मोदी आहे तोपर्यंत इपीएफ95 पेन्शन वाढणारच नाही. असे मी ठाम पणे सांगतो. आयकरात सुद्धा कमी करणार नाही,उलट वाढच होईल. हाच पैसा तो व्यापाऱ्यांच्या घशात घालणार आहे हे लक्षात ठेवा.
EPS 95 private limited company chya pension cha vichar pan Kara 200 rupaye pension dyayla laj sudhdha vatat nahi Ashok rautji ladhat ahe krupaya laksh dya mangni manjoor kara
हे सरकारच्या निव्वळ थापा मारतात. मध्यमवर्गाला लुटलं या सरकारने. विधानसभा निवडणुका आल्यामुळे मतासाठी काय पण. हे नेते आपल्या बापाचे पैसे नाही देत. पैसे कर भरणाऱ्यांचे आहेत.
मोदी सरकार काहीही देणार नाही, पण you ट्यूबर मात्र अशा बातम्या बजेट पर्यंत चालवतील
खूप छान 👌👌
EPS 95 higher pension kadhi vaadhnaar
कुछ भी बदलाव होनेवाला नही है, जो है वैसाही चालू रहेगा।
Tax relief should be given to all pensioners
Nice video ❤🎉 useful information ❤🎉
मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका मला पांच मुलें आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका
80 सी ची गुंतवणूक पण वाढवली पाहीजेत..
150,000 वरुन 300,000 करायला पाहीजेत. बचत आहे पण फायदा होत नाही..
आता वाटा फुकटात.आम्ही कर भरतो. बहीण ,भाऊ. सगळं फुकट वाटा.
आघाडी वर म्हणजे नोकरदारांना दुसरा पर्यायच नाही
Loan facility to farmer should be given at 5%rate
मोदी सरकारला विनंती होम लोन सबसिडी चालू करावी सामान्य जनता फार अडचणीत आहे😢😢😢
15 लाख रुपये येणार नाहीत तर 15 लाख कर्ज डोक्यावर देणार आहेत.
Kahihi hope nahiyet hya FM kadun
नवीन पेन्शन योजनेत महागाई भत्ता का नाही. नाहीतर भविष्यात वडी गिरणी कामगारा सारखे अवस्था होईल
मोदी आहे तोपर्यंत इपीएफ95 पेन्शन वाढणारच नाही. असे मी ठाम पणे सांगतो.
आयकरात सुद्धा कमी करणार नाही,उलट वाढच होईल. हाच पैसा तो व्यापाऱ्यांच्या घशात घालणार आहे हे लक्षात ठेवा.
EPS 95 private limited company chya pension cha vichar pan Kara 200 rupaye pension dyayla laj sudhdha vatat nahi Ashok rautji ladhat ahe krupaya laksh dya mangni manjoor kara
बजेट यायला इतका उशीर त्याची अंमलबजवणीबाबत कधी होणार. पैसे distribute कधी करणार लवकर बजेट आणा आणि पैसे सोडा
OR0p बजेट मध्ये सैनिक को denevale है क्या 18 महिने का Arrear.dene ka एलान hona चाहिए जय श्री राम
1000000/_la tax nil karayala pahije.
Eps 95 pension vadhava
हे सरकारच्या निव्वळ थापा मारतात. मध्यमवर्गाला लुटलं या सरकारने. विधानसभा निवडणुका आल्यामुळे मतासाठी काय पण. हे नेते आपल्या बापाचे पैसे नाही देत. पैसे कर भरणाऱ्यांचे आहेत.
मोदी सरकार खरंच काही देणार नाही. चर्चा करून काही उपयोग होणार नाही.😢
Eps 95 pension vadana
Modi kahi denar nahi te tar ghenare ahet😮
Only for ops.
Employees so many destructive...khup naraj aahet
फेक फेक फेक
शक्यता वगैरे फालतू आहे.
Kahi denar nahi modiji khoti batmi aahe
Free schemes only....Fucat dya....
Nusate gajar dakhavanar