Hello,स्वप्निल मी तुझा हा पहिलाच व्हिडिओ बघितला.खूप छान खेकडे पकडलेस तू .पण माझ्यासाठी 1 खूप मोठी गोष्ट मला सापडली तुझ्यामुळे,माझं आजोळ बांदा आहे,ते बघायला मिळाले. 40 वर्षांपूर्वी वगैरे जायची आजोबांकडे,thank you so much😊
प्लिज दादा मला एक विचारायचं होत की एकदम बारीक🦀 खेकडे म्हणजे त्यांची पिल्ल खाल्ली तर चालतात का म्हणजे खातात का??? करणं आम्ही दर पावसाळ्यात ज्या ठिकाणी फिरायला जातो ग्रुप नि तिथे बारीक पिल्ले खूप सापडतात सो मी त्यांना खाऊ शकते का
लहान पिल्ल खाऊ शकता तुम्ही रस्सा करून.. पण पूर्ण खेकडा खायचा असेल तर मग मोठा खेकडाच हवा.. कारण त्याला चव असते.. लहान पिल्लांना चव जास्त येणार नाही आणि मांस पण नसत.. आणि लहान पिल्लं सहसा खाऊ नयेत कारण तीच नंतर मोठी झाल्यावर पकडायला मिळतातं..
@@swapnilforyou ठाणे (आता पालघर) आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सुरवातीच्या काही दिवसात लालसर काळसर खेकडे बिळाबाहेर येऊन चरायला काहीसे दूर जातात. त्यांना किरवा, किरवे किंवा मुठे असं म्हणतात. अर्थात हे नाव तसं सर्व परिचित आहे. तर या खेकड्यांना पकडण्यासाठी रात्र झाल्यावर राॅकेलचा टेंभा किंवा कारवीच्या काड्यांची चूड पेटवून लोक रानभर हिंडतात. साधारणतः रात्री आठ ते अकरापर्यंत ही पकडापकडी चालते. यासाठी किमान दोन माणसं लागतात. एक टेंभा किंवा चूड धरायला व एक किरवे धरून डब्यात भरायला. डबा धरणारा वेगळा माणूस असल्यास जास्त सोयीस्कर होतं. हा खेळ जेमतेम आठ ते पंधरा दिवस चालतो. पावशेर अर्धा शेर राॅकेल असलं तरी काम भागतं. अनेक कुटुंब स्वतंत्रपणे किंवा एकदोन मिळून बाहेर पडतात. रानभर टेंभेच टेंभे. आरोळ्या किंकाळ्यांनी रान भरून जातं. तुला किती मिळाले? आम्हाला एवढंच मिळालं अशी विचारपूस चालू असते. किमान पंधरवडाभर घरोघर किरव्याचंच कालवण असतं. किरवे भाजल्याचा वास सगळीकडे दरवळत असतो. घरांच्या आजूबाजूच्या उकिरड्यांवर खेकडांच्या कवट्याच दिसत असतात. किरव्यांच्या बिळांभोवती गवत वाढलेले नसते तोवरच ते काही अंतरावर जातात. गवत वाढलं की चार्याची सोय जवळच होते. मग ते उशिरा बाहेर येतात. लोकांचीही शेतकामं सुरू होतात. आणि किरव्यांची धरपकड थांबते.
तुम्ही ज्या प्रकारे खेकडे पकडीत आहात त्याला आमच्याकडे खेकडं गरवणे म्हणतात. बांबूची बारीक तासलेली पाचसहा फुटाची काडी घेऊन तिला गांडूळ किंवा मुर्ही मासा लावून ती बिळाबिळात घालीत फिरायचं. सहसा आदिवासी मंडळीच खेकडं गरवायला जातात. ठाकरं, कोळी, वारली अन् कातकरी इ.इ. आता खेकडांच प्रमाण खूप घटलंय. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांमुळे. शिवाय खेकडं खाणं मागास मानायला लागलेत काही लोक!
Nandivali pada # shetat # but aata nahi jaat pakadayala bcz buildings cha ghan paani shetanmadhe yayala lagala tevhapasun band # 8 years zale nahi jaat aata pakadayala chimborya but newali side la bharpur bhettayet ajun
Very nice.....pn Jara mothya pakad raav..चामटे नको कैतडी पकड खेकडे पकडताना ओढ्यानी खालनी वर जायचं म्हणजे पाणी गढुळ होत नाय खेकडे दिसतात आणी त्यांची बिळं पण
प्लिज दादा मला एक विचारायचं होत की एकदम बारीक🦀 खेकडे म्हणजे त्यांची पिल्ल खाल्ली तर चालतात का म्हणजे खातात का??? करणं आम्ही दर पावसाळ्यात ज्या ठिकाणी फिरायला जातो ग्रुप नि तिथे बारीक पिल्ले खूप सापडतात सो मी त्यांना खाऊ शकते का?
मस्त भाऊ आमची थोडी वेगळी असते तरीही खुप छान
Hello,स्वप्निल मी तुझा हा पहिलाच व्हिडिओ बघितला.खूप छान खेकडे पकडलेस तू .पण माझ्यासाठी 1 खूप मोठी गोष्ट मला सापडली तुझ्यामुळे,माझं आजोळ बांदा आहे,ते बघायला मिळाले. 40 वर्षांपूर्वी वगैरे जायची आजोबांकडे,thank you so much😊
खुप छान वाटल तुमची कॉमेंट वाचून.. बांदा related अजुन बऱ्याच विडिओ येतील..
गरम पाण्यात खेकडा.....शेवटी 'धरण' फोडण्याची शिक्षा खेकड्याना मिळालीच....
Yevdhe chote pakdun gaav jevan ghaltas kay
😂😂
Ek Number Bhava 👌👌👍
धन्यवाद भावा
Bhari 👌 guru bhai
Thanks bhai
Banda, Sawantwadi ?
yes
Mi RPD high school, Sawantwadi cho almani 1973
मस्त
Super 👌
एक नंबर भाऊ .. पण या चिंबोर्या आहेत ना
हो..
सुरुवातीला खेकडयाना वास यावा यासाठी काडीत काय घातलं
masa.. tarale
Mst dada
सुपर्ब, लहानपण आठवल 😍
Banda but where place name please
डोंगरपाल गाव
@@swapnilforyou okk
👌
1 no re ...
Mast
खुप छान #mangeshtalk
Nice 👌👍 Mitra
Khup Chan Bhava
भाऊ गाव कोनत आहे
Karwar
छान आयडिया
प्लिज दादा मला एक विचारायचं होत की एकदम बारीक🦀 खेकडे म्हणजे त्यांची पिल्ल खाल्ली तर चालतात का म्हणजे खातात का??? करणं आम्ही दर पावसाळ्यात ज्या ठिकाणी फिरायला जातो ग्रुप नि तिथे बारीक पिल्ले खूप सापडतात सो मी त्यांना खाऊ शकते का
लहान पिल्ल खाऊ शकता तुम्ही रस्सा करून.. पण पूर्ण खेकडा खायचा असेल तर मग मोठा खेकडाच हवा.. कारण त्याला चव असते.. लहान पिल्लांना चव जास्त येणार नाही आणि मांस पण नसत..
आणि लहान पिल्लं सहसा खाऊ नयेत कारण तीच नंतर मोठी झाल्यावर पकडायला मिळतातं..
@@swapnilforyou thank u so much स्वप्नील दा
@@shravanideshmukh5281 hii
Pausat gela kay khekde pakduk
Mastach bhau
Sunder village.lots of love from America.
Thanks and welcome from india..🤗
Maka ly bhiti wata pan mi banan marun pakdty
Mi aaj gelo hoto pakdayla ,pan nahi re bhetle,disle ch nahi aare
ata naahi bhetnaar... ganpati nntr bhetatil ata
Are Bhau thandichy vatavrnat milte
Congratulations for 1k
Kashacha tukda bandhla
माश्याचा तुकडा.. (तारले)
Wow! So many crabs! 👍
मस्त☺👍
ही खेकड अगदीच बारकी बारकी दिसतात.
तुम्हाला टेंभा घेऊन खेकडा धरण्याचा अनुभव आहे काय?
नाही... नक्की काय पद्धत आहे?
@@swapnilforyou ठाणे (आता पालघर) आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सुरवातीच्या काही दिवसात लालसर काळसर खेकडे बिळाबाहेर येऊन चरायला काहीसे दूर जातात. त्यांना किरवा, किरवे किंवा मुठे असं म्हणतात. अर्थात हे नाव तसं सर्व परिचित आहे. तर या खेकड्यांना पकडण्यासाठी रात्र झाल्यावर राॅकेलचा टेंभा किंवा कारवीच्या काड्यांची चूड पेटवून लोक रानभर हिंडतात. साधारणतः रात्री आठ ते अकरापर्यंत ही पकडापकडी चालते. यासाठी किमान दोन माणसं लागतात. एक टेंभा किंवा चूड धरायला व एक किरवे धरून डब्यात भरायला. डबा धरणारा वेगळा माणूस असल्यास जास्त सोयीस्कर होतं. हा खेळ जेमतेम आठ ते पंधरा दिवस चालतो. पावशेर अर्धा शेर राॅकेल असलं तरी काम भागतं. अनेक कुटुंब स्वतंत्रपणे किंवा एकदोन मिळून बाहेर पडतात. रानभर टेंभेच टेंभे. आरोळ्या किंकाळ्यांनी रान भरून जातं. तुला किती मिळाले? आम्हाला एवढंच मिळालं अशी विचारपूस चालू असते. किमान पंधरवडाभर घरोघर किरव्याचंच कालवण असतं. किरवे भाजल्याचा वास सगळीकडे दरवळत असतो. घरांच्या आजूबाजूच्या उकिरड्यांवर खेकडांच्या कवट्याच दिसत असतात. किरव्यांच्या बिळांभोवती गवत वाढलेले नसते तोवरच ते काही अंतरावर जातात. गवत वाढलं की चार्याची सोय जवळच होते. मग ते उशिरा बाहेर येतात. लोकांचीही शेतकामं सुरू होतात. आणि किरव्यांची धरपकड थांबते.
तुम्ही ज्या प्रकारे खेकडे पकडीत आहात त्याला आमच्याकडे खेकडं गरवणे म्हणतात. बांबूची बारीक तासलेली पाचसहा फुटाची काडी घेऊन तिला गांडूळ किंवा मुर्ही मासा लावून ती बिळाबिळात घालीत फिरायचं. सहसा आदिवासी मंडळीच खेकडं गरवायला जातात. ठाकरं, कोळी, वारली अन् कातकरी इ.इ. आता खेकडांच प्रमाण खूप घटलंय. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांमुळे. शिवाय खेकडं खाणं मागास मानायला लागलेत काही लोक!
लहानपणापासून काॅलेज पुरं होईपर्यंत जाम खेकडं धरली. नोकरी लागली, खेकडं सुटली. खेडंही सुटलं. शहरानं गुरफटलं. मन मात्र मागं अडकलंय.
@@tulsiramsonawane8023 खूप छान सर मी पण पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातला आहे.
zaberdast
Mast Bhava
1no. Bhava
Kdk na
खेकडा कसा खायचा ते सांगा ..
पाणी करून की भाजी करून ...
रस्सा
Amhi 25-50 khekade nehami pakadayacho pawsalyat# ratri tire chya ujedaat kinwa charging battaries gheun jayacho# at dombivali village area# godya chimborya bolato amhi
Ok dombivli madhye kuthe?
Nandivali pada # shetat # but aata nahi jaat pakadayala bcz buildings cha ghan paani shetanmadhe yayala lagala tevhapasun band # 8 years zale nahi jaat aata pakadayala chimborya but newali side la bharpur bhettayet ajun
डोंबिवली मध्ये कुठे सांगा शनिवारी येतो मीपण
Swapnil you catch them so easily!! I tried the same and I got caught!!! Very painful.very very...
😂😂😂
Its always painful if the caught us..
Refer my onther video.. खेकड़ा कसा पकडवा?
It will help u
Why did you caught it,,
You must have dropped it😂😂😂
Very nice.....pn Jara mothya pakad raav..चामटे नको कैतडी पकड
खेकडे पकडताना ओढ्यानी खालनी वर जायचं म्हणजे पाणी गढुळ होत नाय खेकडे दिसतात आणी त्यांची बिळं पण
खालूनच वर गेलो आहे...
@@swapnilforyou nice 👍
प्लिज दादा मला एक विचारायचं होत की एकदम बारीक🦀 खेकडे म्हणजे त्यांची पिल्ल खाल्ली तर चालतात का म्हणजे खातात का??? करणं आम्ही दर पावसाळ्यात ज्या ठिकाणी फिरायला जातो ग्रुप नि तिथे बारीक पिल्ले खूप सापडतात सो मी त्यांना खाऊ शकते का?
@@shravanideshmukh5281
Barik khekade fry karun khau shakata
@@shravanideshmukh5281 हो खाऊ शकतेस उलट बारीक खेकडे खूप चविष्ट असतात
Mast bhai
mast yaar
भावा गाव कोणत...
डोंगरपाल.. बांदा (सावंतवाड़ी)
Mast bhava
मस्त भावा
आहो काका गावाची खेकडे लहानच असतात. स्टुराईड देऊन केलेल्या बॉईलर सारखी नसतात.
Khekde chawto ter chimta ghewoon pakda ani garam panyant ghalon mara mhnje chaw are nahim
तो खेकडा नाही चिंबोरी आहे......
Maz Gav pn banda ch aahe
Chimbori ahe n ti
Because I am from Banda
Kashach tukda katyani bandhla bhawa
macchi chalate konatihi..
👍
Bhava 👍 pan gau kuthla
Banda.. sawantwadi
Aar dadya camera halvu nako naa
Yallappa,l,patiĺ
Plz take care your health
Why??
Crabs chavle tar problem hoyel bro
@@vs-bz3vv
Health la ky honar savay aste sap nahi aahe to vishari nastat te
@@vs-bz3vv उगाचच शायनिंग .. हेल्थ ला काय होतंय खेकडा चावल्यावर .. आम्हाला दर पावसाळ्यात चावतात
@@truptipatil4953 बघ कि
Kurle dharlyat re amka pathaya thode wadik
welcum.. yeva
Pet's them
my name is also swapnil
mast yaar