1990ते 2000वाल्यानाच कळेल की टीव्ही चा एंटेना किती वेळा फिरवला आणि ज्याची टीव्ही होती त्याची घरची कामे किती केली ते आता फक्त उरल्या त्या सुंदर आठवणी 😢😢😢❤
1990 चे दशकातील बालपण हे अतिशय रम्य व सुंदर होते,संस्कारी व अतिशय मनोरंजक विनोदी मराठी चित्रपट हे भुषण असे,अशोक सराफ हे अतिशय अप्रतिम कलाकार हे तर मराठी चित्रपटांची शान आहेत,अशोक दादांना सुशिला या चित्रपटाततील जीवन इसका नाम है प्यारे या गाण्यात मी पहिल्यांदा बघीतले होते तेव्हा सुरेश वाडकर सरांचा सोनेरी आवाज व अशोक दादांची अस्सल कला ही आजही माझ्या ह्दयात कायम आहे,माझे मराठी भाषेवर खुप प्रेम आहे म्हणून मी आजही मराठी भाषेचाच वापर करतो.......हा सिन अतिशय अप्रतिम व अनेक वेळा पहावा आसाच आहे. धन्यवाद
Akshay kumar and Govinda Copied from this movie 😂😅😁🤣 Infact many Marathi comedy movies have been copied by Shameless and non talented Hindi movie directors 😅😂😂🤣😁😅
1990ते 2000वाल्यानाच कळेल की टीव्ही चा एंटेना किती वेळा फिरवला आणि ज्याची टीव्ही होती त्याची घरची कामे किती केली ते आता फक्त उरल्या त्या सुंदर आठवणी 😢😢😢❤
1990 te 2000
😂
Nice 👍
अगदी बरोबर बोलला
2000 nantr che pottech shat ahe😂😂😂
1990 चे दशकातील बालपण हे अतिशय रम्य व सुंदर होते,संस्कारी व अतिशय मनोरंजक विनोदी मराठी चित्रपट हे भुषण असे,अशोक सराफ हे अतिशय अप्रतिम कलाकार हे तर मराठी चित्रपटांची शान आहेत,अशोक दादांना सुशिला या चित्रपटाततील जीवन इसका नाम है प्यारे या गाण्यात मी पहिल्यांदा बघीतले होते तेव्हा सुरेश वाडकर सरांचा सोनेरी आवाज व अशोक दादांची अस्सल कला ही आजही माझ्या ह्दयात कायम आहे,माझे मराठी भाषेवर खुप प्रेम आहे म्हणून मी आजही मराठी भाषेचाच वापर करतो.......हा सिन अतिशय अप्रतिम व अनेक वेळा पहावा आसाच आहे. धन्यवाद
काय दिवस होते यार ❤️❤️❤️
आज फक्त बनावट आहे 😔
हो ना हल्ली च्या मुलाना काहीच माहिती नाही आता फक्त मोबाईल हवयं
आमच्या घरात सगळ्यांचा हा आवडता सीन होता.. आता तुम्ही खुशाल झोपा daddy😂
त्यावेळी शनिवारी आणि रविवारी उत्सुकता असायची कोणता सिनेमा लागणार..
पूर्वी tv ला मुंग्या आल्यावर शेजारच्याला। जाऊन आम्ही विचारायचो। तुमच्या पण tv ला आल्या का .😅😅😅 मजा खूपच वेगळी होती.
Khare aahe😂.. Kharach kiti chan hote te divas
Kavlavr jaun aintina halvycha ani Kahi asnryla vichrych disty Kay re ata😂
😊😊
👍
जगातला पहिला 3D टेलिव्हिजन सेट आमच्या अशोक मामांनी बनवला ! ! ! !👌👌👌👌👌👌
Kiti Chan divas hote te.. 😂😂😂😂
Yete n athwan
Great super star Ashok Saraf sir 🙏🙏🙏🙏🙏
गोविंदाने हा सिन कॉफी केला हद कर दी आपने फिल्म मध्ये
गोविंदाचे बाप अशोक सराफ व लक्षा
Coffee nahi chahaa
Govinda ne nahi... Film director ne kela..
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
शनिवार रविवार ठिक 3 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर 😊😊 सोनेरी दिवसं
Bahutek 4 vajta
Ho
4 Vajata
शनिवारी 3.30 आणि रविवार 4.00
आमच्या घरात टी.व्ही . नव्हता फिल्म पहायला शेजारीच जावे लागत होत आज सर्वजण हाच सीन पहातात. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलवर खूप छान काॅमेडी 👍
सम्राट अशोक का जवाब नहीं 😂😂
लय हसलो ❤❤😂😂❤❤
गोविंदाने हा सीन कॉपी केला😂
अर्धे हिंदी चित्रपट हे मराठीचेच remake आहेत..
हया सिनेमातील काही. सीन हे अक्षय कुमार च्या हे बेबी सिनेमात देखील आहेत..
Seen Kay bhawa Purna picture copy kela. Akshay Kumar ne
@@nileshmane5786purn story ch ya picture Varun inspired ahe
Konta picture ahe te pan kalu dya
खूप दिवसांनी शुद्ध मराठी ऐकून छान वाटलं.
Original is Ashok Saraf sir ❤🙏🙏🙏
कोण कोण २०२४ मध्ये पाहत आहे?
Mi 2042 madhe bagat ahe
@@hmarathe ho ka
Mi 1890 madhe baghat ahe
@@OM-jc9mh then
Current ajun chalu ahe😂😂😂
नवतीच्या दशकांमधील कॉमेडी सीन्स आत्ताच्या जमान्यामध्ये हे नाही कारण की आत्ताचे जमाना म्हणजे कलियुगातला काळा कुठे जमाना जमाना आहे
अशोक सराफ ची मराठी पिच्चर खुप पहायच दर शनिवारी 5.30 वाजता लागायचा TV समोर खुप गर्दी असायची खुप कॉमेडी असायची😅😅😅
पिक्चर
९० लवर्स कीड ❤❤❤
अशोक सराफ ग्रेट
Ashok Saraf ji .. dhanya hain aap😊❤
असा सिनेमा आत्ता होणार नाही,.
असा विनोदी आणि
शिकानेसारखा संदेश देणारा
Super .Film..
लहानपणीचे दिवस आठवले...😊
Ashok Saraf ni marathi cinema la varti aanla ahe mahnun aaj pan lok Ashok Saraf cha cinema aavadine baghatat he is the legend of Marathi cinema
मराठी तले दोन ओवर एक्टिंग किंग अशोक/लक्ष्या
गेले ते दिवस आठवणी आहेत जयभीम जयशिवराय जयभैरव
Marathi cenema che copy paste Hindi walyanni kele ..😂
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी....😢
आता राहिल्या त्या फक्त आठवणी😢😢
❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ
खरं आहे भावा 😂
Very nice
Akshay kumar and Govinda Copied from this movie 😂😅😁🤣
Infact many Marathi comedy movies have been copied by Shameless and non talented Hindi movie directors 😅😂😂🤣😁😅
Super comedy
ASHOK SARAF IS GREAT ACTOR
Ye tuzya aiela 😂😂😂
😂😂😂
Mast movie
Kaka bag chah ni anghol keli bag😂😂 nice dailog 😂😂
Ho na kharach
श्री स्वामी समर्थ जी
Old is Gold😂😅😅
Mala ajun pan aathvata ravivaari marathi cinema lagaycha Ani me bajucha gharat bagayla jaycho
Ashi pichar pahun juni Aathwan yete yaar kharcha kay diwas hote te na hindu na muslim fhakta maytri bus
Sahi hai bhai
The legend
Ashok saraf..
Lakshya kaka pahije hote aajun 😢😢😢😢
Tv 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
lol 😂
Kishori shahane ajun on item ahe
😂pahela ye baat malum ho na ho aap acchi malumat dee hai ei d mubarak ho
❤
Me ha picture pahat aahe
Move name bro
DMSKDRD JAI SHREE SWAMI SAMARTH DMSKDRD
09:35
Same movie bollywood ne copy kiya Hey Baby
Sir 💯😂🙏
govinda copy sin
Palna aikun kharach zop aali😂❤
He baby
Black and white tv la rangit plastic paper koni koni waparle ahet
सीन गोविंदा कॉपी. पिकचर अक्षय, रितेश, फरदीन कॉपी.
कोणता पिच्रर आहे
बाळा चे बाप ब्रह्मचारी
मला तर heyy baby हा movie ह्या movie चा remake वाटतो
Apratim Sundar Chitrapat ❤😂
मराठी सिनेमा पाणचट विनोद maturity level एकदम 3rd class
Bagu nko ...
जीवन तुला भुवन बाम चा विनोद आवडतो वाटतं😂😂
म्हणुनच हिंदी वाले कॉपी करतात का मराठी सिनेमे.
Khar ahe
Gup re jitendra chi awlad😂
😅😅😂😂
ते दिवस परत yenar nahit
CID ka mobile number
Old is gold 😊
❤❤
😂😂😂
श्री स्वामी समर्थ जी
Ashok Saraf ni marathi cinema la varti aanla ahe mahnun aaj pan lok Ashok Saraf cha cinema aavadine baghatat he is the legend of Marathi cinema
❤❤❤❤❤
😂😂