Pandharichi Wari सिनेमा तयार होताना अनेकांचे अपघात झाले, पैसे बुडाले पण तरिही हा सिनेमा अजरामर झाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 322

  • @themanohar3749
    @themanohar3749 Год назад +439

    लहानपणी सह्याद्री चॅनेल वर कोणी कोणी हा सिनेमा पाहिलाय 👌🏼🙏🏼🚩

  • @user-hh7xy4zm1
    @user-hh7xy4zm1 Год назад +428

    आज हा सिनेमा बघितल्या शिवाय आषाढी आहे असं वाटत च नाही❤

    • @aap_ka_abhay
      @aap_ka_abhay Год назад +3

      🕉️🚩
      ☘️ गण गण गणांत बोते 🔱
      💗 #Govinda_Govinda 💗
      जय हरी विठ्ठला 🌏🦅
      💐🏆🙌🏆🥥
      सभी को
      पावन #आषाढ़ी_एकादशी_पर्व 🗝️
      हार्दिक विराट शुभकामनाएं #बधाई 🌳🌳

    • @amolpatil8167
      @amolpatil8167 Год назад +10

      चालू आहे कलर्स मराठी वर बघून घ्या

    • @aap_ka_abhay
      @aap_ka_abhay Год назад

      @@amolpatil8167 🧡 #Ram_Krishna_Hari 💐🌳🙏🌳🍊 Dhanyawad 💎 Maauli 💎

    • @ajayjaiswal236
      @ajayjaiswal236 Год назад +1

      ​​@@amolpatil8167? धन्यवाद🙏

    • @apnaadda680
      @apnaadda680 Год назад +1

      खरंय

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Год назад +315

    त्या काळात तब्बल आठरा लाख रुपयाचे नुकसान सहन करूनही चिकाटी न सोडलेल्या अण्णासाहेब घाटगे जी ना नमन

    • @olakhownedbynishant8171
      @olakhownedbynishant8171 Год назад +27

      माझे बाबा आहेत ते 🚩

    • @rushikeshbharade117
      @rushikeshbharade117 Год назад +3

      ​@@olakhownedbynishant8171 kharch ka

    • @amk_3110
      @amk_3110 Год назад +3

      @@olakhownedbynishant8171 thank you for masterpiece ❤️ Vitthal mauli always with you !

    • @sadashivmali306
      @sadashivmali306 Год назад

      ​@@olakhownedbynishant8171वडील तुमचे खरच का
      मस्त🙏

  • @bipingaikwad9872
    @bipingaikwad9872 Год назад +19

    पडद्या मागची ही गोष्ट खरचं माहित न्हवती...सलाम संपूर्ण टीम ला आणि दिवंगत कलाकारांना.....
    माऊली....माऊली

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Год назад +41

    संपूर्ण चित्रीकरना दरम्यान इतक्या दुःखद,धक्कादायक घटना घडल्या
    त्यातील बालकलाकार देखील लहान वयात गेला 😢😢

  • @travelingwitharvind5658
    @travelingwitharvind5658 Год назад +64

    आमच्या घरी ब्लॅकअन व्हाईट टीव्ही वरती हा पिक्चर पहिला होता.. अगोदरचे दिवस मस्त होते 🚩❤️

  • @ajitdhanwate6209
    @ajitdhanwate6209 Год назад +119

    अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग… *देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...* 💐🙏

  • @pappukumbhar7773
    @pappukumbhar7773 Год назад +52

    आषाढी एकादशी निमित्त 'पंढरीची वारी' या चित्रपटाची माहिती दिल्या बद्दल 'बोल भिडु' चे मनपुर्वक आभार.

  • @ShrikantJadhav-zg4hv
    @ShrikantJadhav-zg4hv Год назад +31

    ज्यांना आळंदी ते पंढरपूर पायी वारी करता येत नाही त्यांनी पंढरीची वारी हा चित्रपट बघितला की ही आषाढी वारी पूर्ण झाल्या सारखी वाटती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी.

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 Год назад +4

      अगदी बरोबर

    • @vishwasjadhav7281
      @vishwasjadhav7281 Месяц назад

      ​@@vinayakkadam3142माझा आवडता चित्रपट.

  • @RAM00021
    @RAM00021 Год назад +91

    पंढरीची वारी हा सिनेमा आजही पाहिला तर अशी माणसं कलाकार माणुसकीच दर्शन घडविणारी कुठं हरवली आता असे वाटते.राजकारण,सिरीयल चे घाण विचार समाजातून माणुसकी हिरावत चाललेत असे वाटते

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 Год назад +36

    खुप छान आणि हृद्यस्पर्शी चित्रपट आहे.प्रत्येक विठ्ठल भक्ताने आवर्जून पहावा ❤

  • @sanketvaidya2616
    @sanketvaidya2616 Год назад +58

    This movie was a masterpiece and still remember this movie watching on Sahyadri channel.

  • @santoshkamble8580
    @santoshkamble8580 Год назад +30

    हा सिनेमा माझा साठी एक सोनेरी दिवसा सारखा आहे.
    या सिनेमा मध्ये त्या काळातील वेवस्था आणि जुने लोक पाहून खरंच बरवाट कारण आज काल चा वातावरणात खरे माणुसकी नाही उरली........... 🙏🙏🙏🙏
    धन्यवाद बोल भिडू टीम चे कारण आज सिनेमा मागचे खरे कष्ठ सांगितले सलाम त्या सर्व्या कला कारला...... ❤️❤️❤️❤️

  • @sandeshbhosalevines466
    @sandeshbhosalevines466 Год назад +18

    लहानपणी आजी सोबत हा सिनेमा आषाढी एकादशीच्या दिवशी न चुकता मी पहायचो.. आणि खऱ्या अर्थानं नकळत पांडुरंगाचे दर्शन व्हायचं... आजही मला ते दिवस आठवतात..❤🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली✨

  • @neetachikare9485
    @neetachikare9485 Год назад +10

    सगळी कडून ईतकं नुकसान होऊनही धीर खचू न देता, पुढे चालत राहणे म्हणजे धाडसाचे आहे, ग्रेट होती हि सर्व टीम, त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते आजही सर्वांच्या मनात कायम आहेत आणि राहतील 🙏🙏

  • @aarati8503
    @aarati8503 Год назад +26

    "सुखासाठी करिसी तळमळ तरी तू पंढरीस जाय एकवेळ मग तू अवघाची सुखरूप जैसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, शुभेच्छा आषाढी एकादशी च्या !

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Год назад +12

    आज सकाळ सकाळ बघितला.....शेवट पाहिला की आज पण डोळ्यात पाणी😢 येत

  • @pankajchougule1364
    @pankajchougule1364 Год назад +16

    आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी एकमेकांचे न तुटणारे बंध.. ❤️❤️❤️

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Год назад +7

    आज सुद्धा हा चित्रपट हवाहवासा वाटतो. आषाढी एकादशी पुर्ण होऊ शकत नाही ह्या चित्रपटाशिवाय ❤शेवटचा प्रसंग तर आपल्याला रडू आणतोच....

  • @TV00012
    @TV00012 Год назад +40

    लोकांचा भावना,श्रद्धा, संस्कृतीचे नाते जपणारी लोक होती.. आजचे राजकारण्यानी एवढा द्वेष लोकांचा मनात भरलाय की धर्म आणि परंपरेचा वापर करून कमवायचे स्वप्न बघतात आदिपुरुष ही तोच भाग आहे

  • @nileshmitkar4976
    @nileshmitkar4976 Год назад +4

    पंढरीची वारी हा चित्रपट बघितला की असे वाटते की आपण पंढरपूर मध्येच आहोत विठू माऊली चे दर्शन घेत .... आणि जीवनातील एक पंढरीची वारी पूर्ण झाली असे वाटते ....🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @pathadeMitraMandal2k23
    @pathadeMitraMandal2k23 Год назад +20

    तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने…🙏🏻🙇🏻‍♂️
    😊महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधव आणि भगिनींना आषाढी एकादशीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🙏🚩
    🧡 || राम कृष्ण हरी माऊली || 🚩

  • @shrik1234567
    @shrik1234567 Год назад +45

    One of the iconic Marathi cinema. Legend ❤

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 Год назад +10

    ही अप्रतिम कलाकृती आम्ही वर्षभर केव्हा ही टीवी वर लागला तरी पाहतो
    आज आषाढीच्या दिवशी आवर्जुन पाहतोच
    ❤❤❤खुपच सुंदर चित्रपट आहे

  • @vijaysasankar2693
    @vijaysasankar2693 Год назад +2

    आजही कलर्स मराठी वर हा सिनेमा दाखवला गेला...माझा भाऊ जो खूप काही धार्मिक वगैरे नाहीये पण त्याला आवर्जुन या सिनेमाची आठवण आज झाली आणि त्याने तो सिनेमा पाहिलासुद्धा...असा हा सर्वांगसुंदर चित्रपट आहे...अत्यंत भावस्पर्शी आणि खरंच निर्मळ वाटणारा...अगदी झाडून सगळ्याच कलाकारांनी अप्रतिम अभिनय केलाय...पण यामागचा संघर्ष आणि त्याग आज कळलाय आम्हाला.....🙏🙏🙏

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +17

    आज सकाळीच हा चित्रपट पाहिला मज्जा आली जुनं ते सोनं ❤

  • @rushikeshsakhre3041
    @rushikeshsakhre3041 Год назад +16

    हा सिनेमा दरवर्षी पाहतोच
    आत्ता येवढा योगायोग की आत्ता टीवी वर तोच सिनेमा बघतोय आणि तुमची विडिओ पण आत्ताच बघीतला
    जय हरी 🚩🚩🚩

  • @vivekrch1
    @vivekrch1 Год назад +7

    आण्णासाहेब घाटगे यांना साष्टांग दंडवत , रामकृष्ण हरि 🌺🙏💐

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Год назад +5

    पंढरपुर चं विठ्ठल - रक्कुमाई चं दर्शन नंतर चंद्रभागेत स्नान दुपारी जेवनानंतर पंढरीची वारी हा चित्रपट अशी प्रत्येक वारकरी ची आजची दिनचर्या....💐💐

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +13

    एकच नंबर पंढरीची वारी ...जय जय राम कृष्ण हरी🙏👍

  • @Lucifer_666-NwB
    @Lucifer_666-NwB Год назад +64

    सर्वात मोठी दुखत बातमी..विठोबाचा रोल केला होता तो बालकलाकार.. bakul kavthekar यांचा कॉलेज जीवनात अपघाती (हार्ट अ‍ॅटॅक)मृत्यू झाला. Director kavthekars son.

    • @rknadu
      @rknadu Год назад +5

      हो खूप लहान वयात गेला 😢😢

    • @the_invisible__
      @the_invisible__ Год назад +3

      Ohhh kharach 😢😢😞

    • @abhs88
      @abhs88 Год назад +2

      हार्ट अटॅक ने मृत्यू झालेला

    • @r.dinesh_watercolor
      @r.dinesh_watercolor Год назад +1

      बाल कलाकार राहणार रास्ता पेठेतील होता

    • @user-zw4hs1mc7y
      @user-zw4hs1mc7y Год назад

      अरे देवा मला माहित नाही हे किती गोड बाळ होतं ते देवा 😭😭

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Год назад +3

    खरंच हा सिनेमा अजरामर आहे.जस काय खरच पंढरीची वारी अनुभवते.सलाम अण्णा साहेब यांना.

  • @antarikshagoupal4095
    @antarikshagoupal4095 Год назад +10

    अतिशय सर्वोत्तम सिनेमा आहे हा 👍

  • @rahulsakate4632
    @rahulsakate4632 Год назад +1

    पंढरीची वारी चित्रपट मी अजून ही आवडीने पाहतो . त्यातले पंढरीची वारी जायचिये कुळी हा अभंग माझा अतिशय आवडता अभंग आहे .

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Год назад +22

    आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩 जय हरी विठ्ठल 🚩🙏🏻

  • @ambadasshinde9679
    @ambadasshinde9679 Год назад +3

    आम्ही लहान होतो तेव्हा पंढरीची वारी आणि अशी ही बनवा बनवी या दोन चित्रपटांची खुप आतुरतेने वाट पहायचो.त्या वेळी फक्त डी डी नॅशनल हा चॅनेल होता,नंतर सह्याद्री चालू झाला.
    आणि शनिवारी ३:३० व रविवारी ४वाजता मराठी चित्रपट लागायचे

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Год назад +3

    सगळ्यांचा आवडता चित्रपट 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vikasrajput5779
    @vikasrajput5779 Год назад +3

    पंढरीची वारी हा सिनेमा लहानपणी पाहायला गावातल्या ज्यांच्या घरी टीव्ही असेल त्यांच्या घरी जाऊन पहायचो.कोणी पाहू द्यायचं तर कोणी बाहेर काढून द्यायचा. पण खूप छान वाटत होतं तेव्हा .आता टीव्ही आपल्या घरी असून बघायला वेळ मिळत नाही.

  • @shashikantmule1387
    @shashikantmule1387 Год назад +6

    आण्णासाहेब घाटगेंचा फोटो बघायला मिळाला असता तर बर झाल असत. धन्यवाद.

  • @devendramandavkar8083
    @devendramandavkar8083 Год назад +6

    मी आता हाच सिनेमा टीव्ही वर बघताना तुमचा विडिओ बघतोय काय योगायोग आहे..... जय हरी 🚩🙏🏻

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 месяца назад +2

    काही शिन असे आहेत डोळ्यांतुन पाणी आल्या शिवाय राहत नाही ,, राम कृष्ण हरी,,‌‌

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 Год назад +22

    आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा......🎉🎉🎉🎉🎉

  • @neetajoshi7689
    @neetajoshi7689 Год назад +2

    या चित्रपटाच्या रंगभूषेलाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता.

  • @pl9877
    @pl9877 Год назад +7

    माझाही खूप आवडता चित्रपट आहे, पंढरीची वारी ❤

  • @pranav_patil8826
    @pranav_patil8826 Год назад +5

    या सिनेमाचं पूर्ण शुटिंग सांगलीजवळील हरीपूर या गावी ,तसेच संगमेश्वर मंदिरातही झालेलं आहे.आम्ही लहानपणी याचं शुटिंग पाहिलेलं आहे.

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu Год назад +3

    पांडुरंगा....
    यांच्याही सहनशीलतेचा अंत पाहिलास का...
    पन शेवटी चित्रपट अजरामर झाला हे ही तुझीच पुण्याई....
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swamiaai128
    @swamiaai128 Год назад +5

    मी आजच हा सिनेमा बघितला आणि दर आषाढी एकादशीला बघते खूप आवडतो हा सिनेमा😊

  • @suyogkulkarni7720
    @suyogkulkarni7720 Год назад +1

    हा सिनेमा पहिला की मला माझ्या लहानपणीच्या आषाढी एकादशीची आठवण होते. खरंच काय ते दिवस होते.....

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 Месяц назад

    खुप छान आहे आम्ही तब्बल 7 8 वर्ष बालपणी हा चित्रपट पाहिला पण आजही तोड नाही ह्या चित्रपटाला खरंच इतकी संकट येऊनही इतके यश🙏

  • @Nikleshgondhali
    @Nikleshgondhali Год назад +10

    #आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🚩🌍🙏🏻

  • @kisanjamdar8661
    @kisanjamdar8661 Год назад +2

    आसा चित्रपट पुन्हा होने शक्य नाही 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @_Life_of_shiv_
    @_Life_of_shiv_ Год назад +20

    Truly a masterpiece movie in marathi cinema

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 Год назад +5

    जयश्री गडकरी एक नंबर अभिनेत्री होत्या पण रंजना असत्या तर खूप चांगले झाले असते

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 2 месяца назад

    याच चित्रपटातून आम्ही अगदी लहानपणी वारी अनुभवली. ही गोष्ट सांगून ऐकून माझ्या मनात पंढरीची वारी चित्रपटाच्या टीमसाठी अधिक आदर वाढला.

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Год назад +28

    World class cinema ❤❤❤

  • @Shridharbhonde
    @Shridharbhonde Год назад +1

    माझी पूर्ण फॅमिली दरवर्षी पंढरीची वारी हा चित्रपट पाहते
    विठ्ठल दर्शन झाल्यासारखे वाटते खुप छान चित्रपट आहे
    असे चित्रपट आज बनत नाहीत हे खूप मोठे दुर्दैव आहे

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Год назад +6

    खुप छान चित्रपट आहे...पण हा चित्रपट इतके अडथळे सहन करून तयार झाला आहे हे नव्हतं माहीत....सगळ्याच कलाकारांनी जिव ओतला आहे यात...👏

  • @sandeeppatil1635
    @sandeeppatil1635 Год назад +2

    मी २००३ ते २०२२ प्रत्येक आषाढीला हा चित्रपट बघीतला. हिच माझी २० वर्षे वारी...

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Год назад +1

    हे खरं आहे हा सिनेमा बघितलं की आषाढि वारी झाल्यासारखं वाटत झुप छान अशोरक सराफ रॉक ❤ जय हरी

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 Год назад +1

    पंढरीची वारी या चित्रपटा नंतर पंढरीच्या वारीवर कितीही चित्रपट बनवु द्या पण , पंढरीची वारी सारखा चित्रपट बनने शक्यच नाही. कारण या चित्रपटात खरंच अभिनयाचा कस लागला आहे. प्रत्येकाचा अभिनय कौतुकास्पदच आहे. आणि प्रत्येक पात्र हे अगदीच निवडून घेतलेले आहे. आषाढी एकादशी आली आणि मनात वाटलं की वारीवर एखादा चित्रपट पहावा तर फक्त आणि फक्त पंढरीची वारी हा एवढाच चित्रपट पहातो. राम कृष्ण हरी !!

    • @user-zw4hs1mc7y
      @user-zw4hs1mc7y Год назад

      अगदी खरंच आहे बघा याची सर च नाही येत कोणत्याही सिनेमाला

  • @sudamshende8537
    @sudamshende8537 Год назад +2

    आता हाच सिनेमा भगत आहे खूप दिवसांनी हा सिनेमा बगणाचा योग आला राम कृष्ण हरी हा सिनिमा पहिला शिवाय आषाडी आहे असे वाटत नाही

  • @arnavrahinj8886
    @arnavrahinj8886 Год назад +5

    धरीला पंढरीचा चोर हे गाणं खूप आवडल❤

  • @prawingurav5755
    @prawingurav5755 Год назад +2

    पार्थ घाटगे हा अण्णासाहेब घाटगे यांचा नातू आहे, पार्थ ने आणि मी एक मूवी मध्ये काम केलंय ❤️

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 Год назад +20

    सिनेमा ची स्टोरी ऐकून डोळे पाणावले 🥺आजच्या पिढीला हा सिनेमा बघितला पाहिजे

  • @maheshgare2881
    @maheshgare2881 Год назад +1

    आण्णासाहेब घाटगे सांगली चे याचा सार्थ अभिमान आहे आम्हा संगलीकरांना

  • @aap_ka_abhay
    @aap_ka_abhay Год назад +7

    #Ram_Krishna_Hari 💗🙏🍊
    Pandarichi Waari 🚩 Simply Unbelievable Movie 🎬

  • @v.k.4119
    @v.k.4119 Год назад +6

    माझा सर्वात आवडता चित्रपट.मला अशोक सराफ यांनी साकारलेली विलनची भूमिका खूप आवडली.त्यात अशोक सराफ यांचा डायलॉग मला फार आवडतो.तो असा ,काम सोडून प्रेम करतो काय,चेचून टाकीन साल्या याद राख .😂😂😂

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 Год назад

      खूप छान लक्ष्य आहे

  • @amits6081
    @amits6081 Год назад +2

    कलर्स मराठीवर आज 29 जून 2023 आषाढी ला बघतोय हा सिनेमा 20 वर्षांनतर.

  • @agam000
    @agam000 Год назад +2

    हा चित्रपट पाहिल्याशिवाय आषाढी एकादशीचा दिवस अपूर्ण 😊💕

  • @akshayjadhav5001
    @akshayjadhav5001 Месяц назад

    शरद तळवलकर GOAT of मराठी सिनेमा, डायरेक्टर producer सगळेच chivat होते म्हणूनच masterpiece बनवला 👑

  • @sachinwaghumbare86
    @sachinwaghumbare86 Год назад +5

    खुप वेळा हा चित्रपट बघितला आहे.

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 Год назад +2

    सिनेमाची कथा, संगीत, गाणी थेट पंढरीला घेऊन जातात. ❤

  • @satishvirkar1212
    @satishvirkar1212 Год назад +2

    हा सिनेमा खूप छान आहे.... अशोक सराफची भूमिका मस्त आहे

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 Год назад +6

    रंजना चे जे चित्रीत झालेले भाग आहे जे नंतर जयश्री गडकर यांच्यवर रिशुट करण्यात आले ..ते बघायला मिळतील का??? कुणाकुणाला ही ईच्छा आहे त्यांनी कमेंट करा ...🙏😊

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 Год назад +2

    Salam annasaheb ,mi ha chi.khup Vela pahila atishya bhari , dolyat Pani yene sope nasate ❤❤❤

  • @sandeepsakhare5638
    @sandeepsakhare5638 Год назад

    एवढा मुश्किल नंतर एवढा सुंदर सिनेमा बनवू शकतो हे आम्हाला आज कळाल तुम्हा सर्वांना नमन अतिशय सुंदर सुंदर सिनेमा बनवल्याबद्दल

  • @dattayadav92
    @dattayadav92 Год назад +5

    हा movie पहिल्या शिवाय आजची वारी पूर्ण होत नसे 🚩🚩🚩🚩🚩

    • @vaibhavlahane9092
      @vaibhavlahane9092 Год назад

      'होत नसे' नाही 'होत नाही'.

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Год назад +1

    येवढ्या अडचणी येऊन सुधा सिनेमा करणे केवड मोठ मण लागते धन्यवाद त्या काळात येवढं मोठ नुकसान सहन करुन निर्णय घेणे किती अवघड गोष्ट आहे किती वाईट‌ गोष्टी सामोरं जावं लागतं पण ते कुठे ही न डगमगता धीराने तोंड द्यावे लागते धन्यवाद त्या आन्हासाहेबाना घाडगे साहेबांना मानाचा मुजरा करूया

    • @user-zw4hs1mc7y
      @user-zw4hs1mc7y Год назад

      खरंच मानाचा मुजरा

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 Год назад +15

    Very interesting facts about this film.
    Thank you for sharing with us.

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 Год назад +1

    या चित्रपट चे दिग्दर्शक आमचे शेजारी आहेत आज ते वारलेत पण त्यांची मुले आज ही या बदल सर्वाना सांगतात

  • @aaratikanyalkar7151
    @aaratikanyalkar7151 Год назад +1

    हा सिनेमा आषाढी एकादशी दिवशी बघताना आपण ही वारी करतोय असं वाटतं.

  • @jaydeeppatil5669
    @jaydeeppatil5669 Год назад +2

    जबरदस्त विषय निवडला इतकी उत्कृष्ट माहिती पहिल्यांदा मिळाली

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar007 Месяц назад

    कसलं हे दृष्टचक्र म्हणावं, ज्याने विठ्ठलाची भुमिका केली होती तो मुलगाही नंतर नाही राहीला, आज आषाढी एकादशी आणि दुर्दैवाने हा सिनेमा कोणत्याच टिव्ही चॅनलवर दाखवला जात नाही...😢😢😢

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Год назад +2

    मी दरवर्षी आषाढी एकादशीला हा चित्रपट बगतो छान चित्रपट आहे

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je Месяц назад

    मी वारीला जात नाही पण दर आषाढीला हा सिनेमा बघतो.

  • @kirtansangrah21
    @kirtansangrah21 Год назад +1

    या सिनेमाचा क्लायमॅक्स अप्रतिम आहे

  • @Raj-ru2us
    @Raj-ru2us Год назад

    ह्या चित्रपटातील एक गाण खुप सुंदर आहे
    धरीला पंढरी चा चोर आजही गाण ऐकलं की मन शांत होत

  • @crhealthandacademicchannel2556
    @crhealthandacademicchannel2556 Год назад +1

    पांडुरंगाला जयश्री गडकरच अक्काच्या भूमिकेत हव्या होत्या आणि तेच घडलं..... रंजना यांना रोमँटिक भूमिका जमायच्या, रुसणारी, रागवणारी स्त्री भूमिका ही फक्त जयश्री ताई यांचीच हे त्यावेळी समीकरण होते..... आज हा चित्रपट आणि आषाढी एकादशी सोबत माझ्या आजीच्या त्या चित्रपट पाहतानाच्या आठवणी येतात नजरे समोर.....जुन्या आठवणी ते दिवस परत हवेसे वाटतात भगवंता🙏🏻......हरे कृष्ण, हरी विठ्ठल 🚩🚩

  • @asbricks
    @asbricks Год назад +2

    हा सिनेमा दर वर्षी लागतो. आम्ही सगळे आवर्जून बघतो.
    पण त्या सिनेमाची निर्मिती कथा आजच कळाली.
    धन्यवाद.
    आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा.

    • @saranggadiwan7493
      @saranggadiwan7493 Год назад +1

      पंढरीची वारी सिनेमाचे माझे १५ ते १६ वर्ष अतूट नाते आहे.हा सिनेमा बघितला शिवाय आषाढी एकादशी व्रत पूर्ण नाही असे वाटते. यातील गाणी अप्रतिम आणि धरिला पंढरीचा चोर हे तर खरेच धन्य आहे. राम कृष्ण हरी!!

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 Год назад +1

    होय आम्ही बघितलाय लहान असते वेळी भरपूर वेळा पंढरीची वारी हा सिनेमा खुप कांहीं शिकवून जातो त्यातील कलाकार बाळ धुरी, जयश्री गडकर, अशोक सराफ, राजा गोसावी यांनी उत्कृष्ट कला सादर केली

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar Год назад +1

    Pharach Chan. Aprateem. Dhanyawad.

  • @rupeshnaik4083
    @rupeshnaik4083 Год назад +3

    माऊली माऊली

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 Год назад +1

    आषाढी महिना म्हणजे पंढरीची वारी सिनेमा नक्कीच आठवण येते.

  • @tejasborkar5805
    @tejasborkar5805 Год назад +1

    दर आषअडी एकादशी ला हा चित्रपट पाहिला आवडते

  • @TravelwithRahulrj712
    @TravelwithRahulrj712 Год назад +2

    आत्ताच संपुर्ण सिनेमा बघितला कुटुंबा सोबत🚩🚩

  • @babanlad8031
    @babanlad8031 Год назад

    Kharaa Panduranga Bhetto.Ha Pictures Phahilaawar .Taya Shiwayaa Aashadhi Wari Purana Hot Nahi. JAI HARI VITTHAL.

  • @rahulsir...3155
    @rahulsir...3155 Год назад +5

    खुप छान डोळ्यातून पाणी आले

    • @djmusiccompanypvt.lkolhapu9285
      @djmusiccompanypvt.lkolhapu9285 Год назад

      होय दादा मला पण लाहनपन आठवलं खुप छान दिवस होते ते

  • @arvind2556
    @arvind2556 Год назад +6

    २६ जानेवारी १९८९ रोजी पंढरीची वारी हा चित्रपट प्रदर्शित झाला 🙏🙏🙏 5:28

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 Год назад +1

    आषाढी एकादशी निमीत्त हार्दिक शुभेच्छा

  • @akashkhare2308
    @akashkhare2308 Год назад +5

    1 bonus fact about this movie child actor who plays role of vithoba in this movie was son of director ramakant kavthekar his name is bakul kavthekar who died after this movie at very young age 😢

    • @sanutoytv1519
      @sanutoytv1519 Год назад +1

      O my god😢gap a mand ..ha mulga 2000 sali offf jhal te hi college madhe asatna. ..ya movie nanatrr nhi pagak