आगामी Maharashtra Assembly Elections मध्ये BJP ला ६५ पेक्षा जास्त जागा मिळवणं कठीण का जाऊ शकतं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • #BolBhidu #BJP #MaharashtraVidhanSabhaElection
    विधानसभा निवडणूकानंतर भाजपच क्रमांक एकचा पक्ष असेल, भले जागा कमी येतील पण भाजपच्या जागा सर्वाधिक असतील. अशा चर्चा लोकसभेवेळी देखील होत्या, पण निकाल लागला आणि कॉंग्रेस राज्यातला क्रमांक एकचा पक्ष झाला. दूसऱ्या क्रमांकावर 9 जागांसह शिवसेनेचा ठाकरे गट आणि भाजप विराजमान झाला. 2014 साली 122 आणि 2019 साली 105 जागा जिंकलेली भाजप यावेळी अडचणीत आहे अस बोललं जातय, भाजपच्या जागा कमी होतील अशाही चर्चा आहेत.
    पण तरिही भाजप क्रमांक एकवर राहिल, कितीही जागा कमी झाल्या तरिही भाजप 90 च्या आत येणार नाही अस बोललं जातय. मात्र मागची आकडेवारी पाहिली, जागावाटप आणि वोट मार्जीनचं गणित लावलं तर भाजप 60-65 च्या वरती जाताना दिसत नाही, अगदी कोणतही नरेटिव चालवलं किंवा कितीही प्रयत्न केले तरीही भाजपला 65 च्या वरती जाणं कठिण दिसतं. नेमकं कशाच्या आधारावर समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1 тыс.

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 5 месяцев назад +607

    65 जास्त झाल्या 50 चे आसपास येईल असा अंदाज आहे तो जनतेचा आणि जनतेचा खरा असतो

    • @Mumbai7620
      @Mumbai7620 5 месяцев назад +26

      पन्नास सुद्धा येतील का याची खात्री नाही

    • @omkarmordekar693
      @omkarmordekar693 5 месяцев назад +11

      20

    • @madmaxgaming2236
      @madmaxgaming2236 5 месяцев назад +5

      They Are Leading In 80 Assembly In Loksabha

    • @pankajjadhav5960
      @pankajjadhav5960 5 месяцев назад

      😅​@@madmaxgaming2236

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 5 месяцев назад

      😂😂😂

  • @yashgaming6367
    @yashgaming6367 5 месяцев назад +390

    2019 ला मेघा भरती झालेला पक्ष बीजेपी
    2024 ला परतीचा पाऊस चालू झाला असा पक्ष बीजेपी

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +813

    आता वेळ आली आहे,
    देवेंद्र फडणवीस यांनी तुतारी हातात घ्यावी.
    😊❤

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 5 месяцев назад

      Tuza gandit Bull

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 5 месяцев назад

      महाविकास आघाडीने तुला सतरंजी उचलायला या चैनल वर ठेवला आहे का

    • @ChandrakantRedekar-di8ox
      @ChandrakantRedekar-di8ox 5 месяцев назад +27

      😂,😂😂😂😂😂👌👌👍

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 5 месяцев назад +31

      मग पहिला असल जो तुतारी हाती घेऊन पराभूत म्हणून जाहीर असल advance मध्येच

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 5 месяцев назад +11

      खर आहे 👍🏻😁

  • @Dkisap
    @Dkisap 5 месяцев назад +591

    महाराष्ट्रात हिंदी घुसवण्याचा प्रयत्न केल्यास BJP ची हीच अवस्था होईल,

    • @RichardGodwinson997
      @RichardGodwinson997 5 месяцев назад +14

      Kharatar Raj Thackeray Na CM bavela Pahijee hota
      Ek hindi bolnara disla nasta

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +6

      @@RichardGodwinson997 sorry... हे नाही होऊ शकत. कारण की हा महाराष्ट्र आहे. इकडे लवकर प्रष्ठापित नाही होऊ शकत. बाळासाहेब ठाकरे यांना च 25 वर्ष लागले.त्या काळात.
      आताच्या काळात कमीत कमी 60 वर्ष तरी लागणार
      २००९ ते २०६९ चा प्रवास

    • @harshkshirsagar7170
      @harshkshirsagar7170 5 месяцев назад +10

      ती already घुसलेली आहे. मराठी ची लिपी देवनागरी ला करून एकप्रकारे आपण हिंदी लादून घेतली आहे महराष्ट्रावर

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +9

      @@PK-no8ng कुठे आहे सांगा जरा. मला पण कळू द्या. कुठे आहे कोणत्या शाळेच्या पुस्तकात आहे हे?

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +5

      @@PK-no8ng english arabic आहे इटालियन कुठे आहे ते सांग?

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 5 месяцев назад +202

    🍉🍉🍉🍉🍉🍉 मुळे महाराष्ट्र प्रेमी जनता भाजपला कधीच मतदान करणार नाही. भाजपच्या जागा लोकसभेपेक्षा जास्त जागा आल्या तर मी शेलार सारखा सन्यास घेईल. तुझ्या शेवटच्या वाक्यामुळे मी लाइक केलं.

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 3 месяца назад

      Tuzhya wakad tondya an favdyala tasa pan konich vote karnar nahi 😂😂

  • @lahumavaskar4938
    @lahumavaskar4938 5 месяцев назад +123

    फक्त एकट्या देवेंद्र फडवणीस मूळ भाजप लॉस मध्ये चालले.. आणि हे असंच राहिलं तर भाजप 65 नाही 25 ने पण मुश्किल होईल... हा जनतेतला आवाज आहे.. हा कोण या सर्वेचा किंवा तज्ञ तज्ञांचा नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 месяцев назад +3

      He have a crucade mentality against maratha .😂😂😂

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 5 месяцев назад +8

      Maratha want Thakrey ❤❤

    • @arunbhoge764
      @arunbhoge764 5 месяцев назад +1

      फडणवीस यांनीच मराठा समाजाला कायदेशिर आरक्षण मिळवुन दिले होते! जे डझनभर मराठा मुख्यमंञ्यांना व शेकडो मराठा आमदार खासदारांना जमले नव्हते! देवेंद्र फडणवीस निवडुन आले नाही तर आरक्षण मिळणे केवळ अशक्यच आहे! माणसाने कृतज्ञ जरी नसले तरी कृतघ्न होउ नये!

    • @MG-od7tx
      @MG-od7tx 5 месяцев назад +2

      @@arunbhoge764 dikava hota to...ani reservation saglanych kadun takle pahige.fadavnis maharashtra la lagleli kid ahe...

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 5 месяцев назад

      @@arunbhoge764 टिकणार नाही. बिहार चे कोर्टातून उडाले आहे.आपली याचिका कोर्टात पडली आहे उडेल थांबा 🤭🤭😡😁

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 5 месяцев назад +438

    मराठा , दलीत , मुस्लिम भाजपा ले मतदान करणार नाही

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 5 месяцев назад +53

      शेतकरी सुध्दा.

    • @rajendrakaldoke6143
      @rajendrakaldoke6143 5 месяцев назад +31

      तुम्हि कोण ठरवणारे हे?

    • @JohnCena-mt6ur
      @JohnCena-mt6ur 5 месяцев назад +11

      💙💚🧡

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 5 месяцев назад +1

      आमच्या गावात 70% मराठा भाजप सोबत
      निजामी मराठे तुतारी हिंदु मराठे कमळ

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 5 месяцев назад +15

      सत्तेसाठी जाती चि गोळाबेरीज

  • @rohitkinekar5873
    @rohitkinekar5873 5 месяцев назад +581

    65 नाही 35.. आजचा live survey आहे 😂

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 5 месяцев назад +14

      🍌 पकड 😂😂😂

    • @ishwarchavan7527
      @ishwarchavan7527 5 месяцев назад

      गूजजू पार्टी मुर्दाबाद

    • @cvh593
      @cvh593 5 месяцев назад +30

      लोकसभा निवडणुकीत भाजप la 18 जागा सांगितल्या होत्या. प्रत्यक्षात 9 आल्या.
      विधानसभा निवडणुकीत भाजप Exit poll मधे 95 सांगतील.
      प्रत्यक्षात 40 जागा निवडून येतील 😂

    • @rohitlele1755
      @rohitlele1755 5 месяцев назад

      5 ते 10 जागा येतील आणि ते सुद्धा भीक मागत

    • @amp5969
      @amp5969 5 месяцев назад +1

      ​@@dinarmithbavkar27145पार झाल्यावर तु घेतलं होत का

  • @shatrughanbiradar5907
    @shatrughanbiradar5907 5 месяцев назад +66

    हे सरकार आगोदर च बॅकफूटवर गेलीये त्याचे कारण आहे त्यांच्याकडे सांगण्यासाठी एकच योजना आहे लाडकी बहीण योजना ,जनता सर्व काही जाणते फडणीस साहेबांचे 2014 चे सोयाबीन च्या भावाचे video भेटतेत का बगा मग या सरकार च्या पराभवाचे कारण समजून येईल

  • @pawancool4545
    @pawancool4545 5 месяцев назад +180

    BJP la खूप महाग पडेल पक्ष फुटी आणि हुकूमशाही गुन्हेगारी वाढवली

    • @himanshugaigole2895
      @himanshugaigole2895 5 месяцев назад

      ye shengdanya insta id de br tuza jara sngto hukumshahi kshi aste tr

    • @mayurpatil3167
      @mayurpatil3167 5 месяцев назад

      Nakki....fadanvis chankya banayala gela hota tyala vatala ki mi paksha phodle manje loka mala husar mhantil...hyacya mule bjp harnar...

    • @kinb9419
      @kinb9419 5 месяцев назад

      Kahi mahag jaat nahi … center madhe satta aahe to paryant no tension. Aaj MVA jinkel tr next 2 varshat parat BJP yeun jail😂

    • @markjitu
      @markjitu 5 месяцев назад +6

      ​@@kinb9419हेच मराठी लोकांच्या मतांना seriously न घेणं भाजपला महगात पडलंय. जर चांगल राजकारण केलं असत तर उद्धव ठाकरे नी कशी एनसीपी सोबत युती केली यावर बोलता आल असत पण माज खूप झालाय भाजपला सत्तेची लालच.

    • @kinb9419
      @kinb9419 5 месяцев назад

      @@markjitu Satte cha lalchi tr sarve ch party asatat not only BJP. Satta pratyeka la pyari ch asate. Ani Uddhav Thakhray nni CM pada sathi uti todli hoti ani NCP Congress sobat satta prasthapit keli pan Marathi manasane BJP ani Shivsene la vote dile hote pan gaddari koni keli CM pada sathi he sarvanna mahit aahe. Aata BJP ani Uddhav shivsena doghanna jad jatay, doghe Loksabha election madhe jast seats ladhun hi tonda var apatle.

  • @rushikeshraut3051
    @rushikeshraut3051 5 месяцев назад +270

    50 + होणार नाही एक मराठा कोटी मराठा
    1 ली जारंगे फॅक्टर ✌️✌️🚩🚩

    • @bsmedia3528
      @bsmedia3528 5 месяцев назад +1

      चाट पवार ची 😂😂😂

    • @bharatmahan9662
      @bharatmahan9662 5 месяцев назад +12

      Manoj Jarange CM😂😂

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 5 месяцев назад

      Chala bap badlane nahi 😂😂 kalan​@@bharatmahan9662

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 5 месяцев назад +3

      मराठा समाज bjp ला मतदान करणार नाही

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 5 месяцев назад +5

      😂😂😂maratha samaj aata ashya lokanna matdan karnar je lok kadhich आरक्षण denar nahi😂

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 5 месяцев назад +170

    बदलापुर प्रकरण आणि पुतळा प्रकरण यामुळे 1 सुद्धा आमदार येणे अशक्य आहे

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 5 месяцев назад +5

      @@shrikantchavan3552 🤣🤣🤣

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 5 месяцев назад +4

      आपलं दोगांच नाव एक. सारखं कसे..😮 shrikant chavan

    • @madhukarvarpe7195
      @madhukarvarpe7195 5 месяцев назад +1

      कळेल लवकरच

    • @saifnipanikar-io9ph
      @saifnipanikar-io9ph 5 месяцев назад

      Ek maratha samaj nay karnar

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 5 месяцев назад

      @@shrikantchavan5265 माझ्या गावात आपल्यासारखे 3 आहेत.त्यात एक तर माझा वर्गमित्र आहे.

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 5 месяцев назад +120

    महाविकास आघाडी सत्तेवर येईल🙏 देवेंद्र याचा परत्तीचा प्रवास सुरु झालाय

  • @oak.2024
    @oak.2024 5 месяцев назад +53

    महाराष्ट्राचं वाटोळं केलं

    • @VidzMG
      @VidzMG 5 месяцев назад

      Gujrat party

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 5 месяцев назад +209

    भाजप पेक्षा ठाकरेंना जास्त जागा मिळनार हे नक्की

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +19

      ठाकरे नकोच फक्त मुस्लिम मुस्लिम करतो उद्धव.
      काँग्रेस NCP तरी बरी सर्वांना सोबत घेऊन चालते.
      उद्धव ठाकरे ची clip बघा काय नारे लावले.

    • @जय-जय-स्वामी-समर्थ
      @जय-जय-स्वामी-समर्थ 5 месяцев назад +20

      ​@@Kattar_hindu_bramhanदेवेंद्र जी महाराष्ट्रा तील अद्योग धंदे गुजरात मध्ये आणल्याबद्दल धन्यवाद .
      शिवाजी महाराज पुतळा सात दिवसात जमीन दोस्त केला धन्यवाद .
      शिवाजी महाराजांचा जिरे टोप मोदी जींना घातला धन्यवाद .
      मोदीजींचा फोटो पुर्ण येण्यासाठी शिवाजी महाराजांची प्रतीमा मोदीच्या गुडघ्याली ठेवली धन्यवाद .
      शिवाजी महाराजांनी सुरत वर स्वारी केली हा इतिहास नकार लयाबदल धन्यवाद .
      शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातील पुतळा दहा वर्ष झाले पुर्ण नाही केला उलट हाईट कमी केली धन्यवाद . देवेन्द्र जी धन्यवाद मोदीजी

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +8

      @@जय-जय-स्वामी-समर्थ हो चूक केली आहे देवेंद्र जी ने... पण उद्धव ठाकरे नको

    • @SushantPatil-yt6uc
      @SushantPatil-yt6uc 5 месяцев назад

      Gud joke minde honar nahi ewdi nakki
      Zale ubt shivsena thackree​@@Kattar_hindu_bramhan

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 5 месяцев назад +2

      ​@@Kattar_hindu_bramhan बरोबर 👌👌

  • @HHsAi
    @HHsAi 5 месяцев назад +62

    दुसऱ्या क्रांकावर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आहे कारण त्यांनी २१ पेकी ९ जागा मिळाल्या

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 5 месяцев назад +90

    लोकसभेला 45+ पारचे स्वप्न बघणारे कश्यबश्या ९ जागा वर जिंकता जिंकता तोंडाला फेस आला....😂😂
    एकच लिहून घ्या पवार साहेब एवढे आमदार निवडून आणार की पक्ष फोडाफोडी... युत्या ..आघाड्या करण्याची गरजच पडणार नाही.... *#शरद पवार*👍👌

    • @learnrthrowcartoon
      @learnrthrowcartoon 5 месяцев назад +1

      Swpn bgh uddhav saheb n mule ynr age pawar n tarbuj doni kahi kamache nahit

    • @tablacalture
      @tablacalture 5 месяцев назад +1

      विधान सभेला ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे पवारांच विधान बोलके आहे
      पवारांना वाऱ्याचा अचूक अंदाज असतो हे प्रत्येक वेळेस सिद्ध झालय

    • @avinashghogare9208
      @avinashghogare9208 5 месяцев назад

      @@tablacalture मुख्यमंत्री कुणाचा या पेक्षा आघडीच्या १४५+ जागा येणे गरजेचे आहेत....
      आणि मला वाटत पवार साहेब या सर्व भानगडीत न पडता जास्तीत जास्त आमदार निवडून आणूंन राज्यला स्तिर सरकार देतील

    • @vikasmulik4197
      @vikasmulik4197 5 месяцев назад

      स्वतःचा पक्ष फोडून सुद्धा त्यांनी स्थिर सरकार दिला होता त्यामुळे या वेळीस ते नक्की स्थिर सरकार देतील

    • @tablacalture
      @tablacalture 5 месяцев назад

      @@learnrthrowcartoon जेवढी लायकी तेवढाच विचार

  • @mohitsingh-lj9xv
    @mohitsingh-lj9xv 5 месяцев назад +92

    भाजपला 40 पेक्षा जास्त जागा नाही मिळणार

  • @Pd15069
    @Pd15069 5 месяцев назад +68

    देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मराठा आरक्षणावर काही निर्णय घेत नाही. आणी मराठा लोकांना असेच, गृहीत धरून चालतो... तोपर्यंत BJP काय सत्तेमध्ये येत नसते.
    आत्ता बस म्हणावं घरी... मराठा आरक्षण दिल तरच फकट सत्ता येईल BJP chi... मराठा factor 🔥

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 5 месяцев назад

      😂😂कोण देणार मराठा आरक्षण ते पण सांग
      अम्ही मराठा च आहे 70% हिंदु मराठे कमळ
      आणि 30%निजामी मराठा तुतारी 😂

    • @shivajiingale4646
      @shivajiingale4646 5 месяцев назад

      तुम्ही किती योजना काढा तुम्ही काही करा मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय भाजप मोठा पक्ष होऊ शकत नाही

    • @rohitlele1755
      @rohitlele1755 5 месяцев назад +5

      उभाटा +कॉन्ग्रेस +sncp च देउ शकते आरक्षण ईतके नक्की शेवटी पवार साहेब आहेत ते देणार नक्की देणार

    • @Pd15069
      @Pd15069 5 месяцев назад

      @@rohitlele1755 महविकास आघाडी आरक्षण देऊ दे किंवा नाहीं... पण आम्ही आत्ता महायुती ला मतदान करणार नाही.
      त्या फडवानिस चा कंड जिरू दे आत्ता... लोकसभेला जस निकाल आला होता ना, त्यापेक्षा खराब निकाल ह्या वेळेला येणार आहे.
      अंतरवली सराठी मध्ये, मराठा लोकांवर लाठीचार्ज करायला सांगणार...mc फडवणीस..आत्ता कसं निवडून येतो ते आम्ही बघतो.
      आरक्षण ना का मिळेना, पण आत्ता पुन्हा BJP ची सत्ता महाराष्ट्र मध्ये येता कामाने याची काळजी मराठा समाज नक्कीच घेईल 🙏🏻

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 5 месяцев назад

      @@rohitlele1755 lund detil pahlvar saheb tula😂 Sharad pawar ne arakshan dyaycha prayatn jari kela tari naval च

  • @SUNIL.0n.Search
    @SUNIL.0n.Search 5 месяцев назад +49

    महाराष्ट्र च निकाल
    काँग्रेस. 90
    शिवसेना ubt. 65
    शरद पवार. 60
    शिंदे गट. 35
    भा ज प. 35
    अजित पवार 3
    हा असेल निकाल

    • @Poojawagh2004
      @Poojawagh2004 5 месяцев назад +1

      Swapna mim 7 ,vanchit 15

    • @SUNIL.0n.Search
      @SUNIL.0n.Search 5 месяцев назад +1

      @@Poojawagh2004 mim la 3 मिळतील
      वंचित च अवघड आहे 1 2 लई झाल्या

    • @Poojawagh2004
      @Poojawagh2004 5 месяцев назад

      ​@@SUNIL.0n.Search auargabad la 3 , malegaon, Mumbai la 2 ,thane la 1 ,ekhadi jaga mage pudhe hou shakti

    • @Poojawagh2004
      @Poojawagh2004 5 месяцев назад

      ​@WeAre-p3u wo Aurangabad ho jayega phir se jald hi.😂

    • @AKSHAY.S816
      @AKSHAY.S816 5 месяцев назад

      @@Poojawagh2004भावा आधार कार्ड अपडेट करा आता फक्त छत्रपती संभाजीनगर…🚩🚩🚩

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 5 месяцев назад +127

    मागच्या हफ्ती तर भाजप सत्ता स्थापन करणार असं सांगत होते ही बाई 😂😂

    • @amp5969
      @amp5969 5 месяцев назад +11

      सुपारी वाढवून पाहिजे असेल बाईला कारण लोकसभा च्या वेळेस हि तर 35च्या खाली सीटच देत नव्हतं हे

    • @sanketkumbhar9058
      @sanketkumbhar9058 5 месяцев назад +1

      Hich coment vachayla alo... Magchya velss mhane, ya karnamyle BJP maidan marel... Ani ata he as... Bol bhidu apli vishwasharta gamavat challay... Maja nahi rahili ata bol bhidu la... Me tar ata jast pahat pan nahi... Khahi khar hot nast yanch... Chinmay che tevdhe videos changale astat... Saglyat suruvatila ek ekdam gavraan mulga hota, ekdam aplyasarkhich boli bhasha asnara.. To tar disat pan nahi halli.... Changaale vatayche tyache videos... Ata tar ekdam commercial videos banavtat bol bhidu...

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 5 месяцев назад +1

      ​@@amp5969हो ना लय गाजा वाजा करत होते😂 andhbhkt पण

  • @anupbhau91
    @anupbhau91 5 месяцев назад +26

    विदर्भ सोबत धोका केला फडणवीस नी,
    नागपुर सोडून काही विकास नाही केला यानी विदर्भ चा, फड़वीस पण मुंबई पुणे चा गुलाम झाला, एकही उद्योगधंधे नाही आणले याने विदर्भ चा

  • @rohitgangwe3434
    @rohitgangwe3434 5 месяцев назад +35

    ठाकरेंचा हात धरून मोठे झालेले लोक ठाकरेंचा हात कापायचा प्रयत्न करत होते आता यांना कळेल ठाकरेंचा दणका काय असतो

    • @ak7119
      @ak7119 5 месяцев назад +3

      बरोबर💪💪💪

    • @vishwajitshinde4556
      @vishwajitshinde4556 5 месяцев назад

      Mi pan aggadi samarthak ahe pan thakre mul kay nay zal only maratha factor thakrey la shinde peksha jast gheta aale nahit paksh bandhani pan ghanta jamat nahi 😂

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 5 месяцев назад +27

    महाराष्ट्र मध्ये ओरिजिनल शिवसेना बाजपा बरोबर होती म्हणून त्यांचे उमेदवार निवडून येत होते आता नाही समीकरण कसे उदा /
    पास होण्यासाठी 35 मार्क लागतात आणि बाजपा उमेदवार यांना 25मार्क होते उरलेले 10/15 मार्क ओरिजिनल शिवसेना काडून 100%मिळत असल्याने ते उमेदवार पास होत होते
    आता तसे नाही बाजपा यांना हमाकास मदत मिळत नाही असे दिसत नाही

    • @chetanh5494
      @chetanh5494 5 месяцев назад +2

      2014 madhye kaay zala hota mahit aahe ka ?,sarva vegvegle ladhle hote

    • @saifnipanikar-io9ph
      @saifnipanikar-io9ph 5 месяцев назад

      Khoke gheun ghat karnare khare astat ka? Balasaheb thakre aste tar ase kele aste ka? Wadil melyawar hakk ani ashirwad je aste te mulawar aste! Raktat payje balasah !

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 5 месяцев назад +17

    अती शहाणा त्याचा बैल रिकामा अस झालं भाजपचं.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 5 месяцев назад +19

    तरी15 शिल्लकच दाखविल्या. खरे तर ह्या जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवून घेणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी भाजपाला राज्यात फार फार तर 50 जागा मिळू शकतात.

  • @anujphadtare2482
    @anujphadtare2482 5 месяцев назад +64

    Aho bjp 30 jaga alya tari meharbani ,, finish,,,😮😮😮😅😅😅😅😅

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 5 месяцев назад +3

      केळ घे 😂

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 5 месяцев назад +1

      ​@@aki-un8jw🍌🍌 दे वरती पाठवुन 😂😂

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 5 месяцев назад +1

      Bjp हद्दपार होणार.... जारांगे power ❤️

  • @manoharwaghmare2163
    @manoharwaghmare2163 5 месяцев назад +11

    जसे महाराष्ट्र मधील उद़योग गुजरातला गेले तसेच भाजपचे आमदार पडतील ते गुजरातला फिरायला जतील

  • @M.R.150
    @M.R.150 5 месяцев назад +29

    50 - 55जागा च्या पुढे जाणारच नाही लिहून घ्या.

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 5 месяцев назад +12

    खुप दिवसांनी बोल भिडू चा Quality वीडियो आला 😊

  • @arunjamkuntwar5336
    @arunjamkuntwar5336 5 месяцев назад +41

    शेतकऱ्यांनची करा म्हणाव पिळवणूक

  • @shonkumarraut-ge7kr
    @shonkumarraut-ge7kr 5 месяцев назад +6

    BJP चा माज जनता 100% जीरवनारच. आम्ही यवतमाळकर

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware 4 месяца назад

    खरंतर हा पक्षच गायब झाला पाहिजे राजकारणातून, नुसती लूट सुरू आहे, आम् जनता दिवसेंदिवस कष्ट करून पण गरीब होत आहेत. अत्याचार खूप आहे, भ्रष्टाचार खूप आहे, बलात्कार खूप आहे आणि अन्याय खूप आहे.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 5 месяцев назад +16

    लोकसभेला 45 + विसरले वाटतं .तसच या वेळी 150 + म्हणा अन् बघा निकालाची वाट 😮

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 5 месяцев назад +6

    BJP कधीच 46 च्या वर नव्हती
    Ed CBI मुले 105 झाली 😂😂

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 5 месяцев назад +9

    मराठा आरक्षण चा विषय bjp ला बॅकफूट वर नेणार 100%

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 5 месяцев назад

      Sharad Pawar detil ka??

  • @goureshnaik7257
    @goureshnaik7257 5 месяцев назад +1

    चांगलं विश्लेषण

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 5 месяцев назад +27

    शेतकरी, मराठा, दलित, मुस्लिम हे मतदार बीजेपी व महायुती मतदान करणार नाही हे तितकेहि सत्य 👍🏻✅
    बीजेपी ने आता आराम करावा 🙂👍🏻

  • @sandeeppsurwade
    @sandeeppsurwade 5 месяцев назад +1

    छान विश्लेषण 👌👌

  • @atulpawar1661
    @atulpawar1661 5 месяцев назад +15

    आता टरबूजाचे राजकारन् संपणार 💯💯💯💯💯💯💯💯
    २०२४ चा आमदार 40 च्या पुढे जाणार नाहीत ......😂😂😂💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @YashJadhav-x8j
    @YashJadhav-x8j 5 месяцев назад +1

    Your analysis is the best

  • @Tktalk123
    @Tktalk123 5 месяцев назад +11

    खालील प्रमाणे निकाल असू शकतो
    1 काँग्रेस 70-90
    2 उभाठा 65-75
    3 भाजप 55-66
    4 शिंदे गट 45-55
    5 पवार गट 35-45
    6 अजित पवार गट 20-30

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 5 месяцев назад +6

      Bhau jra nit berij kr sglyanchya philya akdya pramane jaga pkdlya tri 288 chya pude jatay..... 😅😅😅

    • @Tktalk123
      @Tktalk123 5 месяцев назад +1

      तो अंदाज आहे मित्रा, पक्षाला त्यामध्ये, पुढेमागे जागा मिळू शकतात.

  • @Mayurpardhi
    @Mayurpardhi 5 месяцев назад +1

    भविष्यात न्यूज चॅनल बंद होतील.. तुमचे विश्लेषण खुप छान असतात👌👌👌👌👌

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 5 месяцев назад +8

    65 सोडा 35/40 जागा लय झाल्या भाजपला

  • @nitapathare9928
    @nitapathare9928 5 месяцев назад +1

    Sundar disateys aarati😊❤

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m 5 месяцев назад +12

    २० ते२५ पण मुश्किल आहे.
    टरबूज 🍉 यावेळी फुटेल 😢

  • @narayangarud298
    @narayangarud298 5 месяцев назад +1

    अहो मॅडम 2014 आणि 2019 ला महाराष्ट्रातील मराठा समाज पूर्ण ताकतीने भाजपच्या मागे होता म्हणून भाजप सत्तेत आली पण आज भाजप विस्मरण झालेले आहे त्यामुळे भाजप पराभूत होणार. भाजप 50 च्या आताच राहणार हे नक्की.

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 5 месяцев назад +14

    For #आरती Recpect Button ✅

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 5 месяцев назад +5

      Aarti original id ne ye 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +1

      चिन्मय लिहा पुढे😂​@@Somaammmmm

  • @vijayjadhavgangakhedkar5820
    @vijayjadhavgangakhedkar5820 5 месяцев назад +1

    काय जबरदस्त विश्लेषण केले आहे

  • @dontjudgebyname
    @dontjudgebyname 5 месяцев назад +15

    BJP down trend has started !!!

  • @navjeetjoshi
    @navjeetjoshi 5 месяцев назад +1

    आदरणीय बोल भिडू टीम टीमचे सर्व विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण असते,तुमचे सर्व विषय अभ्यासपूर्ण असतात.तुमच्या सर्व मालिकांमध्ये bjp पिछाडीवर आहे असे मत आहे आणि ते खरे ही आहे तसा जनतेचा कौल आहे असेच म्हणावे लागेल.मग मी असे म्हणतो काय केले म्हणजे bjp ला सीट्स वाढतील या बद्दल आपण एक मालिका बनवावी.

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 5 месяцев назад +6

    भाजप 45ते 50.अजित दादा 10 ते 12 आणि शिंदे 20ते 25 सगळ्यांच्या मिळून 70 ते 75 जागा युतीच्या येऊ शकतात.

  • @NileshWange
    @NileshWange 5 месяцев назад +1

    खूप छान विश्र्लेशन

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 5 месяцев назад +4

    केलेल्या पापाची शिक्षा ही भोगावीच लागतात

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 5 месяцев назад

    कुठे न्हेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र, सत्ते मधले आणि सत्ते मध्ये नसणारे सगळे आपले खिसे भरण्यात आणि राजकारण करण्यात व्यस्त आहेत. सामान्य लोकांना मरु देत.

  • @Shinde-ke4jl
    @Shinde-ke4jl 5 месяцев назад +10

    😂 BJP ने आता 2028 साठी तयारी करावी.😂

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 5 месяцев назад +1

    बरोबर आहे

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 5 месяцев назад +15

    Modi chi jadu end zali aahe

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 5 месяцев назад +2

    संघोट्याना ६५ जागा म्हणजे खूपच अति झालं.....
    😂😂😂😂......

  • @trigger9527
    @trigger9527 5 месяцев назад +1

    देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही आहे❤

  • @ajinath2151
    @ajinath2151 5 месяцев назад +19

    20 jaga BJP

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 5 месяцев назад +2

    शेतकरी मालाला भाव नाही कर्ज माफ होतं नाही पिक विमा आणि नुकसान भरपाई भेटतं नाही

  • @kuldip40
    @kuldip40 5 месяцев назад +6

    2014 ला व 19 ला आम्ही मंदबुद्धी कार्यकर्ते होतो आता शेतकरी आहोत आता आम्ही बीजेपीचा सुपडा साफ करणार आहोत.

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 5 месяцев назад

    भाजपचे मुश्किलीने 30 ते 25 आमदार निवडून येतील महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेला.....भाजपा हा 2 गुजराती उद्योगपतींचा पक्ष झाला आहे...पैश्याचा माज महाराष्ट्र जनता उतरवणार......

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 5 месяцев назад +34

    आता काँग्रेस 100 जागा जिंकणार ❤❤❤❤

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 5 месяцев назад +6

      🔔🤣😂🤣😂

    • @cvh593
      @cvh593 5 месяцев назад +1

      ​@@dinarmithbavkar271 कॉंग्रेस 85 च्या आसपास जागा जिंकणार

    • @ShrinivasShali-j1c
      @ShrinivasShali-j1c 5 месяцев назад +3

      Aani Hindu Khatna karun Ghenar😂😂😂

    • @sachinbansode6069
      @sachinbansode6069 5 месяцев назад

      ब्राह्मण पुढे करणार ​@@ShrinivasShali-j1c

    • @tejasrenuke9673
      @tejasrenuke9673 5 месяцев назад

      ​@@ShrinivasShali-j1c hya aadhi pan congress hoti maharashtra madhe
      Mug tu kasa kay jivant rahila

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 5 месяцев назад +15

    आरती ची कीर्ती फक्त बीजेपी साठीच आहे आमच्यासाठी नाही तुझे फिगर सांभाळ अगं बाई त्या बीजेपी चे सीट चे फिगर अगं बाई त्या वेळेस आम्ही हिंदू होतो आता मराठा आहे

  • @ravisawant1000
    @ravisawant1000 5 месяцев назад +1

    भाजप भैया बिहारी लोकांच्या मतावर अवलंबून आहे

  • @Indiannews52
    @Indiannews52 5 месяцев назад +27

    भाजपा हरली तरी हरकत नाही.
    परंतु उध्दव ठाकरे ला पुन्हा मुख्यमंत्री होवू देवू नका. तो या पदासाठी लायक नाही.😂😂😂
    त्याऐवजी सुप्रिया सुळे किंवा नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावे.

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 5 месяцев назад +1

      🍌🍌 पकड 😂😂😂
      भाजप 🚩🚩🚩💯

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 5 месяцев назад +13

      उद्धव ठाकरे ने चांगली bjp ची लाल केली आहे अंदाभक्तांनो

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 3 месяца назад +1

    इव्हीएम हटवले तर भाजप 15 ते 20 वर जाईल.कारण महाराष्ट्राचे नुकसान त्यानी खुप केलेय.

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 5 месяцев назад +6

    शेतकरी विरोधी भाजपला शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे,पुढेही हेच होणार आहे 💯💯

  • @RohanKhamkar4u
    @RohanKhamkar4u 5 месяцев назад +1

    Congress - 75
    BJP - 65
    NCP SP - 50
    Shiv Sena UBT - 40
    Shiv Sena ES - 30
    NCP AP - 20
    Others - 8

    • @satya-lh4xz
      @satya-lh4xz 5 месяцев назад

      UBT 40 😂😂😂

  • @anoopsupekar8538
    @anoopsupekar8538 5 месяцев назад +4

    65 च्या उलटे करा तेवढ्या जागा जिंकल्या जातील BJP कडून 56😂

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 5 месяцев назад +1

    बरोबर विश्लेषण

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 5 месяцев назад +8

    ये बाई चूप बस नीतीन गडकरीच भाजप ची नय्या पार करेल ,🚩🚩🚩💯

    • @SUNIL.0n.Search
      @SUNIL.0n.Search 5 месяцев назад

      केल्या चातातो टरबुज मोदीच

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 5 месяцев назад +2

    तुम्ही 60 म्हणता आम्ही मतदार यांचा सुपडा साफ करणार

  • @PramilaAlahat
    @PramilaAlahat 5 месяцев назад +1

    Ubt 65.75 जागा घेऊन 1 नबर होईल तर BJP 50 च्या आत राहील

  • @vijayn.sawalakhe5450
    @vijayn.sawalakhe5450 5 месяцев назад +7

    महाराष्ट्रातील सारे उद्योग गुजरातला 😡,अन अपेक्षा पुन्हा भाजपाचे सरकार ....नाही रे बा....😂😂😂

  • @Roger-x6v
    @Roger-x6v 5 месяцев назад +1

    मी तुमचा व्हिडीओ बघायला सुरवात करायच्या आधी सांगतो की जो पर्यंत अजित पवार सोबत आहेत आणि फडणवीस bjp चे मुख्य चेहरा असतील तो पर्यंत 65 हा आकडा सुध्दा गाठता येणार नाही यांना

  • @shs022
    @shs022 5 месяцев назад +11

    ६५ तरी कुठून आले?

  • @shubha510-_
    @shubha510-_ 5 месяцев назад +1

    मी मराठा आहे पण आपण भाजप ला मतदान केलं नाही तर काँग्रेस सत्तेत येईल आणि ते तरी कुठं आरक्षण देनारेत 😢?? त्या पेक्षा भाजप बर

  • @ShaileshVarute-z5c
    @ShaileshVarute-z5c 5 месяцев назад +3

    IFCS office shift from Mumbai to Gujrat. Modi is building a new financial Gift city. My vote against BJP.

  • @ravigiri2380
    @ravigiri2380 5 месяцев назад

    Nice analysis

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 5 месяцев назад +10

    BJP. 45

  • @Animate.lion555
    @Animate.lion555 5 месяцев назад +1

    आमचा जनतेचा असा अंदाज आहे भाजप महाराष्ट्रात सात ते पंधरा तेही स्वकर्तृत्वावर आमदार राहतील

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 5 месяцев назад +6

    नितेश राणे यांच्या जेवढ्या सभा किंवा भाषण होतील तेवढा फायदा भाजपा ला होईल...😂😂😂

    • @ShaikhSamar-g4x
      @ShaikhSamar-g4x 5 месяцев назад

      Sirf ghata hoga

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 4 месяца назад

      अरे त्या नितेश राणेनीच भाजप ची राहिलेली इज्जत घालवली आहे

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 5 месяцев назад +2

    महाराष्ट्राचा दुसरा शरद पवार देवेंद्र फडणवीस पक्ष फोडा फोडी मुळे बीजेपी विधानसभेला निवडून येण मुश्कील आहे. आमच्या हिकडच्या चांगल्या कंपन्या गुजरात ला गेल्या केमिकल कंपनी जागेवरच राहील्यात

  • @dnyaneshwarpole2509
    @dnyaneshwarpole2509 5 месяцев назад +6

    तुम्हाला च वाटतंय 35 ते 45 पर्यंत राहणार

  • @vinodsutar9825
    @vinodsutar9825 5 месяцев назад +1

    Thsnks

  • @aashishshegaonkar4131
    @aashishshegaonkar4131 5 месяцев назад +18

    50-60 जागा येतील BJP च्या

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 5 месяцев назад +2

    😂आज गळ्यात मफलर टाकलाय 😂,आरती 💕 देवी 🙏

    • @Uday1-321
      @Uday1-321 5 месяцев назад

      😂😂😂

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 5 месяцев назад

      @@Uday1-321 🙏🙏 दादा, रामराम 🙏
      बरं वाटलं काय की 😄😄

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane 5 месяцев назад +16

    20 च्या वर जात नसते भाजपा ......

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 5 месяцев назад +1

    भाजप 50 शिवसेना शिंदे 30 अजित पवार गट 20=100

  • @Tushar.Thanekar
    @Tushar.Thanekar 5 месяцев назад +9

    ladki bahin yojna hi policy nasun loksabha election cha damage control mohim ahe

  • @narayanlangote5833
    @narayanlangote5833 5 месяцев назад +1

    👍

  • @sagargade5048
    @sagargade5048 5 месяцев назад +4

    SC, ST, OBC समाज ने #बहुजन_समाज_पार्टी, #वंचित_बहुजन_आघाडी, #आझाद_समाज_पार्टी इन तीनों में से जिसका प्रभाव जिस क्षेत्र में ज्यादा रहेगा उसी पार्टी को वोट करना है... अगर भाजपा, कांग्रेस का खेल खत्म करना है तो... धन्यवाद 🙏

    • @JohnCena-mt6ur
      @JohnCena-mt6ur 5 месяцев назад +1

      Aur jaha MIM ka prabhav zyada raha toh waha mim ko vote karna chahiye kya ??

  • @bhakti1980
    @bhakti1980 5 месяцев назад +1

    Jai Maharashtra

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 5 месяцев назад +5

    जर भाजप 65 च्या वर गेली तर तुम्ही चॅनल बंद करणार का नाहीतर पाकीट घेऊन व्हिडिओ करणे बंद करा

  • @praveenkulam5248
    @praveenkulam5248 5 месяцев назад

    Great great great bol bhidu aahe great.
    आता vel aali आहे की,
    बोल भिडुने प्रशांत किशोर च्या टिम ची जागा घेण्याची व नेशनल TV channel सुरू करण्याची.
    मि कामाला येन्यास तयार आहे हा तुमच्याकडे, अनुभव खुप आहे मला

  • @swapnilnalge1690
    @swapnilnalge1690 5 месяцев назад +5

    भाजपच्या जागा सर्वाधिक असतील पण खालून.....

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 5 месяцев назад +2

    देशातील मीठ साखरेत मायक्रोपाल्सटिक आढळुन आले आहे या विषयी एक माहीतीचा वीडियो बनवा🙏

    • @akshayangaj9284
      @akshayangaj9284 5 месяцев назад +2

      Ya vr tumala Video Nsel bnvayla jmt tr ts sanga tumch te rajkaranach Video bgun aamhi kntloy😒