नौकरी करत - करत करतात म्हैस पालन महिन्याकाठी कमवतात चांगला नफा:Buffalo rearing:
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून म्हैस पालन विषयी माहीती घेणार आहोत. SRPF ची नौकरी करत,करत करतात म्हैस पालन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व म्हशी हरियाणा वरून आणल्या आहेत.
नितीन दत्तात्रय चव्हाण
मु.पो.मुंढेकरवाढी ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर
#Buffalo_breeding
#म्हैस_पालन
#kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to learn about buffalo rearing through this video. Through this video, they have brought all the buffaloes from Haryana. Nitin Dattatraya Chavan At. Po. Mundhekarwadhi Ta. Shrigonda Dist. Ahmednagar
व्हिडिओ बनवणारा मित्रा तू कुठे राहतोस... चांगल्या प्रकारे व्हिडिओ देतोस 👍👍👌
धन्यवाद सर 🙏🙏 रा. चिकुंद्रा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद
@@kisanagrotech2552गुजरात जाफराबादी म्हैस आणि तसेच 15 ते 20 म्हशींचा गोठा असलेला एखादी व्हिडिओ बनव ना plz.... म्हूरा म्हशीच्या जास्त व्हिडिओ बनवतो तू
खूप चांगली माहीती दिली सर धन्यवाद
धन्यवाद सर
सर्व सकारात्मक सांगितल्या बरोबर धन्यवाद
धन्यवाद सर
@@kisanagrotech2552 सर तुमचा मोबाईल नंबर पाटवा
अप्रतिम व्हिडिओ,,,,,,, सर,,
धन्यवाद सर 🙏🙏
Ek number video upload kelay sir 👍🏻👍🏻❤️
धन्यवाद सर
Chavan sir khup chan ahe
Tumcha ha job
Super nice❤😊
Thanks
सर खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद सर
गाभण राहिल्या पासून ते किती महिने दूध देतात हे महत्वाचे आहे. नाही तर खूप म्हशी कमी कालावधी दूध देतात .छान प्रश्न विचारला sir 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
खूपच सुंदर महिती
धन्यवाद सर
सुंदर माहिती दिली आहे
धन्यवाद सर
Khup chhan niyojan ashe...chavhan sir yanch
Thank you Sir
Nice video sir👌
Video khupach chan dada
Thank you Sir
Eka number bhau 👍👍
Thank you Sir 🙏🙏
@@kisanagrotech2552 bhau kiti mashi pasun survat karu dary farm
@@kisanagrotech2552 me ya bussines madhe navin ye
कमीत कमी 4
Local mashi chaltil ka
Nitin Sir 1 Number
Thank you Sir
@@kisanagrotech2552 Nitin Siracha number bhetal ka
सर वाळया चारावर म्हशी पालन चलते का विडियो करा
चालते कडबा चालतो वाढे चालत नाही
Great saheb
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पण एक सर माझा प्रश्न आहे की ज्यानी म्हैस पालन केले आहे म्हैस रोखीने घेतात की कर्ज काढून कर्जाचे हप्ते आणि पशुखाद्य वैरण वजा करून किती शिल्लक राहतात हा प्रश्न जरा विचारत जावा कर्ज काढून म्हैशी घेतले तर त्याचे नियोजन कसे लावावे
काही जण कर्ज पण काढतात सर, काही जण रोख घेतात. हा प्रश्न next time घेतो सर धन्यवाद 🙏
व्यवसाया साठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद सर
Sir khup Chan
Thank you Sir
Very informative video 👍
Thank you Sir 🙏🙏
गोठा स्वच्छ ठेवा
Mast
Thanks
Nice sir
Loan vaigere kas ky? Ekdamch bulk madhe buy Karaych means 1 lot 10 mhais, tr mg te kas karych??
Nice information 🙏🙏
Thanks 🙏🙏😊
Barik vagari milatil ka
3/4 महिन्याच्या गाभण म्हशी मिळते का
Saheb mukt gotha ka nahi kela
Srpf baghat हे सगळं करताय सर... खूप छान
धन्यवाद सर
16 liter chi jafrabadi 90k bheti va dudh sudha zast divs desi.
सबसिडी व गोठ्या साठी योग्य कोणत्या योजना आहेत याची माहिती असें तर कळवावी
ठीक आहे सर
Bhau maharashtra मधे कोणी व्यापारी असेल haryana म्हशी विक्री व्हिडिओ बनवा भाऊ🙏❤️👍
नक्कीच सर 🙏🙏😊
हरियाणा मधून रेड्या आणून सुरु केल तर चालेल का
Very good
Thank you Sir
सर गाई पालन विषय माहिती द्या
हो सर त्याचा पण एक विडिओ बनवतो
सबसिडीची माहिती असेल तर सांगा ना
Jay hind sar
Khup chhan mahiti dili
धन्यवाद सर 🙏🙏
Haryana se murra buffalo lane k lia sampark karo
❤️🙏👍
🙏🙏🙏
Good
Thank you sir
👍👍
🙏🙏
Very nice be happy.
Thank you Sir
Sir khoop chhan videos banavta, ek video redya ghari kashya prakare tayyar karavyat tyawar pan video banwa sir
नक्कीच सर 🙏🙏
Power of business 💪💪💪
Thanks
Haryanacha contact milel ka
हरियाणा मध्ये सर्वात चांगली म्हैस कोणत्या जिल्ह्यात मिळते
Jind
Jind, rohtak
सोनीपत
कुट्टी मशिन कुठुन आणली. व किंमत किती
Next विडिओ मध्ये कव्हर करतो प्रश्न सर
नितीन दत्तात्रय चव्हाण यांचा नंबर असेल तर पाठवा 🙏🙏
Hariyana chi maise dudh kiti dete
दोन्ही टाइमाल कमीत कमी 10 लिटर जास्तीत जास्त 18 लिटर
Sir tumcha Gotha daund made aahe kay
श्रीगोंदा अहमदनगर
Loan is very dirty word. Tractor should be replaced by ox. Farmer takes loan to buy tractor and waste his whole life in paying EMI .
सर मी पण श्रीगोंद्याील आहे तुमचा कॉन्टॅक्ट no द्या
मिनरल मिक्सर विषयी विचारात जावे
ठीक आहे सर
Yat mukt gotha kela pani pahije tevha tyana bhetla tar ajun fayda hoil
हो सर ते पण करणार आहेत ते
दूध किती रुपय लीटर विकत आहे ते सागा
55 रु सर
Sir 🙏🏻🙏🏻
Nitin chavan sir ka mob no. भेटेल का...
जाफर मुरा पेक्षा जास्त दूध देते का
गाभण राहण्याची समस्या आहेत सर
बरोबर
जाफर तुलनेने कमी दुध फॅट जास्त मुर्हा दुध जास्त फॅट थोडस कमी असत
फोजी दिसता sir
Nahi Maharashtra police
Contact no dya sir
Can you please give emails reply also
सर तुमच्या फोन नंबर सांगा
Sir tumcha contact nambar day
Good
Thank you Sir