@@AvinashKirtikar अस काही नाही... गायी ला तिच्या वजनाच्या 2.5% शुष्क घटक मिळाले पाहिजेत आणि म्हैशीला वजनाच्या 3% जसे की म्हैशीचे वजन 400 kg आहे तर तिला 12 kg शुष्क पदार्थ मिळाला पाहिजे त्यात आम्बवन, सुका चारा, हिरवा चारा याचे संतुलित मिश्रण असावे
आम्ही सुध्दा निघालोय हरियाणला मुर्हा म्हैशी आणायला, पहिल्या लॉटला १२ म्हैशी आणल्या होत्या, आता ८ म्हैशी आणण्यासाठी जात आहोत. आमच्या ईथे गोकुळ दुध डेअरी प्रत्येक म्हैशी ला २५०००/-रु अनुदान देते
tyanchi mehnat pan taschis aste ...means...travel kharch ....different place che farmer cha interview ghene......jo ki tumha aamhala mobile varti pahila milto ..farmer cha experiance share kartat..mobile number detat .. youtube pasan tyana bhetat astil 1 lac to 2 ..andaje view nusar aste
@@kisanagrotech2552 भावा तू असल्या प्रश्नांचा विचार नको करू , कारण कोणी तरी घर बसल्या काही शिकवत असेल किंवा माहिती देत असेल तर ह्यांच काय जातंय बोलायला
Super video ❤️🙏👍
खूप छान मुलाखत घेतली 👍
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद सर
धन्यवाद सर 🙏 खूप छान माहिती मिळाली.
धन्यवाद सर 🙏🙏
Super 🤓😎😎🤓
तात्या ! खूप चांगली माहिती सांगितली .
सर खुप छान video बनवता
धन्यवाद सर
छान माहिती मिळाली
धन्यवाद सर 🙏😊
तात्या 👍👍
First view🥰
Thanks 🙏😊
Very nice information 🙏🙏🌹
Thanks 🙏🙏
या ghotauach कमीत कमी 700 तरी दूध phaije sir
Kup chan bro aasacha video karta ja
धन्यवाद भाऊ, असंच सपोर्ट करा 🙏😊
100% dada pn ha kup mota dukandar haiaya kup moti party
गोठा कुठल्या गावात आहे यांचा
300 लिटर दूध 40रुपये आणि म्हटलं तर 12000 आणि एका दिवसाचा खर्च किती हिसाब काढा आणि सांगा
म्हैशी परवडतात का मग माझी इच्छा आहे करन्याची
Bhau layer poultry farm var video banava 🙏🙏🙏🙏🙏
नक्कीच सर
सर 40 ते 45 रुपयांनी धंदा काय पडतो काय माझ्यापण दीडशे म्हशी आहेत 55 रुपये लिटरने दूध देतो
त्याच कारण असं आहे. की त्यांच्या दुधाला फ़ॅट कमी बसतो. कायम त्यांच्या कडे हिरवा चारा असतो
@@kisanagrotech2552 hirvya charani fat vadto ki kami hoto
महालक्ष्मी शेती फार्म लेंगरे
मालक मोठ लई बोलतय राव
दुधाची फॅट आणिsnf वाढवण्यासाठी काय करावे
मुतसुद्धा वाया न जाऊ देणाराच शेतकरी succes होउ शकतो😅
5 हजार ने शेन खत घेतल तर शेती सोडुन द्यावी लागेल 40 + 45 दुध दर काटावर पास आहे बाकी टीक आहे
Saheb Dry shenkhat minimum 5000 trolly ahe...
Mi swata 5000 ni vikal aahe
सर मिलकिग मशिन विषयी माहिती विचारा. कुठल्या कंपनीचं आहे.कितीच आहे.माहीती विचारा.
@kisan agrotech
Tumch village name
तुळजापूर
@@kisanagrotech2552
Barli mhange ky
डावा हात सारखा का हालतुया?😛😛
😂
सवय असल.
😂😂😂😂🤣🤣🤣🤣
गचकरण असेल
Power 😎😎😎😎
Thanks 😊
Hf Gay cha pan video banvaja sir
ठीक आहे सर
Mala Maharashtrat mdhe murha Buffalo kuthe milanar
150 baffelo cha divascha kharach kite he pan vichara
300 litar manlevar kharch karun vat lagaycy kam ahe rao ret 42 manlevar tar o marjin
नाही सर त्यांचं दूध आता कमी झालं आहे. 500 लिटर पर्यंत निघतं
जफराबादी म्हशींच्या गोठ्यावर व्हिडिओ बनवा
👍
Hf गाय पालन परवडत का
नक्कीच घरचा चारा पाहीजे, काम करणारे घरचे पाहिजे. मग परवडते
Hf gay ani viktcha chara. Dudh vyavsay parvadel kay
Kaka aapn byproduct mdhe gel pahije tr profit double hoil
बरोबर सर
@@kisanagrotech2552 thanks
👌👌👍👍🌹
विकतचा चारा आणून दुग्धव्यवसाय परवडतो का आणि दुग्धव्यवसायसाठी hf गाय किंवा म्हैस या दोन्ही पैकी काय परवडते
Hf cow
सध्या तुम्हाला जर 29 ते 30 रुपये भाव 3.5 8.5 ला मिळत असेल तर तुम्हाला गाय परवडेल आणि महाशिच्या दुधला 7.5 फैट ला 50 रुपए दर असल तर म्हैस परवाड़ाते
Hf ला जास्त चारा लागतो म्हशीपेक्षा आणि आजारी पन जास्त पडते
@@AvinashKirtikar अस काही नाही... गायी ला तिच्या वजनाच्या 2.5% शुष्क घटक मिळाले पाहिजेत आणि म्हैशीला वजनाच्या 3% जसे की म्हैशीचे वजन 400 kg आहे तर तिला 12 kg शुष्क पदार्थ मिळाला पाहिजे त्यात आम्बवन, सुका चारा, हिरवा चारा याचे संतुलित मिश्रण असावे
@@sanketjankar7686 30 म्हशी aslyatr daily 100lit dudh asel , vikt cha chara Aanun profit rahil ka dada.?.
Rate 50+rs asel tr
Buffalo Milking sathi kontya company chi machine use keli jate, please Reply. 🙏
असं काय नाही सर कोणतेही चालते
म्हैसी साठी Dlaval ch pahije
खुप महत्वाचे प्रश्न विचारले
धन्यवाद सर
शिंदे सारखं डाव्या हाताचा खांदा वरखाली करू राहिले.40लाखात खर्च किती व नफा किती
पैसे मापत असल्याने हात दुखत असेल
@@shahajipatil3073 काय रावं पाटील.... 😂😂😂
@@shahajipatil3073 हा. हा. हा....
बाहेर विकण्यासाठी किती पर्यंत भेटतात
आम्ही सुध्दा निघालोय हरियाणला मुर्हा म्हैशी आणायला, पहिल्या लॉटला १२ म्हैशी आणल्या होत्या, आता ८ म्हैशी आणण्यासाठी जात आहोत.
आमच्या ईथे गोकुळ दुध डेअरी प्रत्येक म्हैशी ला २५०००/-रु अनुदान देते
Konte gav
@@sanketchavan4118
At malwadi post kotoli
Tal panhala district kolhapur
मो नंबर पाठवा भाऊ 🙏🏻🌷🌼🚩
Gav konte saheb
म्हशीचे रेडके काय करता
विकतात
म्हैस ची किमंत किती आहे
मित्रा चॅनल च्या माध्यमातून महिना कमाई किती होते
tyanchi mehnat pan taschis aste ...means...travel kharch ....different place che farmer cha interview ghene......jo ki tumha aamhala mobile varti pahila milto ..farmer cha experiance share kartat..mobile number detat ..
youtube pasan tyana bhetat astil 1 lac to 2 ..andaje view nusar aste
एवढे भेटल्यावर सर सगळे तेच केले असते.😊😊
@@kisanagrotech2552
भावा तू असल्या प्रश्नांचा विचार नको करू , कारण कोणी तरी घर बसल्या काही शिकवत असेल किंवा माहिती देत असेल तर ह्यांच काय जातंय बोलायला
कायम ओला चारा असल्यामुळे दुधाला फॅट येत नाही त्यामुळे भाव वाढत नाही
बरोबर सर
याच्या कडे शर्यती चे बैल पण आहे
हो सर आहेत
Lengare cha Arjun
Aacharya dairy farm Pune Haryana म्हशी विक्री व्हिडिओ बनवा भाऊ 🙏🙏🙏
नक्कीच सर
@@kisanagrotech2552 🙏🙏🙏
Goat market video upload
हो सर करतो
Dairy farm owner cha number dya please
Khup sundar mahiti👌👌👌गोठ्याला प्रत्यक्ष भेट देता येईल का मालकांचा contact number please
9665990709