Sanjay Kadam Vs Yogesh Kadam | अगोदर शिवसेनेला नडले, आता योगेश कदमांविरोधात दंड थोपटले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 236

  • @sameerkadamphotography9131
    @sameerkadamphotography9131 Год назад +75

    1000%....
    शिवसैनिक फक्त ठाकरे यांच्या सोबत आहेत.....

  • @AnandaKamble-h6f
    @AnandaKamble-h6f Год назад +53

    ❤शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @sudhirdesai3304
    @sudhirdesai3304 Год назад +96

    संजय कदम आमदार होतील

    • @anantremje886
      @anantremje886 Год назад +3

      '100. Take. Sanjay. Kadam. Jeekanarcha. Zandubamwalyala. Radaw. Laganarcha. Cha.

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Год назад +47

    श्री संजय कदम🎉

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s Год назад +65

    संजय कदम विजयी 101%

  • @RayagondaPatil-fm6fd
    @RayagondaPatil-fm6fd Год назад +31

    नक्कीच संजय कदम निवडून येतील .

  • @panduranglondhe9867
    @panduranglondhe9867 Год назад +47

    संजराव कदम हे अशी व्यक्तिमत्त्व आहे की तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला अगदी नावाने ओळखतात! कुठल्या गोष्टीचं अभिमान गर्व नाही कोणचही लग्नं असो लहान मुलाचं बारस असो किंवा मृत्य व्यक्तीचं बारावा तेरावा असो फक्त त्या व्यक्तीला माहिती असावी त्याठिकाणी संजयराव कदम साहेब आवर्जून पोचत असतात! ओळखीचा माणूस अगदी चालताना रस्त्यात मिळाला तरी स्वतः गाडी उभी करुन त्यांची विचारपूस करत असतात अगदी कोविड काळात स्वतःच्या गाडी मध्ये बसवून मुंबईतून चाकरमानी यांना आपल्या गावी सोडत होते कोविड काळात संजयराव कदम यांनी खुप लोकांना आधार देण्याचं काम केलं नेता असावा तर असा! केवळ पैशासाठी आपला स्वाभिमान घान ठेवणारा नसावा पैशांने सर्व काही कमावता येतं पण निष्ठा आणि विश्वास नाही मिळतं दापोली तालुक्यातून पुढील निवडणुकीत आमदार हे संजयराव कदम असणार अगदी ५००% रामदास कदम याला दापोली खेड मंडणगड तालुक्यातील कुणबी समाज मतदान करणार मुळीच करणार नाही फक्त मत मागायला कुणबी लागतात बाकी सर्वांच्या अगोदर कुणबी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणुन हा कोर्टात जातो तू फक्त आता दापोली तालुक्यात मत मागायला ये! कोणी कुणबी नसेल तो रामदास कदमला मतदान करेल!

  • @krishnadhule2708
    @krishnadhule2708 Год назад +53

    Only Sanjay kadam

  • @jotibapatil2830
    @jotibapatil2830 Год назад +43

    मा.संजयराव कदम साहेब 100%जिंकणारच.

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y Год назад +43

    आमदार संजय कदम

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427 Год назад +56

    Only one uddhav Bala saheb Thackeray 🚩💪 amdhar Sanjay kadam❤

  • @shubhadadarekar3605
    @shubhadadarekar3605 Год назад +48

    100% Sanjay kadam sir will win 2024 election

  • @dipakgurav2373
    @dipakgurav2373 Год назад +31

    जिथे ठाकरे तिथे शिवसेनेच्या आमदार

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb Год назад +42

    संजय कदम ❤❤

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 Год назад +37

    संजय कदम....खरच चांगला माणूस आहे।

  • @ajaychalke4715
    @ajaychalke4715 Год назад +22

    आपला माणूस श्री संजय कदम साहेब (भाऊ )

  • @tejasshelar7543
    @tejasshelar7543 Год назад +42

    आपला माणूस... आपला आमदार 🚩🚩🚩..101.. भाऊ 🚩🚩🚩

  • @narsingbhosale2061
    @narsingbhosale2061 Год назад +18

    संजयराव कदम आमदार भ्हणून आवडतील

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Год назад +22

    योगेश 100%हरणार

  • @manoharsomagawade7380
    @manoharsomagawade7380 Год назад +19

    संजय भाऊ कदम 20२4 चे आमदार

  • @anandasagar2863
    @anandasagar2863 Год назад +19

    संजय कदम आमदार

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Год назад +16

    2024 च्या निवडणुकीत योगेश कदम याचा खोका फाटणार आणि दणदणीत पराभूत होणार.

  • @Sanskarsamruddhi
    @Sanskarsamruddhi Год назад +27

    Sanjay kadam saheb

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Год назад +28

    आमदार संजय कदम ❤

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Год назад +1

    खुप छान अभिनंदन
    प्रत्येक निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा विजय होईल मशाल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @dhirajkadam2093
    @dhirajkadam2093 Год назад +5

    आम्ही राष्ट्रवादी चे असलो तरी...महाविकास आघाडी मार्फत भाऊ यांना आमदार करणार म्हणजे करणार....संजयराव आगे बढ़ो

  • @dineshwalanj2949
    @dineshwalanj2949 Год назад +4

    शिवसेना फक्त ठाकऱ्यांचीच शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AmitTarde
    @AmitTarde Год назад +3

    आपला माणूस... श्री संजय कदम...भाऊ साहेब 🙏🙏🙏

  • @surajnalavde7640
    @surajnalavde7640 3 месяца назад +2

    वाटत नाही कारण , गेल्या 25 वर्षांत जे झालं नाही , म्हणजे जिते रस्ते नव्हते तिते रस्ते झाले जिते लोकांना पाणी नव्हत तिते लोकांना पाणी पुरवठा केला आहे , ज्या वेळी वादळ झाले त्या वेळी सुद्धा खूप मदत केलेत जनतेला अशी बरेच काम आहेत की मी सांगू शकत नाही ,त्या 💯💯💯 या वेळी पण योगेश कदम आमदार फिक्स आहेत ,आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही ,

  • @madhukarkamle2313
    @madhukarkamle2313 Год назад +8

    संजय कदम

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 Год назад +2

    जय महाराष्ट्र.

  • @chandrakantpawar4211
    @chandrakantpawar4211 2 месяца назад +1

    संजय कदम विजयी होणार 100%

  • @Karatprabhakar
    @Karatprabhakar Год назад +2

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @ketanmore7635
    @ketanmore7635 Год назад +4

    सर्व सामान्य कार्यकर्ते ते आमदार. तळागाळातील लोकांशी थेट संपर्क...ठाकरेंची सहानुभूतीची लाट...रामदास कदमांच्या मुलाचा पराभव निश्चितच आहे.

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 Год назад +6

    संंजय कदम तयाचा नावा मधे जय आहे ते विजय होतील

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 Год назад +2

    2024 ला संजय भाऊ 100% उजेड होणार म्हणजे होणार होणार होणार होणार

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Год назад +2

    फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ManoharPatil-rl2ys
    @ManoharPatil-rl2ys Год назад +9

    गद्दार ला धडा शिकवलाच पाहीजेत

  • @BaluJadhav-nu5tk
    @BaluJadhav-nu5tk Год назад +6

    संजय कदम फिक्स आमदार

  • @sandipshinde2180
    @sandipshinde2180 Год назад +2

    फक्त संजय कदम आमदार झाले पाहिजे

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Год назад +2

    गद्धार रामदास त्याचा मुलगा ह्यांचा सुपडासाफ होईल कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी गद्धार म्हणजेच मराठी आणि हिंदुत्व साठी प्रतारणा. 🙏🚩

  • @ajinkyakadam2333
    @ajinkyakadam2333 2 месяца назад

    100%भारी पडतील मा श्री संजयराव कदम साहेब आमदार होतील माझ्या पेक्षा कोणी मोठा होऊ नये म्हनुण रामदास कदम यानी त्याच्या पक्षात काम करणार्या कार्यकरत्याना पाडायची काम केल

  • @sardarangathekar2917
    @sardarangathekar2917 Год назад +1

    संजय कदम शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Год назад

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 2 месяца назад

    खेडमध्ये दांडगा संपर्क असणारे एकमेव नेते आमचे संजयभाऊ कदम हेच आहेत.

  • @AjitSutar-o5h
    @AjitSutar-o5h 3 месяца назад

    गोर गरिबांचा आमदार १०१ नंबर संजय राव कदम साहेब २० २४ चे आमदार🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @pratikkokale9692
    @pratikkokale9692 Год назад +4

    संपूर्ण दापोली मतदारसंघात एकच हवा आता आमदार योगेश दादा हवा. एकच वादा योगेश दादा 🚩🚩🚩

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Год назад +1

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत जाणारे निवडून येणार अस वाटतय ........

  • @user-shigwan12
    @user-shigwan12 Год назад +9

    Sanjayrao kadam saheb honar Dapoli che aamdar

  • @viveksadanand6752
    @viveksadanand6752 Год назад

    संजय कदम प्रचंड मताधिक्याने निवडून येणार हे निर्विवाद सत्य आहे✌️

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 3 месяца назад +2

    ❤❤❤🎉🎉

  • @राजेशपाटिल-घ5ख

    भावि आमदार संजय कदम साहेब❤❤

  • @bhaveshshinde8213
    @bhaveshshinde8213 2 месяца назад

    Onli bhau❤101

  • @kns87
    @kns87 2 месяца назад

    🎉 100%%%योगेश दादा विजयी होणार 🎉🎉

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 Год назад +1

    रामदास कदम ला त्याची जागा जनता दाखवणार

  • @PranaliPunaskar
    @PranaliPunaskar 2 месяца назад

    आमदार म्हणून संजयराव कदमच हवेत

  • @sudhirlad979
    @sudhirlad979 3 месяца назад

    १०० % संजयराव कदम आमदार होणार

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Год назад

    सत्य ते सत्येच

  • @VishwasShigwan-fv3ro
    @VishwasShigwan-fv3ro 2 месяца назад

    संजय कदम आमदार होणारच

  • @Pucham61
    @Pucham61 Год назад +2

    अगली बार संजयभाऊ

  • @VinodShigwan-g3z
    @VinodShigwan-g3z Год назад

    २०२४ लाख पुन्हा एकदा संजय भाऊ कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॅसींग आमदार मतदार संघ दापोली.खेड. मंडणगड जय महाराष्ट्र

  • @GaneshGhate-m1s
    @GaneshGhate-m1s Год назад +6

    स जयकदम

  • @vishalpandhare9941
    @vishalpandhare9941 Год назад

    आपला हक्काचा माणूस,आपले भाऊ संजय राव कदम🚩🚩🚩

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत Год назад +1

    उद्धव ठाकरेंनी विजय मिळवला

  • @maheshaher6915
    @maheshaher6915 Год назад

    संजय कदम नक्की निवडून येतील 🚩🚩🚩

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Год назад

    संजय कदम साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx Год назад

    मा.संजयराव कदम साहेब 100%आमदार होतील

  • @deepakpunaskar5025
    @deepakpunaskar5025 3 месяца назад

    शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 😎✌🏻🚩

  • @creative_life_057
    @creative_life_057 Год назад +5

    Sanjay kadam

  • @Hanumant-p8x
    @Hanumant-p8x 2 месяца назад

    Jiho

  • @eknathnachare6916
    @eknathnachare6916 3 месяца назад

    शंभर टक्के संजय कदम आमदार होणार यात शंका नाही

  • @RajashriChavan-v6p
    @RajashriChavan-v6p 2 месяца назад

    संजय कदम विजय 101%

  • @amitkadam9737
    @amitkadam9737 3 месяца назад

    संजय भाऊ कदम विजय होणार

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 3 месяца назад

    संजय कदम 100 टक्के निवडुण येणार

  • @suryakantjogale1031
    @suryakantjogale1031 2 месяца назад

    योगेश दादा कदम 2024

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 Год назад

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @nitinjaokar2773
    @nitinjaokar2773 2 месяца назад

    संजय राव कवम साहेब हे आमदार होणार निश्चित आहे.

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 3 месяца назад

    आवाज फक्त आपलाच

  • @vinayakbelose1380
    @vinayakbelose1380 Год назад

    संजय कदम हे आमदार होतील 2024 ला

  • @sunilbulukale6617
    @sunilbulukale6617 2 месяца назад

    Only Udhav Thakre Saheb Shivsena sanjay bhau yenar Nakki

  • @liyaktyusuf6321
    @liyaktyusuf6321 Год назад

    भाऊ संजयराव कदम 100%टके जिंकनार

  • @mds8082
    @mds8082 Год назад +1

    आमदार संजय कदम साहेब

  • @mds8082
    @mds8082 Год назад +1

    आमदार कदम साहेब

  • @dineshhhhrathod1850
    @dineshhhhrathod1850 Год назад +4

    100% Sanjay Kadam

  • @sunilshigvan2560
    @sunilshigvan2560 2 месяца назад

    संजय राव कदम होणार आमदार

  • @sandeshpawar8469
    @sandeshpawar8469 3 месяца назад

    संजय राव कदम साहेब भावी आमदार

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 Год назад +4

    Udhavsaheb thakare 🚩

  • @amolkadam8055
    @amolkadam8055 Год назад

    संजय कदम भावी आमदार

  • @shashikantpawar7291
    @shashikantpawar7291 Год назад

    संजयराव कदम फक्त

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 2 месяца назад

    संजय राव कदम निवडून येणे गरजेचे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад +2

    🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 Год назад +3

    योगेश चा पुढील इलेक्शन न ला योग नाही

  • @pratikjadhav1785
    @pratikjadhav1785 Год назад

    संजय कदम जिंकणार

  • @sandeeplad7433
    @sandeeplad7433 Год назад

    संजयभाऊ नक्की आमदार होणर

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 Год назад

    सर्व गद्दार हरणार आहेत, जनतेशी गड्डरी महागात पडणार आहे. जय महाराष्ट्र

  • @sunildhebe5449
    @sunildhebe5449 2 месяца назад

    Win Sanjay bhau saheb 101%

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 2 месяца назад

    संजय कदम आमदार होणार शंभर टक्के संतोष कदम

  • @sagaryeole2849
    @sagaryeole2849 Год назад

    100 % संजयजी कदम

  • @vishalkadam6206
    @vishalkadam6206 2 месяца назад

    Only Yogesh kadam💪💪💪💪💪

  • @sushantshinde7391
    @sushantshinde7391 Год назад +1

    लाडके आमदार भाऊ संजयराव❤❤❤.......