खेकडा पालनाची सर्वात नवीन सोपी पध्दत
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- खेकडा पालनाची सर्वात नवीन सोपी पध्दत #Crab Farming Plant Design & Structure of Arohi Crab Farm / KP Marathi Films
खेकडा पालनासाठी प्लांटचे बांधकाम कसे करावे
खेकडा पालनासाठी नक्की काय करावे
खेकडा पालनाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये
Khekda Palan Yashogatha
Crab Farming Success Story
Crab Farm
Khekda Palan Vyavsay
Location - Arohi Crab Farm
Interview by Pralhad Nanaware
Cameraman - Pralhad Nanaware
This Video includes following points -
How to start new business,
How to start Crab business,
How to start business with low investment,
Low investment high profit business,
High investment high profit business,
Crab farming
New business ideas,
How to start low investment business,
Crab business in marathi
Business kasa suru karaycha
Business ideas in marathi
Business tips in marathi
How to earn maximum profit in business
Swatacha vyavasai kar suru
Khekda utpadan vyavsai
Khekda business
All business in marathi
Village business
New business trends
Recent new business
Shetkaryache Vyavsai / Udyog Udyog Dhanda
Crab Farming business
Business in Marathi
All information of business in marathi
100% Profit Business / No Loss Business
Low investment business
Low investment and high profit / earning business
Crab farm in maharashtra,
Crab rate today pune,
Crab farm in pune,
Crab market,
Crab farm near me,
Crab farming in marathi,
Crab farming in india,
Crab farming project,
Crab farming Success Story,
Crab farming at home,
Crab farming income,
Crab farming for beginners,
Crab farming techniques,
Crab farming,
Crab farming in Marathi,
Crab farming in india,
#Crab #CrabFarming #CrabFarm #KhekdaPalan #Khekda #Farming #CrabFarmingSuccessStory #SuccessStory #KpMarathiFilms #KhekdaPalanYashogatha #marathi #business #farmer #NewBusinessIdea #earn #profit #udyog #farm #village #gavakadche #farming #Gav #kpmarathi #FarmingSuccessStory #CrabFarmingInMaharashtra #CrabFarmingInMarathi
If you like this video, Please click on Like, Comment, Share & Subscribe
Thank You
चॅनल वाल्यांचे मनापासून आभार आमच्या कमेंट्स ला आपण प्रतिसाद दिला आहे आणि ही व्हिडिओ बनवली आहे धन्यवाद सर खूप छान व्हिडिओ सर आपण बनवता अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवत रहा त्यामुळे प्रेक्षकांना फायदा होईल परत एकदा आपले मनापासून आभार🙏🙏🙏
सर आपली माहिती आम्ही पाहिलेली आहे आपण सांगितली माहिती खूप चांगली आहे मी सोलापूर मध्ये 18 बाय 40 चा हौद तयार करून त्यामध्ये खेकडे 85 किलो सोडले आहेत आपला युट्युब पाहून मी हा धंदा चालू केलेला आहे तरी आपण खेकड्याचे वजन आणि एका किलो मध्ये किती खेकडे बसतात आणि कशी जोडी विकतात त्याची माहिती सांगा
Kp मराठी आपले आभार 🌹♥️👌👍🙏
सर खुप छान माहिती दीलित आपन अपले आभार, पन ऑक्सीजन चे नियोजन, शिवाय खाली माटी कश्या प्रकारे टाकली, कपार कसे बनवले, याचि माहिती मिलाती तर उपकार होतिल आपले. मी तर हे संगतों कि व्यवसाय चालू करनारे हे सर्व कुटुंब एक आदर्श आहे, कारण यांनी प्रत्येक ठिकानी जाऊन प्रत्यक्ष राहुन अनुभव घेतला आहे. आनी त्यानी तो अनुभव सरवाना सांगीतला त्यांचे कोटि आभार, आनी आपले सुधा की आपन हा खेकड़ा पालन विषय निवडला...…
पाण्याचा उपसा केलेवर चा व्हिडिओ करा.म्हणजे तळाला कसे नियोजन आहे ते सविस्तर पाहता येईल.धन्यवाद.
Jan
Yes
He kra sir
He bgaych ahy sir plz he kel tr br hoial
@@sanjajob857
.
खूपच सुंदर व्यवसाय आहे.यामध्ये ऑक्सिजन ची कनेक्टिव्हिटी प्रक्रिया कशी आहे ते विस्तृत करून सांगावे,
ऑक्सिजन साठी कोणते मशीन वापरले आहे
लई भारी माहिती दिलीय आपण
सर,,
एकदम झकास ,,
खेकडा पालन मी पहिल्यांदा च बघितलं आहे,,
ते पण आपल्या माध्यमातून च,,
Sunder mahiti dili👌👌👍
खुप माहितीपूर्ण video. आवडला. Thanks.
साहेब तुम्ही रिपीट फार करता बोलणे... पटपट बोला आणि मुद्द्याचे बोला की
तुझ्या आईवर चडतोय का मग
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे
सर पाण्याचा उपसा करतांना सर्व पाणी बाहेर काढावे लागते का परत नवीन पानी भरण्यासाठी
फार छान माहिती आहे पण खेकड्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते का प्लीज कळवा
धन्यवाद कांबळे सर खूप छान माहिती दिली
Purn hauda madhe kahi bhag jamin sarkha thevla tari chalu शकते का
कारण पूर्ण पणे पाण्यात ठेवण्यापेक्षा जमिनीवर येऊन पण राहतात
पाणी बदली करताना ज्या वेळेस पूर्ण पाणी खाली होईल त्या वेळेस व्हिडीओ तयार करा त्यात वाळू , माती आणि काय काय कश्या प्रकारे वाफर केला तेही सांगा please
पाण्याचा उपसा केल्यावर व्हिडिओ बनवा दादा प्लांट मधे कसे नियोजन करण्यात आले आहे ते बघण्यास मिळेल व नवीन खेकडा पालनासाठी खेकडा बीज मिळेल का
खुप छान
Khup chan aahe... But vyavshtit nyay deu shakle nhi.... Vedios maker la muddesud ani point vr vyavshtit bolata yet nhi.... Khup sudhar karnyachi grj aahe
खेकड्याची नर मादी कशी ओलखाची तो व्हिडिओ पाठवा धन्यवाद आकाश कांबळे सांहेब
मी अकोला राहतो आणि मला पुणे मुंबई सारख marketing करायच आहे त्या बदल माहिती द्या
No dya
आपण दिलेली माहिती खूप अप्रतिम आहे
आकाश कांबळे साहेबांचा सेल फोन नंबर भेटेल का????
सर या प्लॅन्ट ची जमिनीपासून उंची आणि खोली किती आहे या बद्दल थोडी माहिती द्यावी.
जेवढी माहिती खेकडा🦀 पालनाची देता येईल तेवढी द्यावी सर म्हणजे नवीन करण्यानां मदत होईल
कृपया कांबले जी पुर्ण माहिती द्या
खुप खुप छान माहिती दिली आहे सर पण आपला मोबाईल नंबर दिला नाही मला पण डाॅराणी खेकडा खायला सांगीतला होता पण खेकडा मिळेत नाही मी परभणीला माला शेती पण आहे आकश सराचा मोबाईल नंबर पाठवा ही विनंती 💐🙏💐👏🌹
खूप उपयोगी माहिती दिली धन्यवाद
Ya tank madhun te dar divshi kiti kilo khekde viktat? oxygen chi suvidha kashi keli ahe? Ani talachi rachana kashi ahe te pani purn khali kelyavar ek video banava.
सर मला पण करायचे आहे माझ्या कडे वेस्टेज जागा आहे आणि ती पण नदीच्या काठावर त्याच शेतात बोर आहे आणि असे टाके बांधून मी या शेतातले पाणी दुसऱ्या शेतात न्यायचे आहे म्हणून मला टाक तर बांधावच लागते सोबत खेकडा पालन सुद्धा होऊ शकत
Khup chan video aahe
खेकडा पालन करताना आपल्याला मार्केटिंग साठी कोणत्या कोणत्या प्रकारे मार्केटिंग करतात येईल. मारकेट मध्ये काळ्या पाठीचा खेकडा भेटत नाही. हा बिजनेस खूप चांगला आहे. 👍 पण मार्केटिंग कुठे करायची आणि कश्या प्रकारे करावी याची थोडी माहिती द्या... विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
छान आहे धन्यवाद
Oxygen supply kasa ok implement kela , kiti pramanat oygen dila jato , tyachi capacity Kay aahe , to kadhi band padala aahe ka ,tyamule kahi issues zale aahet ka ? He jarka kalala tar khup help hoil
हो मला पण याबद्दल उत्तर हवे आहे चॅनल वाले भाऊ याबद्दल कृपया माहिती द्या
आंक्यसीजन कसा स़ोडावा संपुर्ण माहिती द्यावी धन्यवाद
Tala chi rachna kasha padhtine banvli ahe te dakhva
मोठी खेकडा छोट्या खेकडी खाता यावरती काय काळजी घ्यावी आणि विहिरीत कसे संगोपण करावे
यासाठी तळाला बिळे बनवायची व दगड व मातीच्या साहाय्याने कपाऱ्या बनवा ज्यामुळे छोट्या खेकड्यांना त्यात लपता येईल ज्यामुळे नुकसान होणार नाही
सर मला तला ची माहिती हवी आहे म्हणजे पाण्याखालची माहिती माझं नाव लक्ष्मण कृष्णा तारे भिवंडी
कांबळे साहेब अभिनंदन , अभिनंदन !
Khekdyala oxygen kare purwata
नागपुर जिल्हा येथे नाही करता येणार का रिप्लाई
*यावर बंगला बांधता येईल का राहण्यासाठी ?*
बांधकाम विटा सिमेंट मधे केले तर चालेल का ,कमी खर्चात काम करायचे आहे ,चालेल का ,कृपया प्रतिक्रिया द्या.
एकाच दिवशी विडिओ काढलाय आणि edit करून पाठवलंय काय सर तुम्ही...नवीन विडिओ काढून पाठवा
Sir सुरुवातीला खेकड्यांच seed कुठं available होत.
Corparaition che paani chalate ka
सर खेकडापिल्ले चे भाव कसे किलो मिळते व प्र शिक्षण णा साठी फि भरावी लागते कि वकीती या बाबतीत माहिती द्यावी
Very nice pn ya madhye ek gost rahili aahe ti mhanaje market price per kg
6 feet by 6 feet madhe kashe khekde palyche va Kami high madhe te sanga plz
oxygen kasa sodla he te kon davnar 🤷 1kach mahit firvun firvun sangty
Sir starting La tyani Khekde kuthun
Aanun Vihirit Taakle. Tya Khekdyan
Chi Variety Baddal Saanga.
Nice Video
तोच विडिओ आहें,आवाज फकत तुमचा आहें नवीन जास्त काही नाही तरी सुद्धा थँक्स
Khekadyana pani kami Lagat, mud jast lagate ,
shwas ghyayala unchavata lagato
Yanchi life kadhi paryant aste?
Mast vidio
Te jeva dusara plant takayala suruvat karatil teva video banva kasa plant tayar hoto ..... ek changla video banva navin plant cha
उत्तम माहिती देण्यात आलेली आहे, धन्यवाद.
Good
खुप छान आहे खेकडा पिल्ले कोठे मिळतील व नर मादी कसे ओळखायचे
पिल्ले नदी किंवा तलाव असतात तिथे खेकडे पकडणारा समाज असतो त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः जून जुलै ला नदीतून पकडू शकता जर गावी राहत असाल तर..नर मादी हे ओळखण्यासाठी खालच्या बाजूला पिशवी बघायची जर मोठी पिशवी असेल तर मादी व छोटी पिशवी असेल तर नर असतो
याचे मेंटेनन्स कसं करावे। ज्यावेळी खेड्यांसाठी खाद्य दिले जाते ते त्याच पाण्यात कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली तर काय करावयाचे? पाणी खराब झाले तर काय करावयाचे याची माहीती आवश्यक आहे।
व्यवसाय चालु केल्यानंतर सदाहरणपणे किती महिण्यानी इनकम चालु होतो
Very nice video
टोकरी पाण्यात सोडताना त्यांचे खाद्य कसे ठेवतात व टोकरीची रचना कशी आहे ते दाखवा
😳😳kahi pn question haaa
Meleli komabadi chalte ka
अतिशय छान
Delivery sathi packing Kasi kartat Karan tya eak maykana martat
sir tumcha address bhetel ka te baghyla mhanje amala purn mahite samjel
Oxygen kiti vel chalu thevava
Oxygen ch kas connection kel ti sanga sir
तळाला कसे नियोजन आहे,ऑक्सिजन पाईप ते दाखवा कृपया..
Plz
Solt panyantil kekhde miltat ka
Sir khekde kase kay dharta tey pan dakhavana
ऑक्सीजन कशा प्रकारों होता ये सागावा
नर मादी कशी ओळखायची आणि पिल्ले किती महिन्यांनी होत असतात
लयभारी
Lay bhary
300 ते 400 किलो माल काढणेसाठी रात्री च्या वेळेस किती टोकऱ्या टाकतात...
जर एका दिवसात 100 ते 200 किलो माल विकायचा असेल तर.. एका रात्री मध्ये टोकऱ्या टाकून एवढा माल काढता येईल का ? एवढा माल टोकऱ्याद्वारे काढता येईल का.
सगळा 300..400 किलो माल काढायचा असेल तर ?
Koknat hou shakta ka khekda palan
Men problam Amala plant sathi khekaday kothe bhetatil
सर मला एक विचारायचंय? ज्या वेळी आपण खेकडे टोक्रीतून विक्रीसाठी काढतो त्यातील नर विकायचे का मादी. किंवा जे सर्वसाधारण विक्रीसाठी आलेत ते सर्व विकायचे?
नर विकले पाहीजे
सर त्यांचे खाद्य सांगा माशाचे वेस्टेज म्हणजे मेलेले माशे काय सर
याचे प्रशिक्षण कुठे मिळेल व खेकडे कुठे मिळेल..
जुनं असलेलं पाणी खाली कसे करतात याची माहिती द्यावी
पाणी जाण्यासाठी ड्रनेज लाईन केली आहे का ते दाखवावे
नविन पाणी भरण्या आधी खाली कस काम केलं आहे
ते कृपया दाखवावे
सुंदर 💐👌
छान माहिती दिली
Male ane female cha ratio kiti aahe te sanga sir.
शार युक्त पाण्यामध्ये खेकडा पालन चालतो का
वेस्टटेज सुकी मासळी
की ताजी मासळी टाकायची
खेकड्याचे सुरवातीला पील्ली कुठे मिळनार सर
आपण यात पाणी साफ राहण्यासाठी कासव टाकू शकतो का
सर बाजारात 100ते 200रु कि मिळतात मग तुम्ही पुणे येथे होलसेल भाव 350ते 400रु कि विकता ते कसे?
मुंबईला 600 रु भाव आहे
सर दगडात बांधकाम करू शकतो का
Please sar ऑक्सिजन बद्दल 1 व्हिडिओ बनवा खुप मेहरबानी होईल
Barobar
Plz video banva
Ho khar aahe
Khekda sobat jar mase sodle tar
Nice information
Kamble bhau 150 rs ne kiti pathu te sanga ky pn fekata vdo ch pyese bhetatat ka
खेकडे.दोन महिन्यात विक्री करतात शिल्लक तळ्यात राहिले किती आहे याचा अंदाज कसा काय आहे पिल्ला ची मर कशी ओळखायची दर 2महिने विक्रीकरता तर शिल्लक खेकडा कशावरुन ठरवता ।पाणी/बिळ आहेप।
Stone crusher var 1 video banava na
Yearly income kiti milte hyat ????
Mast
ओकसीजन कसा देऊ?
Market kase karawe
oxygen chi yastha kasi ahe
बाजार भेट कोठे आहे