स्मृतिचित्र !! Jayahsree Gadkar !! on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- स्मृतिचित्र !! Jayashree Gadkar !! on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalakar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Advait Bapat
Aakash Wagh
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
Ek Ayushya Anek Pravas
amzn.eu/d/j8RphHY
One Life Many Journeys
amzn.eu/d/2SgTw7X
2. Samir Dhond
Samir.dhond@gmail.com
Mobile: +919845019661
FB: / samir.dhond
Goodreads: / samirdhond
LinkedIn: / samirdhond01
Amazon book link: amzn.eu/d/c9iZuUg
www.samirdhond.com
3. Rohan Prakashan
Web site - rohanprakashan...
Whatsapp: +91 7066738888
Insta link - ...
Facebook link - www.facebook.c...
4. Sonark's Nisarga Herbs
Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
It could be used at night time and also as a base before applying makeup.
These products are available online on website and on amazon.
www.nisargaherbs.com
Info@nisargaherbs.com
Contact - 9552794004
5. Stone Miniatures by Creative Mindz
Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
Connect with us on - 9860327700
Facebook - www.facebook.c...
6. Sahaj Havan Enterprises
Contact: 9223555584
Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
खूप सुंदर आठवणी.एका पतीने पत्नीला वाहिलेली भावसुमनांची श्रद्धांजली.
अतिशय सुंदर मुलाखत घेतली गेली, आणि मुख्य म्हणजे शांततेत झालीय. शांत हा भाव, होताच तो जास्त मनाला भावला, मुलाखत देताना आपल्या सहचारिणी च्या विषयावर बोलताना असे वाटले च नाही. म्हणजे प्रत्यक्ष सावली सारखा नवरा हा जेव्हा राहतो. तेव्हा प्रेम काय असतं ते कळतं. म्हणून च ते हळुवार पणे जपतांना शेवट अगदी बरोबर समेवर आल्यावर कसे वाटतं अगदी तसेच वाटले.
सुलेखा तुझे सुध्दा कौतुक आहे. मुलाखत घेतांना अगदी हळुवार पणे बोलतं करणे ही सुंदर कला आहे.
खुप छान
जय हो
श्याम कुलकर्णी, नाशिक
धन्यवाद
जयश्री गडकर aamchya सदशिवागड karwarchya मी ही त्याच gavat rahto
Malaa waatatCh hot ki Aaj
JAYASHREE TAIncha SMRUTI DIN ASAAWAA !!😊😅 AANEE TYANCHYA
SMRUTILA VINAMRA SUMANAANJALI WAHANYACHEE SANDHIEE Milalyachaa Aanand Dilyaa baddal Shri Balashaeb Dhuri aanee Sulekhaa tuze Manapoorwak ABHAAR!
JAYASHREE TAI nee Junyaa Mulakhatin madhae Bolatana SHRI
BALASAHEBAN BADDAL
STUTI SUNAANCHAA WARSHAAV KAELAA AAHAE. Malaa naakki aathawatay Taincha bolana. Tyanaa TRIWAR VANDAN aanee SAADAR SUMANAANJALI!🙏🙏🙏💐
❤❤❤❤❤
😊🙏🌹🙏💐🌹🙏💐🌸
Mi पण sadashivgad chi .शिकायला कारवार मध्ये व college Mumbai. आता अमेरिकेत असते
Amchye relative ahet Jayashree mam n Bal dhuri sir...sir mazya sasu bainche bhau ahet....maze Sasre ani Dhuri sir ekatra natak sudha basavla hote..Guru naav natakache
खूप संयत पद्धतीने बोलले बाळ धुरी.... सगळा वेळ जयश्री बाईंबद्दल सांगत राहिले....कुठेही मी मी....केलं नाही....
मुलाखत घेतली पण छान तुम्ही सुलेखाजी ☝️☝️👏👏
जयश्री ताईंचे मोहित्यांची मंजुळा, साधी माणसं, सुगंधी कट्टा,पंढरीची वारी हे माझे आवडते चित्रपट आहेत.
छान मुलाखत झाली.
स्मिता ताई तू आज जी स्मिता ताईंची साडी नेसलेली आहेस त्यात तू खूपच छान दिसतेस. ❤❤🎉🎉
Thanks
उत्कृष्ट मुलाखत,नव-याला पत्नी प्रती असलेला सार्थ अभिमान दिसून आला,तो ही संयतपणे ❤👍💐
व्वा! फारच सुंदर मुलाखत
बाळ धुरी एक राजबिंड व्यक्तिमत्त्व असून सुध्दा बायकोला पुरेपूर साथ,आजही एवढा आदर खरोखरच नमस्कार
Sunder mulakat khup picture baghitale ahet tyanche avadayachya khup
आमची आवडती अभिनेत्री आहे।सुंदर आठवण झाली आहे सुंदर, मुलाखत
सुमन कल्याणपूर ताईंची मुलाखत बघायला आवडेल
खूपच सुंदर..... मराठमोळ्या सौंदर्याचा बाज आपल्या अभिनयातून जपणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री जयश्री बाईना मानाचा मुजरा.....
Aashatai Kalenchi mulakhat baghayla khup awdel.
सुलेखा मॅम खूप धन्यवाद ह्या episode बद्दल, sorry late पहिला episode ,,
आमच्या घरी सर्वांना तर कित्येक वर्षे अरूण सरनाईक हेच बाईंचे मिस्टर वाटायचे.आजीला बाई खुप आवडत असे.
सुलेखा तुझे धन्यवाद खुप काही आठवणी जाग्या झाल्या 🎉❤
अतिशय छान मुलाखत खरोखरच शेवट ही अंतःकरण हेलावून गेला खूप छान अनुभव आणि माहितीपूर्ण मुलाखत
अरे वा मस्त वाट बघतोय.... thanks Sulekha..all the best for your channel
जयश्री ताई गडकर यांची मुलाखत अगदी मनापासून आवडली अगदी शांतपणे त्यांच्या आठवणी जाग्या केले धन्यवाद सुलेखा ताई.
आभार
मराठी चित्रपट सृष्टीतील अढळ तारा. त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही.. धन्यवाद सुलेखा.
खुप छान चालली आहे मुलाखत.
जयश्री ताईंच्या आठवणी ऐकतांना मन भाराऊन गेले.
खरच सोजवळपणा काम करायची अदाकारी ,डोळ्यात तेभाव सगळ सामगूनजात खुपच छान त्यांना शतशत नमन
Junya marathi actresseschi baatach nyari.
किती सुंदर आभिनेत्री होत्या जयश्री गडकर मी त्यांचे सगळे चित्रपट बघतले आहे आठवणी जाग्या झाल्या miss you
आमच्या संपूर्ण घराच्या जयश्री बाई या अत्यंत आवडता अभिनेत्री... त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका ही अतिशय ठसठशीत असायची... बाळ धुरी यांच्या तोंडून त्यांच्या अपघाताचे किस्सा ऐकताना अतिशय धक्का बसला... जयश्री बाई किती धक्क्यातून गेल्या असतील याची कल्पना येते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अप्रतिम मुलाखत. खूप काही माहीत झाले.२२ अपघात होऊनपण सुरेख अभिनय. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावपूर्ण नमस्कार. बरोबरीची होती.🙏🏼
सुलेखाताई खूप छान झाली मुलाखत. जयश्रीताईंबद्दल खूप नवीन गोष्टी कळाल्या. स्मृतीचित्रे शीर्षक एकदम योग्य आहे
खरच खूप छान पद्धतीने ज्येष्ठ अभिनेते बाळासाहेब धुरी यांनी आपल्या पत्नीच्या आठवणी शेअर केल्या.. जयश्री गडकर यांच्या धैर्याने सामोरे जाणे प्रत्येक वेळी अपघातात हे दैवीच वाटले.🙏
खूप छान मुलाखत. खरंच जयश्री गडकर यांनी साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे झरझर तरळल्या.
बाळ धुरी यांनी सांगितलेले किस्से , अपघात ऐकतांना काटा आला.
त्यांनी नात्याला दिलेली फुलपाखराची उपमा तंतोतंत पटली. 🙏
स्मिता ताईंची साडी खुलून दिसली. 👌
😂very touching!
जयश्री गडकर स्मृती चित्र खूप छान
waw!!!! waiting.....
अप्रतिम मुलाखत. बाळ धुरीजींनी खूपच सुंदर किस्से सांगितले. त्यांना पण एवढे आठवले ...कमाल आहे🙏
खूपच छान मुलाखत ❤
29 ऑगस्ट जयश्री ताईंचा स्मृतिदिन आणि आज स्मृतिचित्रे.,. ❤❤😊
खुप सुंदर आणि शांत मुलाखत.... जयश्री गडकर बाई यांचा साधी माणसं, सुगंधी कट्टा, सांगते ऐका, पंढरीची वारी हे सिनेमे आणि त्यातल्या त्यांच्या भुमिका लाजवाब.... सुंदर आणि सुंदर अभिनेत्री.... धन्यवाद सुलेखा मॅम... जयश्री बाईंच्या काही आठवणी या मुलाखतीत बाळासाहेब धुरी यांच्या कडून ऐकायला मिळाल्या.....🙏🏻🙏🏻
महाराज दशरथ कौसल्या माते विषयी व्यक्त होतायेत ❤️🥺🙏
नुसती जुन्या चित्रपटाची नावे ऐकले तरी किती मनाला बरे वाटतेय.. साधी मानस, मोहित्यांची मंजुळा... किती सुंदर चित्रपट हे.. आणि जयश्री बाईंचा अभिनय.. क्या बात है..
Actuly ही मुलाखत आताच्या नवीन अभिनेत्री ने पाहणे गरजेचं आहे..❤
खरं आहे
Really, well said.
Sadi chan ahe sulu tai❤❤❤❤
Jayshree Gadkar was evergreen actress whose eyes also use to act and what aura she had with drapping nine yard sari too with grace and showed epitome of acting always
Sundar episode. Bal dhuri yanchya hi career ani life baddal aikayla dkk madhe awdel
गुरू नाटक त्यावेळी दूरदर्शन वर झाले होते.रमेश पवार लेखक होते.उषा नाडकर्णी पण होत्या.
सुलेखाताई नेहमीप्रमाणेच आणखी एक सुंदर मुलाखत
खूपच छान मुलाखत धन्यवाद
खूपच सूंदर मुलाखत
फार छान
Oh ho💓
फार छान इंटरव्ह्यू झाला
Sundar❤
Please Asha kale yanchi pn mulakhat ghya atachya kalakar che kisse u tube la kaltat pn june kalakar yancha sangharsh tumchya dil ke kareeb yatunch mahiti hoil
अप्रतिम ❤
फार छान 👌 नक्कीच आवडेल
अप्रतिम नाईका माझी फेवरीट या सम हीच महान....दुसरी जयश्री गडकर होणे नाही... तिचं दिसणं, तिचं नऊवारी साडी नेसणं सगळं आवडीचा... तिच्या सारखी दुजी नाहीच अजरामर आहे ती
जयश्री बाईंना अभिनयातील लेडी डॉन म्हणावेसे वाटते 🎉🎉
अतिशय सुंदर मुलाखत.जयश्री वैंबद्दल खूप नवी माहिती मिळाली.धन्यवाद.
Mohan wagh pan karwarche
खुप खुप खुप सुंदर मुलाखत. बाळ धुरी यांनी खुपच सुंदर आठवणी सांगितल्या जयश्री बाईंच्या या जोडीचा पंढरीची वारी चित्रपट खुप आवडतो कितीही वेळा बघितला तरी कंटाळा येत नाही. खुप सुंदर मुलाखत घेता तुम्ही सुलेखा ताई
Khup khup khup chaan interview awesome episode
कृपया jayashree चे spelling दुरुस्त करा🙏
खुपच आवडती अभिनेत्री खुप उत्सुक आहे छानच वाट पाहतोय
खूप मस्त सुलेखा ताई. जयश्री गडकर खूप मोठ्या कलाकार होत्या. त्यांच्याबद्दल ऐकून खूप मस्त वाटलं
धन्यवाद
आपल्या जवळच्या बद्दल भरभरून बोलायला तुमच्यासारखा मनाचा मोठेपणा व प्रेम असावे लागते. तुम्हा दोघांचाही अभिनय मस्त.
वा.. नक्कीच छान एपिसोड होणार हा.. वाट पाहतोय ❤
लालन सारंग ह्यांच्यावरील स्मृतिचित्रे पहायला आवडेल.
There is constant noise of traffic and honking, can you please try to avoid next time?
Khupch chhan episode pahaylamilel kipitup Sulekha mam
❤खुप खुप छान आणि खुप खुप शुभेच्छा!❤️ सुलेखाताई तुझे खुप आभार 🙏💐
SULEKHA Ji..Dil Ke Kareeb has unique feature than any other similar show..
SMRUTI CHITR..Aho Ani Aga...Interviews of known celebrity...Talk with less known but Socially Active personalities...
You take care of all.. KEEP IT UP
So nice of you ...Thanks
खरच जुन्या काळातील आठवण❤️🌹
😊Khoopach CHAAN JAYASHREE TAINCHAA SMRUTI DIN SAAJARA ZAALAAY. ❤❤❤❤❤😊🙏🙏🙏
Shri Balaasaabaanche aanee Sulekhaa tuzehi MANAPOORWAK ABHAAR!
JAYASHREETAINA SAADAR SUMANAANJALI.
❤😊
💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
💐🌸
BHAVANA ❤️ ( USA)
आभार
Great actress from my native place karwar
❤❤❤❤
बाळासाहेबांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या किश्यामुळे जयश्री बाई किती मनस्वी होत्या हे समजले. त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील भूमिकेत त्यांनी जीव ओतून काम करीत असत हे आम्ही पहात आलो आहोत.
Balasaheb kiti adrane bolale hech tyanch yash ahe khup chan mulakhat
Thanks 🙏 Balu kaka shareing past moments.
Khoopach chhaan! Khoop shikayla milala. Thank you. 🙏👌👍
Khupch apartim mulakhat zali.versetile actress hotya tya...atishay avadatya hotya...thanx Sulekhatai..khup chan dista tumhi...
आभार
❤
आदरांजली
👌👍❤️❤️👌👍
खुप सुंदर मुलाखत. शेवटच वाक्य खूपच आवडल.About relationship.
Khup chan mulakhat tai khup ankhi ekav vatat hot. Pn tyanchi death kashani zali te ni sangitala
Seema deo yanchyawarpan part karava.
Khupach Chhan Mulakaat 👌👌❤🌹🙏🙏👍👍
Nice
राजा दशरथांचा जनाजा??
व्वा मस्त.... स्मृतीचित्र हा भाग सुरू करून आपण आमचा आनंद अधिक वाढवला आहे त्यानिमित्ताने अनेक जुन्या कलाकारान विषयी माहिती तर मिळतेच पण अनेक जुने नवे कलाकार यात येतात ...हा ठेवा आहे...
धन्यवाद
खूप छान.
मुलाखत आवडली पण janaaja शब्द खूप खटकला...
धन्यवाद आणि पुढच्यावेळी लक्ष देऊ... आत्तासाठी क्षमस्व
मस्तच एपिसोड. ❤
एवढ सगळ सांगण्या पेक्षा एका वाक्यात उत्तर दया ना कि ती नंबर वन होती बस
Sulekha , I tried the Nisarga Herbs code on their website , it doesn’t work not sure what’s the qualifications criteria for this code to work? Could you please check and clarify with the Nisarga Herbs web team? Thanks
You have to place order worth of Rs.1000/-or more.
I faced the same, I spoke to them, they said the order amount has to be more than Rs. 1000/- and imp point is the discount can be availed only on the first order.
@@SulekhaTalwalkarofficial ok, let me try again
Khup avdtya abhinetri ahet thank you Sulekha
त्यांचा आवाज क्लिअर eyakayala येत नाही
Good to see this program in late Ms Jashree Gadkari, Thanks
Pleasure