वर्षा उसगावकर बिग बॉस जिंकतील का? Varsha Usgaonakar Biography | बायोग्राफी | Big boss Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • वर्षा उसगावकर म्हणजे सौंदर्य आणि गुणवत्तेला उत्तम संगम. मराठी सिनेमातील हिरोईनला ग्लॅमर प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज वयाच्या पन्नाशीनंतरही त्यांनी आपला फिटनेस आणि सौंदर्य टिकवून ठेवलं आहे. मालिका, नाटक, सिनेमा अशा सगळ्याच माध्यमातून त्या काम करत असतात. यासोबत त्या उत्तम गातातसुद्धा. वर्षा उसगावकर नाईट्स हा त्यांचा गाण्यांचा कार्यक्रम अतिशय गाजला. शिवाय त्या उत्तम नृत्यांगनाही आहेत. आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
    संशोधन, लेखन आणि सादरीकरण - नितीन वाघ NITIN WAGH
    चित्रण आणि संपादन - अश्विनी भलकार ASHWINI BHALKAR
    #varshausgaonkar #bioscopearts #filmyfact #blackandwhitetiger #thetigershow #filmyfriday #nitinwagh #marathifilms
    Varsha usagoankar
    वर्षा उसगावकर
    Varsha usgaonkar
    Varsha usgaonkar songs
    Varsha usgaonkar husband
    Varsha usgaonkar husband Ajay Sharma
    Varsha usgaonkar family
    Varsha usgaonkar marriage
    Varsha usgaonkar wedding
    Varsha usgaonkar's husband
    Varsha usgaonkar Marathi movies
    Varsha usgaonkar Hindi movies
    Varsha usgaonkar family daughter
    Varsha usgaonkar in Kapil Sharma show
    Varsha usgaonkar biography
    Varsha usgaonkar dance
    Varsha usgaonkar hot dance
    Varsha usgaonkar Marathi gane
    Varsha usgaonkar Marathi song video
    Varsha usgaonkar Marathi video song
    Varsha usgaonkar Hit movie
    Varsha usgaonkar Hindi songs
    Varsha usgaonkar Hindi video songs
    Varsha usgaonkar films
    Varsha usgaonkar Ashok Saraf films
    Varsha usgaonkar Sachin pilgaonkar films
    Varsha usgaonkar lakshmikant Berde films
    Lakshmikant Berde Varsha usgaonkar films
    Sachin pilgaonkar Varsha usgaonkar films
    Ashok Saraf Varsha usgaonkar films
    वर्षा उसगावकर ची फॅमिली
    वर्षा उसगावकर फॅमिली
    वर्षा उसगावकर कुटुंब
    वर्षा उसगावकर पती
    वर्षा उसगावकर चे पती
    वर्षा उसगावकर यांचे पती
    वर्षा उसगावकर चे गाणे
    वर्षा उसगावकर चे चित्रपट
    वर्षा उसगावकर मराठी चित्रपट
    वर्षा उसगावकर चा नवरा
    वर्षा उसगावकर मराठी पिक्चर
    वर्षा उसगावकर मराठी गाणी
    वर्षा उसगावकर अशोक सराफ
    अशोक सराफ वर्षा उसगावकर
    वर्षा उसगावकर सचिन पिळगावकर
    सचिन पिळगावकर वर्षा उसगावकर
    वर्षा उसगावकर लक्ष्मीकांत बेर्डे
    लक्ष्मीकांत बेर्डे वर्षा उसगावकर
    वर्षा उसगावकर हिंदी चित्रपट
    वर्षा उसगावकर हिंदी गाणी
    वर्षा उसगावकर नृत्य
    वर्षा उसगावकर डान्स
    वर्षा उसगावकर हॉट डान्स
    वर्षा उसगावकर पतीसोबत
    वर्षा उसगावकर अजय शर्मा
    वर्षा उसगावकर चे मूवी
    वर्षा उसगावकर मूवी
    वर्षा उसगावकर लावणी
    वर्षा उसगावकर हिट मूवी
    वर्षा उसगावकर सुपरहिट मराठी चित्रपट
    वर्षा उसगावकर फॅमिली
    वर्षा उसगावकर लाईव्ह शो
    वर्षा उसगावाकर प्रशांत दामले
    वर्षा उसगावकर मुलाखत
    वर्षा उसगावकर अक्षय कुमार मूव्ही
    वर्षा उसगावकर जॅकी श्रॉफ मूव्ही
    वर्षा उसगावकर मिथुन मूव्ही
    वर्षा उसगावकर विनोद खन्ना मूव्ही
    वर्षा उसगावकर ऋषी कपूर मूव्ही
    वर्षा उसगावकर हिंदी मूव्ही
    वर्षा उसगावकर हिंदी फिल्म्स
    वर्षा उसगावकर हिंदी सॉंग्स
    वर्षा उसगावकर हिंदी सोंग
    वर्षा उसगावकर हिंदी
    वर्षा उसगावकर अक्षय कुमार मूवी
    वर्षा उसगावकर जॅकी श्रॉफ मूवी
    वर्षा उसगावकर मिथुन मूवी
    वर्षा उसगावकर विनोद खन्ना मूवी
    वर्षा उसगावकर ऋषी कपूर मूवी
    वर्षा उसगावकर हिंदी मूवी
    Varsha Usgaonkar Hindi Movies
    Varsha Usgaonkar Akshay Kumar movies
    Varsha Usgaonkar Jackei Shroff movies
    Varsha Usgaonkar Mithun movies
    Varsha Usgaonkar Rishi kapoor movies
    Varsha Usgaonkar Vinod Khanna movies
    Varsha Usgaonkar Marathi Malika
    Varsha Usgaonkar Marathi serials
    Varsha Usgaonkar Sukh Manage Nakki Kay Asata
    Varsha Usgaonkar Brahmachari
    Varsha Usgaonkar Marathi Natak
    Varsha Usgaonkar Marathi plays
    Varsha Usgaonkar saraha kahitari hotay
    वर्षा उसगावकर मराठी नाटक
    वर्षा उसगावकर मराठी मालिका
    वर्षा उसगावकर सारखं काहीतरी होतंय
    वर्षा उसगावकर सुख म्हणजे नक्की काय असतं
    वर्षा उसगावकर कोंकणी गाणी
    वर्षा उसगावकर कोंकणी गाणे
    वर्षा उसगावकर गंमत जंमत
    वर्षा उसगावकर नवरा बायको
    वर्षा उसगावकर एक होता विदूषक
    वर्षा उसगावकर हमाल दे धमाल
    वर्षा उसगावकर पैज लग्नाची
    वर्षा उसगावकर शेजारी शेजारी
    वर्षा उसगावकर सवत माझी लाडकी
    वर्षा उसगावकर भुताचा भाऊ
    वर्षा उसगावकर पसंत आहे मुलगी
    वर्षा उसगावकर आमच्यासारखे आम्हीच
    वर्षा उसगावकर सगळीकडे बोंबाबोंब
    वर्षा उसगावकर बायको चुकली स्टँडवर
    वर्षा उसगावकर धांगडधिंगा
    वर्षा उसगावकर तिरंगा
    Varsha Usgaonkar sukh mhanje nakki kaay asata?
    Varsha Usgaonkar Goa
    Varsha Usgaonkar konkani songs
    Varsha Usgaonkar gammat Jammat
    Varsha Usgaonkar Navra Bayko
    Varsha Usgaonkar Ek Hota Vidushak
    Varsha Usgaonkar Hamal de dhamal
    Varsha Usgaonkar shejari shejari
    Varsha Usgaonkar savat Majhi Ladaki
    Varsha Usgaonkar Savat mazi Ladki
    Varsha Usgaonkar bhutacha bhau movie
    Varsha Usgaonkar Honeymoon movie
    Varsha Usgaonkar tiragna movie
    Varsha Usgaonkar dhangdhinga movie
    Varsha Usgaonkar Saglikade Bombabomb
    Varsha Usgaonkar aamchyasakhe aamhich
    Varsha Usgaonkar Pasant aahe mulagi
    वर्षा उसगावकर बिग बॉस
    बिग बॉस वर्षा उसगावकर
    वर्षा उसगावकर बिग बॉस वाद
    वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी
    वर्षा उसगावकर बिग बॉस रितेश देशमुख
    Varsha usgaonkar big boss Marathi
    big boss Marathi varsha usgaonkar
    varsha usgaonkar and Nikki tamboli controversy
    varsha usgaonkar big boss controversy
    varsha usgaonkar controversy
    varsha usgaonkar and janhavi vaad
    varsha usgaonkar ritesh Deshmukh big boss Marathi
    वर्षा उसगावकर वाद बिग बॉस

Комментарии • 143

  • @archanaparulkar6366
    @archanaparulkar6366 2 месяца назад +71

    प्रथमच ,शुध्द मराठी कथन ऐकलं.
    आपला आवाज व सादरीकरण फार छान आहे.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  29 дней назад +4

      आपल्या कौतुकाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 месяца назад +104

    वर्षा.उजगावकर.वयस्कर.असुनही.आजुनही.यंग.वाटते.व.वर्षा.उजगावकरचा.फीटनेस.चांगलाच.आहे.वर्षा.उजगावकरचे.फीगर.चांगले.आहेत.तीने.स्वाताचा.फीटनेस.चांगलाच.ठेवला.आहे.आनुन.पंर्यत.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 2 месяца назад +6

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 2 месяца назад +1

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.

    • @yunusnadaf4424
      @yunusnadaf4424 2 месяца назад

      7:23 7:24 7:24 7:27 ​@@mahendraparab9126

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 Месяц назад +1

      तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 День назад

      वर्षा.उजगावकर.आजुनही.चांगलीच.दीसते.तीचे.फीगरही.चांगलेच.दीसतात.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 26 дней назад +40

    सुप्रसिद्ध संगीतकार रवी यांचा मुलगा अजय शर्मा बरोबर वर्षा उसगावकर यांचं लग्न झालं. लग्नानंतर केवळ प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी एका महान संगीतकाराची त्यांनी कशी वाताहत केली हेही सांगायला हवं होतं. अभिनेत्री म्हणून त्या कितीही महान असल्या तरी सून म्हणून त्या अतिशय निर्दयी आहेत.

    • @sarikabandal5387
      @sarikabandal5387 22 дня назад +2

      Ya baddal kahi mahiti asel tr sanga n

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba 22 дня назад

      @@sarikabandal5387 यू ट्यूब वर संगीतकार रवी सर्च करा म्हणजे तुम्हाला वर्षा उसगावकरांच्या गोऱ्या चेहऱ्यामागील लपलेला काळा चेहरा कळेल

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba 22 дня назад

      @@sarikabandal5387 यू ट्यूब वर संगीतकार रवी सर्च करा. "संगीतकार रवी को अपनेही बहू बेटेका झेलना पडा़ ऐसा अत्याचार" नावाचा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला वर्षा उसगावकरांच्या गोऱ्या चेहऱ्यामागील काळा चेहरा कळेल

    • @manat726
      @manat726 21 день назад +1

      Donhi baju samjun comment karawya

    • @LM-uh3jr
      @LM-uh3jr 20 дней назад

      ​@@sarikabandal5387🤦‍♂️

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 28 дней назад +9

    शुध्द मराठीत केलेले निवेदन , खूपच आवडलं .. असं शुध्द आणि छान निवेदन क्वचितच ऐकायला मिळतं ! 🎉🎉🎉🎉🎉

  • @kalpanaborhade6718
    @kalpanaborhade6718 29 дней назад +7

    खरंच... मराठी चे शुद्ध उच्चार ऐकून फार छान वाटले

  • @jayramdamare3995
    @jayramdamare3995 2 месяца назад +24

    वर्षाजींच्या समोर माधुरी, श्रीदेवी फेल आहेत. वर्षाजी खरंच ग्रेट आहेत.

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 21 день назад

      कोणाशी कोणी ही बरोबरी करु नये. जो तो आपल्या जागी बरोबर आहेत. खरं तर श्रीदेवीचे भरपूर फिल्मस आहेत. म्हणून म्हटले की कोणाशी बरोबरी करु नये.🙏

    • @sadhanabadhe1925
      @sadhanabadhe1925 8 дней назад

      कुठे Madhuri, shridevi आणि कुठे varsha chi लायकी काहीही compare kartat

  • @chandrakantmali4034
    @chandrakantmali4034 2 месяца назад +22

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @user-ez5tr4rp7g
    @user-ez5tr4rp7g 2 месяца назад +11

    गम्मत जम्मत माझा खुपच आवडता सिनेमा आहे.

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 2 месяца назад

      मी वर्षों चा खूब फैंन आहे🤪 वंडर गिर्ल

  • @LAXMANPADMERE-tm7zn
    @LAXMANPADMERE-tm7zn Месяц назад +18

    वर्षाने महाभारत मध्ये उत्तराची भूमिका फार चांगली साकारली आहे.

    • @sushmapatil5748
      @sushmapatil5748 27 дней назад

      Hich comment chi vaat baghat mi.hich tichi real laayki aahe

  • @vinodkulkarni949
    @vinodkulkarni949 2 месяца назад +18

    १९८७ मध्ये अशोक सराफ, अलका कुबल अभिनित ' तुझ्या वाचून करमेना ' हा त्यांचा पहिला चित्रपट.

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs Месяц назад +2

      गंमत जंमत हा पहिला चित्रपट

  • @drpurushottamgawand1760
    @drpurushottamgawand1760 2 месяца назад +11

    वर्षा मॅडम केअर वर्ल्ड या टि. व्हि शो मध्ये१०वषाॆ पेक्षा जास्त वर्षे प्रामाणिकपणे काम म्हणजे च इतर सर्व त्याप्रकार च्या ॲकर रीऺग साठी त्यांनी सहज च नकार दिला मी. त्याऺचाशो , क्या करू मैं अ ब ? या. शो मध्ये. त्याऺ च्या सोबत काम केले आहे मॅडम अतिशय उत्तम सुंदर अभिनय सहज करतात

  • @vijaywaghmare2957
    @vijaywaghmare2957 2 месяца назад +9

    खूप छान आणि दुर्मिळ माहिती मिळाली वर्षा उसगावकर बद्दल 👌

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b 2 месяца назад +29

    शुद्ध भाषा बोलता छान वाटले 👌👍

    • @sunandakerkar4480
      @sunandakerkar4480 2 месяца назад +1

      1961 date of birth March,my brothers class mate.. I appreciate her maintenance of health ❤

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 24 дня назад +3

    वर्षा उसगावकर यांच्या सर्वच भूमिका सकस आहेत,त्यांना जोड नाही,फारच जीव लावून त्या भूमिका करायच्या,त्या प्रत्येक पात्रात समरस व्हायच्या, त्यांचं अभिनंदन

  • @rajansalunke7831
    @rajansalunke7831 2 месяца назад +31

    वर्षा मराठी मधील माधुरी किंवा श्रीदेवी नसून त्यांना वर्षा उसगावकरच राहू द्या

  • @kmilindraj
    @kmilindraj 21 день назад +1

    फारच छान!वर्षाजींची बायोग्राफी ऐकून त्यांच्या बद्दलचा आदर अधिकच वाढला. वर्षाजी स्वभावाने ही खूपच चांगल्या आहेत.

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 2 месяца назад +8

    खूप छान खूप सुंदर जय जिनेन्द्र

  • @prakashmahajan6798
    @prakashmahajan6798 18 дней назад

    शुद्ध, स्पष्ट मराठीत माहिती ऐकून छान वाटले!वर्षाजीचे सर्वच चित्रपट पाहिले आहेत.

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 16 дней назад

    When Varsha Usgaonkar was learning in drama department at Aurangabad I was also a student in University and I have seen her very closely at work today fortunately for a lovely day with your phenomenal success of the best way of getting a job of ambition

  • @HimmatraoDeore-ht6gz
    @HimmatraoDeore-ht6gz 2 месяца назад +21

    उसगावकर डोळे खुप ‌छान आहेत

  • @shaikh3112
    @shaikh3112 29 дней назад +4

    माझी, सर्वात सुंदर आणि फेवरेट अभिनेत्री ❤,

  • @dnyaneshwardhamal2575
    @dnyaneshwardhamal2575 2 месяца назад +5

    निवेदक यांचे नाव कळले नाही .त्यांचे निवेदन छान.कौतुकास्पद.भाषा शुद्ध,उच्चार स्पष्ट,शेवताचा शब्द स्पष्ट ऐकू येतो.अभिनंदन बाळ,मोठा हो.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  29 дней назад

      धन्यवाद सरजी. आपल्या शब्दांमुळे आनंद झाला. 🙏

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +7

    वर्षा. उसगावा.रे.माधुरी दीक्षित. पेक्षा. जबरदस्त
    अभिनेत्री आहे.

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 21 день назад +1

      कोणाशी ही कोणाची ही बरोबरी करु नये. जो तो आपल्या जागी बरोबर आहेत.🙏

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 2 месяца назад +5

    आता चित्रपट कुठे चालतात.❤

  • @madhurirege1282
    @madhurirege1282 24 дня назад

    First time ever, Shuddh Marathi aikayla milala. Very Nice.

  • @gajananvankar880
    @gajananvankar880 2 месяца назад +18

    कोणता पहिला नाही असे विचारा

  • @kanchanbhat2796
    @kanchanbhat2796 2 месяца назад +6

    Sundar..varsha..khoop chhan mahiti..cingrets

  • @poojashinde1626
    @poojashinde1626 2 месяца назад +5

    Mai manjech varsha usgavkar kaku khup ch Sundar aani cute aahet ❤❤❤❤❤❤❤❤❤i love you mai manjech kharya ayusha til varsha usgavkar kaku & i am proud of you mai manjech kharya ayusha til varsha usgavkar kaku.

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 2 месяца назад +6

    वर्षा उसगावकर ❤❤❤❤

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 2 месяца назад +10

    Bhari bolta tumhi..

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 месяца назад +9

    Picture मध्ये swimming suit घाला चा नाही म्हणून palali तर मग Topless shooting कस केल. Patat नाही

  • @user-ek4gy6fp2z
    @user-ek4gy6fp2z Месяц назад +3

    एकच नंबर

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 месяца назад +8

    सर्व चित्रपट तिचे सुंदरचं आहेत

  • @VSKMusic-dj4zc
    @VSKMusic-dj4zc Месяц назад +3

    दादा मला वर्ष्याताईचा. आम्हाला माझा पाती करोडपती. हा पिक्चर खूप आवडतो बरका ❤❤🥰🥰🥰🥰👌🏻🌹🌹🌹. हिन्दी. साथी.. फिलिम

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 9 дней назад

    Chhan mahiti vedio.....classic.

  • @manojgaikwad6395
    @manojgaikwad6395 Месяц назад +1

    तुम्ही खूप छान बोलता❤

  • @NargisShaikh-sm9nh
    @NargisShaikh-sm9nh 10 дней назад

    Mala marathi film lahan panapasun khup awdtat .. laksha Ashok Saraf ,Mahesh kothare ,Sachin, Bharat jadhaw ,warsha ,kishori , Alka kubal ,Asha kale yanche film ata lagle trihi me pahate tyat warsha tr khup awdtat ....
    Topless pic baghun mala thoda dhkkach bsla but mala bigg Boss madhe tich jinkawi as watt..

  • @rekhasolkar3870
    @rekhasolkar3870 27 дней назад +1

    मला गंमत जंमत हा सिनेमा खूप आवडला

  • @meghanapardhi9738
    @meghanapardhi9738 26 дней назад +4

    Swimming costume ghalaycha nahi mhanun South cinema sodla aani nantar topless photoshoot kele...hyala kay mhanta yeil. Baki abhinetri mhanun tya kharach changlya aahet

  • @vinodsarap3230
    @vinodsarap3230 2 месяца назад +3

    Bolta Chan mast watle 👌👍

  • @narayansane5790
    @narayansane5790 Месяц назад +4

    सुंदर हिरोनी वर्षा उसगावकर

  • @shashikantshinde9958
    @shashikantshinde9958 2 месяца назад +24

    सास-याला किती त्रास दिला, घराबाहेर काढले ते विसरला का रे ? फक्त गोड गोड सांगतोस.

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 16 дней назад

    So far so good to hear from you soon as the one of good news about or mentioning it is absolutely fine with your phenomenal success in the present day

  • @appasabmali436
    @appasabmali436 2 месяца назад +7

    Varsha. Is. Good. Abhinetri. In. Marati. Cinema

  • @kisansonawane9276
    @kisansonawane9276 21 день назад

    वर्षा खूपच छान काम करतात

  • @anupapatankar1403
    @anupapatankar1403 Месяц назад +2

    Good actors 👌🏻👍

  • @user-vc7ok8qu3x
    @user-vc7ok8qu3x 2 месяца назад +3

    ❤ए🫀💋सुंदरी तू🫀पासून विचाराने आणी👁तुझे मुखदर्शन तुझेसाठी,माझेसाठी नवचैतंन्य आजही सळसळते आहे,माझी🧚🌹🫀💋👌🫠

  • @sumedhasubhash
    @sumedhasubhash 2 месяца назад +24

    चुकिची जन्म तारीख. तिचा जन्म दाखला बघा. सोबत शिकणाऱे 1961 मधे जन्मलेले ही कशी 68 मधली

  • @dnyaneshwardhamal2575
    @dnyaneshwardhamal2575 2 месяца назад +3

    निवेदन खूप छान.

  • @smitahariname1747
    @smitahariname1747 24 дня назад

    वर्षा उसगावकर, ह्या खूपच सुंदर आहेत आणि अभिनेत्री म्हणून ही खूप प्रसिद्ध आणि गुणी , उत्तम आहेत.

  • @ritawankhede7819
    @ritawankhede7819 2 месяца назад +4

    Good video

  • @padmaboddu6709
    @padmaboddu6709 2 месяца назад +3

    Varsha usgaonkar my favourite Marathi heroine❤❤❤❤❤❤

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 2 месяца назад +45

    सासऱ्याला घरातून बाहेर हकलणारी बाई आहे ही.

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 8 дней назад

    त्यांना खेळ जमत नाही. जिंकायला नाही जमणार

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 7 дней назад +2

    काय उपयोग तो बिग बॉस जिंकून. पैसे मिळतील. काही दिवसांनी लोक विसरतील. काहीही अर्थ नाही त्या बॉस मध्ये. शो मराठीमध्ये मग त्याच नाव मराठीतच पाहिजे.

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 23 дня назад

    वर्षा उसगावकर सुंदर हिरोईन आहे तिचा योगा आणि आहार फिटनेस सुंदर आहे मला तीचे सर्वच भुमिका आवडती पैज लग्नाची सगळीकडे बोंबाबोंब 👍👍

  • @atmaramdeshmukh5152
    @atmaramdeshmukh5152 Месяц назад +8

    सासरे ची काय अवस्था केली होती
    ते पण सांगितले असते तर बरं झालंं असतं
    म्हणजे पडद्यामागील क्रुर चेहरा तुम्ही
    झाकून ठेवलात.

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Месяц назад +1

    एक गुणी अभिनेत्री

  • @MarutiSambarekar-rx6tt
    @MarutiSambarekar-rx6tt Месяц назад +1

    Varsha mast heroine❤ ahet

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 месяца назад +6

    Sunder Maheti Deli
    Varsha Tai Beautiful
    Sarv Pictures Pahele
    Aage Nahi Moth
    Beautiful

  • @jayashrithyagi1117
    @jayashrithyagi1117 2 месяца назад +6

    माझी खूप खूप आवडती आहे वर्ष

  • @satyawangovenkar3109
    @satyawangovenkar3109 Месяц назад +1

    Varsha I like your acting

  • @rekhasolkar3870
    @rekhasolkar3870 27 дней назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @piedadelobo4975
    @piedadelobo4975 2 месяца назад +3

    Varsha usgoankar is my favourite ❤❤

  • @sureshdeorukhkar2145
    @sureshdeorukhkar2145 2 месяца назад +9

    Sangitkar Ravi hadsuffered after marrige of his son. What.? Who

  • @shridevishelar6773
    @shridevishelar6773 Месяц назад +1

    सुख म्हणजे नक्की काय aasat

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад

    वर्षा. उसगावा.रे.90 च्या. प्रसिद्ध. अभिनेत्री आहे.

  • @nanduadmane6949
    @nanduadmane6949 Месяц назад

    Bhari mast

  • @nitasutar4364
    @nitasutar4364 26 дней назад

    ❤❤❤❤

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 2 месяца назад +2

    ❤❤

  • @sagarpatil3673
    @sagarpatil3673 Месяц назад +1

    🙏

  • @user-rs2tc9go4f
    @user-rs2tc9go4f 2 месяца назад +7

    जी हेडीगं सागितले ते तु काहीच सागिंतले नाहीच

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 28 дней назад

    Khup chan mahiti milali 🎉tyanchya SAVAT MAZI LADKI ya madhe sundar abhinay kelay

  • @charleslopes4344
    @charleslopes4344 2 месяца назад +3

    👍लग्न झाल आहे का?

  • @snehal2568
    @snehal2568 Месяц назад +1

    Yanchi family nahi ka means doughter/son etc

  • @priyakamath886
    @priyakamath886 25 дней назад +1

    She will win
    As she has strong
    Will power.

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 2 месяца назад +7

    She ruined Music Mr Ravi and family...gridy

  • @gajananvankar880
    @gajananvankar880 2 месяца назад +5

    आवडलेला चित्रपट स्वतं माझीं लाडडकी

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 2 месяца назад +5

    Is she daughter in law of hindi film music director RAVI?

  • @HanumanRaut-wz9gr
    @HanumanRaut-wz9gr Месяц назад

    Good. Morning. Best'. Is. Varsha

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 2 месяца назад +4

    तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकात काम केलंय

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 Месяц назад +2

    चंचल अभी नेत्री

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 26 дней назад

    लोकांना नसते प्रश्न पडतात टीका करायची असते आवडत 😅

  • @roshanmarathe9997
    @roshanmarathe9997 17 дней назад

    Duniyadaari madhali bhumika aavdli

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 2 месяца назад +2

    अजितदादा?❤

  • @mahadevwaghmare2551
    @mahadevwaghmare2551 2 месяца назад +3

    Khar सांगायचे

  • @user-ml6rv6jf1b
    @user-ml6rv6jf1b 2 месяца назад +6

    Best actress

  • @rajaramkhanolkar4816
    @rajaramkhanolkar4816 3 дня назад

    Varsha sunder ahe pan ticha look vamp sarkha ahe. Ani tichya ardhya vayachya nikki var jalnya shivay ti kahi kartana disat nahi.ani ashuddha bolnarya Deshmukhla maska lavne ha dusra udhyog. To hi tai, tai karto. Nati ghari theva.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад

    वर्षा. उसगावा.र.मराठी. ती. माधुरी
    दीक्षित. आहे.

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 месяца назад +2

    Rainy Sugarcanevilleger..

  • @user-ek4gy6fp2z
    @user-ek4gy6fp2z Месяц назад +1

    गंमत जमत

  • @manantlife
    @manantlife Месяц назад

    Varsha usgaokar la mulga mulgi kay ahe !?

  • @punerikaku
    @punerikaku 16 дней назад

    तिने जिंकले. ती जिंकली नाही.

  • @sagarpatil3673
    @sagarpatil3673 Месяц назад +1

    पैसे घेऊन करायची व्यवहार

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 11 дней назад

    Halli tya bib bos madhhe aahet chan दिसतात चां behaviour aahe pan khup nataki boltat tyani normal बोलावे

  • @sanjayhindlekar8555
    @sanjayhindlekar8555 2 месяца назад +5

    10 lagna kar amchya balach Kai jata

  • @vasantipillay1407
    @vasantipillay1407 Месяц назад

    Varsha kab Chand bolate

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 2 месяца назад +3

    VARSHA USGAONKAR YANCHA PRATTEK NATAK VA PRATTEK CHITRAPAT MI BAGHITLA.MI TYANCHA FAN HOTO PRASHANT DAMLE,MOHAN JOSHI,SUDHIR JOSHI YANNA MI PRATYAKSHA BHETLO MAKEUP ROOM MADHE JAUN SAHI GHETLELI.MHANJECH AUTOGRPH .

  • @bharatibhosale1966
    @bharatibhosale1966 Месяц назад

    Vrsha taila mule kiti ahe he mahiti nahi

  • @aparnalimaye3546
    @aparnalimaye3546 Месяц назад

    Private life madhe yashasvi