सर्वरोगनाशक संजीवनी बुटी आहे ही वनस्पती|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • सर्वरोगनाशक संजीवनी बुटी आहे ही वनस्पती|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार
    Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

Комментарии • 204

  • @rajanilungaselungase6299
    @rajanilungaselungase6299 2 месяца назад +13

    खूपच छान माहिती सांगितली सर दालचिनीचा वापर मी केलेला आहे खूप उपयुक्त आहे धन्यवाद बाकीच्यांना बडबड वाटत आहे परंतु ही ज्याची त्याची सांगण्याची पद्धत असते विनाकारण दुसऱ्याचे दोष काढायला नको असे मला वाटते

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 2 месяца назад +6

    खुप छान माहिती सांगितली आहात!
    दालचिनी ही खूप औषधी आहेच,पण तीचा नेमका वापर कशावर आणि कसा करावा हे सांगितल्याने माहिती योग्य वाटली! म्हणुन तर आम्ही दालचिनीला स्वयंपाकात,चहात,आणि आरोग्यासाठी औषध म्हणुन महत्वाचे मानतो आणि तसे उपचार म्हणूनही वापरतो

  • @Vijay-ic2qy
    @Vijay-ic2qy 2 месяца назад +52

    घरगुती सर्वांना करता येईल असा सोपा व चांगला उपाय सांगितल्या बद्दल धन्यवाद.:- पुणे

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Месяц назад +2

    घरगुती चव वस्तु वापरायला सांगीतल्या सर खुपचं छान माहिती दीले पन उपाय करुन बघतोच पायातील नसा बलयाक होते त्याच्यावर चालते का

  • @ujwalapagare3514
    @ujwalapagare3514 2 месяца назад +3

    Khup Chan mahiti sagitale
    Thank u

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 2 месяца назад +17

    खूपच छान व उपयुक्त माहिती.
    निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.

  • @chhayapandit1918
    @chhayapandit1918 2 месяца назад +4

    खूप छान घरातच असणारी वस्तू... धन्यवाद.

  • @RatnakarNigudkar
    @RatnakarNigudkar 2 месяца назад +1

    खुप छान माहिती मिळाली जय श्रीराम

  • @aparnajoshi354
    @aparnajoshi354 2 месяца назад +1

    Farach chan mahiti milali dhanyawad

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 2 месяца назад +21

    हे आजार 101% लोकांमध्ये आहे जर ही माहिती खरी असेल तर ज्यांनी हा उपाय केला असेल तर त्यांनी कृपया अनुभव सांगावे की हे केल्याने आजार नक्की बरे होतात
    कारण यामध्ये ज्यांनी हा उपाय केल्याचा अनुभव स्वतःहून सांगितल्याचे ऐकिवात नाही दिसत
    ही माहिती खरंच खूप सुंदर आहे

  • @janardankasar4096
    @janardankasar4096 2 месяца назад +1

    खूप छान धन्यवाद सर

  • @urmiladeshpande3350
    @urmiladeshpande3350 2 месяца назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद. 👍👍👍👌👌

  • @ramchandrashinde4174
    @ramchandrashinde4174 2 месяца назад +3

    कमी काळात सांगितले तर बरे झाले असते धन्यवाद

  • @aartipatil9684
    @aartipatil9684 Месяц назад +2

    ❤❤❤❤❤

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 2 месяца назад +3

    खूप छान माहिती दिली सर महिलांच्या साठी स्पेशल व्हिडिओ माहिती पहा सांगा अहमदनगर वरून मेसेज पाठवला आहे मी महिला आहे मणक्याचा त्रास आहे नाकातल्या हाडा बद्दल पण तुम्हीच माहिती सांगावी येत्यात माझा खूप त्रास आहे मणक्यांचा मला खूप खूप धन्यवाद अहमदनगर

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 2 месяца назад +13

    धन्यवाद सर नमस्कार

  • @latachikane6752
    @latachikane6752 2 месяца назад +1

    खूप छान आहे ही माहिती

  • @manojkumarnair2574
    @manojkumarnair2574 2 месяца назад +1

    Thanks A lot

  • @arunaraut5815
    @arunaraut5815 2 месяца назад +1

    माहिती छान सांगितली पण ब्लड शुगर कमी होण्यासाठी दालचीनी कधी व कशी घ्यावी ?

  • @kanchansuryawanshi957
    @kanchansuryawanshi957 2 месяца назад +4

    खूप सुंदर माहिती आहे धन्यवाद

  • @saziyashaikh2538
    @saziyashaikh2538 2 месяца назад +2

    ❤❤❤❤❤😊

  • @ramdassawant1165
    @ramdassawant1165 2 месяца назад +5

    Dhanewad dada...

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 месяца назад +4

    दालचिनी चे रामबाण उपाय सांगून आमचे टेंशन कमी केलेत. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपयोग करेन नंतर तुम्हाला काय फायदा झाला नक्की सागेन. उत्तम औषध सुचविल्याबद्दल . आभारी आहे..
    सन्मित्र धन्यवाद...
    👍👍👍❤❤❤👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @kavitadadave4204
    @kavitadadave4204 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 2 месяца назад +2

    Thanks 🙏 नमस्कार शुभ कामना देते हैं आप को धन्यवाद ओम शांती भाई

  • @AshokGhatage-o2w
    @AshokGhatage-o2w 2 месяца назад +5

    माहिती खुपच छान आहे

  • @nalinikorgaonkar7281
    @nalinikorgaonkar7281 2 месяца назад +17

    आठ मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये सहा ते साडेसहा मिनिटे रटाळ बडबड आणि शेवटी दोन मिनिटात दालचिनी बद्दल माहिती दिली यांची नोंद घ्यावी.

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 2 месяца назад +115

    अनुभव. आलेली. १ तरी. व्यक्ती. दाखवा. जास्त. बडबड. नको. फक्त. कसा उपाय. करायचा. तेवढेच. बोलावे. महत्वाचे. २/४ सांगितले म्हणजे बस भारुड. नको

    • @sangeetataware2049
      @sangeetataware2049 2 месяца назад +9

      😀😀👍👍👍

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 2 месяца назад +2

      आरे भाऊ,हा नेहमीच वायफळ बडबड करून पचकळ बोलत असतो.२ मिनिटासाठी २० मिनिटं घेतो.

    • @prakashbhikamore1449
      @prakashbhikamore1449 2 месяца назад

      व्हिडिओ स्किप करून पहाणे हा उपाय करा लवकर माहिती मिळते .

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 месяца назад +5

    दालचिनी दररोज नियमीत चहात टाकून घेतल्यास वजन कमी होते हा पण फायदा आहे

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 28 дней назад

    घरगुती उपाय सांगलया बदल धन्यवाद पन जे उपयोग केले असतील ते नक्की सांगा

  • @prasadligade9373
    @prasadligade9373 2 месяца назад +2

    एकदम चांगली माहिती दिली आहे

  • @suryakantmukkawar2703
    @suryakantmukkawar2703 Месяц назад

    Khup chan

  • @charushilakulkarni3338
    @charushilakulkarni3338 2 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली आहे

  • @SatyawanSuryanshi
    @SatyawanSuryanshi 2 месяца назад +1

    छान माहिती गरिबांना फायदेशीर जाय हनुमान

  • @kamalpathare6468
    @kamalpathare6468 2 месяца назад +1

    Dhanyvad

  • @madhuribarde8198
    @madhuribarde8198 2 месяца назад +4

    माहिती खूप छान होती 👌🏻👍🏻

  • @sharadmundhe9974
    @sharadmundhe9974 2 месяца назад +1

    दालचिनी चा वापर दिवसांतून किती वेळा आणि किती दिवस करायचा हे सविस्तरपणे व्हिडिओ मध्ये सागा

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 2 месяца назад +1

    Very very nice information thanks

  • @renukapillay8574
    @renukapillay8574 2 месяца назад +1

    दो चुटकी पावड पाण्या बरोबर कीती दिवस ध्याचे कळवा

  • @AjinathSingar
    @AjinathSingar 2 месяца назад +4

    घरगुती उपाय ची माहिती एकदम छान वाटली पण हे उपाय करताना किती दिवस करायचा

  • @yogeshkamble7933
    @yogeshkamble7933 2 месяца назад +3

    Khup chaan mahiti ahe sir ASICS mshiti pathava raha sir 🎉

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 2 месяца назад +9

    खरोखर खुपच छान आणि.सुंदर माहिती
    दिल्या धन्यवाद
    भाऊ 🎉🎉

  • @vidulamajalikar4449
    @vidulamajalikar4449 2 месяца назад +1

    Cholostrol satti upay sanga

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी 🙏 आरे यडपाट दादा कमी वेळेत माहीती सांगितलीत तर तुझं कौतुक करून तुझ्या व्हिडीओ ची वाट पाहतील लोक नाहीतर तुला बोलनीच भेटतील माहिती सांगुन सुध्दा समजलं का समजलं

  • @shobhakunte1337
    @shobhakunte1337 2 месяца назад +1

    Vdo palvun bagha informetiv aahe

  • @mamtakashalkar880
    @mamtakashalkar880 2 месяца назад +11

    Sir pan dalchini garam ahe tyane shariratl garmi vadte, acidity hote

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 2 месяца назад +1

      चिमूटभर दालचिनी आणि अर्धा चमचा मध सोबत घेयाचे

  • @learnandfunwitharnavi2130
    @learnandfunwitharnavi2130 2 месяца назад +1

    Very nice video 👍👍👍👍

  • @rameshwarmane7989
    @rameshwarmane7989 2 месяца назад +1

    खूप छान

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 2 месяца назад +1

    उपयुक्त विषयावर,अर्धवट माहिती, शेवटी सांगतो, शेवटी सांगतो करत न सांगता तात्या पळाले

  • @manisharedekar4420
    @manisharedekar4420 2 месяца назад +3

    माहिती छान दिली धन्य वाददादा

  • @ShakuntalaPotekar
    @ShakuntalaPotekar 2 месяца назад +1

    Sandivatala upay sanga

  • @Td_GOKU_412
    @Td_GOKU_412 2 месяца назад +2

    छान

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 2 месяца назад +1

    महत्त्वाचे सनागवे

  • @vickybabaji807
    @vickybabaji807 2 месяца назад +1

    kamachi gost 5:50 pasun suru hoil ❤

  • @ps8647
    @ps8647 2 месяца назад +2

    Guruji mahiti chan dili parkinn san var mahiti sanga

  • @mahendranikam2893
    @mahendranikam2893 2 месяца назад +1

    असे किती दिवस घ्यायचे

  • @mangeshjadhav-w8q
    @mangeshjadhav-w8q 2 месяца назад +3

    पाच मिनिट भरून काढण्यासाठी हे बरेच लोक ढीग भर वायफळ बडबड करत असतात

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Месяц назад +1

    किती वापरायचं सर

  • @lalitahalkude6361
    @lalitahalkude6361 2 месяца назад +1

    Chan

  • @mangalasavanur5143
    @mangalasavanur5143 2 месяца назад +2

    Namaskar dhanyawad

  • @priyasawant7357
    @priyasawant7357 2 месяца назад +2

    😊🙏🏻🙏🏻💖💖

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 2 месяца назад +4

    भाऊ माहिती देत आहात धन्यवाद फक्त वेळेचे भान ठेवा

  • @chandrashekharpore8134
    @chandrashekharpore8134 2 месяца назад +1

    Lungs saathi he chalel ka

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 2 месяца назад +1

    छान माहिती

  • @pramodkolte3310
    @pramodkolte3310 2 месяца назад +3

    खरोखरच तेल मीठ लाऊन डबल,डबल सांगतात.उपाय लवकर सांगण्यात यावे.फालतूक बोलण्यात टाईमपास करू नका!

  • @sunilrathor4932
    @sunilrathor4932 2 месяца назад

    असे न व्हावे... उपचार पूर्ण ऐकेपर्यंत राम नाम सत्य हो.... नमनालाच घडा भर तेल......

  • @madhuriyelchalwar1762
    @madhuriyelchalwar1762 2 месяца назад +1

    शुगर च्या पेशंट नी आणि केसासाठी कशी घ्यायची ते सांगतलं नाही

  • @sikandarsikandar6721
    @sikandarsikandar6721 2 месяца назад +1

    Nice

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 2 месяца назад +1

    किती दिवस घ्यायची

  • @pushpamhadse6396
    @pushpamhadse6396 2 месяца назад +2

    बरोबर

  • @rajendrashivankar1052
    @rajendrashivankar1052 2 месяца назад +1

    उपक्रम छान आहे परंतु हे औषध किती दिवस कंटिन्यू घ्यायचं

  • @vijayshinde2036
    @vijayshinde2036 2 месяца назад +1

    पण ही किती दिवस घ्यायचे आहे

  • @nitinkanade8248
    @nitinkanade8248 2 месяца назад

    गर्मी चे त्रास mhsnjech मूळव्याध त्रास होऊ शकतो

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 2 месяца назад +5

    Good.

  • @sudhakarkumbhar2386
    @sudhakarkumbhar2386 2 месяца назад +1

    व्हिवर कसे वाढनार

  • @panjabraonaik-t2r
    @panjabraonaik-t2r 2 месяца назад +55

    मराठी व्हिडीओ मध्ये परदेशी लोकं कां दाखवत आहात ? अजूनही परदेशीची गुलामगिरी करता आहात कां ?

  • @RaghunathPatil-i6l
    @RaghunathPatil-i6l 2 месяца назад +1

    😮good

  • @anjanawangde3415
    @anjanawangde3415 2 месяца назад +1

    Skin sathi dalchini kashi ghyachi te nahi sangitl

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 28 дней назад

    पायातील नसा अडकतात दउखतआत सर

  • @yuvarajpawar4927
    @yuvarajpawar4927 2 месяца назад +28

    माहिती चांगली आहे पण बडबड जास्त होते आहे

  • @uttamlokhande
    @uttamlokhande 2 месяца назад +6

    अनुभव किती लोकांना अला ते कळवा .

  • @vinayakbhosale8082
    @vinayakbhosale8082 2 месяца назад +2

    सर्व प्रकारचे आजार असल्यास काय करायचे

  • @jyotinaik5664
    @jyotinaik5664 2 месяца назад +3

    Mast Upay🎉🎉

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 месяца назад +37

    औषधी उपचार माहिती पेक्षा बडबड अधिक .. किती दिवस घ्यायचे ते नाही सांगितलं अर्धवट गप्पा

  • @rupaligadekar910
    @rupaligadekar910 2 месяца назад

    Vidhi sangayala pahije pratek samsyawar baki bolane tala

  • @shilpakadam3111
    @shilpakadam3111 2 месяца назад +11

    अहो सर, बड बड कमी करा,

  • @vasantraopatil8715
    @vasantraopatil8715 3 дня назад

    It should be in short. It can be done by avoiding faltu talk.

  • @sunilkachare3426
    @sunilkachare3426 2 месяца назад +7

    डायबेटिस पेशंटनी दालचिनी पूड कशी घ्यावी हे सांगितले नाही,बडबडच केली आहे

  • @ushakatale6529
    @ushakatale6529 2 месяца назад +1

    जे ऐकायला पाहिजे त्यची खूप वाट पहावी लागली

  • @surekhakulkarni3735
    @surekhakulkarni3735 2 месяца назад +2

    Kiti palahal lavta

  • @vikaschavan7417
    @vikaschavan7417 2 месяца назад

    महत्वाचं सांगायचं

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Месяц назад +1

    नसा दुखत असतात सर

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 Месяц назад

    Kisan help line cha thapadya

  • @nanduthorat4429
    @nanduthorat4429 2 месяца назад +4

    ह्याचा कुणी उपयोग करून बघितला असेल आणि आराम पडला असेल तर कृपया सांगावे

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 2 месяца назад

    पटकन सांगा 🙏🏼

  • @Kishorsargar-es5fw
    @Kishorsargar-es5fw 2 месяца назад +3

    कधी सागणारेबाबा

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 2 месяца назад +6

    जास्त. भारुड. कठा. सांगण्यापेक्षा. ती. वापरायची. कशी. ते पटकन. सांगावे. अनेक. आजारावर. म्हटल्यावर. म्हणजे. कळत. आहे. ऐकुन. कंटाळा. येतोय

  • @umeshgawde7328
    @umeshgawde7328 2 месяца назад +1

    हेडिंग काय लिहिलं माहिती काय

  • @nitinkanade8248
    @nitinkanade8248 2 месяца назад

    ही शरीरात अधिक गरम पडते तसेच छातीत जळजळ होऊ शकते अधिक प्रमाण घेतले तर

  • @muralidhartrivedi9410
    @muralidhartrivedi9410 2 месяца назад +25

    कमीत कमी बोला माहिती जास्त देणे