काय आहे शाबरी विद्या शंका समाधान? मुळात नवनाथ कोण होते? नवनाथयांना आपल्याशी कसे करून घ्यावे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 42

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 6 дней назад +1

    ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा या गुरू दत्तात्रय नमो स्तुते नमः शिवाय ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्री गुरु मच्छिंद्रनाथा या नमो ओम नमो श्री संपूर्ण नवनाथा या नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Shubhamghukse
    @Shubhamghukse Год назад +3

    Dev datt adesh🙏

  • @manishasali2146
    @manishasali2146 21 день назад +1

    Khupch sundar mahiti
    Shree Gurudev datta

  • @SureshRathod-ee6tk
    @SureshRathod-ee6tk 8 месяцев назад

    जय गुरुदेव आपको कोटी कोटी प्रणाम आदेश गुरुजी को आदेश ❤❤❤❤❤

  • @patilsagar6507
    @patilsagar6507 18 дней назад

    आदेश गुरू जी को आदेश

  • @jyotichandgude1514
    @jyotichandgude1514 3 года назад +3

    Sir chaan mahit dili

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa 13 дней назад

    कोटी प्रणाम बंधु आपल्या धर्म ग्रंथा चा आवमान करनार्या भांमट्या झाड पटी
    ओम नमो गुरु गोरक्षनाथ आदेश आदेश

  • @sahebraokokate5063
    @sahebraokokate5063 2 года назад +2

    Adesh🙏

  • @अरूणनिखाडे
    @अरूणनिखाडे 3 года назад +2

    आदेश

  • @NathSampradayofficial
    @NathSampradayofficial 2 года назад +2

    🙏🌹🕉 नमो आदेश 🌹🙏

  • @dilipmhashelkar3194
    @dilipmhashelkar3194 Год назад

    नमो आदेश

  • @aartijondhale81
    @aartijondhale81 Год назад

    Namo aadesh

  • @कमलफसाळे
    @कमलफसाळे Год назад

    आलख निरंजन आदेश

  • @kavitagaikwad4265
    @kavitagaikwad4265 2 года назад

    Nice video

  • @balyogigupta1493
    @balyogigupta1493 3 года назад

    apratim guruji

  • @nileshpatil1000
    @nileshpatil1000 3 года назад +4

    मी अस ऐकल आहे की नाथांना ब्लॅक कलर आडत नाही म्हणे , हे खरय का , पण मला तर नाथ म्हणाले की आनंद होतो आणि ब्लॅक तर खूप आवडत 🙏

  • @vijaythete2218
    @vijaythete2218 3 года назад +2

    श्री गुरुदेव माझे मन कायम अशांत राहते माझे कोणतेही ठरविलेले काम होत नाही मला कायम भीती वाटत असते श्री गुरुदेव उपाय सांगा

  • @devanandsonawane2715
    @devanandsonawane2715 2 года назад

    Namaskar 52 Madi mhaje Kay aah he samjle nahi guruji

  • @gajanantelangi5234
    @gajanantelangi5234 Год назад +1

    शाबरी विद्या साठी कोणत पुस्तक उपलब्ध आहे का

  • @aartijondhale81
    @aartijondhale81 Год назад

    Aadhas

  • @nileshpatil1000
    @nileshpatil1000 3 года назад +2

    🙏🙏🙏

  • @gauravmahale3104
    @gauravmahale3104 3 года назад +1

    Parat ekda mantra sanga na

  • @aartijondhale81
    @aartijondhale81 Год назад

    Me kahi bolye ki tachya nemke ultye ka ghadatye 😢

  • @pune9956
    @pune9956 2 года назад +2

    मला एक प्रश्न आहे. हिंदू लोक दर्ग्यातील पिरांचा संबंध नाथांशी जोडतात. नक्की सत्य काय आहे

    • @ketangupta7368
      @ketangupta7368  2 года назад +1

      लवकरच यावर सविस्तर विडीयोज् येतील

  • @jyotisorte8909
    @jyotisorte8909 3 года назад +1

    Anubhva video please.

  • @sarojkhadilkar1799
    @sarojkhadilkar1799 3 года назад +1

    सर स्त्रिया जप करू शकतात काय

  • @Shri_Swami_Samarth_Shakti
    @Shri_Swami_Samarth_Shakti 3 года назад +5

    नवनाथ भक्तीसार या ग्रंथाला अखिल भारतीय बारा भेष नाथसंप्रदाय परंपरा मध्ये मान्यता नाही। नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा इतिहास फक्त 250 वर्षांचा आहे। नाथ संप्रदाय हजारो वर्ष पूर्वीचा आहे। त्या इतिहासात कुठेच श्री दत्त गुरू हे नावनाथांचे गुरू आहेत असा अभिलेख आढळत नाही। नावनाथ भक्तीसार या ग्रंथाचे मूळ लेखक (मालू कवी) हे नाथ संप्रदाय मधील नाहीत। त्यांच्या गुरूंचा किव्हा त्यांच्या गुरूंचे गुरु (नाथ संप्रदायीक) उल्लेख कुठेच आपणांस आढळत नाहीत। नव नारायण हे नवनाथ झाले हे फक्त महाराष्ट्रा पुरते।
    जर श्री दत्त गुरू नाथ संप्रदाय चे गुरू आहेत असे गृहीत धरून जर पाहिले तर त्याच्याकडे शैली, शृंगी, नादी, पवित्री, कुंडलधारी (दर्शनी नाथ) हे आभूषण का आढळत नाहीत।
    महाराष्ट्र मधील नवनाथ यांना हे आभूषण कोणी दिले ।
    बावन्न 52 मढी मधील 51 मढी या दत्त संप्रदायला श्री गुरू गोरखनाथजी यांनी दिल्या आहेत। ज्या आपणास गिरी, पुरी, सन्यासी, भारती, शंकराचार्य, सन्यासी या मध्ये आढळतात।
    दत्त संप्रदाय मधील हे सन्यासी कुंभ मेळ्यात आखाडा लावून असतात। हे सन्यासी साधू नाथ संप्रदायचे नाहीत।
    गुरू गोरखनाथजी यांच्याकडे फक्त एक मढी आहे। जी दर्शनी नाथजी (कुंडलधारी) असतात।
    अश्या प्रकारे बावन्न 52 मढी तयार होतात।
    नाथ संप्रदाय मध्ये एक मढी आहे त्यामध्ये 12 वर्षांनी झुंडी यात्रा निघते। याची पण माहिती घ्यावी।
    बत्तीस शिराळा, जुन्नर , मंचर येथील ठिकाणी श्री गुरू गोरखनाथजी मठ आहे।
    कृपया नाथ संप्रदाय ची सखोल माहिती करून घ्यावी।
    सत्य खूप कमी लोक जाणतात। अर्ध्या हळकुंड मध्ये पिवळी होणारे अनेक आहेत।
    नावनाथ भक्तीसार पारायण केल्यावर अनुभव येतो कारण ; ते पारायण करताना आपल्या आतील भक्ती भाव हा पवित्र असतो।
    उदा. ऋषी वाल्मिकी
    राम हा मंत्र जप सरळ किव्हा हाच जप उलटा (मरा ) जपा शेवटी या मंत्रामधील भाव महत्वाचा आहे। श्री राम प्रभू कृपा करणारच।
    कृपया तुम्ही माहिती घेऊन सत्य समोर आणावे जेणे करून सत्य सर्वाना कळेल।

    • @ketangupta7368
      @ketangupta7368  3 года назад +1

      पुढे पुढे हा विषय येईलच गोरक्षनाथ सोबत बाबा बालकनाथ यांची थियरी येणारच आहे ..... आत्ता फक्त सुरवात आहे........सुरवातीलाच टिका करून नाही चालतं..... मी संपूर्ण विषय हळू हळू मांडणारच आहे...... कारण गोरक्षनाथांचा जन्म हा मच्छिंद्रनाथांमुळेच झाला काही कारणास्तव मच्छिंद्रनाथ जेव्हा अपूरे पडले तेव्हा संपूर्ण रित्या गोरक्षनाथांनीच या जगाची संचालना केली...... ही माहिती पुढे पुढे येईलच ...

    • @Shri_Swami_Samarth_Shakti
      @Shri_Swami_Samarth_Shakti 3 года назад +1

      @@ketangupta7368 आपण नाथ संप्रदाय मध्ये अनुग्रह / दीक्षा घेतली आहे का? कोणता पंथ, गोत्र ?
      मालू कवी चे ग्रंथच आपन बोलत आहात।
      हजारो वर्षांमागील इतिहास खोटा। 250 वर्षांचा खरा।
      ओम शिव गोरख योगी।
      शंकर च अजन्मा आहे तर गोरख कसा जन्म घेईल।

    • @harsh6383
      @harsh6383 2 года назад

      @@Shri_Swami_Samarth_Shakti बडेबाबा सरकार मच्छिंद्रनाथ महाराज हे गुरु आहेत गोरक्षनाथांचे हे खरे का खोटे?

    • @YashodaDandekar
      @YashodaDandekar Год назад

      प्रणाम गुरुजी नमो आदेश गुरुजी माझा प्रश्न असा मला दोन मुले आहेत ते मोठ्या मोठ्या पदावर आहेत पाच वर्षे झाले दोन्ही मुलं माझ्यासोबत बोलत तर मी काय

  • @deep...3446
    @deep...3446 3 года назад

    सर स्त्री नी पारायण केले तर चालते का व तो कधी करावा

    • @ketangupta7368
      @ketangupta7368  3 года назад

      चालते , एखादा शुभ दिवस पाहून सुरवात करावी

  • @sunilbakre4074
    @sunilbakre4074 3 года назад

    शाबरी विद्या आणि वशीकरण ह्यांचा काही संबंध आहे माफ करा प्रश्न चुकीचा असेल तर पण मला माहिती नाही म्हणून विचारलं.

    • @ketangupta7368
      @ketangupta7368  3 года назад +1

      त्या विद्येतलाच हा एक प्रकार आहे जो षट्कर्मात मोडतो .... प्रश्न बरोबर आहे

    • @krushnaundare3802
      @krushnaundare3802 Год назад

      कलियुगात कोणतीही विद्या मंत्र तंत्र यंत्र चालत नाही