शिंदे साहेब आपण खूप सुंदर काम करत आहात. खरोखरच आपण महाराष्ट्रातले नवतरुण नोकरी कडे न जाता व्यावसायकडे वळाव ही आपली भूमिका फार सुंदर आहे. 👌👌👌 मलाही आपला नंबर मिळावा. महाड, रायगड.
पैलवान रोहित शिंदे साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पण दहा म्हशी सुमित जी पन्नू यांच्याकडून घेतले आहेत आज माझ्या गोट्याला सहा महिने झाले दोघांच्या मार्गदर्शनाखाली गोठा उत्तम चालू आहे लेबर बाबतीत व कोणतीही अडचण आली तर ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात माझ्या गोट्यावर मेडिसिनचा सुद्धा प्रॉब्लेम आला तर त्यांनी आधी मला आयुर्वेदिक उपचार सांगतात नाही झालं तर प्रत्येक औषधाची उत्तम माहिती रोहितजी देतात धन्यवाद पैलवान रोहित शिंदे साहेब सुमित शेठ लवकरच एक लॉट साठी भेटू
सर तुम्ही कुठून आहेत? कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलत आहात? आता तुम्ही जे कमेंट करण्यासाठी इंटरनेटचा रिचार्ज केला असेल तो फ्री मध्ये केला आहे का? आमचे चार्जेस असतात ते आम्ही घेतो. जर तुम्ही फुकट्या असाल तर परत कमेंट करू नका.
दोन म्हशी घ्यायचा विचार करतोय! विकतचा चारा आहे पूर्ण परवडेल का ?
Nahi kiman 80 rate pahije
घ्यायच्या तर निदान दहा घ्या तेंव्हा सर्व नियोजन लागत
गाई खरेदी करून बरेच तरूण कर्जबाजारी होऊन बसले आहेत भविष्यात काय होईल ते नाही समजणार
शिंदे साहेब आपण खूप सुंदर काम करत आहात. खरोखरच आपण महाराष्ट्रातले नवतरुण नोकरी कडे न जाता व्यावसायकडे वळाव ही आपली भूमिका फार सुंदर आहे. 👌👌👌 मलाही आपला नंबर मिळावा.
महाड, रायगड.
बाकीच्या ट्रेनिंग सेंटर च पितळ उघडे पडले लुटारू y t patil आचार्य
चांगला मार्गदर्शन दिला भाऊ 🙏🏻
Good thought sir
Great sir
पैलवान रोहित शिंदे साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पण दहा म्हशी सुमित जी पन्नू यांच्याकडून घेतले आहेत आज माझ्या गोट्याला सहा महिने झाले दोघांच्या मार्गदर्शनाखाली गोठा उत्तम चालू आहे लेबर बाबतीत व कोणतीही अडचण आली तर ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात माझ्या गोट्यावर मेडिसिनचा सुद्धा प्रॉब्लेम आला तर त्यांनी आधी मला आयुर्वेदिक उपचार सांगतात नाही झालं तर प्रत्येक औषधाची उत्तम माहिती रोहितजी देतात धन्यवाद पैलवान रोहित शिंदे साहेब सुमित शेठ लवकरच एक लॉट साठी भेटू
Thanks
पैलवान चांद नंबर द्या
Shinda dery farm and Sumit sir sabasa nice service
Good work.
Doge bhau Changli information detat
Sir kupe chan great mahastra chenel paise magto video you tub vr send karyla
सर तुम्ही कुठून आहेत? कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलत आहात? आता तुम्ही जे कमेंट करण्यासाठी इंटरनेटचा रिचार्ज केला असेल तो फ्री मध्ये केला आहे का? आमचे चार्जेस असतात ते आम्ही घेतो. जर तुम्ही फुकट्या असाल तर परत कमेंट करू नका.
Y. T पाटील यांच पितळ उघड पाडलत.
Ya dery farm varti sabsa acha aini buffalo avibale AIHA
Aao dada mashi sambhalanara sukhi nay dhudh vikanara aani vyapari mothe jhale
नियोजन व्यवस्थित करा सांभाळायचा त्रास कधी कमी
हरियाणा मध्ये खात्रीशीर आणि सर्वात स्वस्त डेरी फार्म कोणता आहे
Training kute aahe kadi aahes number dya