkar2891
      @dhananjayagarkar2891 9 дней назад +1

      त्यांच खर कोण समजून घेत नाही सत्ता असून मग सत्ता गेल्यावर समजून घेणार का

    • @Yes_you_read_that_right
      @Yes_you_read_that_right 8 дней назад

      ​@@I_am_Only_indian asa mhanun ky hot nastay

  • @balajisontakke6470
    @balajisontakke6470 9 дней назад +12

    सत्तेवर असताना उभा ठाणे सर्व पुरावे नष्ट केले असतील तर केंद्रात व राज्यात सत्ता असून सुद्धा गुन्हा सिद्ध करता येत नाही पण वरच्या पाशी न्याय आहे

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 13 дней назад +58

    श्रीधर नाईक,रमेश गोवेकर,सत्यविजय भिसे यांना मारणारे कोण? तसेच संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारे कोण हे जनतेला ठाऊक का नाहित?

    • @sandipmali4
      @sandipmali4 10 дней назад +4

      मारायला सांगणारे त्यांचा वापर करणारे कोण?

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 9 дней назад +22

    पेंग्विन च्या दम असेल तर कर म्हणाव defamation case निलेश राणेवर.
    होऊनच जाऊ दे दुध का दुध , पानी का पानी।

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 7 дней назад +1

      अरे सायबा....
      गेले दोन वर्षे सत्तेत असुनही कार्यवाही का नाही? हे विचारा आता...
      नाहीतर समजून जा ह्या फुकाच्या बाता आहेत...
      फक्त राजकारण करण्या साठी

    • @prashantp.5967
      @prashantp.5967 5 дней назад +2

      Ya yed zavya chya nadi kon lagel

    • @ajayghadi6149
      @ajayghadi6149 4 дня назад

      @@SanatanAngel भुंकणाऱ्याला काय व का म्हणून दम दाखवयाचा ? हु डू त.....😏

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 11 дней назад +16

    निलेश राणेकडे पुरावे असतील तर पोलीसाकडे द्यावे, पोलीस कारवाई करतील सरकार तुमचे आहे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 7 дней назад +2

      घंटा पुरावे...
      फुकाच्या बाता...
      खरोखरच पुरावे असते तर...
      आतापर्यंत थयथयाट केला असता

  • @prakashkudale5753
    @prakashkudale5753 15 дней назад +195

    लोकांना मूर्ख बनवायचे बंद करा,तुम्ही जे आरोप करताय तर केंद्रातील सरकार, राज्याचे सरकार तुमचं आहे मग कायदेशीर कारवाई करण्यासाठी कोनी थांबविले आहे.कोर्टात जा पुरावे आहेत ना.

    • @quest4newhorizon
      @quest4newhorizon 15 дней назад +10

      Case केलीय

    • @parvezkhankhan5943
      @parvezkhankhan5943 15 дней назад +3

      💯 right

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 14 дней назад +18

      दिशा सालियानवर बलाक्तार करुन हत्या केली असे निलेश राणे जे बोलले हे स्टेटमेंट सरकारने गांभिर्याने घेऊन तपास करावा व दिशाला न्याय मिळाला

    • @sunilzore8340
      @sunilzore8340 14 дней назад

      Jandu nitya la cbi ne bolavkae hote tevha to gelach nay ​@@quest4newhorizon

    • @Umesh_0007
      @Umesh_0007 12 дней назад +9

      Purawe nashta kele tyane

  • @rku03
    @rku03 8 дней назад +10

    बरोबर आहे.
    जगाला माहीत आहे. CBI ने ही केस घेतली पाहिजे.

  • @SDD.14
    @SDD.14 11 дней назад +51

    हे खर असू शकते कारण नेमके त्या दिवसाचे cctv footage गायब कसे...

  • @Patil0012
    @Patil0012 11 дней назад +66

    ही गोष्ट खरी आहे आदित्य ठाकरे बॉलीवूड अभिनेत्री सोबत जास्त असायचा आजुन सुद्धा असतो...

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 10 дней назад +5

      हो खरे आहे.. पाटील तू तिथे संडास साफ करायला यायचं तेव्हा पहिले आहे

    • @Patil0012
      @Patil0012 10 дней назад

      @@user-dt5rq4vp6e तुझ्या बायको सोबत झोपायचो तिथं दररोज😂 हांडग्या

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx 9 дней назад +1

      😂​@@user-dt5rq4vp6e

    • @Patil0012
      @Patil0012 9 дней назад +7

      @@user-dt5rq4vp6e अय आदित्यचा गोटया चोळ्या घरातलं बघ पहिला😂

    • @Patil0012
      @Patil0012 9 дней назад

      @@user-dt5rq4vp6e म्हंजे तू पण दिशा सलीयान च प्रकरणात आहेस हे फिक्स झाल (कदाचित त्या जागी तुझी बहिन असती तर हेच केला असतास का?)

  • @Sagar-a170
    @Sagar-a170 13 дней назад +102

    पुरावे नस्ट केले.. उबाठा ने सत्ते वर असताना...

  • @sharaddalvi6150
    @sharaddalvi6150 9 дней назад +5

    साहेब.. पुरावे आहेत तर एकदाच वार करून टाका ना.. असं पुरावे आहेत म्हटलं आणि काही केलं नाही की लोकांचा विश्वास उडतो..

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 11 дней назад +55

    आदित्य ठाकरे नक्कीच आहे त्या केस मदला आरोपी . पण फक्त इलेक्शन मद्ये सहानभुती मिळणार उद्धव ला म्हनून सरकार अटक नाही करत आदित्यला 😮

    • @pravinbhanudasjagtap3255
      @pravinbhanudasjagtap3255 11 дней назад +1

      Kuthun anta he logic.aropi la pan rajkaran ahe mhanun sodtay.tunchya aslya vicharani garib lokana nyay Kasa milnar

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 11 дней назад

      @@suryakantmane7550 असेल असेल कारण आपली जनता गुन्हेगाराला सहानुभूतीने साथ देते. पण त्या व्यक्तीने त्या दोघांचा खून करून त्याच्या कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त केले आहे याचे या मूर्ख लोकांच्या मथ्थड डोक्यात शिरत नाही. ही खेदजनक बाब आहे. आता तर काय राजकीय गुन्हेगार पैसा वसुली करून जामिनावर सुटले की यांचे मूर्ख कार्यकर्ते मोठ्या मोठ्या मिरवणुका काढतात. जस काही मोठ शौर्य गाजवलेले आहे. अशा गुन्हेगारांना परत निवडणूक लढायला बंदी आणावी

    • @vasudeosawant6300
      @vasudeosawant6300 11 дней назад

      तुमच्या ह्या भाजपच्या कुत्र्यानी सुद्धा कोकणात बरेचशे मुडदे पाडून पचविले आहेत. पण तुम्ही त्या बद्दल काही बोलू नका नाहीतर तुमचा मुडदा पडेल.

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 10 дней назад

      काहीही कुत्र्या😂😂😂

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 11 дней назад +15

    वाजे ने आपल्या लेखी पत्रात पण असा कबुली जवाब दिला आहे,...तुमचे सरकार आता आहे,तर कारवाई का नाही करत

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 11 дней назад

      @@Narendra-z6p कारवाई केली तर लोकांची सहणभुती भेटेल आधीच मूर्ख लोक त्यांना सपोर्ट करत आहेत ते आणखीन वाढतील

    • @manjunathkadam4013
      @manjunathkadam4013 10 дней назад

      Purave nast kele ahet😂😂😂

    • @Narendra-z6p
      @Narendra-z6p 10 дней назад

      @@manjunathkadam4013 म्हणजे काय?

    • @nisha280
      @nisha280 10 дней назад +1

      पत्र कोणी पाहिले आहे का? फक्त उध्दव ठाकरे हे कॉंग्रेस बरोबर गेले याचा भाजपमध्ये प्रचंड पोटशूळ.

    • @Narendra-z6p
      @Narendra-z6p 10 дней назад +1

      @@nisha280 महा मंद भक्त पत्र सार्वजनिक झाले होते, कोर्टाने फटकार पण लागवली आहे...गोष्ट नंबर 2..उबाठा स्वार्था साठी कुठे ही जाओ..महाराष्ट्र मधील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसव्यास नको होता,..3 री गोष्ट उबाठा ला 14% मत मुस्लिमांची मिळाली म्हणजे 90 लाख मते.....4% मते हिंदूंची मिळाली म्हणजे जवळ जवळ 28 लाख...ते आता हिरवे झाले.
      पुढील काळ कठीण.

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 9 дней назад +4

    नष्ट केलेले पुरावे, त्यावेळेस हातात असलेली सत्ता, विकत घेतलेले अधिकारी,न्यायाधीश.. यामुळे अशा केसचे काही होणार नाही.

  • @quest4newhorizon
    @quest4newhorizon 15 дней назад +53

    मग CCTV कसे नाही available दिशा च्या बिल्डिंग चे.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 12 дней назад

      आता जर काढल तर सर्वच बाहेर पडेल. संजय राऊत मविआ ची सत्ता असताना गुपचूप फडणवीसांना कशाला भेटले हे संजय राऊत लाच विचारा आदित्य व त्याच्या मित्रांनी तर तिचा खून केलाय. भरपूर पुरावे आहेत. पण देवाकडून दोघांना सुशांत सिंग व दिशेला नक्कीच न्याय मिळेल यांच्या हातात सत्ता असल्यामुळे सर्व पुरावे ठाकरेंनी नष्ट केले.

    • @jyotijadhav2546
      @jyotijadhav2546 10 дней назад

      Tya divsach cottage gayab mhit nhi ka bhau tula

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 10 дней назад +2

      @@quest4newhorizonसर्व पुरावे नाहीसे केले. सरकार यांच होत ना?

    • @dhananjayagarkar2891
      @dhananjayagarkar2891 9 дней назад

      ​@@medhatambat7258निलेशकडे आहेत ना पण तरीपण भाजप त्याला किंमत देत नाही

    • @bhaveshvaity1655
      @bhaveshvaity1655 7 дней назад

      ​@@jyotijadhav2546cottage😂😂😂

  • @neetaphnx
    @neetaphnx 5 дней назад +2

    फडणविस आणि शिंदे ची काय मजबुरी आहे कळत नाही, सर्व माहीत असून पेंग्विन वर काय कारवाई नाही.

  • @shivharselukar9696
    @shivharselukar9696 15 дней назад +59

    सत्य बोलले साहेब राणे

  • @sts0951
    @sts0951 13 дней назад +39

    केंद्रात तुमचं सरकार महाराष्ट्रात तुमचं सरकार आता पर्यंत गवत काढत बसलात काय 😂😂😂

    • @rao572
      @rao572 12 дней назад +2

      Modi cha aashirwad aahe ....mhanaun aditya vachala

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 11 дней назад

      ​@@rao572
      मोदीचा आशीर्वाद कसला झाट्याचा रंगा बिल्ला जोडी छान आहे...😅😅
      अरे चिंपाट तोंडाचा कुठेही काहीही भुंकत जाऊ नकोस रे तथ्य बघून बोलत जा...😅
      मोदी विरोधी पक्षातील नेत्याला का मदत करेल..

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 10 дней назад +4

      ​​@@rao572 balasheb Thackeray cha ashirwad hota mhanun modi vachla ....lakshat thev ...😎

    • @bhaveshvaity1655
      @bhaveshvaity1655 7 дней назад

      ​@@rao572modi gujratyacha choco ghey bhai tu. Tu pun vachshil. 😂😂😂

    • @sunilbhosale7172
      @sunilbhosale7172 3 дня назад

      Khotarade aahey hey bjp wale

  • @AtharvaRawool-y1u
    @AtharvaRawool-y1u 2 дня назад +1

    राणेसाहेब अगदी खरं बोलत आहेत राणीसाहेब हे नेहमी सत्याच्या बाजूने असतात

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 15 дней назад +88

    मिडीयावाल्यानो संस्कारी लोकांच्या मुलाखती घ्या

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 14 дней назад

      ह्या असल्या फालतू लोकांच्या कसल्या मुलाखती घेता .बेवडे आणि कंपनी .सुधारणार होणार नाही ह्या असल्या लोकांची .विनाश काल विपरीत बुद्धी .अहो तुमच्या कडे पुरावे आहेत ना ? मग जा ना कोर्टात .सरकार तुमच आहे ना ? केंद्रात पण आणि राज्यात पण .
      कशाला धमक्या देता .TV समोर येऊन चमको गिरी कशाला करता ?

    • @navnathkarbhal9444
      @navnathkarbhal9444 13 дней назад +11

      संजय राऊत साहेबांची घ्या ते खूप संस्कारी आहेत

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 12 дней назад

      😂​@@navnathkarbhal9444

    • @vedantmane9thd239
      @vedantmane9thd239 10 дней назад

      😂

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 12 дней назад +9

    नवीन काही सांगा. तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सार्वजनिक करा. दाखवा लोकांना. कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर , तुम्ही फक्त टीका करता ठोस पुरावा सार्वजनिक करा.

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 14 дней назад +34

    निलेश राणे खरे बोलत आहेत..
    पेगविन ने मारले दिशा सुशांत ला😢

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 9 дней назад +1

    घटनेला 4 वर्ष झाली. सरकार तुमचेच आहे. चौकशी लावा आणि सत्य सगळ्यांसमोर आणा. उगाच आरोप करू नका त्याला काही अर्थ नाही.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 11 дней назад +5

    बरं झालं यांचं राज्य गेलं. नाही तर उत्तर प्रदेश सारखं गुंडाराज झालं असतं. महाराष्ट्र पश्चिमबंगाल व्हायच्या वाटेवर होता.
    अजूनही ज्यांना महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल झाला तरी हरकत नाही असं वाटतं, त्यांनी जरूर महाभकास आघाडीला मत द्यावं.

    • @bullionspot9368
      @bullionspot9368 11 дней назад +1

      Gaddaranchya rajya peksha aaghadi nakkich changli ... fasanvis fakta gujarat maharashtrala vikatoy.. tarun berojgar jhala aahe , udyog sagle gujarat la .. maharashtrat fakta dhur aani golibar ... 😅😅

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 9 дней назад

      @@bullionspot9368 गद्दार कोणी नाही. खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे. त्याने महाराष्ट्राच्या जनते बरोबर गद्दारी करून तो शरद पवार च्या मांडीवर जाऊन बसला.

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 15 дней назад +79

    नेपाळी खरच आदित्य दोषी असतील तर तुम्ही गप बसले असते का काही पण सांगू नको निल्या

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 14 дней назад

      Aare tujha aaicha pucchaa gu kha tya chakkya penguin cha

    • @jyotijadhav2546
      @jyotijadhav2546 10 дней назад

      Tula khar Kay mhit te sang
      Are saglyanna mhit a pn Aditya la kharach khi honar nhi he saglyanna mhit a

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 12 дней назад +18

    अरे पुरावे दे नाहीतर तुझ्यावर माहिती लपवून ठेवलीस म्हणून तुझ्यावर कारवाई का करू नये याची जनतेला उत्तर दे.उगाच बोंबाबोम करू नका.जाऊ दे ठाकरे जेल मध्ये.राजकारण करत बसू नका.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 12 дней назад +6

      ठाकरेंनी त्यांच्या हातात सत्ता होती मग त्यांना पुरावे नाहीसे करण अवघड गेले नाही.

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 10 дней назад +2

      ​@@medhatambat7258 tevha tuja devendra zopat hota kay 😂😂😂

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 9 дней назад

      पेंग्विन च्या दम असेल तर कर म्हणाव defamation case निलेश राणेवर.
      होऊनच जाऊ दे दुध का दुध , पानी का पानी।

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 9 дней назад +1

      @@SanatanAngel tarbujya madhe dum asel tar tyala sang Thackeray la jail madhe takun dhakav ,,houn jau de dudh ka dudh aur pani ka pani ,,,

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 9 дней назад

      ​@@rajeshkhandelwal7412अरे बाबा, त्याच्यात नाही दम, तुझ्या पेंग्विन मधे तर आहे ना !!
      मग एक जण त्याच्यावर जाहीर आरोप करतोय, तर बदनामीचा गुन्हा कर की दाखल!!

  • @sureshshahane3429
    @sureshshahane3429 10 дней назад +3

    Hon.ble Shree Nilesh Rane is honestly speaking

  • @vinodbhandari9865
    @vinodbhandari9865 9 дней назад +1

    वीधानसभा झाल्या नंतर आपली कस्टडी ही १००% ✓

  • @MrR.T26
    @MrR.T26 10 дней назад +2

    मला एक कळतच नाही, हे दोन्ही भाऊ दर वेळेस बोलतात आमचा कडे सर्व पुरावे आहेत दिशा सल्यान आणि सुशांत राजपूत केस चे. केंद्र आणि राज्य मध्ये सरकार तुमचे द्या ना तुमचे पुरावे आत्ता काय CIA आणि Mussad ला देणार आहात तुमचे पुरावे.

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 15 дней назад +51

    तुमच्या तिघांच्या बोलण्याने सिरीयसनेस तर सोडाच ,कॉमेडी पण होत नाही. 👎👎😅

  • @rajeshdesai3876
    @rajeshdesai3876 8 дней назад +2

    श्रीधर नायिक ना कोणी मारले
    ते स्थानिक मराठी कोकणी माणूस न्हवते का???

  • @ajayghadi6149
    @ajayghadi6149 10 дней назад +1

    😂😂😂 पुरावे आहेत... इथे काय सांगतोयस सरकार तुमचं, पोलिस यंत्रणा तुमची, न्याय व्यवस्था तुमची...जा कोर्टात ..कोर्ट आहे ना ?

  • @Sandy_ghadi38
    @Sandy_ghadi38 9 дней назад +1

    अरे निल्या तुझ्याकडे पुरावे आहेत तर तू ते घेऊन पुढे कारवाई कर ना. ते पुरावे घेऊन लोणचं घालणार आहेस का त्यांचं

  • @prakashbabar5921
    @prakashbabar5921 10 дней назад +3

    नेपाळी लोकांना नेपाळ मद्ये पाठवा महाराष्ट्र खूप घान करून टाकला नेपाळी लोकांनी

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 7 дней назад +1

    कोर्टाच्या आदेशानुसार घर तोडायला गेले होते

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv 9 дней назад +1

    Rane Saheb is saying everything which is backed by facts. Totally agree with his opinion.

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 11 дней назад +2

    स्वतः सत्तेत असून action मात्र काही घ्यायची नाही आणि youtube वर व्हिडिओ post करून जनतेला सांगायचे आणि आपल्याला राजकीय फायदा कसा होईल हे पाहायचे. जनता आदित्य ठाकरेवर action घेणार आहे का?

  • @nileshzimbal585
    @nileshzimbal585 11 дней назад +3

    आणि याने आदित्यला मारलं . आता ठरावा मुख्य आरोपी कोण ?

  • @balasahebkakade5259
    @balasahebkakade5259 15 дней назад +61

    हे ऐकून कंटाळा आला.

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 9 дней назад +1

    बोलून उपयोग नाही. लगेच सबूत पोलिसांना द्या.मग दूध का दूध पाणी का पाणी

  • @sanmangharat
    @sanmangharat 5 дней назад +1

    ठाकरे ला हरवण्यासाठी आणि संपवण्यासाठी भाजप काही करेल, मग पुरावे असतील तर लटकावा ना त्याला. उगाच भुंकायचं नाही.

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252 15 дней назад +24

    हर हर महादेव जय श्रीराम जय हिंद नमस्कार

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 14 дней назад +1

      Ho ka mg nepali rane la vichara ki baba re aaplya hindu dharmat kiti ved aahet, purane kiti aahet. Tyana gayatri mantra mhanayala lava. Mi guarantee devun sangto yamadhil ekahi prashnache uttar nepali la yenar nahi. Are he nepali fakt dharmachya navane rajkaran kartat aani tumhala yede banavat aahet. Shahane vha jara

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 14 дней назад +2

    आता ही बातमी जुनी झाली सुशांत आणि दिशा chi😂नवीन काही तरी घेऊन या 😂😂😂

  • @Patilyograj3272
    @Patilyograj3272 8 дней назад +1

    संपूर्ण सरकार तुमच्या हातात आहे मग काय करताय साहेब 😂 फक्त आरोप करायचे निवडणुका आल्या की😅

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 9 дней назад +1

    राजकारण करू नका दिशा आणि सुशांत च राजकारण करू नका

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o 12 дней назад +3

    शिंदे हे का करत नाही, नेहमी उस्मान टाकरे बद्दल काहीच बोलत नाही, एकच उत्तर मी कामातून उत्तर देईल, लोकांना हे अपेक्षित नसतं. का मूग गिळून गुप्प आहे देव जाणे ?.

  • @sudhir-w4s
    @sudhir-w4s 15 дней назад +15

    आपण योग्य वाटचाल करत आहात
    नितेश निलेश राणे आज तुष्टीकरण विरहित राजकारण करत आहेत या बद्दल आपल्या ला धन्यवाद

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 11 дней назад +3

    ur right sir

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 11 дней назад +2

    डोकं तुमच नाही पंतांची स्क्रिप्ट वाचत आहे.😂😂

    • @shrikulkarni79
      @shrikulkarni79 10 дней назад

      जशी बारामती स्क्रिप्ट वुभाता वाचतात तस का

  • @jiteshbhaud7022
    @jiteshbhaud7022 14 дней назад +20

    तुम्ही कोणा कोणाची मर्डर केली ते पण सांगा

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 9 дней назад

      आणी कोणाच्या ऑर्डर वरून केल्या ते पण सांगा.
      बात हो ही रही है, तो दुर तलक जायेगी।

  • @vinu7516
    @vinu7516 6 дней назад

    ते CBI चे officers पण डोकयाला हात लावून बसले असतील की खरा report देण्यापेक्षा रिपोर्टच द्यायचा नाही 😅

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 12 дней назад +3

    मग ईतक्या दिवस उपटले काय स्वतःचेच

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 12 дней назад +2

    Kokanat maratha samaj chehra ahe rane power❤kokani maratha

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 14 дней назад +9

    आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना अटक करा या नाटकात झाली पाहिजे

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 14 дней назад

      Tu kay murkh aahes ka re. Hya nepali gang var kutr vishwas thevat nahi. Hyanna without proof bhunkayachi savay aahe. Udya tuzya poravar ekhadyane aarop kele without proof aani mg aamhi mhanalo tuzya porala aani tula nagad karun mara tar chalel ka. Common sense vapar ki jara. Bjp government aahe cbi ne investigation kele aahe. Kontahi proof nastana he nepali aarop kartat

  • @narendrabhor2402
    @narendrabhor2402 14 дней назад +25

    यांची खरच एकदा नार्को टेस्ट करा यांनी किती जणांना मारलं आहे ते कळलं

    • @user-iz9dm2er5j
      @user-iz9dm2er5j 11 дней назад +1

      त्या टूक्कार फावड्या व पेग्विनची करा,किती वसुली केली ते कळेल व किती पोरी नासवल्या तेपण जगाला कळेल...

  • @user-xl7sc5fy8d
    @user-xl7sc5fy8d 15 дней назад +20

    हे तिघं बाप लेक ह्यांना फक्त उद्धव साहेब ठाकरे यांचे घर दिसतं दुसरं कोणी नाही😊😊😊😊😊

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 12 дней назад +2

      उध्दव ठाकरे तसेच आहेत. तुमच आंधळे प्रेमामुळे तुम्हाला दिसत नाही.

    • @GorakshTondale
      @GorakshTondale 2 дня назад

      यांचं पोट. चालत यावर

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 13 дней назад +12

    अगोदर याची नार्को टेस्ट करा.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 11 дней назад

      @@gajeneradongare7161 आधी आदित्य ठाकरेंची करा नार्को टेस्ट. मग खर काय ते नक्कीच कळेल जर आदित्य निर्दोष आहे तर पुरावे का नष्ट केले. हे प्रश्न विचारला की. नुसते सरकारला दोष देऊन त्याच्या गुन्ह्याला साथ देऊ नका. त्यांच्य आईवडिलांची स्थिती काय झाली हे कळत नाही का? सुशांत सिंग तक्रार केली असता ही त्याच्या तक्रारी कडे पोलीसांनी दुर्लक्ष केले का तर सत्तेत बसणार्यानी दुर्लक्ष करायला सांगितले कारण पोलीस खाते आपल्या ताब्यात घेतले होते.

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 15 дней назад +18

    तुमचं चुकलं की काहीतरी नवीन मुद्दा काढायचा

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 12 дней назад +1

    Pashim महाराष्ट्राने लुटला निधी मराठवाडा विदर्भ कोकणाचा

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 8 дней назад

    निलेश राणे यांनी पुरावे सादर केले पाहिजे दीशा सालीयान ला न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @suhasgawas8208
    @suhasgawas8208 6 дней назад +1

    तुमचा एकही दिवस ठाकरेंवर टीका केल्या शिवाय जात नाही

    • @GorakshTondale
      @GorakshTondale 2 дня назад

      पोट पाण्याचा विषय आहे

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y День назад

    Interview घेणारा उद्धवचा माणूस आहे

  • @gopaldeore509
    @gopaldeore509 12 дней назад +4

    वाचाळ वीर

  • @sss121955
    @sss121955 7 дней назад

    निलेश रानेसाहेब 💯🎯✔️👍

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 6 дней назад

    कधी आत घालताय आदित्य ला 😂😂.. पुरावे कुचकामी आहेत काय.. अजून कष्टडी मध्ये नाही

  • @sunilsabale-y9r
    @sunilsabale-y9r 12 дней назад +7

    बरोबर आहे ..सुशांत ला आदित्य ने मारले आहे

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 12 дней назад +10

    फक्त राणे साहेब 🙏

    • @pandurangsawant-gc5xk
      @pandurangsawant-gc5xk 12 дней назад

      अरें जोश्या तुम्ही तर शिवाजी महाराज, साधू संताना पण त्रास दिला आहे.

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m 12 дней назад +2

    मग ते पुरावे हवेत कशाला भीरकावतोस तीन वर्षांत तुला ते पुरावे पोलीसात देता आले नाहित म्हणजे नाहितच उगीच बोलू नये जा असतील पुरावे तर देउन ये ताबडतोब इथे युट्युब नुस्त्या बाता मारु नकोस

  • @Ronny-Loy
    @Ronny-Loy 10 дней назад +1

    हे नेते फक्त मीडियासमोर एकमेकांबद्दल भुंकतात पण खरं तर त्या दोघांमध्ये सेटिंग असते आणि कुणी कुणावरही ॲक्शन घेत नाही. सत्ता कोणाची ही असो सर्व मिळून मिसळून खातात. आणि आपली गुंडगिरी चालूच ठेवतात

  • @kailasgawadeonlydilipsheth588
    @kailasgawadeonlydilipsheth588 8 дней назад

    आदरणीय संत निलेश महाराज सांगताय 👎🏻😀

  • @sachintari7192
    @sachintari7192 6 дней назад

    Right ahe

  • @mukuladityamachha8715
    @mukuladityamachha8715 12 дней назад +2

    Justice for Disha salian

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 7 дней назад

    Barobar

  • @anujamohite1684
    @anujamohite1684 8 дней назад

    आदित्य ठाकरे अस करु शकत नाही.

  • @nileshnikam6582
    @nileshnikam6582 12 дней назад +16

    अरे तुच एकदा बोलला होता की आनंद दिघेंची हत्या झाली आहे त्यात ठाकरेंचा हात होता.यावर तुझ्या पप्पांना पत्रकाराने यावर विचारले असता तुझे पप्पा बोलले नाही मी निलेशला समजावेन कारण शेवटी आनंद दिघेना भेटणारा मी होतो...मग तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार?

  • @dharmeshpatil8978
    @dharmeshpatil8978 8 дней назад

    हे सत्य सर्वांना माहीत आहे पण त्याचे पुरावे आज पर्यंत का समोर आले नाहीत तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि अजाच का हा विषय बाहेर पडला हे सर्व खेळ तुमच्या सारख्या राजकारण्यांना बरोबर खेळता येतात

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 15 дней назад +11

    ह्यांच्याच CBI ने क्लीन चिट कशी काय दिली मग हा खोटं बोलतोय राजकारण करतोय

    • @truedreamers4315
      @truedreamers4315 11 дней назад

      kunach khara kunach khot kas kalnar

    • @Connect.44
      @Connect.44 10 дней назад +1

      अजुन फाईल बंद झालेली नाही. पेंग्विन ला कधीही अटक होऊ शकते.

  • @user-pk7pu4sh8k
    @user-pk7pu4sh8k 6 дней назад

    वयक्तिक कारणासाठी सुशांत आणि दिशा चां वापर करू नका... थोडी माणुसकी ठेवा... खरेच पुरावे असतील असे तर वाटत नाही.. आता भाजप ची सत्ते आहेत तरी न्याय नाही.....

  • @gajendralad268
    @gajendralad268 11 дней назад +1

    लोकाना मूर्ख बनवू नका अशाने तुमच्यावरचाच विश्वास उडाला आहे. एक तर काही तरी ऍक्शन घ्या नाहीतर सोशल मीडियावर मूर्ख बनवण बंध करा. तुमचंच हस होतय 😅😅😅

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 9 дней назад

    # JUSTICE 4 DISHA

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 9 дней назад

    ✅️✅️✅️✅️निलेश राणे 👍🏼

  • @octopus1860
    @octopus1860 9 дней назад

    केवळ आरोप किती काळ करत बसणार ? राणे स्वतः माजी खासदार, भाऊ विद्यमान सत्ताधारी आमदार, वडील केंद्रात मंत्री ! राज्यात यांचे सरकार, केंद्रातही सरकार यांचेच. याहून जास्त सत्ता कुठे एकवटू शकते काय ? असे असूनही सरळ चौकशी न बसवता केवळ आरोप करणे म्हणजे पोकळ धमकी वाटते.

  • @vikramgarud6224
    @vikramgarud6224 7 дней назад

    महाराष्ट्र भविष्य तुमच्या हातात ❤

  • @user-xh2kr5tl5e
    @user-xh2kr5tl5e 3 дня назад

    The. Correct

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 15 дней назад +8

    बहुतेक कामातून गेल्यात जमा

  • @santoshsawant9508
    @santoshsawant9508 13 дней назад +1

    साहेब तुमी जे बोलता आहेत त्या वर खूप लोक बोलले, खुप सुशांत फॅन क्लब वाले बोलले पण काय? आता आमी पण हा मुद्धा सोडून दिला का काही होणार नाही

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 10 дней назад

      Aditya la kahi kam dhanda nahvta sushant ani disha la marun takla 😂😂😂

  • @deepaksavarkar830
    @deepaksavarkar830 11 дней назад

    Genuine bolale. Rane saheb🙏

  • @rajendrashinde5659
    @rajendrashinde5659 9 дней назад

    सुशांत सिंग आणि दिशा. गेल्यापासून रोज हे फक्त बोलतात पुरावे यांच्याकडे नाही सत्ता बदल झाल्यावर यानीची
    पहिली नार्को टेस्ट करा

  • @rohitpanhale3309
    @rohitpanhale3309 6 дней назад

    काही तरी गडबड आहे...नक्कीच चौकशी व्हायला हवी...

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 10 дней назад

    आज पासून जय महाराष्ट्र चँनल बघणार नाही...

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 7 дней назад

    साहेब , राज्यात आणि दिल्लीत आपलेच सरकार आहे, मग चौकशी का नाही होत? कोणाला घाबरता?कशाची भीती?

  • @user-sb6pe2rv6o
    @user-sb6pe2rv6o 12 дней назад +6

    पत्रकार व मिंडीयावाले चांगल्या लोकांची मुलाकात ध्या.

    • @user-iz9dm2er5j
      @user-iz9dm2er5j 11 дней назад +1

      कोणाची मूलाखत घ्यायची,त्या हरामखोर उध्दटची,वसूली सरकार चालवत होता तो सूव्वर....

  • @PRBhoir-mr3rq
    @PRBhoir-mr3rq 8 дней назад

    👍

  • @bapuraodesai5160
    @bapuraodesai5160 8 дней назад

    बरोबर साहेब फक्त एकच राणे साहेब 🔥