फारच अभ्यासपूर्ण पण सोप्या शब्दात विवेचन केले आहे ऋग्वेद आणून वाचावा असं वाटतं इतके वर्ष हे आपल्याला जमणार नाही असेच वाटत होते ऋग्वेद काळात जाऊन तुम्ही बोलता आहात असं वाटतं जितके आभार मानू तितके कमीच आहेत मनःपूर्वक धन्यवाद 👏👏
वैदिक संस्कृतीची खरी ओळख करुन दिलीत .अनेक धन्यवाद परांजपे ताईंना व आयोजकांना. खूप च ज्ञान ही मिळालं. परांजपे ताईंची वेदांवरील मराठीपुस्तके असतील तर वाचायला आवडतील. त्यांना भेटावस वाटत.
अतिशय सुंदर माहितीपूर्ण भाषण झाले आज ८६ वर्मा वर्षी संस्कृतची ,ऋग्वेदाची महती कळली तशी संस्कृत शिकताना व शिकवतानाही कळली नव्हती.खूप आनंद व समाधान लाभले .धन्यवाद . संस्कृत अमृतवाणी आहे व तिला उज्वल भवितव्य आहे याची खात्री पटली .
उत्तम माहिती..दैदिप्यमान वारसा असतांना आम्ही मेकॅलोला केव्हाच तिलांजली द्यायला हवी होती.चला परांजपे मॅडम सारख्या विदुषी आता संस्कृतला मानाचं स्थान जनात व प्रत्येकाच्या मनात मिळवून देतील हा विश्वास वाटतो.खुप ओजस्वी व्याख्यान.
आपले व्याख्यान फारच सुंदर आणि श्रवणीय आहे पण माझी समस्या थोडी वेगळी आहे. संस्कृतमधे जी सूक्त आहेत.उदा.पंचसूक्त पवमान,ब्रह्मणस्पति सूक्त,रूद्र,शांतिपाठ असे नित्यनैमित्तिक सूक्त यांचा अन्वयार्थ व सरळ अर्थ कुठे उपलब्ध आहे का? कारण चित्राव शास्त्रींनी सांगितलेले अर्थ केवळ सरळ अर्थ आहे अन्वयार्थ नाही.
ऋग्वेद ज्ञान अफाट आहे, हयांचे वर्ग,घ्यायाला पाहीजे सर्व ऋग्वेद ब्राह्मण एकत्रित येऊन याचा अभ्यास केलाच पाहिजे. माझे वय सत्तर आहे, आजही याचा अभ्यास करण्यासाठी मि तयार आहे.
छान व्याख्यान मात्र Aryan invasion theory लाभ दुजोरा देताना ऐकून मन खट्टू झाले. Aryan Invasion Theory ...Or migration from European or Central Asian steppes to India theory ...Has been summarily proven wrong for number of decades now... I would respectfully advise the speaker to read up readily available multitude of sources and update her views.
खूपच सोप्या व सरळ भाषेत सांगितले. खूप खूप धन्यवाद..!! फक्त आर्य हे भारतातलेच होते असं ठाम प्रतिपादन योगी श्री अरविंद ह्यांनी केले होते...
फारच अभ्यासपूर्ण पण सोप्या शब्दात विवेचन केले आहे ऋग्वेद आणून वाचावा असं वाटतं इतके वर्ष हे आपल्याला जमणार नाही असेच वाटत होते ऋग्वेद काळात जाऊन तुम्ही बोलता आहात असं वाटतं जितके आभार मानू तितके कमीच आहेत मनःपूर्वक धन्यवाद 👏👏
ऋग्वेदामधील ज्ञानासंबंधी ऊत्कंठा निर्माण होवून अभ्यासास ऊद्दुक्त करण्याच्या दृष्टीने अत्यंत ऊत्कृष्ट भाषण🙏
Ppppppppppppppp
ऋग्वेद सोपा करून सांगितला.. खूप छान वाटले..प्रथमच आवडीने ऐकले.. उदाहरणे सुंदर दिली आहेत..आणखी व्याख्याने ऐकायला आवडतील 🙏
वैदिक संस्कृतीची खरी ओळख करुन दिलीत .अनेक धन्यवाद परांजपे ताईंना व आयोजकांना. खूप च ज्ञान ही मिळालं. परांजपे ताईंची वेदांवरील मराठीपुस्तके असतील तर वाचायला आवडतील. त्यांना भेटावस वाटत.
अतिशय सुंदर माहितीपूर्ण भाषण झाले आज ८६ वर्मा वर्षी संस्कृतची ,ऋग्वेदाची महती कळली तशी संस्कृत शिकताना व शिकवतानाही कळली नव्हती.खूप आनंद व समाधान लाभले .धन्यवाद . संस्कृत अमृतवाणी आहे व तिला उज्वल भवितव्य आहे याची खात्री पटली .
आपली वेद to वेदांतचे episodes ही सध्या ऐकत आहे
What an immense treasure trove of knowledge, interpretation, and articulation! My naman to this scholar
ऐकतच रहावे असा ऋग्वेद आणि सुचेता ताईंचं व्याख्यान!!
अभ्यास पूर्ण वैदिक संस्कृती दर्शन घडले. खूपच आवडले.
उत्तम माहिती..दैदिप्यमान वारसा असतांना आम्ही मेकॅलोला केव्हाच तिलांजली द्यायला हवी होती.चला परांजपे मॅडम सारख्या विदुषी आता संस्कृतला मानाचं स्थान जनात व प्रत्येकाच्या मनात मिळवून देतील हा विश्वास वाटतो.खुप ओजस्वी व्याख्यान.
मी वेद शिकत आहे.खूप सुंदर समजावलं आहे.खूप धन्यवाद
खूप सुंदर विवेचन. मनपूर्वक आभार🙏🙏
।।ॐ॥ अतिशय सुरेख,सुंदर व सुगम शैलीत ऋग्वेदाचा परिचय करुन दिलात.धन्यवाद!
काय सुंदर बोलल्या आहेत,आभार अपुरे आहेत,प्रणाम
Mam actually you are amazing and the way you narrate and explainRugveda makes us understand how amazing the Veda is 🙏
नमस्कार! अप्रतिम माहिती...रसाळ वाणी.... खणखणीत अभ्यास व आवाज... जिंकलेत आपण 🙏🏻🙏🏻
सोप्या ओघवत्या वाणीत खूप छान सांगितले आहे ❤❤🎉🎉🎉
शतशः धन्यवाद mataji
विलक्षण आहे हे सगळं,, केवळ ऐकतच रहावं,,पार भाराऊन गेलो ,, धन्यवाद 🙏
Tumchya sarkhya lokanmule bhart darshn hote, grate job
एकप्रकारे अद्वैताचा अनुभव आपल्या बोलण्यातुन येतो.🙏🏽🙏🏽🙏🏽
अति ऊत्तम!❤❤❤❤❤
अतिशय सुरेख व्याख्यान, खुप छान माहिती मिळाली
खूप छान विवेचन करता आहात आपण!ऋग्वेद अगदी सोप्या पद्धतीने सांगताहात आपण!
आभार 🙏🏻🙏🙏🏼💐
खूप सुंदर...❤
खूप हृदयस्पर्शी माहिती दिलीत. धन्यवाद.
Khup Chan madam, rugvedabaddal khup mahiti milali
खुपचं छान माहिती मिळाली धन्यवाद
Khup surekh eikat rahavese vatatey...apratim
Exclusive. Must read our literature
Atynt sopya, sahaj samjel, purna akalan hoil ase dnyanpurna vivechan, he satatyne navin pidhila eikvine avashyak ahe. Apan te pramanikpane kele. Mi apla runi ahe. Dhanywad.
Simply beautiful
🙏खूप छान विवेचन, धन्यवाद 😊
अतिशय सुरेख. उत्तम मांडणी
The knowledge of Rugveda nicely presented.
No. Words. To. Appreciate. Just. Excellent. 👍👍
Khoob chan
तुमचजी मराठी पुस्तकं कुठे उपलब्ध आहेत, पत्ता पाठवा, खूप खूप धन्यवात
Rugvedachi Khup chan mahiti dilit mam🙏
अप्रतिम. Simply amazing. No words to express myself. Can i get her number?
🙏 🙏 🙏 in 2023!
Simply Great 💐
Thank you so much 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर ....
Atishay sunder
Anek Aabhar 🙏🙏
👌👌👌
फार छान !
Kamaal ... Keval Kamaal ...
Grate knowleege
आपले व्याख्यान फारच सुंदर आणि श्रवणीय आहे पण माझी समस्या थोडी
वेगळी आहे. संस्कृतमधे जी सूक्त आहेत.उदा.पंचसूक्त पवमान,ब्रह्मणस्पति
सूक्त,रूद्र,शांतिपाठ असे नित्यनैमित्तिक
सूक्त यांचा अन्वयार्थ व सरळ अर्थ कुठे उपलब्ध आहे का? कारण चित्राव शास्त्रींनी
सांगितलेले अर्थ केवळ सरळ अर्थ आहे अन्वयार्थ नाही.
अप्रतिम
I think can we go back to our Vedic time
छान!
🙏🙏
Great lecture! Thanks! I
Thank you
मॅडम फार छान बोलल्या आहेत
🌹🙏🙏
You are gargi Maitreyi of this era
खरच अतिशय सुंदर बोलल्या आहेत धन्यवाद
सहजसुंदर, सहजसुलभ ओघवती भाषेत ,ऋग्वेदाचे विवेचन अतिशय आवडले. मनोमन भावले.
धन्यवाद.
ऋग्वेद ज्ञान अफाट आहे, हयांचे वर्ग,घ्यायाला पाहीजे सर्व ऋग्वेद ब्राह्मण एकत्रित येऊन याचा अभ्यास केलाच पाहिजे. माझे वय सत्तर आहे, आजही याचा अभ्यास करण्यासाठी मि तयार आहे.
🙏
खुप छान, अगदी सोपं करून सांगितले आहे, ऐकुन अजुन जाणून घेण्याची उत्सुकता वाटते
English subtitles required
अति सुंदर👌👌आपली भेट होऊ शकेल का?
छान व्याख्यान मात्र Aryan invasion theory लाभ दुजोरा देताना ऐकून मन खट्टू झाले.
Aryan Invasion Theory ...Or migration from European or Central Asian steppes to India theory ...Has been summarily proven wrong for number of decades now...
I would respectfully advise the speaker to read up readily available multitude of sources and update her views.
ऋग्वेद भाषांतर मराठी मध्ये शुद्ध कोठून मिळेल..
Vedpat popat is reciting what western indologists have imagined
खूपच सुंदर माहिती धन्यवाद🎉
खूप सुंदर
खूप सुंदर