बकुल हा माझा 1995/1996 ओतुर ( जुन्नर ) येथे चित्रकला काॅलेजचा मित्र एकाच खोलीत रहात होतो खुप सुंदर कलाकार होता तो.... गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी....
इतका छान धार्मीक चित्रपट अखंड महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे भक्ताचे सर्वाचेंच मनोरंजन व भक्ती जागृतीच कामअजूनही करत आहे व त्यातील पंढरीचा विठोबा चे काम करणारा बाल कलाकार ह्याचे लवकरच निधन झाल्याचे ऐकून फारच वाईट वाटले . पंढरीनाथ ईश्वराने त्यांस मुक्ती दयावी ही श्रध्दांजली प्रार्थना🙏🙏🌹
2021 aali me mazya social media dharila pandharicha chor ya ganyavar reel bnvun shree ganesha kela hota. Aajhi he gaan mala khup aavdat. Agadi yogayog asava ha
Khup vait zale ha cinema dar Aashadi ekadashi la Aavarjun dakhavtay ani amhi baghto hya veli colours Marathi var dakhavla chota vithu raya lakshat rahil
Aaj mala he aikun khupach radayla yet ahe.ata to picture mi kadhich baghanar nahi karan majha Vithoba ya jagat nahi he mala aaj samajale. To majha sarvat avadata picture.saglysnchya bhumika thasthashit ahet.pan Khas Vithoba sathi mi to picture baghaychi. To kahich dialogue bolala nahi kadhi .pan tyacha hasata chehara man prasann karat hota . 😢😢😢😢😢
२५ ते ३० वर्ष झाली जर वर्षी न चुकता पांढरीची वारी चित्रपट पाहतो
पण हा छोटा विठ्ठल आपल्यात नाही हे आयकून वाईट वाटले पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏
विठोबा..... प्रत्येकाच्या नजरे पुढे आजही आहे... 🚩राम कृष्ण हरि 🙏🏻
बकुल हा माझा 1995/1996 ओतुर ( जुन्नर ) येथे चित्रकला काॅलेजचा मित्र एकाच खोलीत रहात होतो खुप सुंदर कलाकार होता तो.... गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी....
कोणत्या गावात राहतात
कशाने गेले ते ......खुप उत्तम भूमिका केली होती
@@parshuramghadage3683 😭😭😭
काय झालं नक्की ?
हा मुलगा आजही आम्ही विसर्णार नाही खूप छान ॲक्टिंग केली होती ,तो खरं विठ्ठल आहे असा भास होत होता🙏
खूप खूप सुंदर पिक्चर आहे हा मला खूप आवडतो
खूपच वाईट झाल 😢भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
खूप वाईट झाले विठ ठ लाची भूमिका अगदी उत्कृष्ट रित्या त्या चिमुरड्या जीवाने पार पडली❤❤
खूपच वाईट झाले.भावपुर्ण श्रध्दांजली.
होय अविस्मरणीय भुमिका होती
शांती लाभो ,पांढुंरंग हरी
काही गोष्टी माहीत नसलेल्या बर असतं पण हे सगळं समल खूप वाईट वाटलं तरी आज तो चीत्रपटा मुळे आपल्यात आहे हे खूप मोठं आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
माऊली खूप वाईट वाटल. बकुल तु हरी आमच्यात नसला तरी तू आमचा हृदयात आहेस यातून मात्र तुला आम्हीं सोडणार नाही. डोळे पाणावले तुझ्या बातमीने
विठोबाची भुमिका साकारणारा बकुल कवठेकर चित्रपटात एकही संवाद न बोलताच २००२ साली तरुणपणात इतिहास रचुन गेला . . . . . त्याच्या आत्म्यास शांती लाभो .
भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित भाऊला
🚩🚩🚩 जय जय श्री राम कृष्ण जय श्री हरी विठ्ठल माऊली 🚩🚩🚩
जो आवडे सर्वांना तो आवतो देवाला राम क्रुष्ण हरी 🙏🙏
आज असता तर मराठी सुपर स्टार असता... भावपुर्ण श्रध्दांजली
फार वाईट झाले
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
विनम्र अभिवादन
खुप वाईट बातमी दिली,
बकुल दादा ईश्वर तुझ्या आत्मास शांती देवो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करतो 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली पांडुरंग हरी
खूप वाईट वाटते
खूपच वाईट झालं
कशाने वारले ही माहिती मिळाली नाही का,भावपूर्ण श्रद्धांजली बकुल
याला बघितलं आणि मला विठ्ठल आठवला .
खुप सुंदर चित्रपट आहे 🙏🚩
इतका छान धार्मीक चित्रपट अखंड महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे भक्ताचे सर्वाचेंच मनोरंजन व भक्ती जागृतीच कामअजूनही करत आहे व त्यातील पंढरीचा विठोबा चे काम करणारा बाल कलाकार ह्याचे लवकरच निधन झाल्याचे ऐकून फारच वाईट वाटले . पंढरीनाथ ईश्वराने त्यांस मुक्ती दयावी ही श्रध्दांजली प्रार्थना🙏🙏🌹
फार वाईट वाटले ऐकून😢
खूप वाईट वाटले 😢😢
विठोबा खूप खूप वाईट वाटले हो अशा चांगल्या मुलाच निधन नकोरै देवा अस करु 😭🙏🙏🙏🙏🙏
जो आवडतो सर्वांना तोचो आवडे देवाला
फार वाईट वाटले
विठोबाला विसरता येणार नाहि ❤❤❤
😢 हे ऐकून खूप दुःख वाटले
भावपूर्ण श्रद्धांजली.😭😭🙏🙏
आम्ही दोघे खूप जवळचे मित्र होतो भारती विद्यापीठ कॉलेज मध्ये तो खूप जिवाला जीव देणारा मित्र होता असा मित्र होणे नाही. त्याची खूप आठवण येते...
खुपचं वाईट वाटले❤🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रध्दांजली🙏
khoop wait vatlan he aikun , apratim cinema
भावपूर्ण श्रद्धांजली🎉
Nice sharing 👍👍🙏
So sad😢
पंढरीची वारी हा सिनेमा कितीही वेळ पहिला तरी मन भरत नाही 🙏
राम कृष्ण हरी 😢
The best picture and Actor Vithoba🎉
खुप आवडायचा मला हा चित्रपट ❤❤❤
Bhavpurn shraddhanjali
Mi ha chitrapat 1999pasun pahty pn sarkha sarkha pahu vatato, khup vait Jhale bakul che mahit navtye 😢😢 ISHVAR TYACHA ATMYAS SHANTI DEO❤
❤❤❤❤
फारच वाईट झाले
मी दर वर्षी हा चित्रपट बघायचे, इतक्यात नाही पाहिला, पण खूपच वाईट वाटलं आयकून त्या विठू बद्दल 😢
😢
Khup chan kalakar
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩
😢🙏
😢😢
2021 aali me mazya social media dharila pandharicha chor ya ganyavar reel bnvun shree ganesha kela hota. Aajhi he gaan mala khup aavdat. Agadi yogayog asava ha
Shree Ramkrishna Hari Mauli
हा मराठी चित्रपट यूट्यूब ल टाकावा मी खूप शोधला पण नाही सापडत
Ho... Please RUclips la taka
Faltu chitrpat dakavtil pan changle nahi dakavnar mi pan bagitla pandhari chi vari nahi ahe utub la
भावपूर्ण श्रद्धांजली तु खुप छान होतास मुला
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌😍
Khup vait vatal😢
सगळ्या सिनेमे परत येतील पण याचा परत २ येईल का?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👑
खूप हळहळ वाटली हे ऐकून😢
Vithoda tumhi amar aahat Ani sadev amar rahanar ❤❤
Khup vait zale ha cinema dar Aashadi ekadashi la Aavarjun dakhavtay ani amhi baghto hya veli colours Marathi var dakhavla chota vithu raya lakshat rahil
होय तोच स्मरणात आहे,रामकृष्ण हरी
गणू भाऊ ऐकून वाईट झालं
❤
🤔🤔🤔😔🙏🏻🙏🏻
Khup sunder picture aahe ha...an tyatla ha vithoba...khup ch chan
Pn far wait watle he yeikun ki to chota vithoba aata hya jagatch nahiye
पंढरीची वारी चित्रपट u tube वर टाकावा
आहे
@@SwapnilParit-tx4hnLink taka
Cult classic movie 🎥🍿🙏🏻🇮🇳🕉️
Bhavapurn sharadhanjali 😓😭🙏🏽🙏🏽
तेच तेच सांगत aahat
Ha Picture youtube la online nahi, As a public demand this movie should be on RUclips
😢😢😢😢
वाईट वाटले आज बकुळ या जगात नाही
खूप वाईट वाटत आहे 😢 मराठी कलाकार कमी होत आहे.
Aikun vait vatal khup mi khup mis kel pan to kharokharach vithoba hota
विठोबा खुप आठवणी त रहाशिल
दुःख झाले आई खुन
😭😭
Aaj mala he aikun khupach radayla yet ahe.ata to picture mi kadhich baghanar nahi karan majha Vithoba ya jagat nahi he mala aaj samajale. To majha sarvat avadata picture.saglysnchya bhumika thasthashit ahet.pan Khas Vithoba sathi mi to picture baghaychi. To kahich dialogue bolala nahi kadhi .pan tyacha hasata chehara man prasann karat hota . 😢😢😢😢😢
Movie link???
आमच्या घरापाशी याचे शुटींग झाले.मंगल निकेतन बिर्ला धर्मशाळा
Kontya gaavat zalay
Chala hava yeudya madhe
विठ्ठलाच गोड रुप विठ्ठलात सामावलं .
जय जय रामकृष्ण हरी .
चला हवा येउद्या तिथे आहे
वारी आली की हा चित्रपट आठवतो
Pan cinema tun ajaramar zala khup vait vatala🙁🙁
Raja ha patra koni kela hota me khup warsha pasun shodhat aahe
दुर्दैवी घटना!
रामकृष्ण हरी विठ्ठल
तो मुलगा मेल्याची बातमी खूप जुनी आहे, चाऊन चाऊन चोथा झाला. आता असले व्हिडिओ बनवणं थांबवा.
फार वाईट झाले
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण